सांदन अप्रतिम आमच्या कड़े म्हणजे मालवणात त्याला काकड़ी आणि तांदळा च्र्या रव्या पासून गुळ सुक्या मेव्या ऐवजी शेंगदाणे घातलेला गोड पदार्था ला धोंडस किंवा खुसखुसा म्हणतात आजी च्या हाथ च खुसखुसा भारी
सांगायचे राहिलेच तुम्ही सांगितल्या मापाने व कृतीप्रमाणे सांदण केले छान झाले व चवही चाःगाली होती .धन्यवाद तुम्ही तुमच्या पाककलेत आम्हालाही सहभागी करून घेता व आम्हाला नवनविन पदार्थ माहित करून देता त्याबद्दल .
पाककृती खायला व डोळ्यांनाही सुखद आहे . माझ्या सासरी चिपळूण पट्ट्यात याचप्रकारे आमरसाची व बरक्या फणसाचा रस काढून सांदणे करतात .फरक एवढाच की आमरसाची आंब्याच्या पानाःच्या द्रोणात व फणसासाठी फणसाच्या पानाच्या द्रोणात ऊकडतात .त्याचा एक निराळाच स्वाद असतो . तसेच ही पाककृती मालवणची आहे असा मालवण्यांचा एक भयंकर गैरसमझ आहे . खरे पूर्ण कोकण प्रांत ते साऊथ इंडीयातसुध्दा सांदण केली जातात नाव वेगळे आहे पण कृती हीच आहे . आमच्या पालघर जिल्हयात दिवाळिच्या आदल्या रात्री रवळी नावाचा पदार्थ केला जातो .जवळपास असाच .पण त्यात नारळाचे घट्ट व पातळ दूध , तांदळाचा रवा व गूळ वापरतात . तो रात्री करून खालीवर निखारे ठेऊन भाजला जातो .साधारणपणे फराळ करणे आधिपासून सुरू झाल्यामुळे चाखला जातो .मग देवाला व वास्तुपुरूषाला अस्पर्श गोड पदार्थ म्हणून हे पक्वान्न केले जाते .दिवाळिच्या पहाटे घरभर खमंग गोड वास दरवळत असे . म्हणजे वास्तुला नैवेद्य .मग देवाला नैवेद्य अशी मंगल कल्पना होती या रात्रभर पदार्थ शिजण्यामागे .
Great madhura tai. It is really amazing to see your success. Keep up tai.we all support you and our whole family likes yours dishes.all the best tai for your great and amazing future.
मधुरा खूपच सुंदर tempty दिसतंय सांदण. नक्की करणार.दुसर असं की विकतच कोणाकडे नेण्यापेक्षा घरुन करून नेणं किती छान. धन्यवाद मधुरा. तुला आणि तुझ्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
This is a konkani sweet dish. It is called Tausali. Instead of idli rava, we put suji rava. It is prepared on Shravan Sunday chudi pooja. We put turmeric leaves in the bottom and top which gives beautiful aroma to tausali. You can show if not shown up till now another konkani delicacy patolli which is prepared with turmeric leaves.
मधुरा अशाप्रकारची रेसिपी मालवण मध्ये किंवा मालवणी लोक करतात त्याला काकडीचे धोंडस बोलतात वत्यासाठी तु वापरलीस तसलीच पण मोठ्या साईझची काकडी वापरतात पण ते पातेल्यात शिजवतात आणि मुरत ठेवतात. पण तुझी पद्धत पण खूप छान आहे
सांदन अप्रतिम आमच्या कड़े म्हणजे मालवणात त्याला काकड़ी आणि तांदळा च्र्या रव्या पासून गुळ सुक्या मेव्या ऐवजी शेंगदाणे घातलेला गोड पदार्था ला धोंडस किंवा खुसखुसा म्हणतात आजी च्या हाथ च खुसखुसा भारी
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्तच काकडी सांदण तुमच्या सारखेच सरळ आणिक सुंदर.
धन्यवाद 😊😊
सांगायचे राहिलेच तुम्ही सांगितल्या मापाने व कृतीप्रमाणे सांदण केले छान झाले व चवही चाःगाली होती .धन्यवाद तुम्ही तुमच्या
पाककलेत आम्हालाही सहभागी करून घेता व आम्हाला नवनविन पदार्थ माहित करून देता त्याबद्दल .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Very nice. Mam... tumche saglech vidio Amazing astst.. ani tumhi dakhvalelya baryach recipe try kelya.. khup chan hotat.. thank you mam...😊
Tried it...ek no.... husband's favourite dish... appreciated the taste very much 😋😋😋
Glad to hear that!!
सांबारची रेसीपी फारच मस्त मधूरा
Khup chan ....ya recipe baddal kadi aikla nahi ani mahitahi nahi pan mi karun bagin tai thanku😎🤗😘
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
सादर केले मस्त झाले इडली रवा घातला तांदळाचे पीठ.वापरले नाही. तुम्हीच सांगितल त्या प्रमाणात सांदण केले
तुमच्या रेसिपीज मला फार फार आवडतात ❤❤😊😊😊😊😊😊❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
पाककृती खायला व डोळ्यांनाही सुखद आहे . माझ्या सासरी चिपळूण पट्ट्यात याचप्रकारे आमरसाची व बरक्या फणसाचा रस काढून सांदणे करतात .फरक एवढाच की आमरसाची आंब्याच्या पानाःच्या द्रोणात व फणसासाठी फणसाच्या पानाच्या द्रोणात ऊकडतात .त्याचा एक निराळाच स्वाद असतो . तसेच ही पाककृती मालवणची आहे
असा मालवण्यांचा एक भयंकर गैरसमझ
आहे . खरे पूर्ण कोकण प्रांत ते साऊथ इंडीयातसुध्दा सांदण केली जातात नाव वेगळे आहे पण कृती हीच आहे . आमच्या पालघर जिल्हयात दिवाळिच्या आदल्या रात्री रवळी नावाचा पदार्थ केला जातो .जवळपास असाच .पण त्यात नारळाचे घट्ट व पातळ दूध , तांदळाचा रवा व गूळ वापरतात . तो रात्री करून खालीवर निखारे ठेऊन भाजला जातो .साधारणपणे फराळ करणे आधिपासून
सुरू झाल्यामुळे चाखला जातो .मग देवाला व वास्तुपुरूषाला अस्पर्श गोड पदार्थ म्हणून हे पक्वान्न केले जाते .दिवाळिच्या पहाटे घरभर खमंग गोड वास दरवळत असे . म्हणजे वास्तुला नैवेद्य .मग देवाला नैवेद्य अशी मंगल कल्पना होती या रात्रभर पदार्थ शिजण्यामागे .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khub chaan
Mi aaj he sandan karun baghitale. Khupach chavist zale. Tuzya recepies kadhich fasat nahit. Thank you dear 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
कोकणामध्ये अशाच प्रकारे बरक्या (मऊ) गऱ्यांपासून सांदण बनवतात .लहान लहान वाट्यांमध्ये वाफवतात.लहान मुलांना वाटिच्या आकाराच्या सांदणाचं अप्रुप वाटतं
मधुरा ताई, मी नक्की काकडीचे सांदण try करणार.
I've tried this recipe and the taste is just fabulous...!!!! Thanks a lot...!!!
That's nice... Thank you..😊😊
@@MadhurasRecipeMarathi buik
@@MadhurasRecipeMarathi j9uuu
Wow madhura......great😚😚......mala khup khup avadli recipe
धन्यवाद 😊😊
I tried your kakadi sandan recip it was amazing
Thank you madhura
I liked your speech tone
That's nice... My Pleasure.. Enjoy...😊😊
फारच सुंदर 👌
धन्यवाद 😊😊
Shradha Patan ge Farah change recipe
We made this dish today for janmashtami it was very delicious 😋
Thanks for liking...
वा... खुप च छान आहे...👌😊
धन्यवाद 😊😊
Wa mast.Madhura hi recipe mala mahit navti & kadhi aikale hi nahi.ak Chan Sundar Navin recipe dhakhvilyamule tuze Khup Khup aabhar.🙏🙏👍👍👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
Waw🤗 मस्त!अगदी नवीन recipe. I'll try
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Great madhura tai. It is really amazing to see your success. Keep up tai.we all support you and our whole family likes yours dishes.all the best tai for your great and amazing future.
Thanks a lot...
रत्नागिरीला ह्याला मोकल म्हणतात, तुझा पांगवून हा शब्द आवडला . तुझी पद्धत छान आहे.
धन्यवाद 😊😊
Nice recipi...Ur looking gorgeous in this kurta!!
Thanks..😊😊
मधुरा खूपच सुंदर tempty दिसतंय सांदण. नक्की करणार.दुसर असं की विकतच कोणाकडे नेण्यापेक्षा घरुन करून नेणं किती छान. धन्यवाद मधुरा. तुला आणि तुझ्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Kokanatil hi ek traditional receipe aahe. Sadharanpane ganapatichya aaspass amchya ghari banatech banate. Tumchya receipecha look modern hota. Tyamule chhan aani vegala vatala.
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi mm
तुमचे सर्व पदार्थ खूप छान असतात आणि सांगण्याची पध्दत नीट आहे. All the best.
धन्यवाद 😊😊
Tried this recipe twice.. . Very tasty. Every one loved it. Thank you :)
That's nice... Thank you..😊😊
=,z k
Ya...superb taste
वाह ! खुप छान सध्या पितृपक्ष चालु आहे व ही रेसिपी मी दर वर्षी तीथीला करते पण तु ती खुप छान प्रकारे दाखवलीस thanks madhura ☺
धन्यवाद 😊😊
This is a konkani sweet dish. It is called Tausali. Instead of idli rava, we put suji rava. It is prepared on Shravan Sunday chudi pooja.
We put turmeric leaves in the bottom and top which gives beautiful aroma to tausali.
You can show if not shown up till now another konkani delicacy patolli which is prepared with turmeric leaves.
Thank you..😊😊
Sure....
Aamhi hyala dhondas mhanato aani aamhi rava vaparto
Wow ! ही आमची recipe.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi we call it तौशा सांदण आणि त्याच्यावर तूप घालून खायचं बर का !
Chhan distey kurti mast ahe g mala vatat tu shopping guide or cloth trending ch hi video karava...
हा हा हा... धन्यवाद 😊😊
मधुरा
अगं तुझ्या रेसीपीज तुझ्यासारख्याच छान आणि सुंदरच असतात
धन्यवाद 😊😊
मधुरा अशाप्रकारची रेसिपी मालवण मध्ये किंवा मालवणी लोक करतात त्याला काकडीचे धोंडस बोलतात वत्यासाठी तु वापरलीस तसलीच पण मोठ्या साईझची काकडी वापरतात पण ते पातेल्यात शिजवतात आणि मुरत ठेवतात. पण तुझी पद्धत पण खूप छान आहे
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
Onion kachorichi recepied taka madam
गोव्यात याला थवसळी म्हणतात
तवसळी
Giridhan P
तुमच्या सर्व रेसिपी सुंदर असतात
Hi koknat li recipe ahe😊
हो...
मधुरा तुझ्या रेसिपी खरच खूप सोप्या पद्धतीच्या असतात.
धन्यवाद 😊😊
खुप खुप छान दाखवले काकडी सांजण धन्यवाद ❤🎉
करून बघा 😊😊
Mi kel mast zal mala tumchi recipe awdli simple ani easy thanks
अरे वा छानच.. धन्यवाद...
Aajach aamhi banwile. Agadi uttam jhale. Chaan shikwilet. Asech navnvin padarth shikwat ja. Dhanyawad !
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
काकडी पासुन असाही पदार्थ होऊ शकतो पहील्यांदाच कळले .खुप मस्त मी नक्की करून पाहील .
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup masta recipe mi aadhi kadhich bghitli navti pn tu new aani veglich recipi dakhavli mala khup aavdli thanks madhura
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
एक नंबर मधुरा 👍👍
Kharach far chhan vatath 👌👌🥺🥺
धन्यवाद 😊😊
खूप छान, madhura, धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Khup chan... Mi nakki try karel👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khuoach chan👌👌👌
धन्यवाद 😊😊
khoopch sunder aahe recipe madhura.
धन्यवाद 😊😊
Mastch.kakdiche ghavan karte mi.hi recipe mahit nvhati
Madhura taie kakdich sandan khup shan recipe Mala khup avadle,
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान,नक्कीच आवडेल
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup mast astat resipis
मधुरा रेसिपी खूप छान आहे मी फक्त ऐकलेले होते ह्या काकडीच्या सांदणा बद्दल आज तू बनवून दाखवले खूप खूप धन्यवाद मी नक्की करून बघणार आणि फोटो पाठवणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
wow must c tai.....kdhi ekli nhoti ricipi.....khup chan.....regular cha rwa wapru shkto ka ?
Mala tumchi hi Recipe khup aavdli aani ti khup sopi pn aahe
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Woow khup chan. Mi ya recpie baddal kadhi ikla nahi & baghitla pn nahi. Ty for this recpie. Mi karun bghnar.. 😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madhura tai kakdich sandhan khup chan
धन्यवाद 😊😊
Kharach Khup chhan Paddhat aahe.
धन्यवाद 😊😊
मी हे करून पाहिले खूप छान झाले.खूप खूप धन्यवाद.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow very nice resipi Madhuratai
Thank you..😊😊
आम्ही या काकडी ला मावळी काकडी manhto, छान रेसिपी मी करून बघेन,,👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
फारच मस्त.
धन्यवाद 😊😊
Kup Chan mast😀😀
धन्यवाद 😊😊
फारच सुंदर नक्की करून बघणार थँक्स
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast receipe aahe👌👌👌
धन्यवाद 😊😊
Madhura tai tumchi recipe khupch masat asate
धन्यवाद 😊😊
Mala tumchi hi Recipe khup aavdli madhura taii
धन्यवाद 😊😊
Very much amazing use of the big size cucumbers. I will surely try to prepare this new dish. Your preparations are really wonderful. Very good.
Hope you enjoy...
Mast recipe madhura kahitari vegali 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
Khupach chhan👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
wow taai khup chan ahe recipe😊aani tumhi khup chan disat aahat mast😊
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
mast tai , kadhihi vichar n karu shaknari recipe aaj tuzyamule shikayla milali lot of thanks.
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
Ek number Tai jali hi recipe kup chan mast Thanku gavci kskdi hoti
तुमचे सवॆ रेसीपी मला खुप आवडतात.छान
धन्यवाद 😊😊
mast...vegli recipe. ....dress chhan ahe...tu la chhan distoy...😊😊👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
aaj khoop different recipe madhura 👌
धन्यवाद 😊😊
Hii today i try this recipe.
Thanks you suggested very delicious recipe.
waw mast recipe
khupach mast 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Amazing waini❤ owsm dish
Thanks 😊
very nice khup Sundar.......👌👌👌👌👌
Thank you..😊😊
Thank you so much mam.l will try this tmrw.
Mastch 👌👌. Aadhi kadhihi pahili nahi me hi recipe. pn me ata karin thanks tai.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान रेसिपी आहे
नाही चालणार...
Khup chan zale
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura...Khup chhan recipe... Everyone liked it.. Thanks ❤️
I am glad!!
Mam , tumhi far chan chan recipes dakhvata tya sathi Thank you👍
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
Madhura khup chanch aprtim
धन्यवाद 😊😊
very nice नक्की करून बघेन धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wow khoopach sundar Thanks madhura
My Pleasure.. Enjoy...😊😊
I have tried this recipe...and this recipe is so tasty..thanks madhura mam
Thanks for liking...
हा मालवणी पदार्थ आहे. याला धोंडास असे बोलतात. रवा ऐवजी तांदूळ पण वापरून करतात.
Khup chan recipi ahe sangitlya badal thanks ajun navin recipi pathva amhala
धन्यवाद 😊😊 हो नक्की दाखवेन 😊😊
सुंदर रेसिपी
खूप छान रेसिपी,आता श्रावण महिन्यात नक्की करुन बघणार , बरेच दिवसात केले नाहीत
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
tai mi hi receipe kadhi aaikli ani pahili hi navti. ty for new & delicious receipe.
धन्यवाद 😊😊
Awesome recipe... Everyone loved it ❤❤
Glad to hear that!!
Khoop chhan taai...
धन्यवाद 😊😊
V. Nice recipe. I will try
Hope you enjoy...
छान वाटली रेसिपी
धन्यवाद 😊😊
Ive फ्रेंडली वुईथ you खाऊन bagawishi वाटते nice good 👍👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
khup chaan. ashach new dish det raha.
thank u.
धन्यवाद 😊😊 हो नक्की दाखवेन 😊😊
Khup chan receipe
धन्यवाद 😊😊