एक नम्र निवेदन : 'संताजी' या पुस्तक परीक्षणात 03:46 ते 04:00 या कालावधीत शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली या प्रसंगाचं ठिकाण अनावधानाने 'शनिवारवाडा' असं सांगण्यात आलं असून ते 'लाल महाल' असं आहे. आम्हाला इतिहासाची पूर्ण कल्पना असून स्थलकालाचे महत्व लक्षात घेता आमच्याकडून झालेली चूक प्रामाणिकपणे प्रेक्षकांच्या लक्षात यावी याबद्दल हा लेखनप्रपंच.
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यानंतर आम्हाला थेट पेशवेच माहीत होते. पण मधल्या काळात काय झालं, कोण होतं हे आपल्यामुळे कळलं. अशीच प्रगती करत राहा आणि लोकांना इतिहास अधिक व्यवस्थित समजेल याची तरतूद करा.🙏👌👌👌
आम्हाला वाटायच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज एवढाच आमचा इतिहास पण या नंतरही अनेक महापुरुषांनी स्वराज्याची धुरा सांभाळली आणि ते साम्राज्य वाढवल याची प्रचती आम्हाला तुमच्या या इतिहासावरील पुस्तक मालिकेवरून होते ते म्हणतात न ज्याला इतिहासाची माहिती आहे तोच इतिहास घडवू शकतो, ते खरच Sensible Media ला माझी विनंती आहे की त्यांनी ही मालिका भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या म्हपुरुषापयर्नत सुरू ठेवावी
हे पुस्तक खूप छान आहे त्यातून जाणून घेण्यासाठी आणि संताजी जीवनाबद्दल जाणून घेण्याअगोदर बरेच मिळाले. आपले पुनरावलोकन या पुस्तकात न्याय दिले. अशा प्रकारची अधिक सामग्रीची वाट बघायला छान केले आहे.
I have subscribed more than 50 channels but i m only waiting for video from SMP as i love this series and the way your team present it. The new and unique series of history books review is awesome. This will definitely enlarge knowledge about maratha History as well as help to improve reading habit of most of the people. Hope number of subribers will grow soon. All the best for your future journey..👍👍 And waiting for next one...
एक नम्र निवेदन : 'संताजी' या पुस्तक परीक्षणात 03:46 ते 04:00 या कालावधीत शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली या प्रसंगाचं ठिकाण अनावधानाने 'शनिवारवाडा' असं सांगण्यात आलं असून ते 'लाल महाल' असं आहे. आम्हाला इतिहासाची पूर्ण कल्पना असून स्थलकालाचे महत्व लक्षात घेता आमच्याकडून झालेली चूक प्रामाणिकपणे प्रेक्षकांच्या लक्षात यावी याबद्दल हा लेखनप्रपंच.
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यानंतर आम्हाला थेट पेशवेच माहीत होते. पण मधल्या काळात काय झालं, कोण होतं हे आपल्यामुळे कळलं. अशीच प्रगती करत राहा आणि लोकांना इतिहास अधिक व्यवस्थित समजेल याची तरतूद करा.🙏👌👌👌
Khup ahet Santaji Ghorpade sarkha senapati jhalach nahi
आम्हाला वाटायच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज एवढाच आमचा इतिहास पण या नंतरही अनेक महापुरुषांनी स्वराज्याची धुरा सांभाळली आणि ते साम्राज्य वाढवल याची प्रचती आम्हाला तुमच्या या इतिहासावरील पुस्तक मालिकेवरून होते ते म्हणतात न ज्याला इतिहासाची माहिती आहे तोच इतिहास घडवू शकतो, ते खरच
Sensible Media ला माझी विनंती आहे की त्यांनी ही मालिका भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या म्हपुरुषापयर्नत सुरू ठेवावी
हे पुस्तक खूप छान आहे त्यातून जाणून घेण्यासाठी आणि संताजी जीवनाबद्दल जाणून घेण्याअगोदर बरेच मिळाले. आपले पुनरावलोकन या पुस्तकात न्याय दिले. अशा प्रकारची अधिक सामग्रीची वाट बघायला छान केले आहे.
संताजी हे खरंतर इतिहासापासून वंचित राहिलेलं character. पण आपण त्यावर प्रकाशझोत टाकला आणि त्याला सगळ्यांसमोर आणलं. खूप खूप धन्यवाद !
👍👌👍
We never found such superb characters from history.. good job sensible.. Pls review some gujarati books too..
Ati Uttam ,,👌👌Laksh purvk Mandni..khup chhan👌👌..Sundar 👍
इतिहास उलगडता उलगडता सेन्सिबल मिडीया प्रोडक्शन इतिहास रचणार वाटतं..
Jai Maharashtra Sensible Media
Very nice book review
Namaskar
Jai Shivaji
Jai santaji
Jai sensible Media
Very nice book review
Superb guys..good going very nice book review, spl work by musician too
Khub chaan book review .
Very nice background and music.
I have subscribed more than 50 channels but i m only waiting for video from SMP as i love this series and the way your team present it.
The new and unique series of history books review is awesome. This will definitely enlarge knowledge about maratha History as well as help to improve reading habit of most of the people.
Hope number of subribers will grow soon. All the best for your future journey..👍👍
And waiting for next one...
Very nice presentation.. it’s very nice to see, such kind of book review.. amazing guys.. keep it up Sensible..
अप्रतिम पुस्तक परीक्षण......👍👍
Khup chhan
Amhala Kalpana pan navti ki Santaji evdha Motha Senani hota
Kharach book review Khup helpful
Well done sensible media production
Awaiting for book reviews of western culture
Sahi yaar, pls help us to such reviews in Gujarati too, good job sensible
Mala khud awadale presentation, pls review books from other languages too
सुंदर कादंबरी 🙏🙏🙏
Very nice book review
Keep it up SenaibleMedia
खुप छान सरजी....👌
हर हर महादेव
Chan pustak ahe review pn mast zalay pn santaji ncha ekeri ullekh tala. Swarajya Rakhleli Vakti ahe ti ticha adranech ullekh kara
No words 👌👌👌👌👌
Vachale phej
Khop abhar 🙏
khupch chan...
कादंबरी आणि पुस्तकात फरक काय असतो???
Khup Chan information
Keep it up guys
Online book wachayla kiva pdf madhe kuth milel
Bhava shahistekhanchi bote, lal mahal madhe chalti hoti,
Shanivar vadyat nhi,
खूप सुंदर 👌👌👌👌😊😍
Krupaya chuk durust Karavi🙏
Please make a review on Devyoddha by Kaka Vidhate
Pustak online kuthe milel?
To buy this book:
www.majesticreaders.com/book/1317/santaji---buy-marathi-books-online-at-majesticreaders-
For discounts:
-Coupon Code: sensible20
भावा pdf दे ना
Lal mahhal re shanivarwada nahi