Zero Hour Chhagan Bhujbal OBC : छगन भुजबळांवर अन्याय? ओबीसी संघटनांची मागणी काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 554

  • @ramkishanadude9760
    @ramkishanadude9760 10 часов назад +43

    भुजबळ यांना अशा प्रकारे अपमानित करणे जड जाईल

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 9 часов назад +1

      😮😂

    • @Indiann19
      @Indiann19 9 часов назад +3

      अगदी बरोबर फक्त भुजबळ साहेब ❤❤

    • @VijayPhule44
      @VijayPhule44 5 часов назад +3

      Mankya jarange kade gela asel

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei Час назад

      आरे रामकृ ष्ण आले गेले मृनुच कां जग ओस पडले कां जंगांत एक गेला तरी त्याजागी दुसरा तयार असतो

  • @RavindraBansude-y5e
    @RavindraBansude-y5e 9 часов назад +37

    भुजबळसाहेब प्रकाश आण्णा शेंडगे व हाके साहेब यांनी obc तील सर्व घटकांना बरोबर घेऊन नवा पक्ष काढावा

    • @vilasshelke2237
      @vilasshelke2237 34 минуты назад +1

      बरोबर आहे

    • @manikmhetre3004
      @manikmhetre3004 12 минут назад +1

      जेव्हा जेव्हा ओबीसीचा प्रश्न सभागृहात येत होता त्यावर बाजू मांडावी लागत होती तेव्हा भुजबळ साहेब सोडून इतर कोणतेही ओबीसी नेते पुढे येत नाहीत हे आख्ख्या महाराष्ट्र पाहतो
      म्हणूनच भुजबळ हेच महाराष्ट्रातील ओबीसी नेते आहेत

  • @harkalashok1441
    @harkalashok1441 9 часов назад +43

    ओबीसी बोलत नाही. पण वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत.भुजबळ साहेब हेच खरे obc नेते आहेत.बाकी संधी साधु.

    • @shivshambhu2722
      @shivshambhu2722 7 часов назад +5

      सिन्नर चा विकास
      कोनी केला खर सांगा
      सिन्नरकर
      फक्त आणि फक्त
      भुजबळ साहेब
      येवला करांनी मान्य केलं
      अमित चाचा आणि मोदी
      यांची नाशिक मधून
      पहिली पसंती
      साहेबच 💪🏻

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 3 часа назад

      ​@@shivshambhu2722येवला सोडला तर बाकी ठिकाणी जातीजाती भांडणं लावली भुजबळ नी संविधान पदावर बसुन मराठा समाज विषय त्यांचे बोलन ऐक किती राग

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 10 часов назад +60

    भुजबळ साहेब जिंदाबाद भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून विधानभवनावर मल्हारराव होळकरांच् राज्य उदयास येणार आणि पीवळा झेंडा फडकणार ओबीसी यौध्दा भुजबळ साहेब

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 8 часов назад

      पण मल्हारराव होळकरांचा झेंडा भगवा होता,,इतिहास पिवळ्या झेंड्या बद्दल काही बोलत नाही....आजही इंदौर मधील राजवाड्यावर भगवाच आहे ,पिवळा नाही.....

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 10 часов назад +78

    कोकाटे साहेब तुम्ही किती ओबीसी आंदोलन केले हे सांगा आगोदर

    • @Siddhesh1994
      @Siddhesh1994 7 часов назад +1

      जाहीर निषेध दादा

  • @ambadaskhedkar8261
    @ambadaskhedkar8261 10 часов назад +50

    कोकाटे साहेब कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी झाले आहेत, त्या नियमाने पवार साहेब पण OBC समजायचे का ? 🤔 मराठा की ओबीसी 🤦

    • @mlm4821
      @mlm4821 8 часов назад +2

      Maratha pan obc , aata marathyana aarkshan obc madunach

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 8 часов назад

      एकच जसे धनगर... धनगड😂

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 3 часа назад

      तु अजुन भुजबळ सारखं OBC ण कुणबी मराठा मध्ये गुतला 😂😂 ते दोन्ही एक हे कधी नाही दिसणार

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 10 часов назад +74

    भुजबळ साहेब जिंदाबाद जे ओबीसी

  • @ShivajiJambe-mw3pp
    @ShivajiJambe-mw3pp 10 часов назад +31

    कोकाटे हा ओबीसी साठी आंदोलन केले आहे का

  • @rajendrabankar8722
    @rajendrabankar8722 10 часов назад +23

    हाके साहेब झीदाबाद

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 10 часов назад +28

    दादाला ओबीसी मतदान करणार नाहीत

  • @mayurrane8662
    @mayurrane8662 9 часов назад +21

    कोकट साहेब आपल ओबीसीसाठीच योगदान सांगा.....आणि किती आंदोलने आपण केलेत .....

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 10 часов назад +44

    दादा काय बोळ्याने दुध पितो का कोकाटे साहेब भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली च तुमचा दादा लहानाचा मोठा झाला आहे

  • @KrishnaPatil-ir1tu
    @KrishnaPatil-ir1tu 9 часов назад +15

    कोकाटे obc नाहीत फक्त फायदा घेता मा. भुजबळ साहेब हेच oBv नेते आहेत
    कोकाटे तुम्ही सवारथी आहेत हे नक्की

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 10 часов назад +30

    हो
    एकच साहेब भुजबळ साहेब जय ओबीसी

  • @rmk995
    @rmk995 9 часов назад +14

    आमचे नेते एकच भुजबळ साहेब

  • @PrakashGadekar-vr6nd
    @PrakashGadekar-vr6nd 10 часов назад +54

    ऐकच।साहेब।भूजबलसाहेब

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 10 часов назад +13

    प्रकाश शेंडगे,हाके,राठोड हे वेगवेगळी भूमिका घेऊन निवडणुकीत भाजपला मदत करत होते।आता ओबीसी एकता उध्वस्त झाली आहे आता गळा काढून काय उपयोग? 17 ओबीसी मंत्री नेमले तरी एकात तरी
    भुजबळांच्या इतका वकुब आहे का?

  • @manojpersonal7827
    @manojpersonal7827 10 часов назад +22

    माणिकराव तुमचा जातीयवाद आम्ही पाहिला आहे....नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण कसा प्रचार केला होता हे आठवा..आणि तुम्ही ओबीसी की मराठा हे तपासा...

    • @handsome9790
      @handsome9790 10 часов назад

      sinnar la ky vegle

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 часа назад +1

      मराठा कुणबी समाज एक हे वडापाव ला माहिती पण जातीवादी करयाच आणि दोन समाजात भांडणं लावयाच हेच काम भुजबळ नी केल

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 10 часов назад +13

    हाके सर बरोबर बोलत आहेत 13:08

  • @dhanrajmali3258
    @dhanrajmali3258 10 часов назад +15

    शरद पवार आणि अजित पवार एक झाले आहे आणि भुजबळ साहेब गेम झाला

  • @Nchinchane
    @Nchinchane 10 часов назад +43

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @ChandrkantMali-v6q
    @ChandrkantMali-v6q 10 часов назад +11

    ❤ आत्या साहेब एकच नंबर जय ज्योती जय समता हाके साहेब एकच नंबर

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 10 часов назад +45

    आम्ही भूजबळ साहेब तुमच्यासोबत

  • @Amrusha2611
    @Amrusha2611 9 часов назад +7

    ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात आणि नासिक मधून एकच साहेब आहेत त्यांना भुजबळ साहेब म्हणतात

  • @AkshayDhangare-ly1hn
    @AkshayDhangare-ly1hn 10 часов назад +27

    भुजबळ साहेब

  • @रामेश्र्वरगाडेकर

    Bhujbal saheb ❤

  • @rmk995
    @rmk995 9 часов назад +7

    भुजबळ साहेब तुझ्या दादा पेक्षा मोठे नेते आहेत त्यांचं कर्तृत्व देशपातळीवर आहे

  • @pailwan_4055
    @pailwan_4055 10 часов назад +25

    Obc चा नेता भूजबळ साहेब

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 10 часов назад +30

    कोकाटे साहेब कोण कुठला दादा कशाला डोक्यावर घेता

    • @KBb-d1c
      @KBb-d1c 5 часов назад +3

      Kon bhujbal 😂

    • @KBb-d1c
      @KBb-d1c 5 часов назад +1

      तोच दादा ज्याला मंत्री पद मागत्यायत😂😂

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 3 часа назад

      ​@@KBb-d1cसध्या वंगाळ तोंड करुन पदासाठी फिरत ते 😂😂😂

    • @tusharsonawane4551
      @tusharsonawane4551 2 часа назад

      @@KBb-d1c😂💯

  • @vijaynevase1213
    @vijaynevase1213 10 часов назад +10

    Hake saheb barobar boltat

  • @murlidharmahajan5823
    @murlidharmahajan5823 9 часов назад +8

    Only bhujbal sahab ❤️ only OBC lidar..

  • @Dk5121dk
    @Dk5121dk 10 часов назад +44

    अजित पवारचा जाहीर निषेध यापुढे दगडाला मतदान करूं पण पवारला नाही

    • @nandukhadke5858
      @nandukhadke5858 8 часов назад

      अरे भाऊ अजीत पवार छगन भुजबळ यांना मंत्री पद देत होते पण फडणवीस व भाजपा ने देऊ दिले नाही. कारण छगन भुजबळ यांच्या मागे बराच ओबीसी समाज आहे म्हणून फडणवीस हे छगन भुजबळ यांना भाजपा मधून मंत्री पद देणार आहे.

    • @Dk5121dk
      @Dk5121dk 8 часов назад

      @nandukhadke5858 प्रश्न मंत्री पदाचा नाही असे छप्पन मंत्री तयार करतात भुजबळ साहेब प्रश्न स्वाभिमानाचा आहे

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 3 часа назад

      ​@@Dk5121dk मग आता कोणाची चाटणार शेवटी फडणवीस कडे जाणार ना ते तर सध्या मास्टरमाईंड 😂😂😂 वेगळे पक्ष तर काढूची हिम्मत नाही 😂

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 10 часов назад +27

    अन्या केला अजित पवार OBC वर आवाज

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 часа назад

      मग आता कोणाची चाटणार फडणवीस ची का 😂😂😂

  • @BharatDalvi-ud5fd
    @BharatDalvi-ud5fd 10 часов назад +46

    भुजबळ साहेब मुळे आम्ही मतदान केले 🎉

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 10 часов назад +8

      भुजबळ साहेबा मुळे आम्ही महायुतीला मतदान केले.

    • @angelakhadde8244
      @angelakhadde8244 8 часов назад +1

      तुम्ही नसते केले तरी त्यांनाच गेले असते 😂

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 часа назад

      कशाला केले जातीवादी ला 😂😂

  • @kakod123
    @kakod123 10 часов назад +12

    प्रकाश शेंडगे भुजबळ साहेबांना पक्षात घ्या

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 10 часов назад

      😅😅

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 часа назад

      भुजबळ छातीत कळ येईल 😂😂😂

  • @saiarnav9284
    @saiarnav9284 10 часов назад +11

    great bhujbal saheb

  • @vijaychavan137
    @vijaychavan137 9 часов назад +5

    सामाजिक नेतृत्वाचा विचार करता आदरणीय भुजबळ साहेब यांचा सामाजिक राजकीय आवाका फार मोठा आहेत त्याना मंत्रिमंडळात योग्य स्थान हवच होतं..

  • @rmk995
    @rmk995 9 часов назад +7

    बहुजनांचे नेते भुजबळ साहेब

  • @kamleshtilekar1157
    @kamleshtilekar1157 9 часов назад +8

    हाके साहेब एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व .... रास्त बोलतायत.

  • @gabajiambhore7412
    @gabajiambhore7412 10 часов назад +6

    हे पाह छगन भुजबळ साहेबांनी स्वता ह नविन पक्ष स्थापन करा.मग समजेल महायुती ला obc चा एकच नेता आहे. भुजबल साहेब.

  • @rmk995
    @rmk995 9 часов назад +5

    भुजबळ साहेब आणि शरद पवार यांनी खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी पक्ष उभा केला तेव्हा दुसर टिल्लू पिल्लु कोणी नव्हते

  • @pailwan_4055
    @pailwan_4055 10 часов назад +18

    दादा बिदा कोलणार आता आम्ही 🫵🏼🤙🏼🤙🏼🤙🏼

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 8 часов назад +2

      दादा नी तर कोल्लके😂

  • @hemantshillak634
    @hemantshillak634 10 часов назад +17

    ओबीसी नेते भुजबळ साहेब ❤‍🔥🔥✌️

  • @ARUNGORE-li2gb
    @ARUNGORE-li2gb 10 часов назад +21

    Jay obc❤❤

  • @machindrabagul3295
    @machindrabagul3295 10 часов назад +29

    ओ बी सी चा नेता एकच भुजबळ साहेब

  • @vaibhavadsul1144
    @vaibhavadsul1144 9 часов назад +12

    एकच साहेब भुजबळ साहेब 🔥🔥

  • @rameshtodakari7651
    @rameshtodakari7651 10 часов назад +9

    दादा एका जातीचा नेता होतोय

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 часа назад

      भुजबळ ची भाषा ऐक किती राग मराठा समाज विषय ते चालत का😂

  • @rmk995
    @rmk995 9 часов назад +6

    फक्त भुजबळ साहेब

  • @rahulphule5513
    @rahulphule5513 9 часов назад +6

    कोण हा कोकाटे कोको।।।।।।

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 8 часов назад +2

    सुहास कांदे माणिकराव कोकाटे व नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार खासदार व पदाधिकारी यांचा विरोध हेच एकमेव कारण आहे

  • @kantilalsonawane6248
    @kantilalsonawane6248 9 часов назад +6

    दादा तुझा असलं आमचा obc चा नाही

  • @vijaynevase1213
    @vijaynevase1213 10 часов назад +8

    Kokate ha khara OBC nahi

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 10 часов назад +10

    कोकाटे, मराठा, समाज आहे, अजित दादा बाजू,घेत, आहे हा, मराठा, लोक,ओ,बी,सी, नेता खर, छगनराव भूजबल सांहेब, आहे महाराष्ट्र व, राष्ट्रीय, नेता, आहे

  • @SantoshMehetre-h1l
    @SantoshMehetre-h1l 8 часов назад +4

    भुजबळ साहेब जिदाबज❤❤❤❤❤❤🎉

  • @marotiakkalwad9130
    @marotiakkalwad9130 Час назад +1

    प्रा. हाकेसर एक अभ्यासु व्यक्ती आहेत....त्यांनी रास्त मांडणी केली आहे...

  • @AarjunAarjun-v3h
    @AarjunAarjun-v3h 10 часов назад +4

    खाली ज्यांनी ज्यांनी कमेंट केल्या आहेत ना फक्त एवढयानीच भुजबळ साहेबांना सत्याने साथ दिली ना आपण लवकरच भुजबळ साहेबांना पंतप्रधान करू शकतो

  • @sunilbhawar3136
    @sunilbhawar3136 10 часов назад +5

    हे माणिकराव बिळात लपले होते

  • @dr.amoldawange1706
    @dr.amoldawange1706 9 часов назад +5

    फक्त साहेब जय OBC
    कोकाटे किती मेळावे घेतले आपण फक्त पदासाठी मरमर

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 7 часов назад

      पण सरकार च म्हणत होते की obc आरक्षण कमी करून मराठ्यांना दिल जाणार नाही...मग हे मेळावे का बरं घेतले गेले.?

  • @ganeshraykar4501
    @ganeshraykar4501 10 часов назад +17

    भेद भाव

  • @vijaynevase1213
    @vijaynevase1213 10 часов назад +11

    Only Bhujabal saheb

  • @rahulgabhane4281
    @rahulgabhane4281 9 часов назад +3

    हाके सर योग्य मुद्दे मांडले

  • @DNYANRAJ9156
    @DNYANRAJ9156 9 часов назад +6

    भुजबळ साहेब झिंदाबाद

  • @ni3246
    @ni3246 5 часов назад +1

    राष्ट्रवादी ने भुजबळांना जेवढं दिले, मोठं केल (3000 कोटी संपत्ती, मंत्रिपद )तेवढं महाराष्ट्रातील बाकी ओबीसी नेत्यांना मिळालं असेल असे वाटत नाही. आता दुसऱ्या ओबीसी नेत्यांची फळी तयार झाली पाहिजे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 49 минут назад +1

    भुजबळ साहेब हे पवार काका-पुतण्याची साथ सोडतील का? याची वाट हाके, शेंडगे आणि उपाध्ये यांनी पाहावी. अनावश्यक प्रतिक्रिया देऊ नयेत.

  • @mahadevsatre6476
    @mahadevsatre6476 10 часов назад +12

    अजित पवार थोड्याच दिवसात संपणार

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 10 часов назад +7

    Bhujbal Saheb only

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 32 минуты назад +1

    केशव उपाध्ये, ओबीसी जनगणना न करणार्‍या भाजपाचा DNA हा ओबीसींचा कसा? मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस-पवार हे 2021 पासून जातिगत जनगणना का करत नाहीत?

  • @rmk995
    @rmk995 9 часов назад +3

    महायुतीतील सर्व पक्षांना भुजबळ साहेबांना मतदान केलं नाहीतर भाजप सोडुन सगळ्यांची वाट लागली असती

  • @dhanrajmali3258
    @dhanrajmali3258 10 часов назад +14

    कोकटे विधानसभा ची आरक्षण वर लढाई चालु असताना कोठे होते भुजबळ साहेब एक शेर आहे

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 10 часов назад +3

    भाजप समोर गोडगोड बोलतो पण जातिगत जनगणना व 50 टक्क्यांची मर्यादा वाढविणार की नाही याबद्दल कोणी ब्र काढत नाहीत। मला सर्वच
    भाजपच्या प्रवक्त्यांच्या बद्दल मात्र सहानुभूती वाटते।

  • @g.sindianarmy9714
    @g.sindianarmy9714 10 часов назад +7

    Khulkar OBC ka Paksh Lene Ki Saja Chhagan Bhujbal ko Mili Jisne Maratha ke Aarakshan ka virodh Kiya Usko Saja Maratha Neta Ajit Pawar Ne Di Hai

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 10 часов назад +7

    होय

  • @RameshKarre-jb8pl
    @RameshKarre-jb8pl 10 часов назад +11

    कोकाटे स्वतःला ओबीसी म्हणतो कुठे झोपला होता का

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 9 часов назад +3

    भुजबळ परिवारच ओ बी सी आहे का
    इतर मंत्री नाहीत का ओ बी सी उमेदवारांच्या विरोधात अपक्ष पुतण्याला उभं काढणारा मानुस ओ बी सी चे काय भले करणार

    • @ashishbankar4892
      @ashishbankar4892 9 часов назад +2

      आम्ही भुजबळ साहेबानं मुळे राष्ट्रवादीला मतदान केल

  • @sahebraodeore3509
    @sahebraodeore3509 9 часов назад +5

    Only bhujbal saheb

  • @rmk995
    @rmk995 9 часов назад +2

    संपूर्ण महाराष्ट्रात दहशत माजली होती तेव्हा हातात बांगड्या घालून शेपूट घालुन बसले होते घरात आणि आत्ता बोलत आहेत

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 Час назад +1

    होय झाला आहे

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 10 часов назад +4

    अन्याय झाला. भुजबळ साहेबांवर अन्याय झाला.

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 10 часов назад +9

    माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांना मी सांगू इच्छितो की तू फक्त आणि फक्त ओबीसी नेते हाके साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दे तर तुला मी म्हणेल तू भुजबळ साहेबाला भुजबळ साहेबावर टीका करून तू स्वतःला मोठं होण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तू भुजबळ साहेबांच्या पायाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही त्यांच्या तळपायाच्या मातीची सुद्धा बरोबरी करू शकत नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Час назад +2

    माणिकराव कोकाटे हे खोटं बोलत आहेत.

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 9 часов назад +4

    भुजबळ मंत्री पाहिजे

  • @vickylondhe676
    @vickylondhe676 10 часов назад +5

    कोकाटे लय जास्त बोलता थोड थांबा

  • @vijaypatil7040
    @vijaypatil7040 9 часов назад +3

    राज्यात only भुजबळ हे एकटेच OBC असतील तर एकट्या माणसाला का? मंत्रिपद

  • @ShivajibhaushebJagtap
    @ShivajibhaushebJagtap 3 часа назад +1

    OBc साठी भुजबळ मनतील तेच धोरण

  • @gorakhshirke7411
    @gorakhshirke7411 9 часов назад +4

    भुजबळ यांना मुख्यमंत्री करा,😊

    • @shivshambhu2722
      @shivshambhu2722 7 часов назад +1

      अमित चाचा आणि मोदी साहेबांची
      पसंती साहेबच आहेच

    • @sampatkhelukar4598
      @sampatkhelukar4598 10 минут назад

      पंतप्रधान करा

  • @hareshhole1497
    @hareshhole1497 9 часов назад +4

    आज पर्यंत झोपले होते का मानिक राव

  • @SBUSER888
    @SBUSER888 9 часов назад +3

    हाके सर आणि गोपीचंद पडळकर खरच वाघ आहेत OBC चे

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 9 часов назад +3

    Bhujbal saheb 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 Час назад +1

    हे उत्तर नाही का डावल ही उत्तर हेच नाही

  • @BharatKarwar
    @BharatKarwar 21 минуту назад +1

    ओबीसी काय आहे ते सिन्नर मध्ये2029ला दिसेल😢

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 9 часов назад +1

    बरोबर बोलतात आहे , कोकाटे साहेब, आता ओबीसी समाजाला न्याय मिळायला पाहिजे
    ओबीसी समाजा मध्ये भरपूर नेते आहेत आणि नवीन नेता तयार व्हायला पाहिजे
    आणि छगन आराम द्यायला पाहिजे

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 5 часов назад +1

    हाके सर तुम्ही खरं बोलता ओ बी सी समाज सदैव तुमच्या सोबत

  • @tukaramraut455
    @tukaramraut455 10 часов назад +6

    Yes

  • @changdeokumbhar1908
    @changdeokumbhar1908 10 часов назад +6

    अजून त्यात आमचा ओबीसी खपत न्हवता का पवार वर नीट चढत नव्हता का ते तर सांगा

  • @NamdevNaiknaware-c4m
    @NamdevNaiknaware-c4m 10 часов назад +9

    Bhugbal saib fakt

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 10 часов назад +11

    मॅडम आपल्या चॅनलला माझी विनंती आहे की माणिकराव कोकाटे सारख्या शिल्लक माणसाला तुम्ही डिबेट मध्ये बोलताच कशाला त्याची लायकीच नाही अरे तो केवळ भुजबळ साहेब टीका करून स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यांना म्हणावं तू फक्त आमच्या हाके साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दे माणिक शेंडगे साहेबाच्या प्रश्नाला उत्तर दे आणि मग तू भुजबळ साहेबावर बोल अगोदर ह्यांच्यात यांनी जे प्रश्न विचारलेत ना तुला ओबीसी बद्दलचे त्या प्रश्नाला उत्तर दे ओबीसीच्या लढ्यामध्ये तुला काय झक मारली तू कुठे आता तुला लाज तरी वाटते का तुला ओबीसी नेता म्हणून घ्यायला

  • @tukaramraut455
    @tukaramraut455 10 часов назад +4

    Bhujbal saheb

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh 8 часов назад +1

    54 लाख नोंदी ....हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे ऑगस्ट 2024 पासुन राज्यात 113000 नविन कुणबी दाखले दिले गेलेत.

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 10 часов назад +8

    Bhujbal saheb yani obc bhahujn parti ce netrutv karave ❤❤❤

  • @GaneshShinde-o6c
    @GaneshShinde-o6c 10 часов назад +8

    ओन्ली भुजबळ साहेब