मिशन आलूपोंगा || part 1||Episode 736 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 429

  • @shubhamgiri5768
    @shubhamgiri5768 Год назад +58

    डॅनी आबाजी तुमी फक्त लय उनाये पायले, पण आमच्या नौजवान संघटनेन उनायात पावसाया पायला 🤣🤣😆😆😆😆

    • @SangitaKhadke
      @SangitaKhadke Год назад +1

      😂😂😂😂😂😂

    • @Orange_farming
      @Orange_farming Год назад +2

      हा डायलॉग trending वर आहे बा

  • @gajanantrikal6549
    @gajanantrikal6549 Год назад +37

    आज पाटलांनी बाबा ले नाही विचारलं जाऊ का नाही म्हणून 😂😂😂😂😂❤

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 Год назад +36

    देविदास भाऊ ची संघटना बाजी मारणार सर 👍👍👍

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह Год назад +25

    उद्या शिवलाल बबन्या माऊली आलू पोंग्याचे रट्टे खानार हे नक्की....
    आलू पोंग्याचे घर पाहून " पुराणी हवेली " नावाच्या भुताच्या सिनेमाची आठवण झाली...
    😂😂😂😂😂😂😂😂😂
    शुर महाराणा प्रताप जयंती निमित्त टिचर टकाटक परीवारातल्या सर्व सभासदांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @आदिनाथ.31.0
    @आदिनाथ.31.0 Год назад +12

    जेवाले तर बकासुर सारखच बसला हा. #डाल भर पोळ्या . गंजभर भाजी. मेला बे बा😂😂😂😂😂

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 Год назад +7

    देविदास भाऊचं रुमनं, गुंफाबाईची मोगरी, डॅनीची फिरती काडी---- आलुपोंग्याले चांगलाच शिनारते वाटते 😀😀👌👌🙏🙏

  • @krishnagiri672
    @krishnagiri672 Год назад +19

    मिशन आलु पोंगा एक नंबर 😂😂😂😂

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Год назад +34

    ब्रुस्लिका बाप ड्यानी ,नाम ही काफी है,रूम्हणं संघटना जिंदाबाद😅😅😅

    • @dinanandtajane358
      @dinanandtajane358 Год назад +3

      गाय छाप, रूमन्हा,चुलफुकी, आरकट, नवजवान संघटना.गुरुजी सर्व आघाड्या मैदानात काढल्या का रामपुरातल्या😅😅😅

    • @rajshribarsagade8927
      @rajshribarsagade8927 Год назад +1

      😂😂

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. Год назад +14

    || ❤ मला पण तेच म्हणायचं होतं सरपंच साहेब
    पहिला चॅन्स चुलफुके संघटनालाच मिळावा...
    अगदी योग्य निर्णय घेतला आपण...👌🤣🙏💐||

  • @shubhamkadukar1876
    @shubhamkadukar1876 Год назад +20

    सर आलु पोंगा याचा पता 1नंबर 😂😂😅😅🤣🤣🤣

  • @musicmd77
    @musicmd77 Год назад +22

    मामा भांजे असते तर आलू पोंग्याचा कार्यक्रम थोड्या वेगळ्या पद्धतीने वाजला असता 😂😂

    • @GOD...99
      @GOD...99 Год назад +1

      Mama's Power 💪💪

  • @आदिनाथ.31.0
    @आदिनाथ.31.0 Год назад +9

    गुरुजी ने वेगळीच दुनिया तयार केली बा.. काय त्या संघटना. काय ते मिशन एकदम जबर😂😂😂👌🏻👌🏻❤️❤️

  • @amudaberao2795
    @amudaberao2795 Год назад +5

    चुलफुकी संघटना पहिलेपाठवा चुलफुकि संघटना वालाले रट्टे बसु दया सर मस्त मज़ा आली पहिजे

  • @dipakdoifode1475
    @dipakdoifode1475 Год назад +10

    झाबरु च काम काठु शकतो आलु पोग्या च 😂🙏🙏🙏💪💪💪

  • @prajwalkathale9225
    @prajwalkathale9225 Год назад +7

    Aluponga jabardast carecter

  • @swapnilkhawle3579
    @swapnilkhawle3579 Год назад +10

    पत्ता तर मस्त सांगितला सर अल्यूपोंग्या न....😂😂😂

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 Год назад +12

    😂😂5 संघटना तयार मिशन पूर्ण करा पोंग्याले दाखवा रामपूर चा झटका आज हसून हसून मजा आली 😂😂😂😂😂😂 एक नंबर 👌👌👌🙏

  • @r...4249
    @r...4249 Год назад +27

    कोणाचं खेटर कोनाच्या पायात नाही आलूपोगा फिटला. आता गुरुजी 😂😅....मला वाटतं रुमन संघटना ...😅😂

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 Год назад +1

    सर चूलफुके.संघटना संघटना एक नंबर आहे त्यांना पाठवा सर 100%😊

  • @milindsawant6084
    @milindsawant6084 Год назад +8

    आलु पोगा एक नं सर 🎉😂😂

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 Год назад +2

    चूल फुके संघटना 😂😂 👌👌😂😂🙏

  • @aadarshpatinge1882
    @aadarshpatinge1882 Год назад +1

    Maja aali bagun bhau 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 Год назад +11

    सगळे मिळून आलू पोंग़्या चा चुरा चुरा करा ना हो😂😂

  • @mama_नेरवाले
    @mama_नेरवाले Год назад +26

    रूमन काढा " देविदास भाऊ " हम तुम्हारे साथ है " अखिल भारतीय रुमन संघटना"😂❤🔥🔥🔥.....

  • @dineshsingh.malve827
    @dineshsingh.malve827 Год назад +21

    हिंदुसुर्य विर शिरोमणी मेवाड रत्न श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन

  • @MohsinShaikh-cf3it
    @MohsinShaikh-cf3it Год назад +1

    Aata aali aalu pogya chi baari😂😂😂

  • @devanandpawde1549
    @devanandpawde1549 Год назад +6

    चुलफुके संघटना ले पहीले जाऊ द्या सर 😂😛

  • @vaibhavdahapute294
    @vaibhavdahapute294 Год назад +58

    संघटनेचे फोन ५/६ वेळा गेल्यानेच आलू पोंगा कोमात गेल्यासारखा वाटतं आहे 😅😅😅

    • @itspranay2599
      @itspranay2599 Год назад +4

      Aaloo pongy ca game kela

    • @yogeshdhage2003
      @yogeshdhage2003 Год назад +4

      शिवल्या ले चांगली टिपारी दया पहेलवान पाशी पाठवा

    • @SangitaKhadke
      @SangitaKhadke Год назад +1

      ​@@yogeshdhage2003 हो बरं होईल या निमित्ताने😂😂😂

    • @SangitaKhadke
      @SangitaKhadke Год назад +2

      😂😂😂😂

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 Год назад +1

    चुलफुगे संघटनेला पाठवुन एक नंबर काम केले सरपंच साहेब 🤣😅

  • @monikatayde2970
    @monikatayde2970 Год назад

    Khup hasvata sir tumhi 😂😂😂😂😂 lay bhari episode lay mast

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 Год назад +2

    ☺️☺️☺️ अमकं ,ढमक, टमक...

    • @प्रदीप-भ4ह
      @प्रदीप-भ4ह Год назад

      😂😂 पोस्ट...अमकं 😂😂
      😂😂 तालूका..ढमकं 😂😂
      😂😂 जिल्हा..टमकं 😂😂

  • @SagarBhonde-mz6rf
    @SagarBhonde-mz6rf Год назад +1

    एक् नम्बर सर्

  • @bhushankhose2127
    @bhushankhose2127 Год назад +5

    टायमांवर सरपंचाने गेम केला राव
    😂😂

    • @dipakpande4570
      @dipakpande4570 Год назад +1

      शेवटी राजकारणी 😍😄

  • @PARMESHWAR_MHAISNE
    @PARMESHWAR_MHAISNE Год назад +4

    कट्टर अखिल भारतीय रुमने संघटना समर्थक......🎉🎉🎉

  • @raviburale7112
    @raviburale7112 Год назад

    मिशन आलूपोंगा लयच भारी विषय चालू आहे बा...😂😂

  • @sanjaythakre4718
    @sanjaythakre4718 Год назад +10

    सर नमस्कार तुमच्या व्हिडिओ ची रोज वाट बघत असतो.खूप छान असतात सर ❤

  • @Neetaimer2024
    @Neetaimer2024 Год назад +3

    Ekach number 😂❤️❤️

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Год назад

    खूप छान विडिओ सर आज आलूपोगा दणका बसला पाहिजे चांगलं 😅😅😅😅

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 Год назад

    सर तुमचा हा नवीन विषय खूप आवडला मला नवीन कॅरेक्टर खूप छान घेतलं तुम्ही असेच नवनवीन विषय घेऊन मनोरंजन करत रहा सर धन्यवाद

  • @IsshhK_B
    @IsshhK_B Год назад +1

    एखादं प्रकरण असही पाहिजे ज्यात सर्व गाव एकजूट दाखवेल.... म्हणजे गावावर आल्यावर विरोधी आणि सत्ताधारी पक्ष एकजुटीने लढतील❤❤❤

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 Год назад +1

    नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 Год назад +7

    मराठे शाही ⚔️⚔️⚔️⚔️🗡️

  • @seemababar1157
    @seemababar1157 Год назад +3

    सर.तूमचे.विडीओ.खूप.छान.असतात.

  • @roshanvirkhede7599
    @roshanvirkhede7599 Год назад

    Zumber bhau thand ghya 😂😂

  • @amolthakare2208
    @amolthakare2208 Год назад +1

    Khup ch Chan ❤🔥🔥🔥

  • @mangeshbhoyar5100
    @mangeshbhoyar5100 Год назад +1

    देविदास भाऊ आलुपोंगाचा गेम वाजवा.रामपूरवाले आगे बढो.

  • @kanchankhandare1882
    @kanchankhandare1882 Год назад

    मामा vs अलुपोंगा हुद्या सर 😂😂😂

  • @Chiefofthegods
    @Chiefofthegods Год назад

    जगन न मार खाल्ला हे सहन नाही केले जाणार
    बिचारा जगन❤

  • @adesh651
    @adesh651 Год назад +2

    2:36 साडे चौदा हजार रुपये ची tv😂😂😂 इथे android फोनच 14 हजार पर्यंत येते.कमाल आहे शांता रामभाऊच कोणत्या जमानात जगत आहे शांताराम भाऊ

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 Год назад +5

    डॅनी आबाजी 🔥🔥🔥🔥🔥
    नांदेडकर 🙏🚩

  • @sanchitrekhate3627
    @sanchitrekhate3627 Год назад

    गुरुजी 100 तोफाची सलामी😂😂

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Год назад

    Nice Episode aajch 😂😂😂😂

  • @sandipgawai2811
    @sandipgawai2811 Год назад +1

    पहेलवान खतरनाक आहे😅😅

  • @DeepakSonone-oz7lq
    @DeepakSonone-oz7lq Год назад

    सर सर्व संघटनां एकसात पाठवा मग आलु पोंग्याचं काहीं खरं नाहीं. 💪🏻

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 Год назад +1

    Khup mast video sir

  • @Csraut2610
    @Csraut2610 Год назад +1

    नवीन कॅरेक्टर आले पत्ता खुप छान सर....

  • @shubhamwankar1717
    @shubhamwankar1717 Год назад +2

    जिथं गाव एक होते तिथं जिशोब च लागते 😂😂💪

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 Год назад

    जय संतोषी मा 🙏 संकल्पना तर छान असते,सोबत रचना तुमची जाम भारी असते जसे आलुपोंग्या चा पता,सोबत विविध नावाच्या गावात पाच संघटना. सरपंचांनी जो प्रयोग केला शिवलाल ले पहिलं पाठवून त्या निमित्ताने एखादी जांभा डीत बसेल त्याच्या, आलूपोंग्या ची सोय लावणार येवढं मात्र नक्की कारण हे रामपूर वाले होय बा.👌😛😛😛

  • @abhaychikte1552
    @abhaychikte1552 Год назад

    ❤शेवटी शिवलाल मतलबी बोलला
    आपला तो बाळू दुसऱ्या च कार्ट

  • @vasudevlunge8569
    @vasudevlunge8569 Год назад

    गुंफा बुडीच्या संघटनेच्या मोगय्रा तेल लाऊन हायेत म्हनतेत बाँ 🌹🌹जयश्रिराम गुरूजी 🌹🙏🌹

  • @VarhadiTadaka_9960
    @VarhadiTadaka_9960 Год назад

    आपण खरच चांगले व्हिडिओ बनवता सित मी पण असेच tweencraft व्हिडिओ बनवतो sir मी तुमचे 3 व्हिडिओ कॉपी केले होते पण आत्ता मला याच खरच प्रयचीत होत आहे . तुमच्या मेहनतीला माझा सलाम आहे .आत्ता मी पण स्वतःहून काही नवीन बनवण्याचा. प्रयत्न करेल... माझ्याकडून मी माफी मंगतो.

  • @satavajipawar8497
    @satavajipawar8497 Год назад +2

    आलू पोंग्याला तर गुंफा बुड्डीच काफी आहे😅

  • @gopaladbhol4353
    @gopaladbhol4353 Год назад +13

    सर तुम्ही नवीन नवीन विचार episode कुटून आणता नमस्कार करतो..............

  • @dipakyadmadkar3784
    @dipakyadmadkar3784 Год назад

    congratulations zabru da😮😅😅

  • @yash5248
    @yash5248 Год назад +2

    रामपूर वाले सोबत पंगा नाही leneka😂😂

  • @akashmotghare5255
    @akashmotghare5255 Год назад +1

    सर आज च्या व्हिडीओ ची खूप आतुरता होती...... आलू पोगा काही कमजोर नाही...गुफा मावशी च्या शब्दाचा मार खाऊन आलू पोगा थडा पडते 😂😂😂😂

  • @gopalkanherkar2551
    @gopalkanherkar2551 Год назад +1

    गुंफा बाई🤩🤩

  • @sd8888.
    @sd8888. Год назад +3

    आमचा फुल सपोर्ट टिचर टाकाटक संघटनेला. 👍😂😂😂❤️❤️❤️❤️❤️

  • @vijaygawande3759
    @vijaygawande3759 Год назад

    गुरूजी राजा आज लय सुपर मोका हाती आहे शिवलाल ले मरेलोक दणके देण्याचा याच कामच काळा राव

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 Год назад +2

    आलुपोगां गेला कोमात😂

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Год назад

    आलूपोंगा चा बजेट बसला पाहिजे 😊😊😊😊

  • @pradipumbarkar2713
    @pradipumbarkar2713 Год назад

    मिशन आलू पोगा एक नंबर,,,😀😀😀

  • @akshaykothe6601
    @akshaykothe6601 Год назад +5

    Jay shree Ram

  • @chiushorts7037
    @chiushorts7037 Год назад +1

    महाराणा प्रतापसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @akashhonde2876
    @akashhonde2876 Год назад

    Sar. Mast 😅😅😅😅😅

  • @abhishekkhandare8909
    @abhishekkhandare8909 Год назад

    Ek number sir

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK Год назад

    एकदम झक्कास..

  • @Omm_08
    @Omm_08 Год назад +1

    मारती पलान 💪💪

  • @KishorDavekar
    @KishorDavekar 10 месяцев назад

    Khop chan aahe tumaca video sr

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 Год назад +2

    रामपूर वाल्याले काय हलके फुलके समजते का आलू पोंगा 😂😂😂
    रुमने संघटना त आहेच पण झाब्रु पहिलवान बी आहे.....
    पण चुल्फुके संघटने ची गत करते आलू पोंगा....

  • @uddhavkoli3056
    @uddhavkoli3056 Год назад +1

    रूमण संघटने सिवाय पर्याय नाही भूसणयाला लय हानला म्हणून शिवलाल भाऊ आलू बोंड्या कडे जातो व सर सर्व कैरकटचे नाव मात्र एकदम मस्त आहे 😂😂❤

  • @kalpeshgamer6127
    @kalpeshgamer6127 Год назад

    Sir hou dya bhandan 😂

  • @shrirampande9402
    @shrirampande9402 Год назад

    NO. 1 👍

  • @sunilkhedkar1373
    @sunilkhedkar1373 Год назад +2

    बजेट लावा लवकर आलूबोंग्या चा
    खूप भारी आयपिसोड

  • @shubhambetal7216
    @shubhambetal7216 Год назад +2

    Aluu ponga nav khup kasas ahe sir😂😂😂

  • @gamingvideosjaybgmi5945
    @gamingvideosjaybgmi5945 Год назад +2

    Superb 👌

  • @manishjadhav5143
    @manishjadhav5143 Год назад +1

    chul fhuke sanghatna ghe chuna de Tambaku sanghatna. rumana sanghatna sni arkat sanghatna khup chan sir ji thanks

  • @gajanankhandare4375
    @gajanankhandare4375 Год назад +2

    आलू पोगा ले एक्टा झाब्रु पहलवान
    मारणार त्याचे हत पाय गळ्यात देणार
    राम पुरची शान झाब्रु पहलवान

  • @sapnanavghare6979
    @sapnanavghare6979 Год назад

    कुठून आणला हो सर आलुपोंगा खूप मस्त आहे

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 Год назад +2

    आधी चूलफुके संघटनाचं पाठवा 😂😂😂

  • @nikitapatil-px3fh
    @nikitapatil-px3fh Год назад +6

    महाराणा प्रताप की जय

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 Год назад +3

    10 रु प्लेट आलू पोंगा 😀😃😀😃

  • @sachindhande6434
    @sachindhande6434 Год назад

    रामपूरचा एक एक माणूस भारी आहे आलूपोगांन सर्व गावासोबत पंगा घेतला आता आलूपोगां फिटला

  • @sumansubhash99
    @sumansubhash99 Год назад

    Dany khayran ahe alu pongychi pungi wajawate.

  • @manishashekokar6463
    @manishashekokar6463 Год назад

    Sir aloopongyacha address...hats off 😂

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it Год назад +1

    Chulfuke sanghatna che kahi khar nahi buva😲😲😲

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 Год назад

    दोन्ही संघटना जोश मध्ये आहे बाकी 1 नं...

  • @santoshkalbande1509
    @santoshkalbande1509 Год назад

    चुल फुके सगटना लय भारी

  • @shivajiwankhede3218
    @shivajiwankhede3218 Год назад

    🙏🙏गंफाबाईला आरकाट सेना संघटनेचे अध्यक्ष केल्या बद्दल धन्यवाद सर 💐💐

  • @vaibhavsolanke5164
    @vaibhavsolanke5164 Год назад

    Udyacha episode cha wait suru ahe sir bsss aata 💗