25 भाज्या मिळुन केली जाते बाप्पांसाठी खास नैवेद्याची भाजी खतखतं खतखते l Ganpati Special Khatkhate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 35

  • @kundbalabirodkar5598
    @kundbalabirodkar5598 4 месяца назад +1

    आमच्या घरी पण ऋषीपचमीला खतखत केल जात गोव्यात. तुमची रेशीपी छानच.

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 4 месяца назад +1

    👌🏻 अफलातूनच झालं आहे खतखतं! बघूनच ही रेसिपी तोंडाला पाणी सुटलंय. मला खतखतं अतिशयच प्रिय आहे. धन्यवाद!!! 🙏🏻

  • @manasiprabhune1409
    @manasiprabhune1409 4 месяца назад

    Wah !!! Mastach, nakki Karun baghnar

  • @skulkarni3018
    @skulkarni3018 4 месяца назад +3

    अप्रतीम भाजी केली आहे. या भाजीला ऋषीची भाजी असेही म्हणतात असे वाटते. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.👍🙏😋😋

  • @iamAnupamaDas
    @iamAnupamaDas 4 месяца назад +2

    Delicious 😊👌

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 4 месяца назад

    एकच नंबर, 👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐

  • @savitakamath7622
    @savitakamath7622 4 месяца назад

    मस्तच👌👌😋 मी पण करते. छान रेसिपी केली आहे.

  • @mandarrane4440
    @mandarrane4440 4 месяца назад +2

    Zabardast recipe!

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 4 месяца назад

    मस्तच धन्यवाद

  • @pammajoshi896
    @pammajoshi896 4 месяца назад +2

    Masta mulanchya potat sagli bhajhya jatat

  • @shreyasi8954
    @shreyasi8954 4 месяца назад

    khoopach masta! will definitely try! hrishipanchamechya bhaaji chi aathvan aali!

  • @AnilJubekar
    @AnilJubekar 4 месяца назад

    आज छान दिसताय साडी मध्ये खूप दिवसांनी आपले दर्शन झालं 🌹👌🙏

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 4 месяца назад

    ऋषीच्या भाजीत तुरीची डाळ नसते तर जास्त प्रमाणात अळूची भाजी घेतली जाते. हा मोठा फरक आहे. आणि तिर्फळ मात्र दोन्हीत घातली तरच त्याची वेगळी छान चव येते.

  • @manolichari5736
    @manolichari5736 4 месяца назад

    माझी आई खतखत्यात भोपळ्याच्या वेलीचे देठ आणि भोपळ्यांची फुलं घालायची ,खूप
    छान चव येते. एकदा करून बघा☺️

  • @shwetasahare6767
    @shwetasahare6767 4 месяца назад

    Aamcha kade 21 bhajya midun krtat

  • @Puja-pd1hh
    @Puja-pd1hh 4 месяца назад

    आम्ही कडधान्ये घालत नाही, रताळे, तोंडली आणि इतर अनेक फळभाज्या घालतो,

  • @seemashintre3677
    @seemashintre3677 4 месяца назад +1

    राई तडतडली पण नाही तुम्ही अर्धी कच्ची ठेवता का

    • @Pranali_06
      @Pranali_06 4 месяца назад +1

      😅me hech bolnar hote 👍 fodni neet nahi dili mohari tashich neet futu nahi dili

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  4 месяца назад +1

      Yewdi mohri tadtadli ani jast wel thewli ki karpnarach punha video paha please

    • @ranjanakhot5703
      @ranjanakhot5703 4 месяца назад

      Tai tumi फोडणी saral pahili nhi ajun kiti तडतडली पाहिजे

  • @SwapneelYedwe
    @SwapneelYedwe 4 месяца назад

    खतखत्याला कोबी घालत नाही. आमच्याकडे फळभाज्या आणि कंदमुळे घालतात. कडधान्य पण नाही घालत.

  • @jaywantghade8591
    @jaywantghade8591 4 месяца назад

    अरे बापरे पितळेची भांडी?? हे तर आमचे पूर्वज वापरायचे. आम्ही ती कधीच विकली ती, घालू लागू नये म्हणून

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 4 месяца назад

    भाजीच्या फोडी म्हणावे
    फोड्या नाही.
    RECEIPE FARACH CHAN आहे

  • @RTheRider87
    @RTheRider87 4 месяца назад

    Hoy evdha sagal khuth milat nahit o khara

  • @ranjanakhot5703
    @ranjanakhot5703 4 месяца назад

    Kirla tukade vari ghalka