काश्मिरनामा - सत्चिदानंद शेवडे | Kashmirnama - Satchidanand Shevde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 5

  • @vinodshinde1675
    @vinodshinde1675 Год назад

    अप्रतिम

  • @anandkhare6360
    @anandkhare6360 3 года назад

    अप्रतीम चाचखचख

    • @anandkhare6360
      @anandkhare6360 3 года назад

      अप्रतीम. चांगली माहिती तूमच्या पूस्तकाच्या 2 प्रती आमच्याकडे आहेत. मी सगळ नक्की वाचीन. अशी माहिती कुणी सांगत नाही. ईतक खोलवर सोप अभ्यासर्पूव व्याख्यान तूम्ही देऊन आमच्या ज्ञानात आजून चांगली भर पडली .तूमची जवळ जवळ सगळी पुस्तक आमच्याकडे आहेत. रक्तलांछन अवघे धरू सुपंथ राजगुरू क्रांतिकारक 5 लहान पुस्तके नरेंद्र ते विवेकानंद. बाकीची आम्ही नक्की घेऊ वाचू त्याच्यावर अभ्यास करू जास्तीत जास्त लोकांर्पयंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ही माहीती हे ज्ञान आम्ही कधीच विसरणार नाही. तूम्ही आम्हाला गूरूंच्या स्थानीच आहात. जी आम्हाला माहीत नाहीत अशा गोष्टी तूमच्याकडून कळल्या पूराव्यासहित . बरेच दिवसात तूमची भेट झाली नाही . मी सध्या पुण्यात नोकरीस आहे. महिंद्रा कंपनीत पण कधी डोंबिवलीत आलो तर आवश्य भेटीन. आणि तूमचे गणपतीची माहिती सांगणारे पण व्हिडीओ मी खूप वेळा एकतो. तरीही परत परत ऐकावेसे वाटतात. माझ्या बाबांना रविंद्र खरे त्यांना तूम्ही ओळखताच. पण आमचे खरच डोळे ऊघडले या ज्ञानामुळे. अशीच चांगली चांगली माहिती तूमच्याकडून आम्हाला मिळत राहो. आणि त्यासाठी तूम्हाला र्दिघायूष्य लाभो. हीच ईश्वर चरणी र्पाथना. सर्मथ रामदास स्वामींनी म्हटले आहे ते खरच आहे. जे जे आपणासी ठावे ते बाकीच्यांना शिकवावे शाहाणे. कडून सोडावे. सकळजन ही ऊक्ती तूम्ही पटवून दिलीत. तूमचे र्तीथरुप मा. सुरेश शेवडे आजोबा. यांनी शाहाजीराजांवर दिलेले व्याख्यान अप्रतीम. तूमचे चिरंजीव मा. परिक्षित शेवडे दादा. यांचे आर्यूवेदाच्या ज्ञानामूळे आम्हाला बराच फायदा झाला. आजोबांना माझा नमस्कार सांगा तूमचे एकदा प्रत्यक्ष व्याख्यान ऐकायचे आहे. परिक्षित दादाची शंभूराजांवरची माहिती पण अप्रतीम खरा ईतिहास कळला. आणि आजोबांनी लिहीलेले. शंभूराजे पुस्तक पण मी वाचले. परत परत वाचावेसे वाटते. त्यानी पण सविस्तर रित्या खरा ईतिहास आमच्या समोर मांडला. आपला विश्वासु आनंद खरे डोंबिवली.. वंदे मातरम जय श्रीराम.

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 3 года назад

    अप्रतिम व्याख्यान.शेवडे गुरूजींनी अतिशय मार्मिक,रोखठोक आणि अभ्यासूपणे काश्मीरचा अर्वाचीन ते आतापर्यंतचा इतिहास मांडला.व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @zhingaru518
      @zhingaru518 2 года назад

      ruclips.net/video/d1RVqkNNaps/видео.html