Aap Kyon Royen | Woh Kaun Thi | Rucha Gawande

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • दिदिंना जाऊन बघता बघता आज वर्ष झालं.......
    दिदिंबद्दल काय सांगावं,काय लिहावं? ती माझी पात्रताच नाही.त्यांच्या आशिर्वादामुळेच आजपर्यंत मी गात आलेय.गेली 7 वर्ष मी त्यांच्या संपर्कात होते,हे माझं भाग्यच!
    आज दीदींचा प्रथम स्मृतीदिन.त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदून त्यांच्या आवडीचे एक गीत गाण्याचा प्रयत्न करते 🙏
    Original Credits :
    Singer : Lata Didi
    Music Director : Madan Mohan
    Lyrics : Raja Mehandi Ali Khan
    Film : Woh Kaun Thi (1964)

Комментарии • 13

  • @Rushikesh_Powar_6323
    @Rushikesh_Powar_6323 Год назад

    Wahhh...🤨👌Mastch...👌👌👌👌

  • @sanjanagurav1292
    @sanjanagurav1292 Год назад

    Khup chan Rucha👌👌👍

  • @om_lohar_3
    @om_lohar_3 Год назад

    Waaah rucha👌🙏

  • @umadandekar8219
    @umadandekar8219 Год назад

    सुंदर सुंदर आहे आवाज लेकीचा 🌹👌🙌

  • @stavankalekar1193
    @stavankalekar1193 Год назад

    फार छान ऋचा

  • @deepakanetkar2554
    @deepakanetkar2554 Год назад

    खूप छान पण ऋच्याच्या सर्व दीदीं बद्दल च्या भावना गाण्यात उतरल्या आहेत 1वर्ष झालं खरचं वाटत नाही माणूस अमर नाही पण दिदीं बद्दल मृत्यचा कधी विचार च आला नाही त्या असणारच असं वाटायचं