मत पत्रिकेवर मतदान घेण्यात यावे यासाठी करण्यात आलेल्या याचिकेवर दोन दिवसांत निर्णय घेतला पण अडीच वर्षांपूर्वी राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष व निवडणूक आयोगाने पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन करुन घेतलेल्या निर्णया विरोधातील याचिकेबाबत अजूनही तारीख पे तारीख सुरु आहे.
हे उमेदवार खरे बोलत आहेत. यांच्या बोलण्यातून पुन्हा दिसुन येते की मोबाईल मुळे ईव्हीएम मशीन हेक करता येते. मुंबई मध्ये अमोल कीर्तीकर चा पराभव जो झाला होता तो ईव्हीएम मध्ये मोबाईल माध्यमातून च फेरफार झाली होती. ❤❤❤
निवडून आलेल्या उमेदवाराला हार घालण्याचा पेक्षा evm la हार घाला... EVM.... जिंदाबाद.... लोकशाही चा मुडदा..... हुकूनशाही कडे वाटचाल.... तूर्तास एवढेच...... 🙏
माला एक माहिती हवी... उमेदवार ला खर्च हिशोब द्यावा लागतो..कोण कोणत्या उमेदवार ने पंतप्रधान, गृहमंत्री यांचे प्रचार दौरे चा खर्च दाखवलेला आहे... जर्मन मेड मंडप.. जेव्हढे लोक सभेला येतात त्यांना खर्च होतो ते कोन कोन दाखवले....???
लोकशाही धोक्यात . . . शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे व मुली प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न धनगर आरक्षणाचा प्रश्न महागाई प्रश्न नोकऱ्यांचा प्रश्न गुजरातला गेलेल्या कंपन्यातील नोकऱ्यांचा प्रश्न महाराष्ट्रातील वाढलेला गुन्हेगाराचा प्रश्न महाराष्ट्रात एवढे प्रश्न असताना निवडणूकएक तर्फे लागते कशी जागते रहो संविधान खतरे में है😢
विधान सभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर सगळीकडे शांतता शुकशुकाट होता. शुकशुकाट असताना काही लोकांनी फक्त गुलाल उधळून लावला होता. पण सामसूम शांतता होती. फटाक्यांचा आवाज केला नाही.
लाडक्या भंजन नावाखाली हे मशीन फोर्ड करण्यात आला आहे हे जनतेला माहीत झाला आहे आता एकच करा जन आंदोलन करा रस्त्यावर उतरून आंदोलन करा आणि या सरकारला धडा शिकवा हेच जनतेची मागणी आहे
2014 किंवा 2019 च्या वेळेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब यांनी ईव्हीएम मशीन रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये केस दाखल केली असता त्यावेळेस कोणता पक्षाच्या लोकांनी आवाज उठवला नाही आज पराभव झाल्यामुळे सर्व लोकांना ईव्हीएम मशीन रद्द करायची आठवण झाली
इलेक्शन कमीशनला माहित आहे या देशाच्या जंतेला देशाच काही घेन देन नाही त्यान्ना पैसा दारू मटन खायला मिलाळ की हे कुणालाही मतदान करतात, मग इलेक्शन कमीशन का म्हणून ईमानदारी ने काम करनार? कुनिहि आंदोलन करनार नाही, EVM बंद होनार नाही
दादासाहेब आमच्या पण मतदारसंघांमध्ये असंच झालंय आमचा मतदारसंघ 88 कंधार लोहा विधानसभा आणि हवा होती मशाली ची दुसरा प्रतिस्पर्धी होता ओबीसी फॅक्टर आणि त्याच्यामध्ये नंबर लागून गेल्या घड्याळीचा
लाडक्या बहिणींनी तुम्हाला मतदान केलेले नाही,हे लक्षात घेणे गरजेचे आहे, फुकटात पैसे कोणाला नको आहेत,विना कष्ट आता २१०० रुपये मिळतील, देश तरी आधीच विकला आता महाराष्ट्र सुद्धा विकला गेला आहे, आता यातून काहीच निष्पन्न होणार नाही, बिनशर्त पाठिंबा कोणी दिला?
The reason for this landslide victory is Muslim votes , many Muslim women n men voted for BJP . Nothing else . EVM are ok during 2024 Central Elections when INdi got 30+ seats .
आता तरी दोन ठाकरे एकत्र येणार का? केवळ मराठी भाषिक या नात्याने 'मराठा' ही भावना मनात निर्माण करून घट्टपणे एक व्हा. संपूर्ण मराठी समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रचंड झटा. व्यावसायिक माध्यमातून समस्त मराठी समाजाची एकी साधण्याचा प्रयत्न करा. राजकारण सध्या बाजूला ठेवा.
वा शाब्बास असेच व्यक्त व्हायला पाहिजे, आंदोलन करा, खूप वाईट वाटले तुमची व्यथा ईकुन
@@poojabaraskar2319 👍👍👍🙏🙏🙏
@@poojabaraskar2319 👍👍👍🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@vijaydhawde3764
बरं , अजून काही ?
पैशापुढं सगळे विकलं गेलंय दादा. लोकशाही संपली आहे
Aacha😅
Evm&rss
1500 rs ka khel tha ye😂
खरेच आहे
बरं , अजून काही ?
भाऊ खरे बोलतो.EVM की कमाल
बरं , अजून काही ?
@@milindm.19 tu saglikade ekach comment ka taktoy zhatya
Evm 100%
आमच्याकडे वैजापूर मतदार संघात मशालची आणि गंगापूर मध्ये तुतारीची हवा आणि इथे शिंदेचा बोरनारे भाजपचा बंब निवडून आले आणि जनता आश्चर्यचकित 🤔😵💫😯
बरं , अजून काही ?
मतदानाचा टक्का वाढला.. आणि याचं एका गोष्टीमध्ये सगळा झोल झाला आहे..
साहेब बरोबर बोलतात आपण आंदोलनाची तयारी ठेवा
निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली
याने काय होणार नाही, त्यांना सुद्धा या गोष्टीची अपेक्षा होतीच,
पण नोकरी टिकवायची म्हणजे अशा पद्धतीने कामे करणे आवश्यक आहे,
बिनशर्त पाठिंबा कोणी दिला?
सगळ्या महारष्ट्र मध्ये EVM and VVPAT ची मतमोजणी verified करायला पाहिजे मग परत निकाल द्यायला हवा ..
BJP will never agree
नाशिक मधे हवा मशाल व तुतारी ची होती ✅
आणि निवडून आले राष्ट्रवादी व बीजेपी जरा पण हवा नाही तरी निवडून आले कसे 🤔🤔
अरे बाबा, तुझं मतदान म्हणजे हवा का, घरच्यांनी तरी मतदान केले का मविआ ला 😂
EVM घोटाळा 💯💯💯
@@surajkkr3280 Tula le mahiti aahe
😂@@surajkkr3280
या निवडणुकीवर कॉमेंट करून कंटाळा आला आहे
तरी पण देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशभर आंदोलन केले पाहिजे
बरं , अजून काही ?
मत पत्रिकेवर मतदान घेण्यात यावे यासाठी करण्यात आलेल्या याचिकेवर दोन दिवसांत निर्णय घेतला पण अडीच वर्षांपूर्वी राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष व निवडणूक आयोगाने पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन करुन घेतलेल्या निर्णया विरोधातील याचिकेबाबत अजूनही तारीख पे तारीख सुरु आहे.
अगदी बरोबर बोललात जय महाराष्ट्र 🙏 हुकूमशाही पद्धतीने सरकार वागत आहे.जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.
एकदम सत्य परिस्थिती सांगितली धन्यवाद
राज ठाकरे बिनशर्त पाठिंबा देतो..बंगल्यावर बोलून सेटिंग करतो तो काय आवाज उठवणार..एक ED ची नोटीस पडली की सहबे पुढच्या निवडणुकीत बाहेर पडतील😂😂😂
Kinichbhut an kohinur kand baher yeil bhiti vatati
बरोबर.लगेच कोहिनूर मिलची फाईल ओपन होईल
बिनडोक माणसा आदी नीट बोलायला शिक, आणि लागला साहेबाना शिकवायला बिनशर्त पाठिंबा दिला म्हणून
भाजपाचे जनता कोणी काही वाकडे करू शकत नाही कारण न्यायालयाला सुद्धा त्यांनी विकत घेतले आहे निवडणूक आयोगाप्रमाणे
Kranti ekach upay
बरं , अजून काही ?
सर्व पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे
लोकशाही संपली आहे काहीतरी गरबड आहे
दादा सोबत आताचं पंधरा विस कार्यकर्ते दिसतं आहे मग 9मते कशी
हे उमेदवार खरे बोलत आहेत. यांच्या बोलण्यातून पुन्हा दिसुन येते की मोबाईल मुळे ईव्हीएम मशीन हेक करता येते. मुंबई मध्ये अमोल कीर्तीकर चा पराभव जो झाला होता तो ईव्हीएम मध्ये मोबाईल माध्यमातून च फेरफार झाली होती. ❤❤❤
बरं , अजून काही ?
@@milindm.19 Tula bochya 40 nahi 1 paisa dila pahije
निवडून आलेल्या उमेदवाराला हार घालण्याचा पेक्षा evm la हार घाला... EVM.... जिंदाबाद.... लोकशाही चा मुडदा..... हुकूनशाही कडे वाटचाल.... तूर्तास एवढेच...... 🙏
राज ठाकरे ल फक्त उध्दव ठाकरेंवर टीका करायला bjp ne ठेवलं होत आता त्यांचं काम झालं राज ल त्यांची जागा दाखवली
हे दुर्दैव आहे भावाला तोंडगाशी पाडून राज साहेबांनी काय मिळवलं हे जनतेला सांगायला पाहिजे
तुमच्या साहेबांना सगळं गेम माहित आहे. खुळ झालेत का तुम्ही.
बरोबर आहे यांच्या साहेबांनी उमेदवार उभे करून भाजप चा फायदा केला आहे.
राज खेळ +bin&शर्ट
@@Vj832-g4c rigjt
यांचे साहेब म्हणत होते bjp चां मुख्यमंत्री होईल तसेच झाले. तरी हे नाराज आहेत राव.😂
हे बरोबर आहे.
राजला छटाकभर पण किंमत दिली नाही या भाजपा वाल्याने
एकच पर्याय आहे ई व्ही एम मशीन फोडायचे ई व्ही एम मशीन महाराष्ट्रात नकोच आणि देशातही,, बॅलेट पेपर पाहिजे जुने तेच सोने ओल्ड इज गोल्ड सर्वात चांगले
बरं , अजून काही ?
आता कळत आहे लोकांना भाजप कशी आहे निवडणूक आयोग धोका देत आहे जनतेला भाऊ फक्त तुम्ही नाही असे किती तरी उमेदवार आहेत त्यांना मत पडले नाही
शाब्बास साहेब हाच आक्रमक पणा ठेवा
खरे बाळासाहेब चे शिव सैनिक सर्व लोकांनी तिव्र निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध केला पाहिजे महाराष्ट्रतुन
बेइमानी या शब्दाचा सुधा आपमान झाला आस वाटतयं 😢😢😢😢😢😢
राज ठाकरेंना तुम्हीच विचार हे प्रश्न कारण राजसाहेब भाजपाला बिनशर्ट पाठिंबा देतात कशासाठी. राज्यात दोन ठाकरे आहेत मग एकत्र का येत नाही.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 2004 पासून ईव्हीएम च्या विरोधात लढत आहेत
भोगा आंदोलन करण्या पेक्षा evm हटा वा आंदोलन करा
सांगा तुमच्या राज साहेबाना बिनशर्त पाठिंबा द्यायला.
ग्रामपंचायत सदस्याला पण पाचशेच्या वर मते पडतात
तुमचा राज तर मोदी ची लय स्तुती करत होता
बिनशर्त पाठिंबा तुमच्याच साहेबांनीच दीला, तेच म्हणत होते देवेंद्र मुख्यमंत्री होतील कधी मींधे च्या घरी कधी अनांजी च्या घरी ते अगोदर बंद करा ,
माला एक माहिती हवी... उमेदवार ला खर्च हिशोब द्यावा लागतो..कोण कोणत्या उमेदवार ने पंतप्रधान, गृहमंत्री यांचे प्रचार दौरे चा खर्च दाखवलेला आहे... जर्मन मेड मंडप.. जेव्हढे लोक सभेला येतात त्यांना खर्च होतो ते कोन कोन दाखवले....???
राजसाहेबांनी मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला होता
मराठी अस्मितेचा अभिमान असता तर उध्दव ठाकरे साहेबांना बळ मिळाले असते
बरं , अजून काही ?
बरोबर आहे साहेब
लोकशाही धोक्यात . . .
शेतकऱ्यांचे प्रश्न
महिलांचे व मुली प्रश्न
मराठा आरक्षणाचा प्रश्न
धनगर आरक्षणाचा प्रश्न
महागाई प्रश्न
नोकऱ्यांचा प्रश्न
गुजरातला गेलेल्या कंपन्यातील नोकऱ्यांचा प्रश्न
महाराष्ट्रातील वाढलेला गुन्हेगाराचा प्रश्न
महाराष्ट्रात एवढे प्रश्न असताना निवडणूकएक तर्फे लागते कशी
जागते रहो संविधान खतरे में है😢
Cry harder😂😂😂😂
EVM हटाव देश बचाव🚩🚩
दादा नोट शाही जिंकली लोकशाही हरली
विधान सभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर सगळीकडे शांतता शुकशुकाट होता.
शुकशुकाट असताना काही लोकांनी फक्त गुलाल उधळून लावला होता. पण सामसूम शांतता होती. फटाक्यांचा आवाज केला नाही.
लढा उभा करा..evm विरोधात..
असचं लढत रहा जात पात भाऊ , बहुजन समाजातील लोक , असंच होणार
व्हीव्हीपीटी पर्ची आणि ईव्हीएम मशिन ची मतमोजणी करण्यासाठी 40000 कशाला पाहिजे?
तू कामगारांना मदत करतोस तुझा नेता मालकांना मदत करतो
महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे.🙏
मोदीला बिनशर्त ( शर्ट ) पाठिंबा द्यायला.
लाडक्या भंजन नावाखाली हे मशीन फोर्ड करण्यात आला आहे हे जनतेला माहीत झाला आहे आता एकच करा जन आंदोलन करा रस्त्यावर उतरून आंदोलन करा आणि या सरकारला धडा शिकवा हेच जनतेची मागणी आहे
2014 किंवा 2019 च्या वेळेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब यांनी ईव्हीएम मशीन रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये केस दाखल केली असता त्यावेळेस कोणता पक्षाच्या लोकांनी आवाज उठवला नाही आज पराभव झाल्यामुळे सर्व लोकांना ईव्हीएम मशीन रद्द करायची आठवण झाली
बरं झालं लोकसभेला EVM मध्ये घोटाळा केला नाही. नाहीतर 31 जागा MVA ला मिळाल्या नसत्या.
My dear you shud be very happy that u hv got atleast 9 votes , better than zero. u must throw a grand party.
महायुतीचे एकुण आमदार दोनशे बत्तीस आहेत त्या सर्वांना जिथे कुठे भेटतील तिथेच हाना खरं काय आहे ते सांगे पर्यंत
माकडा दोन वडा पाव भेटले की लागला पोपटा गत बोलायला
होऊन जाऊ दया बॅलेट पेपर निवडणुका परत एकदा
बेलेट पेपर कसा तयार होतो बाबा 😂
वृक्षतोड करावी लागते
बॅलेट पेपर च्या पेट्या चोरी गेल्या नंतर अस बोंबालणार हरले की EVM च रड कायम आहे 😂😂😂😂
हसदेव जंगल साफ केलं तुमच्या अदानी ने तेव्हां नाही का वृक्षतोड दिसत @@surajkkr3280
नांदेड मध्ये काँग्रेस ची हवा होती bjp चे उमेदवार निवडूण आला आणि तो प्रचार सुद्धा केला नव्हता 🤔🤔 bjp न घोळ केला राव काय मना
आस होत आसेल तर लोकशाही संपली हूकुमशाही चालु झाली
या निवडणुकीत पहिल्यांदा गुजरात पोलिस होते. तिथेच मला शंका आली दूसरी गोष्ट म्हणजे evm रूम मध्ये पण तेच होते
झोल केला 💯
गेम झाला
आरोप प्रत्यारोप बंद करा आंदोलन करा EVM विरोधात
यंदाची खरी election भाजप आणि काँग्रेस मध्ये होती, तुला नाही कळणार!
Excellent 👍
इलेक्शन कमीशनला माहित आहे या देशाच्या जंतेला देशाच काही घेन देन नाही त्यान्ना पैसा दारू मटन खायला मिलाळ की हे कुणालाही मतदान करतात, मग इलेक्शन कमीशन का म्हणून ईमानदारी ने काम करनार? कुनिहि आंदोलन करनार नाही, EVM बंद होनार नाही
बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर वेगळे काय होणार?
विचार करण्यासारखी गोष्ट आहे
दादासाहेब आमच्या पण मतदारसंघांमध्ये असंच झालंय आमचा मतदारसंघ 88 कंधार लोहा विधानसभा आणि हवा होती मशाली ची दुसरा प्रतिस्पर्धी होता ओबीसी फॅक्टर आणि त्याच्यामध्ये नंबर लागून गेल्या घड्याळीचा
राज ठाकरे यांच्या वर नेहमी अन्याय होते
यांच्या आणि वंचित च निदान 3 -3 जागा पण आल्या असत्या तर मानलं असतं evm ठीक आहे पण हा तर झोल झालेला वाटतो.🤔
लोकशाही संपली की आपली मुलंबाळं हूकूमशाहीत गुलामासारखे जगतील
वाईट वाटलं कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतात पण नेता कुठे आहे बघा
नका त्या चोर नेत्याच्या मागे लागा घरा कडे लक्ष द्या
घोळ झाला आहे.
सर्व पक्षानी एकत्र येऊन एक मोठ्ठ आंदोलन केल पाहीजे त्या शिवाय EVM बंद होणार नाही ः
यू ट्यूब दंगा घालून काय होणार नाही, कलेक्टर ऑफिसवर हजारोंच्या संख्येने मोर्चे काढा.
@@panditshinde3056 right
कोणाच काय व्हायचं ते झालं
पन बिनशरट पाठिंबा
इंजिन चा एक डबा होता तो पन गेला
जैसे को तैसा मिला
लाडक्या बहिणींनी तुम्हाला मतदान केलेले नाही,हे लक्षात घेणे गरजेचे आहे, फुकटात पैसे कोणाला नको आहेत,विना कष्ट आता २१०० रुपये मिळतील,
देश तरी आधीच विकला आता महाराष्ट्र सुद्धा विकला गेला आहे,
आता यातून काहीच निष्पन्न होणार नाही,
बिनशर्त पाठिंबा कोणी दिला?
राज ठाकरेंचा 9 नंबर लकी आहे.म्हणून किमान 9 मते तरी शिल्लक ठेवली असतील तुम्हाला EVM मध्ये.कूच तो गडबड हे दया....😂
The reason for this landslide victory is Muslim votes , many Muslim women n men voted for BJP . Nothing else . EVM are ok during 2024 Central Elections when INdi got 30+ seats .
पुढच्या निवाडनुक मधे avm चा विरोध करूया आणि ballet paper var करू
शाब्बास....
उद्धवं बरोबर जा तुम्ही
एक व्हा सेना ...मग जिंकून याल
आता तरी दोन ठाकरे एकत्र येणार का? केवळ मराठी भाषिक या नात्याने 'मराठा' ही भावना मनात निर्माण करून घट्टपणे एक व्हा. संपूर्ण मराठी समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रचंड झटा. व्यावसायिक माध्यमातून समस्त मराठी समाजाची एकी साधण्याचा प्रयत्न करा. राजकारण सध्या बाजूला ठेवा.
Evm virodhat Awaz Raj saheb mnse ch uthvu shkte baki Mahavikas aaghadi vale Fattu ahet😢
दादा ऐन वेळी सगळेच पल्टी मारतात आपण म्हणता हा माझ्या साठी काम करत होता तो काम करत होता तो पण अचानक पल्टी मारली
भाऊ तुझी तळमळ लोकं समजू शकता पण राज साहेबांना मिळालेलं टार्गेट 100% पूर्ण झालं आहे.
बाबा आमहि झक मारली तुझ्या साहेबा ला सांग हत्ती वरुन ऊतर😂😂😂😂
बडबड करून काही उपयोग नाही ईव्हीएम विरोधात जन आंदोलन करणे गरजेचा आहे त्यासाठी सर्व विरोधी पक्षाने एकत्र यावे
हार मान्य करा....जय श्रीराम
बिन शर्थ पाठिंबा चा परिणाम
100 टक्के झोल आहे
Please File your complaint with recounting fee by Saturday otherwise it's only cry but note that you are runner up and first runner up 2 nd or 3 rd.
आता तुमच्या घरातील सर्व माणसे व कार्यकर्ते यांनी मतदान केले नाही याला Evm कसा जबाबदार
Evm Evm Evm
5 वर्षे बोंबलत राहा आता 😂😂😂
Mg ata एकनाथ ल आणि BJP la vichara he आपले समजून राज साहेबांनी केले जवळ रस्त्या वर या मग च होईल नाय तर काही होणार नाही
Simple आहे ।।। पैसे तुमच्या कडून घेतले ।।। मत BJP ला दिले।।। मत कश्याला वाया घालायचं म्हणून कमळाला दिल ।।।।।
I m frustrated by this
32 Tofanchi salami
❤
Good job
लाडकी बहिण योजनेमुळे माझ्या बहिणी आणि त्यांचे नवरे आम्ही सांगतो त्यांना वोट करत नाही. सर्व लोक बदलले.
Evm झोल आहे
अरे बाबा कमळ चिखलात मध्येच उगवते.😂😂😂😂😂😂