Daund Sugar Pvt. Ltd. | दौंड शुगर कारखाना Corporate Film | Marathi | SB Production Pvt. Ltd | 2019
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- देशाच्या विकासाचा, शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा, प्रगतीचा राजमार्ग... साखर उद्योगाला नवा आयाम देणारा, शेतकऱ्यांचा सर्वांगीण अन् शाश्वत विकास करणारा...
दौंड शुगर कारखाना...
दौंड शुगर प्रा. लि. हा दौंड तालुका आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाचा राजमार्ग ठरला आहे. या राजमार्गावरून दौंडच्या विकासाची अखंड घौडदोड सुरू आहे. दौंड शुगर प्रा. लि. कारखान्याला आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. दौंड शुगर कारखाना पॅटर्न पर्यावरण पूरक विकासाचा, शेतकऱ्यांच्या समृद्धीचा. साखर कारखानदारीला नवा आयाम देणारा व महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारा करण्याची यशोगाथा सांगणारी फिल्म.
Daund Sugar Private Limited (DSPL) is one of the leading integrated sugarcane processing companies in Maharashtra and we have always believed in harnessing the full potential of sugarcane. Daund Sugar Pvt Ltd: From strength to strength with simplicity and sweetness.
English Film - Daund Sugar - • Daund Sugar Pvt. Ltd. ...
SB Production Pvt. Ltd.: -
SB Production Pvt. Ltd. is one of the leading Film Production House & Video Advertising Company in Maharashtra. The Film is our passion, we have the talent, you have the dream! let’s work together. SB Production Pvt. Ltd. is celebrating more than 10 years of its excellence. We are very thankful to you for your support and for showing your faith in our work.
Our Services: Digital Video Production, Feature Films, Documentaries, Short Films, Web Series, Corporate Films, TVC, Educational/Training Videos, Aerial Films, Testimonial Videos, Election Campaigning Services, Theme Songs, Jingles, Audio Ads, Music Videos, 2D-3D Animation, Pre-Wedding/Wedding Videos, Shows & Live Events Coverage, Photography, Advertising & Branding, etc. Contact us for inquiry on 9850744020
Creativity + Passion + Excellence + Experience = A Memorable Film = SB Production Pvt. Ltd.
Please do watch the RUclips video, like it, share it and subscribe to our RUclips channel. Enjoy & stay connected with us!
Follow us on :
RUclips: / sbproductionpvtltd
Facebook: / sbproductionpvtltd
Instagram: / sbproductionpvtltd
Twitter: / sbproductionpl
Website: www.sbproductio...
Email: info@sbproduction.in
Mob: +919850744020
LL: 020-25439239
#MediaProductionHouse #CorporateFilm #IndustrialVideo
असा साखर कारखाना मी तरी पहिल्यांदाच पाहिला आहे, खुप सुसज्ज,सर्व सोई ,खुप सुंदर 👌👌
मालक अजित पावर आहे म्हटल्यावर आसणारच ना भाऊ.....
जगदीशदादा कदम पाटील म्हणजेच सचोटी आणि गुणवत्ता हिच आण्णाची शिकवण
आमचा भागातलं जय किसान कारखाना बोदेगाव (यवतमाळ) कित्येक वर्षांपासून बंद पडला आहे आमचा कडे पाणी भरपूर आहे आम्हाला ऊस पीक घेण्याची इच्छा आहे जर हा कारखाना सुरु झाला तर येथील शेतकरी समृद्ध झाला शिवाय राहणार नाही
खासगी कारखाने नफ्यात चालतात मग सहकारी कारखाने का व्यवस्थित चालत नाहीत . माळेगांव आणि सोमेश्वर हे सहकारी कारखाने चांगला कारभार करतात . मागील दहा वर्षात किती सहकारी कारखान्यांचा लिलाव झाला हे पण बघितलं पाहिजे .
Sharad Pawar ne lutle na te karkhane
सहकारी साखर कारखाने कोणी आजारी पlडले मग त्या कारखान्याना आणि जमीन हडप करायची प्रायव्हेट लिमिटेड बनवायची
खुपच छान 👌👌👌👌👌
Great.
👍👍👍👍👍
👍👍👍
Mast
I don't believe that this is very 👍🏿 good
👌👌👌👌
Nice video
बिरिकस पिवरिटी किती आहे सिरप
वैभवशाली कारखाना
Ghodgana sugar factory var ek banva
🌾🌾💐💐🎋🎋
Kam milel ka
1 ch number ahe daund sugar karkhana
Rupali daund chi ahes ??
Ho
@@rupalisvegkichen7806 apan whats app vr bolyach ka 🙂
@@rupalisvegkichen7806 मी पण दौंड चा आहे 🙂
@@rupalisvegkichen7806 tu kay kartes job ki study
No plz
उत्तर महाराष्ट्रात हागायला बाहेर पाण्याचाडबा घेऊन येतात बैलगाडी गावात आणतात पश्चिम महाराष्ट्रात शेतात घर
Y
उत्तर महाराष्ट्राला लाजवेल असं पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आहे धरण शिक्षण सहकारी कारखाने
कारखाना काटा कीती मारतो ते पण सांगा
किती मारतो ते तुम्हीच सांगा की.
भक्त नाराज
इतकं फायदा होतो कारखान्याला तर तुम्ही शेतकऱ्यांना का जास्त दर देत नाही????
He fayda loan geyayla sathi dakhavto
वाहतूक कंत्राटदरणा कोणी ही वाली नाही
सुसज्ज असे आहे कारखाना पण शेतकऱ्यांना ऊसाची बिल वाढ वाढवुन द्या 🙏🙏🙏
वाशिल्यावर ऊस तोडतात
मला होलसेल साखर विकन्याचा धंदा करायचा आहे तर मला मिलेल का
Nagwade kharhana flim tayar Kar na
Us lavakar ghevun Jat nahi Mr Ajit Pawar Saheb LAX ghala boribel yethil shetkari naraj aahet cane lagvad nako aase aata vatu lagale aahe
Great
मी इथच कामाला आहे सर्व सुविधा आहे इथ
Kahi pn sangta 1 tan kiti bhav Deta tey sanga aadhi farmar lokkanna
Aka trip la 2 ton martyt Ani rat 2700 detyt
गायकवाड साहेब धन्यवाद
Kam milel ka
No 1 suger factory
1 ch number
Gavani Thekedar kon ahe
👌👌👌
👌👌
👍👍👍🙏
आपल्या या प्रशासन आनि कार्यपद्धती बघून खरेच कारखानदारी कशी असावी आणि ती कशी चालवावी हे यातुन कळून येते
शिवाय ज्या लोकांनी कारखानदारी तोट्यात आणली कारखान्याचे वाभाडे काढले अश्या कारखानसाठी हे उत्तम उदाहरण आहे
👌👌
दौण्ड तालुक्यातील विकासाचा शिरपेच शुगर कारखाना.सेल्युट