science in Dnyaneshwari -1ज्ञानेश्वरी एक अद्भुत चिन्तन भाग -1 मराठि Swami shri Savitanand
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- भाग -1 ज्ञानेश्वरी एक अद्भुत चिन्तन भाग -1
साभार -महानगर विकास परिषद, सांस्कृतिक विभाग आयोजित
मुंबई, महाराष्ट्र दिनांक 3 व 4 मार्च 2018
आतापर्यंत अनेक व्हीडीओ ऐकले...तेवढ काही वाटल नाही ..पण हे स्वामींचे सोप्याभाषेत र्हदयापर्यंत पोहोचणारे ज्ञानेश्वरीवरील प्रवचन खुपच भावले.प्रतेकाला ज्ञानेश्वरी वाचता येते पण शेवटपर्यंत काही कळत नाही पण सतत वाचतच रहावे हे स्वामींनी सांगीतले कळण्याच्या भानगडीत पडु नये र्हदयाला आपोआप कळते.खुपच छान वाटले वाचणार करण्याचा संकल्प आहे सीद्धव्हवा ही प्रार्थना.
स्वामीजी खूप छान मार्गदर्शन केलेत साष्टांग धन्यवाद. जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏 राम🌹 कृष्ण🌹 हरी🙏🙏
कोटि कोटि प्रणाम स्वामीजी।
स्वामींजी आपले दर्शनाची अभिलाषा आहे आपणास कोटी कोटी प्रणाम
Swamiji sastang dandwat khupach sundar ani prasadik chintan
Swami na koti pranam ,thank you for uploading
खरंच एकदा ज्ञानेश्वरी वाचायलाच हवी.
Ramkrishan. Hari🙏🙏🙏🙏🙏
The HEART will understand the meaning of ओवी.... कारण हृदयात परमेश्वर वसतो.... ✨️🤍✨️
And as per the scriptures Lord KRISHNA is the deity of Heart Chakra... जेंव्हा या भावनेतून ज्ञानेश्वऱी वाचू तेंव्हा तो करूणासिंधू स्वतःच ते वाचन आपल्या मुखातून करवून घेत असेल 🙏💗🙏
आणि या सर्व logical reasoning च्या खूप पलीकडे माऊलींची ज्ञानेश्वऱी आहे..... एक तरी ओवी नक्कीच अनुभवावी 🙏🪷🙏
🙏🌹 दंडवत आचार्या
शतशः प्रणाम आणि आभार आपले मार्गदर्शन व उपाय सर्व अप्रतिम असेच जनता जनार्दनाला मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना शतशः धन्यवाद.
संताचा मागोवा घेऊन साधना साधावी,
ज्ञानेश्वरी चा अभ्यास करत असतांना दिव्यामृतधारा न्याहाळा. म्हणून माऊली समजण्यास मदत होईल.
राम कृष्ण हरी
शिव चिदंबर सद्गुरू
अप्रतिम.... प्रवचन 😊🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌹🙏
राम कृष्ण हरी.दंडवत बापू.
कोटी कोटी प्रणाम
नमस्कार गुरुजी अप्रतिम प्रवचन
Sunder swamiji naman
Anek da aikave ase sagale 🙏🙏🙏
🙏
jay jay ram krishna hari
वा . वा छान प्रवचन
Jai gitaji
।। रामकृष्णहरी।।
Chhan
स्वामी जी माझे शतशः प्रणाम आपण please सांगाल का कोणती ज्ञानेश्वरी विकत घेऊ . कारण मराठी सुलभ ज्ञानेश्वरी आहे पण संस्कृत घेऊ का.
आणि गणेसाठरवशिर्ष कशा चालीत म्हणावे.
साखरे किंवा दांडेकर यांची सार्थ ज्ञानेश्वरी
घ्यावी व वाचावी .
Dyneshwari chi ashi mahati ani mahiti...adi kadich navhati aikali....
Swamiji tumhala Vandan ani mala tumche darshan ghadu de hi Manisha
Plz contact 9925149901
@@pujyaswamishreesavitanandj3670 नेहमीसाठी ज्ञानेश्वरीच्या रोज किती ओव्या वाचाव्यात ते कृपया सांगावे
Sunder.apratim.thanks.
स्वामीजी मला तुमचं दर्शन ग्यायचे आहे
प्रणाम गुरुजी
मला ज्ञानेश्वरी मंत्र तंत्र हे पुस्तक पाहिजे आहे ते कुठे मिळेल कृपया सांगावे
गुरुजी या पुस्तकाची pdf मिळेल का
रामकृष्णहरि काय 🙏🙏🌺
साधनापथावर चालतांना चुकते कोठे? हे पुस्तक मला मिळत नाही आहे. मला कोणी हे पुस्तक available करून देईल का?
प्रणाम गुरुवर्य
साधना मार्ग वर चुकते कोठे आणि गुरुरब्रह्म गुरुरविष्णू हे आपन लिहिलेले पुस्तक वाचले .. आपला आशीर्वाद आणि दर्शन घेण्याची इच्छा आहे.. आपला contatct कसा होईल
plz call 9428214032
cell 9428214032
Swamijinche kirtan aikun phar chan vatle.
Namaskar.
Ahmala swami ji barobar bolta yeil ka?
Tyana phone var contact karu shakto ka?
पुस्तक कुठे मिळेल
Mumbait swamijinche pravachan kadhi honar
9408528549 swami ji
9408528549 swami ji cont. No
Stones in gall bladder(पित्ताशय) .Dr. told to operate .Sir please guide me
मला ह्यांना भेटायचं आहे. कुठे भेटतील?
Stones in gall bladder
(पित्त ताशय) dr. told to operate ,sir please guide me
I want to ask questions about my problem how I can communicate with Swamiji
No personal problems
पूजनीय स्वामींचा परिचय हवा.ते कुठे असतात.
पुण्याला कधी येणार..
Any body has number of swamiji, please share
9925149901 LP Garodia
Me swamyche stotra mantr che vidnyan he pustak vachale hote 2014 sali tya 40:31 velepasun pratyksha eknyaci sandhi aaj milali tumchi hua vishyavar pustake asatil tar tyachi mahiti dyavi. Apale vivchan phar sundar aahe. Aapalya hya vivechanamule lokancha dnyneshwrikade pahanyaca drushtkone badlel. Dhyavad.