स्वामी समर्थ सारामृत पारायण केले करते आहे. माझ्या वाचायला लागल्या पासून माझ्यात खूप बदल झाला आहे खूप राग यायचा. जसे पारायण करते आहे तसे कमी कमी होत चालला आहे मी आता खूप खूश आहे शांत आहे असेच कायम रहावे व तब्येत छान रहावी एवढेच समर्थांना प्रार्थना आहे. सद्गुरू आपला आवाज व सांगण्याची शैली छान आहे. ऐकत राहावे असे वाटते. धन्यवाद 🎉🎉🎉🎉❤❤❤🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🏵️🏵️🏵️🏵️
जय सद्गुरू. उपासनेचा गूह्यार्थ आणि महत्त्व किती सखोल, सार्थ आणि सहजपणे सोदाहरण सांगितला आहे! उपासानेबाबतच्या सर्व प्रश्नांचे समूळ निरसन आपण केले. समर्थ सद्गुरूंची भक्ती आपल्या सरस मार्गदर्शनाने आमच्या मनात अशीच वृद्धिंगत होवो आणि अखेरच्या श्वासपर्यंत आपले निरुपण, मार्गदर्शन श्रवण करण्यास लाभो आणि आम्हकडून निष्काम श्रीसेवा, दास्यभक्ती घडो हिच समर्थ सद्गुरूंचरणी प्रार्थना. जय सद्गुरू.
जय जय रघुवीर समर्थ जय श्री सद्गुरू ❤ माऊली प्रत्येक आठवड्याला श्रवण उत्तम मीळत माझ्या लक्षात राहतं नाही चीतन मनन करता येत नाही मनात सतत वाईट विचार येतात नामस्मरण होतं नाही मला उत्तम विचार द्या अखंड नामस्मरण करून घ्या आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम
JAY SADGURU. ..sampu de ga moh manicha wasna sutavi ho..janm ubha charni chya vit deva vhavi ho...kalas nako soniya cha payri milavi ho...mazi sadguru may mazi sadguru may.....
जय जय रघुवीर समर्थ जय श्री सद्गुरू आई आपल्या कुपेन सर्व काही आहे पण आपला मुलगा रोज आफीसवरून येताना रोज दारू पिऊन येतो आपने त्या लाल उत्तम मार्ग दाखवा आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम
जय जय रघुवीर समर्थ माऊली आई ❤❤ सदगुरू तुमच्या कृपेने सर्व काही चांगले झाले आहे सकाळी लवकर उठून माझ्या हातून कधी होते तर कधी उठायला होत नाही माझे मन एकाग्र कां होत नाही काय चुकते आहे मला कळत नाही सदगुरू हि विनंती आहे माझ्या हातून नकळत काही चुकले तर क्षमा करा पण सकाळी ची सेवा करू नध्यावीहि कळकळीची विनंती आहे मरे तुमचे नाम मुखात अखंड राहू दे मला काही मागत नाही ❤❤ जय सदगुरू
समथ तुम्ही दोन वेळा ची उपसा घडते पण कधी तर एक वेळ होते पण समथ साध्या खूप टेंशन आहे जे कोणात कडे बोलत येत नाही म्हणून मी तुमच्या शी बोलत असते तरी पण आज नाही तर उदय पुण होणार पण समथ खूप वेळ निघून चाली उठ एक टेंशन कमी होत नाही तर दुसर्या तर आहे हे सगळे गोष्ट ला समोर जाणची थकत नाही मी खुप खचून चाले आहे म्हणून तर तुमच्या पसी रोज प्रथा न करते कारण तुमच्या वर खूप विसावा आहे पण समथ मला बैठकी ला जायला मिळत नाही म्हणून माझ निवेद पुण होत नाही न पण मी मना पासुन तुमची सेवा घडवे हीच इच्छा नेहमी करते जय जय रघुवीर समर्थ
जय जय सद्गुरू. काही कानातले उपासना खंडित झाली होती. तुमचं निरूपण ऐकून. मी आजपासून सद्गुरू कृपेने सुरू करून घ्यावी हे सद्गुरू चरणी नम्र निवेदन. जय सद्गुरू. निवेदनाची पूर्तता व्हावी ही नम्र निवेदन 🙏🙏🙏🙏🙏
समर्थ आपल्या चरणी प्रार्थना आहे निवेदन आहे या देहाकडून पास्ता झालेली नाही आहे कधीपासून खंड पडलेला आहे या देहातून रोज उपासना करून घ्या हेच या देहाचे निवेदन आहे जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
खूपच सुंदर निरूपण 🙏🏻हे अस आम्हाला ऐकायला भेटत हिच भगवन्ताची कृपा 🙏🏻श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🌺❤️
श्री सदगुरु कृपा 🙏🌷
@@parmarthshravan1smsya nivadnukit pn sangtat ka tumhi
स्वामी समर्थ सारामृत पारायण केले करते आहे. माझ्या वाचायला लागल्या पासून माझ्यात खूप बदल झाला आहे खूप राग यायचा. जसे पारायण करते आहे तसे कमी कमी होत चालला आहे मी आता खूप खूश आहे शांत आहे असेच कायम रहावे व तब्येत छान रहावी एवढेच समर्थांना प्रार्थना आहे. सद्गुरू आपला आवाज व सांगण्याची शैली छान आहे. ऐकत राहावे असे वाटते. धन्यवाद 🎉🎉🎉🎉❤❤❤🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🏵️🏵️🏵️🏵️
॥जय जय रघुवीर समर्थ ॥ खरोखर उपासनेचे किती महत्व आहे हे आजच्या या निरूपणातून जास्त कळले.धन्यवाद 🎉
जय गुरूदेव दत्त,उपासना द्दृढ करण्यास आपले निरूपण अतिशय उपयुक्त ठरतयं,मनाच्या शक्तीला बळ देणार आहे. शतशत प्रणाम
जय सद्गुरू. उपासनेचा गूह्यार्थ आणि महत्त्व किती सखोल, सार्थ आणि सहजपणे सोदाहरण सांगितला आहे! उपासानेबाबतच्या सर्व प्रश्नांचे समूळ निरसन आपण केले. समर्थ सद्गुरूंची भक्ती आपल्या सरस मार्गदर्शनाने आमच्या मनात अशीच वृद्धिंगत होवो आणि अखेरच्या श्वासपर्यंत आपले निरुपण, मार्गदर्शन श्रवण करण्यास लाभो आणि आम्हकडून निष्काम श्रीसेवा, दास्यभक्ती घडो हिच समर्थ सद्गुरूंचरणी प्रार्थना. जय सद्गुरू.
श्री समर्था ड्यूटी मुळे एक वेळीच उपासना होत आहे तीच दोन वेळेची करून घ्यावी जय सदगुरू श्री स्वामी समर्था ❤❤❤❤
परमार्थ श्रवण म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग.
आपल्याला मनपूर्वक वंदन सर
समर्थ कृपेने मी खूप सुखी आणि समाधानी आहे जय जय रघुवीर समर्थ
समर्थ दोन्ही टाईम उपसणा करून घेता पण मन इकडे तिकडे भटकते त्याला समर्थ मन लावून द्यावे जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ
जय. जय. रघुवीर समर्थ जय सदगुरू. 🙏🙏🌹🌹
Om Shri guru Dattatrey Shripad Shri Vallabhai 🎉
ओम नमो भगवते वासुदेवाय नम:❤
Jay sadguru samartha hadas tumacha charnan cha dasaahe jayjay raghuvir samarth
सर तुमचे निरूपण खूप छान आहे त्यातून खूप प्रेरणा मिळते,.
Iinbiuii iinyiiibu6ybyibyb6ib6bibiibuu6nby6ibuibuuiibibubhyibyibybuyuunuiubuubbiin68. 😢Ni7 .bi6hy6unynyn7whyyh6 8ibibyhibin6uhibhy6yibn6i6ybiyj6inbni6yhy.nibibi6 mubh m😮😮
जय हरी, जय सदगुरू माऊली 👏👏👏👏👏
जय जय रघुवीर समर्थ खूपच उत्तम निरूपण आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
जय जय रघुवीर समर्थ जय श्री सद्गुरू ❤ माऊली प्रत्येक आठवड्याला श्रवण उत्तम मीळत माझ्या लक्षात राहतं नाही चीतन मनन करता येत नाही मनात सतत वाईट विचार येतात नामस्मरण होतं नाही मला उत्तम विचार द्या अखंड नामस्मरण करून घ्या आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम
खूप छान अस निरुपण होत मनाला अतिशय समाधान मिळाले जय जय रघुवीर समर्थ 🙏श्रीराम समर्थ 🙏जय सदगुरू🙏
जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ
!! जय जय रघुवीर समर्थ!!
!! श्री राम समर्थ !!
!! जय सदगुरु !!
🙏😊😊🙏
!! श्री राम समर्थ!!
!!जय जय रघुवीर समर्थ!!
जयजय रघुवीर समर्थ🙏 जय श्री राम समर्थ🙏🙏
श्री राम समर्थ
Jay sadguru sir tumche nirupn khup khup Chan ahe
🙏 ओम श्री गुरूदत्तात्र श्री पाद श्री वल्लभाय नमः 🙏जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ 🙏जय सद्गुरू 🙏
JAY SADGURU. ..sampu de ga moh manicha wasna sutavi ho..janm ubha charni chya vit deva vhavi ho...kalas nako soniya cha payri milavi ho...mazi sadguru may mazi sadguru may.....
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤
Jay Jay shree Ram Samantha Jay Jay Raghuvir samarth Sriram samarth ❤
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 जय जय रघुवीर समर्थ 🌸🙏
🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🙏 उपासना कशी करावी.गुरुजी ते सांगा.🙏
श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
🙏🥺!!जय जय रघुवीर समर्थ!!💗🙏
जय जय रघुवीर समर्थ ❤ खूप खूप धन्यवाद सदगुरू मनाला खूप समाधान वाटले.🙏🏼
❤जय जय रघुवीर समर्थ ❤
जय जय रघुवीर समर्थ ❤ खूपखूप धन्यवाद सतगुरु मणाला खूप समाधान वटले धन्यवाद सतगुरु ❤
जय जय रघुवीर समर्थ जय श्री सद्गुरू आई आपल्या कुपेन सर्व काही आहे पण आपला मुलगा रोज आफीसवरून येताना रोज दारू पिऊन येतो आपने त्या लाल उत्तम मार्ग दाखवा आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम
जय जय रघुवीर समर्थ 🙏समर्था दोन वेलची उपासना करून घ्यावी. आणि शांत मनाने करून घ्यावी ही सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
We carry on Upasana forever. 🎉
🙏जय सदगुरु🙏❤️
Jay sadguru
Jai Sadguru Jai Jai Raghuveer Samarth
Khup Chan Samadhan vatale Jay sadguru
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha.🙏
Jay sadguru..guruji tumcha nirupan aikun manala khup chan vatal.. Samarth aadanene mazyakadun pan nissim shree sheva dasyabhakti ghadavi hich sadugarcharni nivedan...jay sadguru 🙏🙏
You do Upasana every day for peace of mind.🙏
जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ जय सदगुरू
जय जय रघुवीर समर्थ माऊली आई ❤❤ सदगुरू तुमच्या कृपेने सर्व काही चांगले झाले आहे सकाळी लवकर उठून माझ्या हातून कधी होते तर कधी उठायला होत नाही माझे मन एकाग्र कां होत नाही काय चुकते आहे मला कळत नाही सदगुरू हि विनंती आहे माझ्या हातून नकळत काही चुकले तर क्षमा करा पण सकाळी ची सेवा करू नध्यावीहि कळकळीची विनंती आहे मरे तुमचे नाम मुखात अखंड राहू दे मला काही मागत नाही ❤❤ जय सदगुरू
❤❤jai sadguru sriram samartha
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी आई संकटात न बाहेर काढा स्वामी संकटातून बाहेर काढा
जय जय गुरुदेव दत्त 🎉🎉🎉🎉🎉
Jay
Sadguru
Shree
Ram
Samarth
श्री स्वामी समर्थ ❤️❤️
गुरुदेव दत्त
Shri swami samarth 🌹🙏🌹
Jay sadguru 🙏🙏🙏
Jay Sadguru🎉🎉
Shree gurudev datt
Upasana is a way to reach God..Upasana is a support to receive and reach moksha.🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
जय जय गरुदेव दत्त
❤❤Jay Sadguru ❤❤❤❤❤❤Om Shri Guru Dattatreya Shripad Shri Valaybhay Namh:❤❤Om namo Bhagwate Vasudevay :❤❤❤❤❤❤
Jay jay raguvir samratha🙏
Om dram Dattatrey namaha.🎉
Jai shree ram samarth
Sir tumhi Khup chaan margadarshan kele dhanyvad🙏Shree swami samarth🌷
Om namo gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman majhe sa ashtangi 🙏
Jay sadguru mauli 🙏🏻🌺
।।जय सदगुरू।।🙏🙏
Jay sadguru
जय जय रघुवीर समर्थ माझी दोन वेळा उपासना होत आहे❤❤
Ya devi sarva bhuteshu matru Roopen san sthita namas tasy ai namas tasy ai namo namaha .🎉
जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤❤❤
जय जय रघुवीर समर्थ
समथ तुम्ही दोन वेळा ची उपसा घडते पण कधी तर एक वेळ होते पण समथ साध्या खूप टेंशन आहे जे कोणात कडे बोलत येत नाही म्हणून मी तुमच्या शी बोलत असते तरी पण आज नाही तर उदय पुण होणार पण समथ खूप वेळ निघून चाली उठ एक टेंशन कमी होत नाही तर दुसर्या तर आहे हे सगळे गोष्ट ला समोर जाणची थकत नाही मी खुप खचून चाले आहे म्हणून तर तुमच्या पसी रोज प्रथा न करते कारण तुमच्या वर खूप विसावा आहे पण समथ मला बैठकी ला जायला मिळत नाही म्हणून माझ निवेद पुण होत नाही न पण मी मना पासुन तुमची सेवा घडवे हीच इच्छा नेहमी करते जय जय रघुवीर समर्थ
खुप छान जय जय रघुवीर समर्थ
जय सदगुरू ❤❤❤❤❤
Shri sadguru samrtha mazi upasana yek velch hote. Khup echchya aahe, Donhi vela upasana vhavi. Samrtha tumhi upasana karavun ghyavi. Jai Sadguru.
आई🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🍎👌👌👌
जय सद्गुरु
जय जय रघुवीर समर्थ 🌺🙏
जय जय सद्गुरू. काही कानातले उपासना खंडित झाली होती. तुमचं निरूपण ऐकून. मी आजपासून सद्गुरू कृपेने सुरू करून घ्यावी हे सद्गुरू चरणी नम्र निवेदन. जय सद्गुरू. निवेदनाची पूर्तता व्हावी ही नम्र निवेदन 🙏🙏🙏🙏🙏
Om shri gurudattatry shripad shrivalabhay namah.
❤जय सदगुरू 🎉
🙏🙏Jay SadGuru 🙏🌷Om Shri Guru Dattatreya Shripad Shri Valaybhay Namh 🌹🙏💐Om Namo Bhagwte VasuDevay Namo🌷🙏🙏🙏🌹
समर्थ आपल्या चरणी प्रार्थना आहे निवेदन आहे या देहाकडून पास्ता झालेली नाही आहे कधीपासून खंड पडलेला आहे या देहातून रोज उपासना करून घ्या हेच या देहाचे निवेदन आहे जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Jai Jai Raghuveer Samantha.
तुम चे निरुपम छान🙏🙏🙏🙏🙏
जय. सतगुरू
धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ आवडले
Jaysadguhru
जय सदगुरु खुप छान
Jai sadguru Mauli
जय सद्गुरु 🙏
Nirupan will creat a presence in your self!🙏
gurudevkrhipa
Shri swami samrth 🍎ami dogi Ek to aei mulgi mi tila khup samja val maja kahi samjayche samj majya kadun pryan kelai 🎉
Jai sadguru
जय सतगूरू