Ajit Pawar यांच्या NCP कडून विधानसभेसाठी आत्तापर्यंत समोर आलेल्या 48 जागा कोणत्या,उमेदवार कोण असतील?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • #BolBhidu #AjitPawar #MaharashtraVidhanSabha2024
    महायुतीच्या सूत्रानुसार अजित पवार ५० ते ५५ जागा लढणवर असल्याचं बोललं जातंय. यात सध्या अजित पवारांकडे असलेले ४० आमदार रिपीट होण्याची शक्यता आहे तर भाजप शरद पवार पवारांकडे असलेल्या १३ जागासुद्धा अजित पवारांना सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    त्यामुळे अजित पवारांना राष्ट्रवादीने २०१९ साली जिंकलेल्या सर्व जागा परत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण अजित पवारांचे ४० ते ५० संभाव्य उमेदवार कोण असतील पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 135

  • @Rushikesh-by2ct
    @Rushikesh-by2ct 3 часа назад +67

    ज्यांना आजून पन वाटतेय की अजित पवार त्यांच्या मर्जीने BJPP सोबत गेलेत त्यांच्या बुद्धीला सलाम😂
    ह्य वेळेस पवार साहेब दोनी बाजुने ढोल वाजवणार💯🤣💀🔥

    • @srentertainment1613
      @srentertainment1613 Час назад

      राष्ट्रवादी म्हणजे ह्याला गाड त्याला गाड 😅

    • @-User3131
      @-User3131 Час назад

      Tu lai motha chanakya ahe vatat

    • @chetanwasnik9458
      @chetanwasnik9458 30 минут назад

      Sahii haii NCP (Ap) vs NCP *sp) donoo bhii khud opposite nhii ladengee kosiss krengee donoo ke sit jydaa ayee or baad me game krngee

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 Час назад +14

    दादा काय मुख्यमंत्री होईना आणि साहेब काय पंतप्रधान होईना.... 💀

  • @AVT6598
    @AVT6598 2 часа назад +28

    अजित पवार गट फार झालं तर 12-13 जागा जिंकेल बाकी सगळे हरणार....

    • @satishkawale5545
      @satishkawale5545 2 часа назад +10

      त्या खूप झाल्या😅

    • @shekhardalvi
      @shekhardalvi 2 часа назад +9

      आपलं बघा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होवुन दाखवा

    • @cskfan4119
      @cskfan4119 2 часа назад +5

      7 जागा निवडून येतील फक्त

    • @namdevgunjal1411
      @namdevgunjal1411 Час назад

      Nashik मधून 8 जागा निवडून येतील मग करा विचार महाराष्ट्रात किती येतील

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 51 минуту назад +1

      अजित दादा पवार ५०+❤

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 45 минут назад +2

    अजित दादा पवार यांनी सर्व सामान्य तसेच सगळ्या जाती तील लोकांना संधी दिली आहे 🙏
    पण शरत पवार यांनी फक्त एकच समाज पुढे केला, त्यामुळे जनता अजित दादा पवार यांच्या सोबत 🎉🎉

  • @rjkipakp
    @rjkipakp 3 часа назад +61

    यावेळेस सर्व हिंदू म्हणून मतदान करा 🚩

    • @IndiaPoliticalUpdates
      @IndiaPoliticalUpdates 3 часа назад +30

      हो हिंदू म्हणून मी आमचा काँग्रेस चा हिंदू आमदार निवडून आणणार आहोत.

    • @rjkipakp
      @rjkipakp 3 часа назад +7

      ​@@IndiaPoliticalUpdatesमतदान तुझा अधिकार आहे भावा, तू कुणालाही देवू शकतो. देताना फक्त एकदा विचार करशील, तुला वाटेल त्याला दे मग.. मी कोण तुला काँग्रेस ला नको देवू अस सांगणारा ??

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 2 часа назад +1

      उमेदवार नावे आधी वाचा

    • @jaiho5914
      @jaiho5914 2 часа назад +10

      Ho..
      Maha Vikas Aghadi cha Hindu la naivadun Anu...

    • @dreamer4967
      @dreamer4967 Час назад +2

      उध्दव ठाकरे

  • @dfcreation9
    @dfcreation9 3 часа назад +30

    Only #अजितदादा ❤

    • @madhavramraopanchal9958
      @madhavramraopanchal9958 2 часа назад +4

      काका पाणी पाजणार

    • @dfcreation9
      @dfcreation9 2 часа назад +1

      @@madhavramraopanchal9958 हो स्वप्नात 🤣🤣🤣

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 50 минут назад

      ​@madhavramraopanchal9958 माकडा तोच काका गल्ली बोळात फीरतोय 😂😂

  • @Shri__37
    @Shri__37 3 часа назад +19

    उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा नामदार संजयभाऊ बनसोडे हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील...✌🏻⏰🔥💯

    • @cskfan4119
      @cskfan4119 2 часа назад +1

      😂😂😂 कुछ भी

    • @rameshwarkasbe6136
      @rameshwarkasbe6136 Час назад +1

      पडणार आता ह्या वर्षी.....

    • @Shri__37
      @Shri__37 Час назад +1

      @@rameshwarkasbe6136 नाही पडणार लाखाच्या लिडवर निवडून येणार 💯💯🔥

  • @Political15235
    @Political15235 Час назад +3

    राष्ट्रवादी पुन्हा...!!💥✌️

  • @PawarMayur-ee6ne
    @PawarMayur-ee6ne 2 часа назад +6

    Yeolat CB One side

  • @prathmeshchavan9418
    @prathmeshchavan9418 Час назад +4

    Only ajit dada❤️

  • @Shri__37
    @Shri__37 3 часа назад +9

    Udgir only Sanjay Bhau Bansode✌🏻⏰🔥💯

  • @akshaybora3411
    @akshaybora3411 3 часа назад +8

    Tutari janar mutarit dada yenar mahayuti❤

  • @स्वाभिमान-ध2ध

    #आरती_मोरे जाम सुंदर दिसते राव मी तिचा फॅन झालो आहे तिचे सगळे विडिओ मी पाहतो

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 3 часа назад +9

    संभाव्य ❌ कोट्यातील सर्व ✅

  • @agastiflex7325
    @agastiflex7325 51 минуту назад +2

    अकोले तालुक्यातील आमदार किरण लहामटे 100% निवडून येणार अकोल्याच्या

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 Час назад +4

    Ajit dada गटाचे नाशिक मधून सर्वाधिक आमदार निवडून येणार आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 48 минут назад

      पुणे जिल्ह्यातील पण जास्त येणार, शरद ने सगळ्यांना चोकलेट दिलं म्हणून 😂😂

  • @varadkadam1086
    @varadkadam1086 2 часа назад +4

    Ajit Dada 🎉🎉

  • @swarajya7848
    @swarajya7848 3 часа назад +22

    Ajit dada is mass leader of Maharashtra ❤

    • @madhavramraopanchal9958
      @madhavramraopanchal9958 2 часа назад +6

      काका त्यांना भरपूर पाणी पाजणार 😅😅😅

    • @Ur-Lionel-Messi-10t
      @Ur-Lionel-Messi-10t Час назад +1

      ​@@madhavramraopanchal9958 Pani nahi mut pajnar😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Shri__37
    @Shri__37 3 часа назад +7

    उदगीर - जळकोट विधानसभा मतदारसंघात नामदार संजयभाऊ बनसोडे यांनी खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही उदगीरकर पुन्हा एकदा विकासाला मत देवु ना.संजयभाऊ बनसोडे यांना मत देवु💯💯💯

  • @sachilmasal9243
    @sachilmasal9243 Час назад +2

    २ते ३ फक्त जागा येणार 🎉🎉

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 2 часа назад +4

    दादा निकालाच्या दिवशी आरशापुढे रडणार...

  • @Santoshmasalkar-r4f
    @Santoshmasalkar-r4f Час назад +1

    दादा पाटील ❤

  • @Motivationalstatus0024
    @Motivationalstatus0024 3 часа назад +11

    apal hindutwadi sarkar ana sagle milun puna ekda mahyuti sarkar 🚩🚩

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 3 часа назад +1

      🤣🤣🤣

    • @vinodp7508
      @vinodp7508 3 часа назад +4

      BJP: Brahmhan Janata Party...NoT Hindu Party

    • @johnyy01
      @johnyy01 2 часа назад +1

      Dharmachya nahi vikasachya navavar vote maga 😂😂

  • @sachinmore6960
    @sachinmore6960 27 минут назад +1

    आताच लिहून घ्या..15 पेक्षा एक पण ज्यादा सीट अजित पवार यांना मिळत नाही..किती भी ताकत लावा..शरद पवार सगळा कार्यक्रम करणार दादांचा..

  • @virochantotkar1082
    @virochantotkar1082 46 минут назад

    उदगीर मध्ये बदल होणार डॉ.अनिल कांबळे साहेब राम कृष्ण हरी वाजवा तुतारी✌✌

  • @nikhilgurule3071
    @nikhilgurule3071 Час назад +2

    सिन्नर तालुक्यात कोकाटे fix ❤🎉

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 3 часа назад +4

    मी तेजस वाघ माझा सामना उद्या सकाळी माझ्या मेनेजर सोबत आहे...😝😂

    • @ajitwaghmaredotcom
      @ajitwaghmaredotcom 2 часа назад

      😂 खर आहे... रोजी रोटी महत्वाची

    • @PANKAJGODSE
      @PANKAJGODSE 2 часа назад

      ,😂😂😂😂

  • @nehashrikayande4144
    @nehashrikayande4144 3 часа назад +1

    Hingoli madhe kon ?..

  • @CommonMan_JAYANT
    @CommonMan_JAYANT 59 минут назад

    6 paksha fayada matra umedwari sathi zala....ticket sathi bharpoor Sandhi aahe, naraj honyache karan nahi.. ..😂😂

  • @yogeshmule5807
    @yogeshmule5807 2 часа назад +9

    विधी का विधान - महायुती विजयी - सुत्र 💯🚩🤞

  • @Abbbbsddflllo67
    @Abbbbsddflllo67 2 часа назад +2

    Kiran lahamate 🎉

  • @dhirajkale8364
    @dhirajkale8364 2 часа назад +2

    सिन्नर फिक्स💯👍

  • @SumitPatil3210-k2d
    @SumitPatil3210-k2d 3 часа назад +3

    महायुती मध्ये 144 भाजपा 75 शिंदे सेना 69 राष्ट्रवादी काँग्रेस यांपैकी 44 उमेदवार विजयी होणार 😊

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 3 часа назад +2

      🤣🤣🤣🤣

    • @ChiefOfJustice
      @ChiefOfJustice 3 часа назад +4

      Total 44 yenar😂😂

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 2 часа назад +1

      😅😅😅😅

    • @AVT6598
      @AVT6598 2 часа назад

      Konta ganja fukto nemka ha 😂😂

    • @SaurabhPatil-h5s
      @SaurabhPatil-h5s 2 часа назад

      ​@@ChiefOfJustice ly hsu nko to sharad pawar udt nhi tu ka udtoy kelya ky nstey he rajkaran ahe kdhi dogh ek hotil an tuzyasarkhe chappal khat bstil kalaych pn nhi

  • @digambarkakade9723
    @digambarkakade9723 51 минуту назад

    अहिल्यानगर बोला ताई 🙏

  • @munawwarquazi
    @munawwarquazi 41 минуту назад

    9:00

  • @iamksb24
    @iamksb24 Час назад +1

    माळशिरस विषयी का माहिती देत नाही तुम्ही..

  • @smgaming7966
    @smgaming7966 Час назад +1

    दत्ता भरणे padnarr 😢

  • @agastiflex7325
    @agastiflex7325 45 минут назад

    अकोल्यात फक्त आणि फक्त किरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

  • @iamksb24
    @iamksb24 Час назад +1

    माळशिरस मतदार संघ याविषयी का माहिती देत नाही तुम्ही..

  • @mrunalbawankar5341
    @mrunalbawankar5341 11 минут назад

    Raju bhau karemore yenar Tumsar madhun 100 % vote karun ghyal

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 53 минуты назад

    अजित पवारांना पण माहिती नसेल किती जागा मिळतील...ह्यांचे सगळे अंदाज जे दररोज बदलतात.

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 2 часа назад +3

    अजित पवार चे 8 आमदार निवडून येणे खूप झाले

    • @syedumar2488
      @syedumar2488 2 часа назад +1

      Nahi 12-14 yeil Muslim samaj tyancha patishi aahe ❤

    • @rameshwarkasbe6136
      @rameshwarkasbe6136 Час назад

      Dada ne लोकसभेला किती मुस्लिम उमेदवार दिले......

    • @thefarmer955
      @thefarmer955 Час назад

      30 ते 35 आमदार येणार 💯

    • @syedumar2488
      @syedumar2488 42 минуты назад

      @@rameshwarkasbe6136 nahi dile pan ata denar Vidhan sabhela 🔥⏰

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml Час назад

    कोनता पक्ष सत्तेत येईल सांगता येणे अशक्यच

  • @rajumujawar391
    @rajumujawar391 2 часа назад +1

    अजीत पवार ,25 आमदार येनार 🎉🎉

  • @j.p.shindepatil9217
    @j.p.shindepatil9217 Час назад +3

    धनगर आणि मराठा समाज भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवणार...💯💥

  • @dreamer4967
    @dreamer4967 Час назад +1

    धन्या पडणार 😂

  • @gajanandahmadpur
    @gajanandahmadpur 58 минут назад

    अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार माधव जाधव यांचा विजय निश्चित आहे.

  • @thefarmer955
    @thefarmer955 Час назад

    अजित दादा कसाही असला तरी कामाचा माणूस आहे..
    उक्तीप्रमाणे कृती करून दाखवणारा अजितदादा च्या हातात राज्याच्या तिजोरीच्या किल्ली सुरक्षित आणि महिला आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे.. 60 पैकी 35-40 जागा हमखास 💯

  • @NileshKhot-wp3bc
    @NileshKhot-wp3bc 3 часа назад +1

    फिक्स आमदार निशिकांत भोसले पाटील दादा 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @vinodp7508
      @vinodp7508 3 часа назад

      Ghanta🤣🤣Swapna bagha
      Jayant Patil CM 💯💯👌🏻

  • @TitaniumYes
    @TitaniumYes 3 часа назад +1

    10 च्या पुढे निवडून येत नाही

  • @_s_h_r_e_y_a_s_h_m_k
    @_s_h_r_e_y_a_s_h_m_k 19 минут назад

    अजित पवारांवर लई व्हिडिओ येत आहेत आपल्याकडुन....त्यांना सतत सोशल मिडीयावर active ठेवाव अस तुम्ही पण ठरवलय काय ?

  • @vivekgore3134
    @vivekgore3134 2 часа назад +1

    मॅडम,मतदान होणार आहे की बोल भिडू च ठरवणार 😂,

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 2 часа назад +1

    दौलत दरोडा नाव कस वाटतंय

  • @ajaypatil7527
    @ajaypatil7527 Час назад

    सांगली zhilyacha सर्वे kra

  • @pratikbankar4481
    @pratikbankar4481 2 часа назад

    दिलीप बनकर साहेब फिक्स 🎉🎉

  • @vijaypawar1331
    @vijaypawar1331 2 часа назад +1

    Ajit pawarache 15 Kamdar nivdun yetil

  • @Ni3.975
    @Ni3.975 2 часа назад +4

    अहिल्या नगर बोला

  • @mahadevraut9960
    @mahadevraut9960 Час назад

    Gulabi----not recive ghosna

  • @pratapshitole3618
    @pratapshitole3618 Час назад

    आरे वाह
    ही यादी अजित पवारांना दिली पाहिजेत😂😂😂

  • @RohitYadav-d2w9s
    @RohitYadav-d2w9s 2 часа назад +2

    Maharashtra navnirman sene vrhi bola tyanchi hi batmi dakhva jra

  • @bharatkhodade2039
    @bharatkhodade2039 3 часа назад

    Parner che kay

  • @AICCY788
    @AICCY788 Час назад

    15-16 जागा जास्तीत जास्त निवडून येणार 😂

  • @bhagwanmethe337
    @bhagwanmethe337 2 часа назад

    एखाद जरी निवडून आले तर अजित पवार स्वतः, निवडणूक न लढता जिंकले म्हणून समजा

  • @Ni3.975
    @Ni3.975 2 часа назад +1

    सुजित झावरे पाटील 🎉🎉🎉🎉

  • @dream11family37
    @dream11family37 2 часа назад

    पाथरी विधानसभा-राजेश दादा विटेकर

    • @syedumar2488
      @syedumar2488 2 часа назад +1

      Baba jani dhurrrani ✔️🔥

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg Час назад

    अजित पवार गटाचे १०-१५ आमदार निवडून येणार फक्त .....तळतळाट हो लोकांचे बाकी काही नाही...

  • @NCP-SP0333
    @NCP-SP0333 Час назад

    कुठले 48 😂😂😂 घाई नका करू जरा थांबा 😂😂😂

  • @sumeetpatil1339
    @sumeetpatil1339 Час назад

    Newasa vitthalrao langhe

  • @erompanhale24
    @erompanhale24 Час назад

    Sinnar madye no prabal umedvar 😮😮😮😮

    • @manikjaybhave1110
      @manikjaybhave1110 44 минуты назад

      मराठा विरुद्ध बाकी सर्व समाज 👍

  • @umeshshinde3196
    @umeshshinde3196 3 часа назад +1

    ⏰⏰⏰⏰

  • @VRKHS
    @VRKHS Час назад

    Janateshi Dasha kunihi aal tari kay badalnar nahi

  • @willsonwilliam6274
    @willsonwilliam6274 2 часа назад

    mutyannya cha vijay aso

  • @FaizanShaikh-j9p
    @FaizanShaikh-j9p 2 часа назад

    Mi Bjp cha karyakarta pan Ajit dadanch rajkarnatun ram ram satya hein fix aahe

  • @saurabhpatil5443
    @saurabhpatil5443 57 минут назад

    Madha ch kay 😂

  • @AtharvaPhadake
    @AtharvaPhadake 3 часа назад

    प्रथम

  • @satishrangare1575
    @satishrangare1575 Час назад

    70 hazar koti t bjp ne gowal nast tar ajit pawar sarvat motha paksh astat

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 2 часа назад +1

    Voting for Congress means , you are supporting WAQF board. Wake up Hindus, vote for BJP Shivsena

  • @rishipadole3554
    @rishipadole3554 3 часа назад +1

    मोर्शी वरुड विधानसभा देवेंद्र दादा भुयार 🙏🙏🙏🙏🙏

    • @saksham596
      @saksham596 3 часа назад

      Nahi yat only Vikram Thakre 🔝 fix aamdar🎉

    • @rishipadole3554
      @rishipadole3554 2 часа назад

      @@saksham596 ok dada 🙏

  • @Ved_sahyadriche19
    @Ved_sahyadriche19 3 часа назад

    First views❤❤