आज निवांत वेळ मिळाला, व्हिडिओ पाहिला, मस्त वाटलं. मी स्वतः तुझ्यासोबत आपल्या गावी पोचल्याचे भास झाले. हे भास च होतील कारण लग्नानंतर येणं खूप कमीच झाले, पण तुझ्यामुळे खूप सुंदर अश्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. आभार. पाठदुखी आहे तर काळजी घे, take care. आपण सोबत कधी व्हिडिओ बनवणार त्या साठी भेटा.....
तुला गावी पोहचल्याचा भास झाला असेल तर माझ्या व्हिडीओच सार्थक झाले असे समजेन.तुझ्या आश्याच कमेंट वाचून मला नवीन नवीन वीडियो करायला प्रोत्साहित करते.. आपले प्रेम असेच राहो. भेटूया गावी नक्की.
👍
👍👍
❤❤❤❤❤
Very adventure trip Sachin 👍
Mast ❤
Mast sachin 👌
Proud of you dear.... Enjoy
छान आहे गाव माझी मुलगी पण पुढे फणसुला
आज निवांत वेळ मिळाला, व्हिडिओ पाहिला, मस्त वाटलं. मी स्वतः तुझ्यासोबत आपल्या गावी पोचल्याचे भास झाले. हे भास च होतील कारण लग्नानंतर येणं खूप कमीच झाले, पण तुझ्यामुळे खूप सुंदर अश्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. आभार. पाठदुखी आहे तर काळजी घे, take care.
आपण सोबत कधी व्हिडिओ बनवणार त्या साठी भेटा.....
तुला गावी पोहचल्याचा भास झाला असेल तर माझ्या व्हिडीओच सार्थक झाले असे समजेन.तुझ्या आश्याच कमेंट वाचून मला नवीन नवीन वीडियो करायला प्रोत्साहित करते.. आपले प्रेम असेच राहो. भेटूया गावी नक्की.