जय हरी माऊली आता जी आपण वास्तवात जगत आहोत आजूबाजूला काय कंडिशन आहे लोक कुठल्या थराला पोचलेत आपण डोळ्यांनी पाहत आहोत महाराज देवा लवकर उचल सगळ्यांना प्रत्येक दिवस भयान भयान ऐकायला भेटतं घराघरांमध्ये भांडण भावा भावा मध्ये भांडण मायलेकी मध्ये भांडण सासु सुने मध्ये भांडण बाप लेखामध्ये भांडण जन्म देणाऱ्या आई बापाला कुणी सांभाळत नाही महाराज म्हणजे आपला अंत जवळ आलेला आहे निश्चित आणि जेवढ्या लवकर होईल तेवढा बरं होईल एक वेळ दुनिया पलटी झाली पाहिजे राम कृष्ण हरी❤❤❤❤❤
नमस्कार मामा मामा खरं सांगु, तुम्ही आजोबा आणि आम्ही नातु... तुम्ही आजोबा आम्हाला गोष्टी सांगणार आणि आम्ही नातु ऐकणार अस एक घनिष्ठ नातं आपल्यात निर्माण झालेय अस मला वाटते...
काका namaskar ha episode पहिल्या nater thod vyakt व्हावे असे वाटते आहे mja madhe Sixsenc ahe भाविष्यत् je gadnar ahe tyachi thodi chahul mala adich lagate tumhi je sagat ahat te ९९℅ khar ahe me as aikun आहे किं kalki cha janm sonyatun झाला आहे आणि आता kalki ne janm ghetala ahe Olredy to pratekacha gharat janmala ala ahe tyach nav me ani maaj as garv ani अहकार् he tyanch navras nav ahe. २०३८ paryant chitr as asel ke janmdatri aai techa lahan lekarala marun khali. Raktache pahat vahtil manus panyaevaji rakt prashan karel.ani shevati यदा यदा हि धर्मस्य ग्लानी र भवती bharat 🙏🙏🙏
खरंच जग नष्ट होईल व व्हायलाच पाहिजे. कारण समाजदार, गरीब लोकांना लोकं यवडा त्रास दिला जातो. या दुनियादारीत सामान्य माणसाला जगू देत नाहीत.
!!अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली झरझर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!!
मामा पण देवाने एक करावं पुण्यवान माणसांना यातून वगळायला पाहिजे.
जय महाकाल
@@aryanshelar9180 mama❤❤❤ Jay bhagwaan dattaguru🙏 Jay swami samarth shri swami samarth
ओम शांती संस्था हेच सांगत आली आहे ५० वर्षांपासून..लवकर कलियुग अंत होईल आणि सत्ययुग ची स्थापना होईल
जो सध्या ८६ वर्षांचा आहे तो खरा खुश असेल हे ऐकल्यावर 😂😂😂
Tyo tr udya ch marit asan 😂
Nice
हळूहळू तशी परिस्थिती तयार व्हायला सुरुवात होईल..
विनाश हा एकदमच होणार नाही की १४ वर्ष झाली आता सर्व संपणार ..
Mama Ek nambar🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏Ram Krishna Hari panduranga vittala mama tummala udand Ayush labho he parmeshwarala vinanti 😄😄😄😁😁💯💯💯💯🙏🙏🙏🙏💐💐💐
आता मनुष्य जातीने भक्ती केल्याशिवाय पर्याय नाही राम कृष्ण हरी पंढरीनाथ महाराज की जय🎉
मामा प्रणाम🎉🎉🎉❤
संतश्रेष्ठ बाळूमामा जय मल्हार
जय हरी माऊली आता जी आपण वास्तवात जगत आहोत आजूबाजूला काय कंडिशन आहे लोक कुठल्या थराला पोचलेत आपण डोळ्यांनी पाहत आहोत महाराज देवा लवकर उचल सगळ्यांना प्रत्येक दिवस भयान भयान ऐकायला भेटतं घराघरांमध्ये भांडण भावा भावा मध्ये भांडण मायलेकी मध्ये भांडण सासु सुने मध्ये भांडण बाप लेखामध्ये भांडण जन्म देणाऱ्या आई बापाला कुणी सांभाळत नाही महाराज म्हणजे आपला अंत जवळ आलेला आहे निश्चित आणि जेवढ्या लवकर होईल तेवढा बरं होईल एक वेळ दुनिया पलटी झाली पाहिजे राम कृष्ण हरी❤❤❤❤❤
कलियुगाचा अंत व्हावा परत सतयुग चालू व्हावं अन पुंन्हा आपल्या चांगल्या माणसांनाच जन्म मिळावा सत्ययुगात 🙏
खरचं माझं पण हेच म्हणणं आहे ,14 वर्ष नाही ,मी तर म्हणते 2028 मध्येच झाली पाहिजे जग बुडी 🙏🙏🙏
@@rekhateltumde7285 Dukhi Aatma
मामा तुमचा अभ्यास लय मोठा आहे
लवकर बुडुद्या जग. उशीर होतोय. पाप बघायची आणि पाप संपवण्यासाठी पाप करायची वेळ नको. तारीख लवकर घ्या.
14 वर्षा नंतर बघू काय होईन ते, 2038 तुम्ही व्हिडिओ बनवून sanga parat ekda , तेव्हा पण बघतो तुमचे व्हिडीओ 😂
😅😅😅😅😅😂😂😂
Khara aha mama
Ram Krishna Hari. Chhan sangitle tumhi
मामा ध्रुव राठी व्हिडीओ पहा शक्यता खूप कमी आहे असं होणार नही
Nice...............❤❤❤❤❤❤❤
Thanks
नमस्कार मामा मामा खरं सांगु, तुम्ही आजोबा आणि आम्ही नातु... तुम्ही आजोबा आम्हाला गोष्टी सांगणार आणि आम्ही नातु ऐकणार अस एक घनिष्ठ नातं आपल्यात निर्माण झालेय अस मला वाटते...
राम राम शेलार मामा जय शनिदेव🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Tumahi sagle mahal grhaa ver rahtaat virtual world ahe
Mama Ram Ram ,far chhan vishleshan kele ahe,
जो परंयत भगवंताच्या मनात येत नाही तो परंयत कोणी काही ही भाकित करू दे फेल आहे सगळं म्हणुन भगवंताचे नामस्मरण करा ते पण खरा देवाचं
मामा तुम्ही स्टोरी खूप छान सांगतात ❤❤❤
बांगलादेश चा विषय जरा समजाऊन सांगा मामा
Aho me attach. Maze ayoushy kehva sampel yaachi waat bhagtoy.tumi ajun 14 varisha chi kay waat bhagta.
Good Worker
Thanks
म्हणजे अजून 14 वर्षाचा वनवास शिल्लक आहे म्हणायचं....
जग आहे तर जगायला मज्जा आहे 😊
Ram krishan Hari.
May 2005 मध्ये अशीच एक बातमी आली होती की जग बुडेल
श्री स्वामी समर्थ काका 🙏🙏
मामा १२जुलै ........
पुण्यात पुर..
..
धरण. फुटल....
मामा सलाम 🙏🙏🙏
Ram Krushna Hari ❤
राम राम मामा
ज्याचा वशीला त्याच कुत्र पण काशीला ही म्हण प्रचलित आहे ती खरी आहे. पोलीस सरकारी अधिकारी यांनी प्रामाणिक पणे काम केले पाहिजे समाजासाठी .
नामस्मरणावर एक पाटॅ.बनवा मामा
Jay dattaguru🙏 mama fake news aajun kalyug khup varsh aahe
Ram Ram mama shree
🙏❤
मस्त मामा
ᖇᗩᗰ ᖇᗩᗰ ᗰᗩᗰᗩ
❤❤❤❤
Hyach video chi vat pahat hoto mama ❤ ..good morning
तुमचा परमेस्वर फक्त चारच युग म्हणायला लागलाय
पाडुरंगाला ब्रम्हांड ची किंमत अजुन कळलेली नाही... नुसता मी केवढा म्हणुन उड्या मारीतोय...
Mama police tasa pan kahi karat nahi😂😂😂😂😂😂
Jai mahakal mana
kaka tumhi Duniya bghitli aata tr aamcha nagr kuth sheti nagrayla lagla ..nagrudya ki aajun 10 -20 vrsh jg budl tr...😢😢😢
जय श्रीराम
🙏
Good morning 🌄 mama 🌞
Good morning!
Good morning 🌅 Mama
Good morning!
Mg mama aplaa chanal ❤❤🎉🎉🎉
आपलं चॅनल जाऊद्या गाडी
नमस्कार मामासाहेब
2012 pan hech chàlu hott
नमस्कार मामा
Mama panchamukhi hanuman story baddal mahiti sanga
Kaka tumcha video pahtana Bhagvadgitetil यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवती bharat he add ali होती
तोपर्यंत झाडे लावली पाहिजे
Nav jat. Balakanchi kay. Chuk
Prithvi cha ant jawalch aahe
भाऊ रानात सोयाबीन आहे का कपास आहे.
कपास आहे दीड महिन्याची
तुम्ही अंध श्रद्धा पसरू नका हो
मा ........मा आ आ आ,,,,
भूत भविष्य काही नसतं
एखादी घटना घडती ते च अंतिम सत्य
राम राम! भाऊ
काका namaskar ha episode पहिल्या nater thod vyakt व्हावे असे वाटते आहे mja madhe Sixsenc ahe भाविष्यत् je gadnar ahe tyachi thodi chahul mala adich lagate tumhi je sagat ahat te ९९℅ khar ahe me as aikun आहे किं kalki cha janm sonyatun झाला आहे आणि आता kalki ne janm ghetala ahe Olredy to pratekacha gharat janmala ala ahe tyach nav me ani maaj as garv ani अहकार् he tyanch navras nav ahe. २०३८ paryant chitr as asel ke janmdatri aai techa lahan lekarala marun khali. Raktache pahat vahtil manus panyaevaji rakt prashan karel.ani shevati यदा यदा हि धर्मस्य ग्लानी र भवती bharat 🙏🙏🙏
mama vai kiti aple
😂😂😂😂😂😂
राम राम मामा