पंढरपुरच्या मंदिरावर आक्रमण झाले तेव्हा विठ्ठल मूर्तीच रक्षा कोणी केले? Pandharpur Mandir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    पंढरपुरच्या मंदिरावर अफजल खान ने / औरंगजेब ने आक्रमण केलें होते, तेव्हा विठ्ठल मूर्तीच रक्षा कोणी केले?
    इ. स. १६५९ मध्ये अफजलखान स्वारीच्या वेळी मूर्ती हलविली
    #vitthalmandir
    #pandharpur
    #vitthal
    #vitthalrukmini
    #dindi
    #marathimotivationandhistory
    राम कृष्ण हरी माऊली
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 50

  • @sushmitadabholkar1187
    @sushmitadabholkar1187 Год назад +16

    मी एक स्वतः शिक्षिका आहे मराठी या विषयाची माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी माझ्या मराठीची महती आणि माहिती देते आपल्या पवित्र संतांबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना जागृत करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे

  • @borkarchetan78
    @borkarchetan78 Год назад +5

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @pratikshanagose21
    @pratikshanagose21 4 месяца назад +5

    Radhe Radhe ❤

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Год назад +6

    राम कृष्ण हरी 🌹 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग 🌹 विठ्ठल 🌹 विठ्ठल 🌺

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 Год назад +6

    शेवटी छत्रपती शिवाजी महाराज देवाचे रुप 🕉️🕉️🕉️🚩🚩🙇🙇🙇🙇🙇🙇

  • @JAYSH333
    @JAYSH333 Год назад +15

    जय श्री राम ❤. जय अखंड हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🙏

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Год назад +7

    अद्भुत आणि पुढील पिढीला उपयुक्त महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी.🚩🚩🚩🚩🚩🌷🌹👌🙏

  • @nagnathpanchal9004
    @nagnathpanchal9004 Год назад +3

    Jai jai shree ram

  • @vikasnaikawad4080
    @vikasnaikawad4080 3 месяца назад +1

    💐🙏🙏🚩राम क्रुष्ण हरी जय हरी विठ्ठल माऊली🚩🙏🙏💐

  • @vijayphate5684
    @vijayphate5684 Год назад +4

    जय हरी विठ्ठल माननीय राजसाहेब ठाकरे समर्थक जय मनसे

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Год назад +3

    Ram Krishna Hari Jai Shivaji Jai Sambhaji

  • @AlashJdp
    @AlashJdp Год назад +6

    Pandurng pandurng vithala 🌺🌺🙏🙏🚩

  • @ramdhorwagh9806
    @ramdhorwagh9806 Год назад +8

    अग्दी बरोबर महाराज

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Год назад +4

    जय श्री राम क्रुष्ण हरी🚩🚩

  • @prajwaltidke4206
    @prajwaltidke4206 Год назад +6

    आपले लाेक सुधरनार नाही. संभाजीनगर नावावरुन‌ राशट्रवादी कॉंग्रेस नाराज आहे.तरी आपले हिंदू त्यांना मतदान करतात. जय हरी विठ्ठल , जय शिवराय.🚩🚩🧡🧡

  • @deshmiukhram1969
    @deshmiukhram1969 Год назад +2

    Good information

  • @nileshmahadik4595
    @nileshmahadik4595 Год назад +2

    Khup chhaan

  • @pavanrmn4713
    @pavanrmn4713 Год назад +2

    Super

  • @avinashbhagwat4781
    @avinashbhagwat4781 Год назад +4

    कराटे सोबत धर्म शिक्षण गरजेचे आहे कारण यवनं आता आक्रमन करत नाहीत छुप्या पद्धतीने ब्रेन वॉश करून फायदा घेण्याचं काम चालू आहे

  • @abhishekmalve8780
    @abhishekmalve8780 Год назад +7

    महाराणा प्रताप यांवर एक व्हिडिओ बनवा❤

  • @mukundparicharak6849
    @mukundparicharak6849 9 месяцев назад +1

    👏

  • @yogitapawar3549
    @yogitapawar3549 Год назад +3

    Tumhi khup Chan mahiti sangta tuljabhavani chi pn mahiti sangha

  • @chintamanshinde1759
    @chintamanshinde1759 3 месяца назад +1

    अनेक मंदिराचा जिर्नोधार मा अहिल्यादेवी होळकर यांनी केला आणि आजही पंढरपूर येथे त्यांचा होळकर वाडा आहे शिंदे कुटुंब पांडूरंगाचे भक्त होते.

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Год назад +1

    Great

  • @Hk-cy3sq
    @Hk-cy3sq Год назад +4

    गोरक्षनाथाची व्हिडिओ बनवा

  • @PrachiSanglikar
    @PrachiSanglikar 2 месяца назад

    Jay shree 🙏🙏🙏 ram

  • @arjunprasadmotors4859
    @arjunprasadmotors4859 Год назад +1

    Jay Maharashtra Shivaji Maharaj ki Jay

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Год назад +1

    जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏

  • @pramodgangavati9107
    @pramodgangavati9107 Год назад +1

    Shri Ram krishna Hari

  • @somnathnawale7179
    @somnathnawale7179 3 месяца назад

    🌹❤️🙏🌍

  • @dattujadhav4654
    @dattujadhav4654 Год назад +2

    🎉

  • @parekhgvh
    @parekhgvh Год назад

    Very good God bless you

  • @Dilipchougule-eu8zh
    @Dilipchougule-eu8zh Год назад +4

    आता मंदिर पुर्वी प्रमाने होणार

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Год назад

    Shree Ram Ram jay Hari mauli 🙏🙏🙏

  • @dotdot6219
    @dotdot6219 Год назад +2

  • @MayurPatil-qv7if
    @MayurPatil-qv7if Год назад

    राम कृष्ण हरी

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Год назад

    Jay shivaji maharaj ki jai ho jay ho

  • @akshaybankar3431
    @akshaybankar3431 Год назад

    हरी विठ्ठल 🚩🚩🙏

  • @dattukorde8295
    @dattukorde8295 Год назад +4

    हा इतिहास खरा आहे पण महाराष्ट्रात तील लोकं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला मतदान करतात का का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठी लोकांचा पक्ष आहे म्हणून तर मग हा पक्ष मराठी लोकांचा हित का पहात नाही जय जय श्री राम

  • @solkar4682
    @solkar4682 Год назад

    Karate. Kashsla. Dev Ahe na. Swami pandit. Jaihind jaibharat

  • @Pratik-kt8nq
    @Pratik-kt8nq 2 месяца назад

    Maha manav dr babasaheb ambedkar yanni 1955 sali lonavala yethil eka bhavya sabhet pandharpur che vitthal mandir ya vishayavar bhashan det astana tyanche spasht statment dile ahe ki vitthal mandir he prachin kalatil buddha vihar ahe ani babasaheb he ek ase vekti mahtwa hote ki te puravya shivay ekhadya vishaya var bolat nase pratek goshtichi pari purn mahiti gheunach bolayche dusri gosht maharashtra hi santanchi bhumi ahe tyatlya mahan santani sudha tyanchya abhangvanitun vitthal ha buddha he siddh kele ahe.
    Ani tumhi khara itihas sangnya aivji ajchya youva pidhila bigar puravyachya kahanya sangtay

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 Год назад

    कृपा करून धर्माचा विषय थांबवा

  • @TukaramGurav-fs6jp
    @TukaramGurav-fs6jp 3 месяца назад

    Aurangyaca mahan bhakt shardudin pawar tya mullyapasun savdhan hindhu nu bjp rss jindabad jay bhavani jay shivaji🙏ahilyadevi na pranam