🔴हे बाळ कोणाचं🔴जबरदस्त गौळण मनाला वेड लावणारा आवाज नक्की ऐका कु.दिपाली दिदी कारके, प्रांजल दिदी जाधव
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- 🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏
हे बाळ कोणाचं🔴जबरदस्त गौळण मनाला वेड लावणारा आवाज नक्की ऐका कु.दिपाली दिदी कारके, प्रांजल दिदी जाधव
1. Gambhir Maharaj Awchar
१.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
संपर्क:
📲+918329189203
📲+918669467777
#bhaktigurukul
#ramraoawchar
नमस्कार 🙏...
मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
..... सुवर्णसंधी.....
प्रवेश देणे चालू आहे..
पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
१)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
२)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
३)सीसीटीव्ही कॅमेरे,
५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
६) प्राथमिक उपचार सुविधा
.... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
पिन.४१२१०५
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
खूपचं छान राम कृष्ण हरी
सर्वांचा आवाज खूप छान आहे अतिशय सुंदर
व्वा एक नंबर
हरी हरी🙏🙏
खूप छान एकच नंबर चाल
छान झाली गवळण बाळा 😊
Khupach sundar Jay Jay SHRI Guru Maauli Paykagi Maharaja KRUPA KARO
खुप खुप छान
Sundar sadrikaran 👌👏👏
खुप छान👏✊👍
खूप खूप छान माऊली
छान सुंदर गुरुवर्य पंडित भाऊ क्षीरसागर आळंदी देवाची श्रीक्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप जय हरी गुड नाईट
jay hari tae ❤❤❤
Khup Chan didi
प्रांजल दिदी सर्वात सिनीयर आहे.
अभिनंदन दिदी
Plllli
सुंदर आवाज सुंदर चाल खूप सुंदर सादरीकरण
खुप छान
खूप खुपच छान आवाज आहे दिदी पुढिल वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खुप छानं दिदि आवाज तुमंचा
खूप सुंदर गवळण आहे दीपाली ताई
छान सुंदर गुरुवर्य पंडित भाऊ महाराज क्षीरसागर आळंदी देवाची वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
Very very nice
आती सुंदर माऊली🙏 राम कृष्ण हरि🙏.
खूप छान आवाज दीदी👌👌
लय लय भारी गवळण ताई दोघींनी गायीली
रामगिरी महाराज भक्त मंडळ निर्मळ पिंपरी
जय हरी..
खुप छान आवाज आहे छान गायली गवळण
गोड आवाज राम कृष्ण हरी माऊली 🙏
प्रांजल ताई वा छान
खुप छान 🙏 राम कृष्ण हरी 🙏
खुप छान. मला सोमवार व्रत एकादशी करी हा अभंग ऐकवा ना .
छान
Nice 👌👍🌹
खुप छान आवाज आहे ताई
👌👌👍👍
😢
खुप छान नियोजन आहे पुढील वाट चाली साठी मनःपूर्वक हार्दिक हार्दिक राम कृष्ण हरी 🙏🙏
खुद।छान
खूप छान 👍
Khu Chan bipali tai karke❤️🥰👌👌👌👌
Very nice pranjali didi
Mast
Thanks 🤗
जय हारी माउली
👍👍🙏🙏
आआ आआ आआ आ
छान....
मस्त 👍👌
Very very nice🙏🙏 👌🎤🎤
गवळण खूप छान आहे पण् मलपत मलपत चा अर्थ काय आहे
In hi
P
Taee khup sudhar
नविन चॅईनल सबक्राईब करा🙏🏻🚩
Amol.khiste.
खूपच छान राम कृष्ण हरी
खुपचं छान
खुप छान
खूपच छान👌👌👌🙏🙏🙏
खुप सुंदर👌👌
Very good didi
खूप खूप छान👏✊👍
👍👌
👌🙏
Very very nice🙏🙏
खुपच छान 👍👌👌
खूप छान
खुप छान
सुंदर
खूप छान
👌👌👌👌