संतांचा संदेश सामान्य जनांच्या अंतःकरणार लिलया उतरण्याची हातोटी, ग्रामीण भागातील भाविक असो अथवा सुशिक्षित सश्रद्ध जन असो, प्रत्येकाला अध्यात्माच्या एका उंचीवर नेवून ठेवणारे चिंतन आहे ! श्रद्धेय अनिल महाराजांना सादर प्रणाम !
गुरसाळे ज़िल्हा सोलापूर राम नवमी सोहळा निमित्त कीर्तन सेवा जोग महाराज संस्था आळंदी यांचे निष्ठावंत उपासक श्रीगुरु ह भ प अनिल महाराज पाटील यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
29:40 कृती सामान्य असली तरी चालेल वृत्ती श्रेष्ठ असली पाहिजे !
ᴊʜᴀʟᴀ ᴠ
खुपच छान तळमळीचे चिंतन आहे !
जय हरि ह.भ.प.अनिल महाराज पाटील यांची जोगमहाज वा. शि.संस्थेच्या विश्वस्त पदी नियुक्ती झाल्या बद्दल खूप खूप हार्दिक अभिनंदन!🌹👏🌹
संतांचा संदेश सामान्य जनांच्या अंतःकरणार लिलया उतरण्याची हातोटी, ग्रामीण भागातील भाविक असो अथवा सुशिक्षित सश्रद्ध जन असो, प्रत्येकाला अध्यात्माच्या एका उंचीवर नेवून ठेवणारे चिंतन आहे ! श्रद्धेय अनिल महाराजांना सादर प्रणाम !
खुपच छान चिंतन जय हरी 🙏🙏
रामकृष्ण हरि महाराज खूप चिंतन योग्य पद्धतीचे आणि सामान्य समाजाला समजेल . पाळवदे चंद्रकांत श्रीक्षेत्र सासुरा केज बीड
अप्रतिम चिंतन, राम कृष्ण हरी 🙏🙏
अत्यंत समर्पक भाषेत युक्त गोष्टी समजावून सांगण्याची उत्तम हातोटी. उचित कृती करणारी प्रेरणादायक क्लृप्ती सांगणारी वाणी. उदाहरणे छान.
खुप गोड चिंतन ऐकायला भेटलं
खूपच छान कीर्तन आहे
राम कृष्ण हरी
हभप ,आदरणीय,वारकरी भूषण श्री अनिल महाराज बार्शिकर आणि हभप श्री सुरेश महाराज सुळ चरणी वंदन.राम कृष्ण हरी .डहाणू जी.पालघर.
खूप चांगले चितंन
🌸🌺श्रीराम जय राम जय जय राम🌺🌸
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम 🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली 🙏
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम 🙏🌹
संत विशेष का याचं खुप छान चिंतन केले बाबा
गुरसाळे ज़िल्हा सोलापूर राम नवमी सोहळा निमित्त कीर्तन सेवा जोग महाराज संस्था आळंदी यांचे निष्ठावंत उपासक श्रीगुरु ह भ प अनिल महाराज पाटील यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
कोटी कोटी प्रणाम
राम नवमी सोहळा पणासवे वर्ष नेतृत्व श्रीगुरु ह भ प संतवीर संत सम्राट बंडातात्या पंढरपूर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹
जय विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🌹
रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीविठ्ठल भगवान 🙏🌹
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
संत संगे याचा वास सर्वकाळ '
श्री विठ्ठल भगवान 🙏🌹
अतिशय गोड
खूपच छान किर्तन🙏🙏🙏
जय हरी
Naskar
संत संगे यांचा
55:00
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी