वेद -कस्तुरी ऍग्रो फार्म आणि होम स्टे चा पाहुणचार म्हणजे अप्रतिम आदरातिथ्याचं आदर्श मॉडेल आहे. डॉ. अमोल पुंडे यांच्या उपयुक्त माहिती आणि उत्तम मार्गदर्शनातून जुन्नर पर्यटन अनुभवणे म्हणजे साजूक वरण भातावर तुपाची धार. वेद -कस्तुरी फार्ममध्ये राहण्याचं भाग्य जास्तीत जास्त लोकांना लाभो या शुभेच्छा .
अतिशय व्यासंगी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे डॉ.अमोल पुंडे सर आपल्या सुंदर संकल्पनेतून साकारलेले वेदकस्तुरी होम स्टे म्हणजे विसाव्याची अनुभूती देणारे सर्वोत्तम पर्यटन ठिकाण आहे.
👌👌जुन्नर तालुक्यात पर्यटन विकासाची धाडसी पाऊल उचलून नवीन रोजगार व व्यावसायिक संधी निर्माण करत अमूल्य योगदान 🙏 छंदास जोपासत ..अनमोल वेळ देत , आपल्या सकारात्मक विचारानी तज्ञ व सुविचारी पर्यटकांना आपल् गाव व ग्रामदेयत्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचवत आहात. तसेच समाजास सोशल मिडिया मार्फत नूतन मार्गदर्शन करत नवीन पिढीस नक्कीच प्रेरणा मिळेल, धन्यवाद 🙏
Tai organic शेती करून आपण.food moll chalu karu shakto ka . शेतकरी ग्रुप तयार करून. Organic शेती करून तोच शेतात ला माल म्हणजेच पालेभाजी,फळे हे organic food मॉल. Shop chalu karun विकु शकतो.का व success येईल का. लोकांना आपण Original food देवु व आपला व्यासाय ही.होईल तुमचे मार्गदर्शन हवे होते. व हा व्यवसायात पुढील काळासाठी कसा वाटतो.प्लीज मार्गदर्शन करा.🙏
संधी च सोन काय आहे ते तुमच्या कडून शिकाव. डाॅ अमोल सर खूप खूप धन्यवाद 🙏🏻खूप छान कार्य करता,तुमचं कौतुक कराव तितके कमीच, धन्यवाद सर🙏🏻तुमच्या कार्याला सलाम 🙏🏻काव्या खूप छान मुलाखत 🙌🙌
मी सुद्धा visit केली आहे वेदकस्तुरी फार्म हऊस ला.... सिरांनी खूप छान निसर्ग उभा केला आहे.... त्यांच्या अजून खूप कल्पना आहेत. त्याही लवकरच पूर्ण होतील. आणि त्यांना खूप गोष्टींचं ज्ञान आहे.... ते वेळ देऊन त्यांनी खूप लोकेशन दाखवले आम्हाला..... Thnku
डॉक्टर साहेब, व्यासंगाचा ध्यास घेऊन तूम्ही उभे केलेले "वेद कस्तूरी" हे अनेकांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. वेद कस्तूरीचा दरवळ दुरवर पसरो हीच सदिच्छा.
वेद -कस्तुरी ऍग्रो फार्म आणि होम स्टे चा पाहुणचार म्हणजे अप्रतिम आदरातिथ्याचं आदर्श मॉडेल आहे. डॉ. अमोल पुंडे यांच्या उपयुक्त माहिती आणि उत्तम मार्गदर्शनातून जुन्नर पर्यटन अनुभवणे म्हणजे साजूक वरण भातावर तुपाची धार. वेद -कस्तुरी फार्ममध्ये राहण्याचं भाग्य जास्तीत जास्त लोकांना लाभो या शुभेच्छा .
🥰🥰
Thank you😊
काव्याने आज तालुक्यातील वेगळी भेट दिली. दोघांनाही खूप शुभेच्छा 🌹
खूपच सुंदर सर, तरुणांना जोड व्यवसायाबद्दल सुंदर मार्गदर्शन, नक्कीच ग्रामीण भागातील तरुण वर्ग याचा विचार करतील.🙏
🌸☺️
धन्यवाद 😊
खुपच छान!
Khup chan mahiti dili sir
Kavya didi n doctor saheb doghanchehi abhinandan
अतिशय व्यासंगी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे डॉ.अमोल पुंडे सर आपल्या सुंदर संकल्पनेतून साकारलेले वेदकस्तुरी होम स्टे म्हणजे विसाव्याची अनुभूती देणारे सर्वोत्तम पर्यटन ठिकाण आहे.
🥰🥰
😊😊
खूप छान माहिती दिली व्यवसायाबद्दल सर
काव्या मॅडम आपलंही हार्दिक अभिनंदन 🚩
वेद कस्तुरी फार्म हाऊस खूपच छान आहे अवश्य भेट द्या ❤️
🥰🥰
धन्यवाद 😊
खूप छान माहिती दिलीत सर .... काव्या दीदी आणि dr साहेबांचे अभिनंदन ..
🌿🌸☺️🙏
धन्यवाद 😊
👌👌जुन्नर तालुक्यात पर्यटन विकासाची धाडसी पाऊल उचलून नवीन रोजगार व व्यावसायिक संधी निर्माण करत अमूल्य योगदान 🙏
छंदास जोपासत ..अनमोल वेळ देत , आपल्या सकारात्मक विचारानी तज्ञ व सुविचारी पर्यटकांना आपल् गाव व ग्रामदेयत्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचवत आहात.
तसेच समाजास सोशल मिडिया मार्फत नूतन मार्गदर्शन करत नवीन पिढीस नक्कीच प्रेरणा मिळेल, धन्यवाद 🙏
🥰🌿🙏🌸
Thank u😊
नमस्ते ताई लय भारी धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
🥰🥰
Thank u😊
Very Golden experienced words n explanation .... Congratulations n All d Best Dr. Amol Punde for "VedKasturi"
🥰🥰
😊😊
Very Nice @Dr. Amol Punde Ji. It was inspiring. I hope many farmers will come ahead and make agri-tourism as there additional income source.
🥰🌿🌸
Tai organic शेती करून आपण.food moll chalu karu shakto ka . शेतकरी ग्रुप तयार करून. Organic शेती करून तोच शेतात ला
माल म्हणजेच पालेभाजी,फळे हे organic food मॉल. Shop chalu karun विकु शकतो.का व success येईल का. लोकांना आपण Original food देवु व आपला व्यासाय ही.होईल
तुमचे मार्गदर्शन हवे होते. व हा व्यवसायात पुढील काळासाठी कसा वाटतो.प्लीज मार्गदर्शन करा.🙏
खूपच छान अमोल सर
धन्यवाद
संधी च सोन काय आहे ते तुमच्या कडून शिकाव. डाॅ अमोल सर खूप खूप धन्यवाद 🙏🏻खूप छान कार्य करता,तुमचं कौतुक कराव तितके कमीच, धन्यवाद सर🙏🏻तुमच्या कार्याला सलाम 🙏🏻काव्या खूप छान मुलाखत 🙌🙌
Thank you मम्मी🥰☘️❤️
खूपच छान
धन्यवाद 😊
मी सुद्धा visit केली आहे वेदकस्तुरी फार्म हऊस ला.... सिरांनी खूप छान निसर्ग उभा केला आहे.... त्यांच्या अजून खूप कल्पना आहेत. त्याही लवकरच पूर्ण होतील. आणि त्यांना खूप गोष्टींचं ज्ञान आहे.... ते वेळ देऊन त्यांनी खूप लोकेशन दाखवले आम्हाला..... Thnku
🥰🌿🌸
😊😊
Very nice 👍
खुप छान 💐
🥰😇
धन्यवाद 😊
खूप सुंदर 😍 सर्वांनी एकदा नक्की भेट द्या
धन्यवाद 😊
Very good podcast. Keep it up Amol
🥰🌿☘️
छान अमोल सर माहिती दिलीत👍👌👌
🥰🌼🌿
भारीच🎉
🥰🥰🥰
Thank you😊
छान
धन्यवाद
Keep it up very Nice Doctor
🥰🥰
Khup chan
🌿☘️😇
Khupach chan🎉❤
😇😇
Very good👍
Thank you
मस्त sir
😇😇
❤❤❤
😊😊
डॉक्टर साहेब, व्यासंगाचा ध्यास घेऊन तूम्ही उभे केलेले "वेद कस्तूरी" हे अनेकांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
वेद कस्तूरीचा दरवळ दुरवर पसरो हीच सदिच्छा.
🥰🥰🥰
Very nice
😇😇
Kavyaa tai can we get details of this agro farm.
अशा ठिकाणी कामगार माळत नाही. राहायला लोक मिळत नाही इच्छा असूनही सोयी उपलब्ध करणे थोडे अवघड वाटते.कृपया उपाय सांगा.
कमीत कमी खर्चामध्ये गांडूळ खतासाठी कोणता शेड करता येतो त्यावर एखादा चांगला सविस्तर व्हिडिओ बनवा
क्षेत्र किती आहे ..प्रोजेक्टचा
ग्रामीण भागात व खेड्यात कसा करायचं
त्याचीच संपूर्ण माहिती व्हिडीओ मध्ये आहे
Khup chan
🥰🥰