Aaditya Thackeray यांचा पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या Rajul Patel यांच्यावर जोरदार निशाणा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 129

  • @pratikghag3128
    @pratikghag3128 2 дня назад +13

    आदित्य ठाकरें बोलत आहेत की सरकार evm मुळे आलं आहे पत्रकारांनी फक्तं एक प्रश्न विचारा हया पुढे राज्यात evm वर election होणार असेल तर ubt पक्ष निवडणूक लढवणार की नाही???😂😂😂😂

  • @RahulNikam-o5f
    @RahulNikam-o5f 2 дня назад +10

    साहेब गद्दारी कोणी केली हे जनतेला कळालेला आहे

  • @GaneshPawar-fv3wr
    @GaneshPawar-fv3wr 2 дня назад +23

    बांबू बरोबर घुसलाय यांच्या 😂

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 2 дня назад +7

    आदित्यजी ठाकरे साहेब विष्ठा आणि निष्ठा यामधील फरक कळतो लोकांना.

  • @DhananjayMahajan-x4j
    @DhananjayMahajan-x4j 2 дня назад +1

    किती दिवस गद्दार गद्दार म्हणता या वाक्याचा जनतेला कंटाळा आला आहे

  • @jagdishsawant9841
    @jagdishsawant9841 2 дня назад +2

    अडीच वर्षात काय शाटा उपटली, सगळे घोटाळे करून माल आत करत होते.

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 2 дня назад +18

    साहेब बिंदास राहा जाऊ द्या यांना काही फरक पडणार नाही देवबरोबर करते

    • @sandeep_2110
      @sandeep_2110 2 дня назад +2

      😂

    • @RajPatel-f3c
      @RajPatel-f3c 2 дня назад +2

      आयत्या पिठावर रांगोळ्या . स्वतःचं कार्य झिरो . सध्या जी काही मते मिळतात ती फक्त बाळासाहेबांमुळे ..

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 2 дня назад +1

      @@ishvartharkar1255 ही अवस्था पण देवा नेच केली .

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 2 дня назад +6

    4:37 4:37 तुझे बोलणे सुधार किती गर्विष्ठ आहेस सर्व माज bmc चता मुळे आहे टी ही उतरेल मग बस

  • @DhananjayMahajan-x4j
    @DhananjayMahajan-x4j 2 дня назад +1

    चारशे वर जागा झाल्यावर एक हि बांगलादेशी नागरिक भारतात दिसणार नाही

  • @SatTyyy..._.
    @SatTyyy..._. 2 дня назад +2

    हे तीस वर्षांपासून मुंबई BMC त सत्तेत आहेत, पाक लुटून खाल्ली मुंबई , वाट लावली मुंबईची, अन् मराठी माणसाची, मराठी माणूस मुंबईत टिकावा म्हणून काहीही प्रयत्न केले नाहीत. उलट फडणवीस यांचे आभार माना 2017 ला BMC त BJP सत्तेत येऊ शकतं होती परंतु राज्यात BJP व शिवसेनेची युती असल्याने, भविष्याचा विचार करून BMC तुमच्याकडे सोपवली परंतू तुम्ही मात्र 2019 ला सत्तेसाठी गद्दारी केली.

  • @dipaksawamt6508
    @dipaksawamt6508 2 дня назад +11

    पप्पू फेल हॊ गया

  • @sach7405
    @sach7405 2 дня назад +14

    तुम्ही संपला 😂😂😂

    • @warriortime5369
      @warriortime5369 2 дня назад +1

      बापाला यावं लागेल 😂😂

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 2 дня назад +6

    मुंबईत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत ❤💯💯👍👑👍🚩🚩👑💯💯👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 2 дня назад +29

    मुंबई त ठाकरेंची शिवसेना नसेल तर मुंबई परकीयाची होईल
    मराठी माणसाला मुंबई तुन पळावे लागेल 💥

    • @VijaykumarJunnarkar
      @VijaykumarJunnarkar 2 дня назад +7

      एकनाथ आहे, ना तु घाबरु नकोस,, कां तुला उध्दव उस्मान अली मियां खान, पाहिजे,, तो,, फकत उध्दव उस्मान अली मियां खान तक्रे आहेहिंदु हृदय सम्राट बाळासाहेबांचा नामधारी कलंकित ,, नामधारी बाळासाहेब यांचा माजी मूर्ख मंत्री,,😂😂😂

    • @prashantkore543
      @prashantkore543 2 дня назад +1

      Tumcha Eknath Atta Koparyat basla na ajun thode divas thamba Shinde sahebana shodave lagel​@@VijaykumarJunnarkar

    • @sandipkadam2588
      @sandipkadam2588 2 дня назад

      कोणत्याही राजकीय पक्षाने मराठी माणूस मुंबईत रहावा म्हणून केलेला प्रयत्न सांगा.

    • @Dipakrade5680
      @Dipakrade5680 2 дня назад

      फक्त मुंबई महानगरपालिका होऊ द्या, मग एकनाथ कुठे जाऊ कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसन सांगता येणार नाही

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 2 дня назад +4

      अरे पपू मुंबईत मराठी माणसे तुम्ही मुंबईत ठेवली आहे का ?
      मत मराठ्यांची घेता आणि काम परप्रांतीयांची करता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला.

  • @माजीपत्रकार
    @माजीपत्रकार 2 дня назад +8

    गद्दार लाभार्थी गेले 😅

  • @sach7405
    @sach7405 2 дня назад +10

    अरे उध्दव 😂😂😂

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 дня назад +6

    ठाकरे साहेब .जावुदया गेले ते कावळे राहीले ते कट्टर शिवसैनिक मावळे . . .

  • @LEOKING1408
    @LEOKING1408 2 дня назад +9

    तुम्ही फक्त संज्याला आणि सुषमा बाईला दुर करा.. आपोआपच यश येईल..
    हे 2 लोक तुम्हाला काहीच सुधरु देणार नाही..
    अजुनही जागे व्हा.. राजकारणात ईतकं ताठ राहुन चालत नाही मित्रा.. अस्तित्व संपून जाईल..🙏🙏🙏

  • @Pappu5565
    @Pappu5565 2 дня назад +2

    माझी शिवसेना ची काँग्रेस होवू देणार नाही..

  • @Hindu-q4e
    @Hindu-q4e 2 дня назад +1

    हो, बरोबर आहे तुमचं, मग 2019 मधे युती सोडून महाविकास आघाडीत कशाला झक मारायला गेले होते का?

  • @shyamrahane9927
    @shyamrahane9927 2 дня назад +7

    अजून खूप धक्के बसणार आहेत आपला मूर्खपणा देव माणूस बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @kailaspanse4476
    @kailaspanse4476 2 дня назад +13

    अरे पेंग्वीन. EVM वर तू सुद्धा निवडुन आलास ना

    • @prakashgawand7415
      @prakashgawand7415 2 дня назад

      तुझी लायकी आहे काय आदित्य ठाकरे साहेबांवर बोलण्याची Y. Z. अंधभक्त

    • @Amit-lj7vk
      @Amit-lj7vk 2 дня назад

      Ghanta 😂😂😂😂

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 2 дня назад +1

      हा स्वतः ईव्हीएम वर निवडून आला आहे ना म्हणजे लोकसभेला ईव्हीएम चांगले आणि आता खराब अजब आहे

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 дня назад +3

    निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या म्हणजे कोणाची ताकद आहे ती जनता दाखवून देईल .

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 2 дня назад +2

    Kutumbh Pramukh Uddhav Balasheb Thakre Sheb Sayteymev Jayate Jai Maharashtra Jai Savidhan

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 дня назад

    जाऊदे 😂
    आक्का बाई आणि चतुर्वेदी ❤ आहे ना 😂

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 2 дня назад +13

    आरोपी आदित्य ठाकरे,
    तुझी अवकात आहे का? त्या बाईला गद्दार बोलायची?

    • @ganeshdhamale5970
      @ganeshdhamale5970 2 дня назад +2

      Ti Bai laykichi ahe ka Ani Aropi ahe tar tyanchyavar karvai karala koni thambvlay😊

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 2 дня назад +4

      कशाला उगाच स्वत वर झालेले संस्कार चे जनतेसमोर प्रदशन करताय.

    • @BhimraoKesarkar-ms6bb
      @BhimraoKesarkar-ms6bb 2 дня назад +1

      तुझी कोण ती?

    • @Amit-lj7vk
      @Amit-lj7vk 2 дня назад

      😂😂😂😂😂😂

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 2 дня назад

      त्या फार काळ शिवसेनेत आहेत, तेव्हा तुम्हाला सोडून गेले लगेच गद्दार होतात
      तुमच्या कडे असले की ठीक, गेले ते गद्दार
      तूम्ही असणाऱ्या मंडळींची किंमत करत नाही

  • @ArchitaPadwal
    @ArchitaPadwal 2 дня назад +1

    Rajul patel hi kon Aamhi kadhi naav ekla nahi ,geli tar jau de tila bhik lagli paise bhetle astil

  • @sitarambirmole8580
    @sitarambirmole8580 10 часов назад

    अरे बाबा वांद्रेला ज्यावेळी बांगलादेशी अनधिकृत चोपड्या तुटत होत्या त्याचं काम बीएमसी वर दबाव आणून तुम्हीच बंद पाडले त्याचे काय

  • @surajthakur4724
    @surajthakur4724 2 дня назад +1

    Maharastra ani Balashahebache vicharan chi gaddari tumhi ani uddhav ne keli Khangress ani Pawarance paayan var padle phakt kursi sathi

  • @sunilkhairnar9906
    @sunilkhairnar9906 2 дня назад +3

    ठाकरे तुम्ही आता नमाज पडायला जा

  • @VaishaliMalvade-j6s
    @VaishaliMalvade-j6s 2 дня назад

    महाराष्ट्राची काळजी तू नको करू.
    जनता समर्थ आहे

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 2 дня назад +2

    Nistavant shiv Sanik

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 День назад

    सर्व निष्ठावान कार्यकर्ते शिवसेना सोडून जात आहेत,त्याला कारण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सारख्या लोकांकडून अवहेलना होत असल्यामुळे,या आदित्य बाळा चे जन्मागोदर पासून सेनेतील सच्चे शिवसैनिक नाराज आहेत .आदू बाळा तू अभी बच्चा है.

  • @mandy6530
    @mandy6530 День назад

    पुढच्या निवडणुका लढवण्या एवढी क्षमता उबाठा कडे असेल का?

  • @shaileshkathapurkar9938
    @shaileshkathapurkar9938 2 дня назад

    आदित्य आणि उद्धवला पाकिस्तान या बांगलादेश मध्ये त्यांचं स्वागत आहे

  • @YogeshMuknak-v9g
    @YogeshMuknak-v9g 2 дня назад

    जोर का झटका धीरेसे... लेकीन मजबूत लगा

  • @rajeshswami8311
    @rajeshswami8311 День назад

    तुमचा ऊबाटा आता लोकांच्या मनातुन निधाला आहे

  • @vijaydhawde3764
    @vijaydhawde3764 2 дня назад +1

    हा निकाल पैसा व e v m चा होता

  • @vijaypande3200
    @vijaypande3200 День назад

    तुम्ही काय दिले
    गरिबाला काय टोपी लावताय
    आदित्य

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 2 дня назад +8

    अगदी योग्य बोलत आहे आदित्य ठाकरे.

    • @sampatjagdale620
      @sampatjagdale620 2 дня назад

      Bhaiyya tu kon ahes, Khote bolun Nakki, yala khddyat ghalnar

    • @VijaykumarJunnarkar
      @VijaykumarJunnarkar 2 дня назад

      😂😂😂😂😂😂bmc च्या सर्व जागा उबाटा लां मिळणारं,, आणि तू महापौर होणारं, अर्थात स्वप्नात 😂😂😂😂😂 झोप झाली कां,, झोपून घे ,

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 2 дня назад +1

    Jay maharstra jay Hindusthan jay Bharat

  • @JanakMane-e4b
    @JanakMane-e4b День назад

    गोळामिळेल तिकडे पोट भरुन खावा पटेल

  • @ashokavhad4190
    @ashokavhad4190 2 дня назад +1

    तुमच्या या बोलल्यामुळे आणि वागण्यामुळे सर्व सोडून जाणार . तुम्ही तुमच्या बरोबर असणाऱ्याला सोडून दुसऱ्या बरोबर गेले तर योग्य आणि तुम्हाला कोणी सोडून गेले तर गद्दारी काय विचार आहे तुमचे वा 😅

  • @RajeshUtekar-z4j
    @RajeshUtekar-z4j 2 дня назад +2

    ही नुसती टीव टीव फक्त.

  • @ManojPatil-th5kz
    @ManojPatil-th5kz 2 дня назад +1

    जा बिनधास्त... काय फरक नाय

  • @ChandraparakashPimpare
    @ChandraparakashPimpare 2 дня назад

    भाजपा आश्वासनाची परिपक्वता बाळगत नाही

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 дня назад +2

    मुंबई मधे उद्धव ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही 🙏🏻🙏🏻
    बाकीचे पक्ष बीजेपी च्या दावनीला बांधले आहे 👍🏻

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 дня назад +1

    बाळासाहेब साहेब तुम्ही नाही तर जनतेला व नेत्याना सांभाळायची आता ह्या ठाकरे घराण्याची लायकी नाही हे आता फत्त संपती जमा करण्यात मागे नेतेच काय यांना जनतेने सूद्धा सोडून दिले म्हणून काही ही बेवकूफ पुणे बोलतात

  • @surajthakur4724
    @surajthakur4724 2 дня назад +1

    Tuji layki naahi baylya Balashahebachi punyai baki kay naahi. Raj shahebache pay pada tyache badal jinkla Worli madeh

  • @sheshraodabhade33
    @sheshraodabhade33 2 дня назад

    महाराष्ट्र साठी तुझ काय योगदान आहे ते सांग आधी आजोबा च्या नावावर तुमच दुकान चालु आहे ते पण आता महानगर पालीकेच्या निवडनुकीनंतर बंद होईल

  • @sunilpadale7826
    @sunilpadale7826 2 дня назад +2

    Ynchya attitude mule sample

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 2 дня назад

    खोका तिथ बोका मलय खाल्ली या पत्रकारांनी😊

  • @ajitpatil5128
    @ajitpatil5128 2 дня назад +1

    मुंबई साठी तुमच्या लादण्याची गरज नाही..दुसरे काय करणार ते सोड...तू काय करणार हे सांग.....तू म्हणतोस चालू देणार नाही ...तुला विचारतोय कोण...

  • @sureshpower3415
    @sureshpower3415 2 дня назад

    नाराज झाले ठाकरे

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 2 дня назад +2

    Gujrathi prem

  • @vishnupote7739
    @vishnupote7739 2 дня назад

    Udhav saheb

  • @tryambakekalinge5083
    @tryambakekalinge5083 2 дня назад +2

    पेंग्विन तो रडत बस😂😂😂😂

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 дня назад +2

    महानगर मालिकेत ठाकरेच सत्तेत येणार .

  • @prabhakarshelke3522
    @prabhakarshelke3522 2 дня назад

    👍

  • @vijaypande3200
    @vijaypande3200 День назад

    अरे काही बोलतय
    तुमची सत्ता होती
    काय उ ले

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 2 дня назад +7

    महाराष्ट्र राज्य सुसंस्कृत नेतृत्व आदित्य उद्धव ठाकरे साहेब 💯💯👍🚩🚩🚩🚩🚩👍👍🚩🚩👑👍🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sadashivpatil9066
      @sadashivpatil9066 2 дня назад +1

      Ubt नाहीमुस्लिम लींग. भाऊ

  • @vijaypande3200
    @vijaypande3200 День назад

    संजय राऊत ल हाकला

  • @swatipatki8507
    @swatipatki8507 2 дня назад

    Rajinama de,mag bol evm aamdar

  • @prashantetambe9678
    @prashantetambe9678 2 дня назад

    गुजराती हाकला महाराष्ट्र वाचवा

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 День назад

    Only uddhave balasaheb thackray

  • @hindustaniraje8570
    @hindustaniraje8570 2 дня назад +5

    अरे आदित्य😂😂😂😂😂

  • @advocateguide4228
    @advocateguide4228 2 дня назад

    Tumhi pan evm varach nivdun alat na tumhi kiti fhasval lokana

  • @advocateguide4228
    @advocateguide4228 2 дня назад

    Evm loksabhela la god hot ka

  • @rajkumartonne9507
    @rajkumartonne9507 2 дня назад

    Onley sangarsh Kara atta ........

  • @sandipkadam2588
    @sandipkadam2588 2 дня назад

    मातोश्री तीन बांधणार आहे.

  • @pravindeshmukh4656
    @pravindeshmukh4656 2 дня назад

    😅😅😅😅

  • @sandeepgolatkar2051
    @sandeepgolatkar2051 2 дня назад

    जय महाराष्ट्र साहेब

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 2 дня назад

    जय महाराष्ट्र!

  • @advocateguide4228
    @advocateguide4228 2 дня назад

    Tumhi gap basa lokani tumhala ghari basaval

  • @rajubharambe2968
    @rajubharambe2968 3 дня назад +1

    Ka comment nako

  • @samsoni6164
    @samsoni6164 2 дня назад +1

    😂😂

  • @pramodkeshav6586
    @pramodkeshav6586 2 дня назад +1

    😂😂😂😂😂

  • @sanjaybagwe9254
    @sanjaybagwe9254 2 дня назад

    😂😂😂😂

  • @sampatjagdale620
    @sampatjagdale620 2 дня назад +1

    Sab Bangladeshi mamta bahan ki sath se aaye..

  • @virendrabisht4372
    @virendrabisht4372 2 дня назад

    Mumbai madhe tumhi Kay kela. ... Bangladeshi khup aahe ...bol tyawar

  • @VijaykumarJunnarkar
    @VijaykumarJunnarkar 2 дня назад

    अरे प्यागविन टोमणे बहाद्दर,,50, खोके एकदम ओके,, हेच, झालं तु टोमणे मार, आणि, पत्रकार पर्शिद घे,,, घरी बस रे बाबा,, राजकारण तेरे बस की बात नहीं,,,😂😂🎉🎉🎉

  • @gauravparadkar4564
    @gauravparadkar4564 2 дня назад

    😂😂

  • @LEOKING1408
    @LEOKING1408 2 дня назад

    तुम्ही फक्त संज्याला आणि सुषमा बाईला दुर करा.. आपोआपच यश येईल..
    हे 2 लोक तुम्हाला काहीच सुधरु देणार नाही..
    अजुनही जागे व्हा.. राजकारणात ईतकं ताठ राहुन चालत नाही मित्र.. अस्तित्व संपून जाईल..🙏🙏🙏