फॉर्म 17 क का महत्वाचा आहे? केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधिंसाठी |
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- सदरील व्हिडिओमध्ये फॉर्म 17C बद्दल पुढील माहिती सांगितलेली आहे:
1. फॉर्म 17C का महत्वाचा आहे?
2. फॉर्म 17C कसा भरायचा?
3. फॉर्म 17C कोणासाठी असतो?
4. मतदानाची एकूण टक्केवारी काशावरून काढली जाते?
5. मतमोजणीच्या वेळी फॉर्म 17C कसा उपयोगी पडतो?
6. उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधि यांना हे माहिती असले पाहिजे.
7. झालेल्या मतदानाच्या अचूक माहितीसाठी हा फॉर्म महत्वाचा असतो.
@janshikshan24
उमेदवार प्रतिनिधींची स्वाक्षरी कोणकोणत्या फॉर्मवर घेतली जाते कोणकोणत्या ठिकाणी घेतली जाते त्याचा व्हिडिओ तयार करा
कोणत्या कव्हर मध्ये कोणते फॉर्म भरायचे ते सिकवेंस प्रमाणे सांगू शकाल काय. please तेव्हढे सांगा.
सर, नं.1ते न.7 पर्यंत असे मतदार आहेत असे गृहीत धरुन मेळ बसतो अथवा नाही हे आकडेवारीसह सांगता येईल का? Plz.
विधान सभेचे व्हिडीओ टाका
7 नंबरचा मुद्दा यामध्ये आपण मतदान यंत्रावर नोंदवलेल्या मतातून मतदानास नकार.. परवानगी न मिळालेले मतदार.. कसे काय वजा करू शकतो... कारण त्यांनी मशीनवर मतदान केलेलं नसतं.... शिवाय या फॉर्म मध्ये एकूण मशीनवर झालेल्या मतदानातून टेस्ट वोटिंग वजा करून निव्वळ मतदान असा कॉलम का नाही
सर मतदान सुरु असतांना दर दोन तासांनी टक्केवारी कशी काढावी याबाबत सविस्तर व्हिडीओ तयार करा
सरजी सिलींग चे प्रात्यक्षिक दाखविण्यात यावे.
चाचणी मत उणे केले नाही हिशोबात
एकुण कीती फार्म भरावे लागतात
म्हणजे केंद्राध्यक्षने ही किती प्रतीमध्ये भरायची असते?
17 चे फार्म कीती भरावे
७
कागदी मोहरा म्हणजे
ग्रीन पेपर सील आणि पिंक पेपर सील का?
होय बरोबर आहे
17c सर्व प्रतिनिधींना द्यायचा का?
मतदान संपल्यानंतर जेवढे पुलिंग एजंट उपस्थित असतील त्यांना द्या....
हा आकडा जर लिहताना चुकला असेल तर
बेरीज बरोबर जुळवून घ्यावी लागते
सर साहित्य देतांना कोणती माहिती द्यायची ते सांगा सर