Ramraje Naik Nimbalkar News : 'फलटणमध्ये राजकीय वातावरण तापणार' रामराजे नाईकांचं स्टेटस चर्चेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 36

  • @shubhamraut9749
    @shubhamraut9749 День назад +35

    आता सातारा जिल्हा चे नेतृत्व फक्त जया भाऊ ❤️💯
    किंगमेकर

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 День назад +36

    माननीय रणजित नाईक निंबाळकर साहेब

  • @सत्यमेवजयते6702

    रामराजेचा अंत झाला रे बाबा 😂😂😂😂

  • @chavanyogesh74
    @chavanyogesh74 День назад +19

    Only Ranjit Dada ❤❤❤❤❤❤

  • @vinodadsul5067
    @vinodadsul5067 22 часа назад +5

    विकास करेल तो निवडून येईल... तुम्ही करा आम्ही मत देऊ 👍 सध्या तरी रणजीत दादा चांगले काम करत आहे ✌👍

  • @AmolNikam-j7p
    @AmolNikam-j7p День назад +9

    दादा फक्त

  • @onkarpatil8680
    @onkarpatil8680 День назад +20

    Ranjit naik nimbalkar only

  • @SagarChatur-n3z
    @SagarChatur-n3z День назад +38

    तालुका सांभाळता येईना अन् चालले जिल्हा हलवायला

  • @maheshshirtode2463
    @maheshshirtode2463 День назад +16

    महाराज साहेब is king

  • @sandeeppotdar3887
    @sandeeppotdar3887 День назад +38

    वय झाले घरी बसा ,,,,,,😂😂

  • @sudhirsawantsawant7048
    @sudhirsawantsawant7048 День назад +5

    आता तुम्ही घरी बसा . आता आपले वय झाले.भरपूर राजकारण केले.काम कमी ..

  • @sambhajibhosale2260
    @sambhajibhosale2260 День назад +2

    लवकर डोळे उघडले चाडाळ गाव पुढाराच आएकू हे दिवस बघाय ची वेळ आलीय जनतेत याआणी लोकाचा विसवास मिळवा

  • @Rahat9292-x3x
    @Rahat9292-x3x День назад +5

    रामराजे ❤️

  • @pravingore4122
    @pravingore4122 День назад +12

    फलटण मधे अत्यंत नाराजी आहेत रामराजे बद्धल....जिल्ह्याच नेत्रत्व उदयनराजेंकडे आलेल आहे....अता फट परात शिवंद्रराजे आणि उदयनराजें मध्ये भांडण नको लवस बाबा.....

  • @pushpakpawar5119
    @pushpakpawar5119 День назад +4

    आता बास तुम्ही दुसरे नेते मोठे होऊ द्या

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr День назад +2

    आता साताऱ्याच्या विकासासाठी युतीला पाठिंबा देणार 😂😂 आजोबा घरी बसा,असे मतदार म्हणालेत.😂 वेळ जात नसेल तर पवांरांसोबात गोटया खेळा 😂😂

  • @graminphl
    @graminphl День назад +6

    फलटणचा इतिहास आहे की जे एकदा पराजित झाले ते परत वर आलेच नाहीत

  • @Aaaa-e5n
    @Aaaa-e5n День назад +2

    Ramraje❤️

  • @vikasbeldar1786
    @vikasbeldar1786 День назад +2

    Maharaj saheb

  • @dhanajishelar9232
    @dhanajishelar9232 День назад +5

    Vikas 0

  • @Bapuwagh990
    @Bapuwagh990 День назад +1

    महाराज साहेब ❤❤❤❤

  • @Bapuwagh990
    @Bapuwagh990 День назад +3

    आपल्या राजेंच राजपण कालपण आजपण आणि उद्यापण कायम राहणार
    🔥आम्हीं श्रीमंत प्रेमी 🔥

  • @vikramsinhjadhav788
    @vikramsinhjadhav788 День назад +8

    सातारा जिल्ह्यात नेतृत्व फक्त श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचेच...

  • @avinashkatkar5382
    @avinashkatkar5382 День назад

    अजित दादा च्या मागे जाणार संघर्ष करायला

  • @NandkishorNarute
    @NandkishorNarute День назад +4

    फक्त राजे ग्रुप ❤

  • @abhijeetchature926
    @abhijeetchature926 17 часов назад

    Phaltan chya jantela gruhit dharun fakkt aji maji sarpanch ani swayam ghoshit gavatil pudhari ani contractor loby yanchya jodine kelele rajkaran parabhavas karnibyut ahe, samanya lok amhi doni hi nimbalkar gharacarti khup prem karto ani ajahi ahe.

  • @Shara-12345
    @Shara-12345 День назад +6

    Kama kara ata tri…..bakicha rahude

  • @rushirajkadam3341
    @rushirajkadam3341 День назад

    संघर्ष संपला. नवी विटी नवे राज्य

  • @KailasnathEkke2007
    @KailasnathEkke2007 День назад +5

    कोणतेही स्टेट्स बाकी -0