पहाताना ऐकताना यात काय आहे?असं वाटतय हे सुचलय ते महान आहे सर, तुमच्या बुध्दीचातुर्याला सलाम !!!! तुमच्या हातून आशा अनेक उपयोगी उपकरणांचा शोध लागावा,हीच एकमेव अपेक्षा !!!!!!!!!!!!!!
Ho pan naral naska aahe ki changala aahe to fodlya shivay tar kalanaar naahi aani jar naral tithe fodat aasu aani naska nighala tar te naske paani sarl bottle madhe jaail na ....
तुमचा विज्ञान दृष्टिकोन बरोबर मानू पण येडयांनो देवावरच्या श्रद्धेपोटी, परंपरा आणि संस्कृतीच्या आधारे नारळ देवाला अर्पण केला आहे. पाणी गोळा करून त्यातील पवित्रता update करणारे तुम्ही मनुवाद्यांचा वरचे आहात काय ?
पहाताना ऐकताना यात काय आहे?असं वाटतय
हे सुचलय ते महान आहे सर, तुमच्या बुध्दीचातुर्याला सलाम !!!! तुमच्या हातून आशा अनेक उपयोगी उपकरणांचा शोध लागावा,हीच एकमेव अपेक्षा !!!!!!!!!!!!!!
खूप छान काम केले सर आपण, नारळाचे पाण्यात मिनरल खूप प्रमाणात असतात आणि ते वाया जाता कामा नये ते पाणी रूग्णालयात दान केले तर चांगला फायदा होईल
अतिशय उत्तम कल्पना आहे.
अभिनंदन 🌹🌹
खूप छान उपक्रम 👍👍👌👌
अतिशय स्तुत्य आणि उपयुक्त! आपले मन:पूर्वक अभिनंदन !
मंदिराच्या पायऱ्यांवर स्वछता राहील 👍 छान उपक्रम
अप्रतिम सर
Sundar kalpana 😀👌👌👏👏💐
अतिश्य सुंदर आहे. आम्हाला आमच्या मंदीरात दयायचे आहे. त्याबददल थाेडं बाेलायच हाेत
Sir really very useful n the best idea. Sir price सुद्धा कळाली तर बरं होईल.🙏🙏
अतिशय साधी कल्पना.पण आजपर्यंत कुणालाच कसं सुचली नाही? सर मनापासून अभिनंदन
Simple yet effective idea and must be applied in every Indian Temple
Sir, please make a cover for this equipment so that flies, dirt, dust and other waste does not get in through the day...
👍✌👌
कुठे मिळेल. महाशिवरात्री अगोदर पाहिजे आहे. 5 ते 6 पाहिजेत. किमंत व delivery कशी होईल
उपयुक्त उपकरण.शासनाने ह्यास पाठबळ द्यावे...
👍🏻👌👌
Great
Very good sir
We can make covered/ closed water collecting pot
👌
Ho pan naral naska aahe ki changala aahe to fodlya shivay tar kalanaar naahi aani jar naral tithe fodat aasu aani naska nighala tar te naske paani sarl bottle madhe jaail na ....
Naral kharab nighle tar sagle naral Pani Waste
लोकमत कडे फार रिकामा वेळ आहे वाटत
यांदेच्या लोखंड ला गंज आल्यावर पाणी कस पिणार??
Kiti prize ahe?
श्री सुतार साहेब तुम्ही याच्याबद्दल ची सविस्तर माहिती आणि आपला फोन नंबर दिला तर फार
बासरला तर आगोदर पासुनच आहे हि पध्दत...
तुमचा विज्ञान दृष्टिकोन बरोबर मानू पण येडयांनो देवावरच्या श्रद्धेपोटी, परंपरा आणि संस्कृतीच्या आधारे नारळ देवाला अर्पण केला आहे. पाणी गोळा करून त्यातील पवित्रता update करणारे तुम्ही मनुवाद्यांचा वरचे आहात काय ?
नारळाच्या डोळ्यात खिळा खूपसा आणि पाईप ने पाणी प्या
हे उपकरण घेण्यासाठी नापता दिला.नाही मो.नं .माहीती पुर्ण असावी. मला उपकरणं घेणेआहे.मो.नं द्यावे
हे उपकारण कुठे मिळेल आणी किंमत काय
सर तुमचा मोबाईल नंबर द्या
सुतार साहेब आपला फोन नंबर द्यावा
फोन नंबर
सुतारआण्णा,आपल्या संस्थेच्या नावाला शोभेल असे कायतरी करा,ऊगीच भाव मारायला जावू नका!!!!
Kay faltu yantra aahe Ardha pani waya gela fodatana narad
फालतुगिरी,संशोधन कस