Anil Parab Full PC : Raj Thackeray कुणाची पोरं कडेवर खेळवणार? परबांचा खोचक सवाल
HTML-код
- Опубликовано: 30 апр 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarl #uddhavthackeray #mahayuti #mva
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
वंदनीय हिंदू हृदय ❤️ सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत शिवसैनिक शिवप्रेमी आमदार शिवसेना नेते अनिल परब साहेब शिवसेनेचा ढाण्या वाघ 🐯 मोडेल पण वाकणार नाही 🔥 ग्रेट माणूस आहे 🔥 झुकेगा नही साला 🔥 जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥 परखड प्रवक्ते, लढवय्या नेतृत्व सलाम जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
खूपच छान विश्लेषण केले आहे अनिल साहेबांनी 👍
वाह अनिल परब जय महाराष्ट्र
सुपारी नाही मिळाली तरी बिनशर्त पाठिंबा देणार,फुकट काम करणार,भाजप,मिंधे, धरणमुत्रे, आदर्श यांची पोर.....कडेवर घेणार
फारूक अब्दुला, मेहबुबा शेख,अबू आजमी यांच्याबरोबर खुर्चीवर बसतांना लाज नाही वाटत.
वाह अनिल परब साहेब जय महाराष्ट्र
साहेब तुम्ही खूप अभ्यासू बोलता आणि विचार करून बोलता मला खूप आवडते
जय महाराष्ट्र साहेब
त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही😂😂😂
राज ठाकरे हा बोलबच्चन माणूस
खरं हेच आहे परत साहेब यांनी बीजेपीला यांचा वाटा दिला नाही म्हणून यांना परत सजा दंड अपमान
शेवटी मतदार राजा ठरवनारच आहे खरी शिवसेना कुनाची आहे
बरोबर.साहेब.
Jay maharashtra saheb
हा माणूस आमदार व संजय राऊत खासदार हे लोका समोर जाऊन निवडून आले नाहीत फक्त मातोश्री ची सेवा केली व सतरंगी उचलली व लोकप्रतिनिधी झाले
Bàrobar bole parab saheb Tumi
याच्या वकीली पदवीबद्दल शंका येत आहे.
तुमचे पण कार्यकर्ते कौगरेस चया उमेदवारांच्या सतरंज्या चटया ऊचलताय की साहेब सच्चा शिवसैनिकाला फक्त वडापाव मिळाला
उद्धवबरोबर ताठ उभा अहे,पण उद्धव पुरा मोडला आहे.
आपली कुवत नाही परब साहेब.... राज साहेबांवर बोलण्याची....
RAJ. SWATACH. SAGALI PAT
GHALAVOON. BASALET.
@@rajannadkarni3937 अरे वा राज साहेब जेव्हा 18 year पासून एखाटे लढत होते तेव्हाही तुम्हला राज ठाकरे आवडत नव्हते आणि आत्ता महायुती ला पाठींबा म्हणून ही राज साहेब तुम्हला आवडत नाहीत... तरी राजसाहेबा वर किती बोलताय... जे करतील ते महाराष्ट्रासाठी योग्य असेल.....
तुम्ही एखादया व्यक्तीला विरोध करू शकता, नाकारूही शकता पण लक्षात ठेवा दुर्लक्षित अजिबात करू शकत नाहीत...... येणारे दिवस महाराष्ट्रासाठी चांगले असतील.... 👍🏻
Tumhi khare shivsainik aahat na mg tumhala Sonia Gandhi aani Faruk abdulla kasa chalto tya peksha aamche Deshbhakta Narendra Modi kititari patine bare
Jay Maharashtra kattar shivsainik
Very nice!!!!!!!??
हा हेलमेट वानि डोक्याचा पण भ्रष्टाचार आहे
मुद्यावर बोला रे अंड भक्त 😂😂😂
Yachya pudhe manase la akheracha jai maharshtra raj saheban kadun he apeksha navati
आपणाला खेळवायची आहेत का?
लोकांच्या कमांबद्दल आणि शेतकरी, तरुण तरुणीनंबद्दल बोला. आपण पद वैगरे भोगून मराठी तरुणांना त्या त्या वेळेला विसरता हे पण साहेब आपण लक्षात घ्यायला हवं. अश्या ना सगळ्यां सामान्य माणसाला चिंता आहेत.
आज महाराष्ट्र दिन 1960 साली महाराष्ट्राला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्याचा दर्जा मिळवून दिला त्यात आपल्या राज्याला मुंबईच्या रूपाने ही राजधानी मिळाली आणि तीच देशाची आर्थिक राजधानी झाली तेव्हापासून गुजरातच्या काही लोकांचा मुंबईवर डोळा होता त्यासाठी हुतात्मे झाले आणि आज पण गुजरातचे मोदी आणि शहा हे 2 लोक मुंबईच महत्व कमी करून महाराष्ट्राला तोडायला बघत आहे.महान लोकांपासून बनलेलं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र त्यामुळे या 2 गुजराती पासून सावधान...🙏🚩🔥"ठाकरे एकनिष्ठ,,"जय महाराष्ट्र,,🔥🚩
Udhvav thakare zindabad
You talk about maha vikas aghadi.
राज साहेब जिंदाबाद 🙏🏻🙏🏻
Mai tho kiska prachar kar raha hui pata nahi 😂😂😂😂😂
Anil rao deshasathi fakt Narendra Modi kaam karat aahet Desh aani Dharma vachvnyach kaam Modi karat aahet kitihi nalayak jari mahayuticha asel tari aamhi vote tya umedvaralach deu
अहो रामदास आठवलेना सुद्धा एक जागा मिळाली म्हणजे राज ठाकरे त्यांच्या ही मागे बसतील का ?
Shiv sena. Akanath.shinde.
100% ❤ Only Uddhav saheb Thackeray Forever ❤️ 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
सुपारी घेतली म्हणुनच महाराष्ट्र द्वेष्ट्या गुजरात्याची पोर कडेवर घ्यायची पाळी आली.
परब साहेब खुप साध्या सोप्या मीत भाषेत शांततेत समजवुन सांगत आहात पुणे महाराष्ट्र 😊😊
Advocate Aahet bhau tey
😂😂😂😂 सुपारी बाज आता सतरंज्या उचलतो .काय मजबुरी असेल
UBT झिंदाबाद!
कृपया प्रत्येक मतदाराने मोदीच्या 🎉🎉🎉🎉🎉😂😂
Sarvat jast tar bhrasht party bjp aahe electrol bond ne sidh kele
राणे ची पोरं.
Bjp दुसऱ्या ची मूल कडे वर घेऊन फिरणारा पक्ष आता कोण कोण कडेवर बसलेत चॉकलेट खात
Are parab tu tar soniya chi por khelawata
गुजरात ची
अरे,परबा,तुझ्या मागणीला विचारतो कोण.
मग काय तूझ्या बापाला विचारतात का yz
अय भाजकी सुपारी 😅
चोरांना, कडेवर, घेऊन, नायनार, राज, ठाकरे, हेच, बाकी, होते
मनसे म्हणजे सुपारी पक्ष
तुझ्या रिसॉर्टच काय झालं.
kali supari
BJP mhanje loota aani samil vhyah, clean cheet
Apana bat banta bhad me gayi janata.
Fatli.ka.parab
😂z
मतदारच ठरवणार only UBT 😊
आत्मविश्वास भविष्यात कळेल
मिळेल भाड तिथे पडेल आड
सुपारी घ्या चघळत बसा बोबला.
म नसे 😮
वाह अनिल परब साहेब जय महाराष्ट्र