रामकृष्ण हरी माऊली... काळजाची तार छेडली.. हल्लीच्या मंडळींनी हरी भजनाची केलेली विटंबना पाहता भजनातून हरीनामचं गायब झाला आहे की काय असा प्रश्न उपस्थित असतानाच, अशातचं आपल्या सारख्या कलाकारांमुळेच हरीभजन अजून पर्यंत टिकून आहे.... साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडतं असं सादरीकरण ऐकलं की.... परमेश्वराने आपणांस दुर्मिळ आणि गोड गळा दिला आहे... शेवटपर्यंत हरीभजन टिकून ठेवा माऊली.. आपणांस पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशिर्वाद...👍🙏🙌
अप्रतिम आवाज, सुंदर सादरीकरण हा अभंग हरिपाठातील आहे की काय असेल तर सुरुवात अशी आहे नामसंकीर्तन साधन पैं सोपे जळतील पापे जन्मांतरीची श्री संत ज्ञानेश्वर.
रामकृष्ण हरी माऊली... काळजाची तार छेडली.. हल्लीच्या मंडळींनी हरी भजनाची केलेली विटंबना पाहता भजनातून हरीनामचं गायब झाला आहे की काय असा प्रश्न उपस्थित असतानाच, अशातचं आपल्या सारख्या कलाकारांमुळेच हरीभजन अजून पर्यंत टिकून आहे.... साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडतं असं सादरीकरण ऐकलं की.... परमेश्वराने आपणांस दुर्मिळ आणि गोड गळा दिला आहे... शेवटपर्यंत हरीभजन टिकून ठेवा माऊली.. आपणांस पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशिर्वाद...👍🙏🙌
❤ऋषीबेटा, तुझा अभिमान वाटतो .😊
अप्रतिम आवाज 🎉 माऊली पुढच्या वाटचालीस खूप सारे शुभेच्छा 🎉
अप्रतिम आवाज, सुंदर सादरीकरण
हा अभंग हरिपाठातील आहे की काय
असेल तर सुरुवात अशी आहे
नामसंकीर्तन साधन पैं सोपे
जळतील पापे जन्मांतरीची
श्री संत ज्ञानेश्वर.
ऋषी तुझ्या आवाजात खूप गोडवा आहे,,,,
मस्त एकच नंबर
अप्रतिम आवाज आहे
खूपच सुंदर गायले आहे
खुप सुंदर माऊली 🙏🙏
Apratim dear Rushi
Aprtim khup chan bhari aavaj
That's like 👏👏& good song performance rushikesh
आंगावर शहारे आले एक नंबर
खुप छान आवाज👌
👌👌
खूप छान वादन
sundar aavaj ani apratim chal ani shabd bandhani
Ak number mauli
अप्रतिम🤩
वा खूप छान 🎼🙏🏻
Apratim gayan gawade buwa
पूर्ण भजन पाठवा प्लीज. विनंती ahe
Apratim aavaj
Nice video
kaay to aavaj 😍
kay ti sangeet rachana 😘
kay te mestry buva ani hrushi gawade😗
okkkk ahe sagl❤️❤️❤️
👌👌farach chan mauli khup avadl gan tumchasathi ek salute
कोणाचा चॅनल आहे हा
Narayanrao rane kudase dodamarg
हार्मोनियम वादक धरून आणलेला आहे
तस काही नाहीय माउली कदाचीत नवीनच शिकत असेल
हार्मोनियम वादक विशारद आहे काहीही बोलू नका 🙏🏻
RUclips var purushottam parab asa search kara...mag kalel kon
,😂😂
अप्रतिम ❤