@omkarkhapare6206 करु आरती शिवाला । निलकंठ नाम ज्याला । योगी म्हणूनी पूजिती शंभू महादेवाला ॥धृ॥ गंगेचा ओघ आला स्वर्गातूनी भूमीला । धरिले जटेत तिजला पावन केले जगाला ॥ १ ॥ करु आरती शिवाला । निलकंठ नाम ज्याला । ब्रह्मासि गर्व झाला रचिले म्हणे जगाला । छेदिले त्याचे शिर ब्रह्मा अपूज्य झाला ॥२॥ करु आरती शिवाला । निलकंठ नाम ज्याला । ऐकोनी सत्य वचना देवत्व दिले हरीला । मातेसाठी दिधला आत्मलिंग रावणाला ||३|| करु आरती शिवाला । निलकंठ नाम ज्याला । योगी म्हणूनी पूजिती शंभू महादेवाला ॥धृ॥
ओम नमः शिवाय! खूप सुंदर आरती...!
ओम नमः शिवाय ✨..धन्यवाद 🤗
❤❤❤❤kupach chan
धन्यवाद 🙏
Khup chan👌🏻👌🏻
Har har mahadev sambh sadashiv om namah shivay ek number aarti ❤
धन्यवाद 🙏
खरंच खूप छान आहे आरती
धन्यवाद 🙏
अप्रतिम aarti
धन्यवाद🙏
अप्रतिम आरती केली ❤🙏👍
🙏🙌
खरचं खूप छान आरती आहे .
धन्यवाद 🙏
Mast 👌
धन्यवाद 🙏
Nice ❤🎉
🙏
Tai lihileli aarti milel ka
Discription box मध्ये आहे कृपया चेक करा 🙏
खूप छान😊
धन्यवाद 🙏
ऐकून खूप br वाटलं
Aarti mst aahe
Lihun patva
Plz 🙏
विडिओच्या खाली Discription बॉक्स मध्ये आरतीचे बोल दिले आहेत कृपया चेक ✅ करा 🙏
खुप छान ❤
🙌
खुप छान
धन्यवाद 🙏
Aarti aani music kup bhari
Kharch tu mhante tyapramane
Mantr mugdh hote video bagtana
😊
खुपच छान आहे
धन्यवाद 🙏
Praju tuja gharat baslela ganpati bappa aahe na..........
Bag praju tujamule mla tuja gharcha bappach darshan pan milale aani aarti pan........
Kharch kup kup thank u somuch .......
Chan vatat tuje video pahayla..
Thank You 🙏
अजून अशाच आरती अपलोड कर
हो लवकरच येतील 🙏
Lhihun patvli tr br hoil.. Khup cute ahe aarti 👍👍
Discription बॉक्स मध्ये आरतीचे बोल दिले आहेत कृपया चेक ✅ करा 🙏
@@KokaniPraju.. Praju... Line by line pahijey. Mnje aamchya kde hi rahil
@omkarkhapare6206
करु आरती शिवाला । निलकंठ नाम ज्याला ।
योगी म्हणूनी पूजिती शंभू महादेवाला ॥धृ॥
गंगेचा ओघ आला स्वर्गातूनी भूमीला ।
धरिले जटेत तिजला पावन केले जगाला ॥ १ ॥
करु आरती शिवाला । निलकंठ नाम ज्याला ।
ब्रह्मासि गर्व झाला रचिले म्हणे जगाला ।
छेदिले त्याचे शिर ब्रह्मा अपूज्य झाला ॥२॥
करु आरती शिवाला । निलकंठ नाम ज्याला ।
ऐकोनी सत्य वचना देवत्व दिले हरीला ।
मातेसाठी दिधला आत्मलिंग रावणाला ||३||
करु आरती शिवाला । निलकंठ नाम ज्याला ।
योगी म्हणूनी पूजिती शंभू महादेवाला ॥धृ॥
Srv aartya s2 patv...... 👍👍👍👍txxx
खूप छान ❤
धन्यवाद 🙏