काका माझा विषय सांगतो मला तरी असं वाटतंय देवांनी माझी परिक्षा घेतली , काय झाल एक बाई सारखी नजरेला नजर मिळवायला लागली अचानक , मी पण थोड भरकटलो होतो , पण नंतरनी मनात तुम्ही सांगितलेला शब्द आठवला नियती कार्यक्रम करती 😢 मागे फिरलो राम राम ठोकला
32 वर्षात 5 मुलं हे जरा जास्तच आती झालं.. खायला नाही घरात..😢 हे असे माजलेले.. परप्रांतीय च असतात सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.😢 हेच मुंबई मध्ये येऊन. धंदे करतात.. लाझ वाटत नाहीं ह्यांना 😢😢
Mama tumachi story sanganyachi paddat lay bhari ahe. Malatar hasayala ale. Tyatch tumachi story aikun kahitari pramanat lok Sudharatil.... Jay sadguru🙏
मामा डेपोमाईन का टेस्टोरीन मामा आता नवरा मेलावर सर्व स्त्रिया व्याभिचर करतात करोडो मध्ये एखादी असेल ती करत नाही नवरा असतानाच कितीतरी स्त्रिया व्याभिचर करतात
मलाही असे भरपूर मुली आणि बायकांचे green signal आले. एकदा तर एका बाईने गाडीत माझ्या मांडीवर हात फिरवून हातात हात घेतला मी जाग्यावर उतरली.माझा मनावर ताबा आहे. असे काही मनात जरी आले माझ्या तरी बायकोच्या आणि लहान मुलाच्या पुढ्यात जायला लाज वाटते. कारण बायको एकदम साधी आहे कधीच माझ्या freedom च्या आडवी आलेली नाही.

गप बसतोका शेमण्या
👍🏻
Married hoti ka bro??
कुठे भेटली आम्हाला सांग आम्ही पाहतो तीच काय आहे ते 😂
👌👌असे विडिओ पाहून खूप जास्त माहिती मिळते
माझे एकच म्हनने आहे
तुम्ही एपिसोड बंद करु नका
खुप छान मार्गदर्शन होते
व्यभिचार च्या घटनेत अडथळा आणणारा किंवा व्यभिचार करणारा पैकी एक मरतोच मरतो. अगदी100% सत्य आहे.
मामा एक नंबर स्टोरी 👌👌👌👌👌😄👍👍👍👍😄😄😄🙏🙏🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!🙏
" त्या शिक्षकाच्या हातातील खडू अन् डस्टर गळून पडले. "
मामा हा सर्व कलियुगाचा महिमा म्हणायचा दुसरं काय. शिव शिव !
32 वर्षात 5 मुलं हे जरा जास्तच आती झालं.. खायला नाही घरात..😢 हे असे माजलेले.. परप्रांतीय च असतात सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.😢 हेच मुंबई मध्ये येऊन. धंदे करतात.. लाझ वाटत नाहीं ह्यांना 😢😢
मामा तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडते 👍🙏🙏
एक पुरुष म्हणून सांगतो शरीरसुखाची प्रचंड गरज असते राव.. रांगडा गडी माणूस एकटा नाही जगू शकत 😢
Ho na
Ram Krushna Hari Mama ❤
नर्मदे हर हर. प्रणाम
अहो काका असे घटना फक्त आणि फक्त महिला उघड अंग घेउन नट ल्या मुळे पुरुषा ची नजरे वाईट होत आहे त
मामा एक नंबर आहेत
1 नं स्टोरी
मामा पिंजरा पिक्चर मधला मास्तर आठवला
राम कृष्ण हरी मामा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर मामा.
सटाक फटाक 🤣🤣🤣
स्त्रीच्या नाही चा अर्थ नाहीच होतो एकदम खर आहे
7:31 मामा जून तेचं सोन...आपली भाषा रांगडी.. चालुद्या कार्यक्रम.. आपुलकी वाट ते जुनी भाषा ऐकण्यात
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
आबा दिवसाची सुरुवात तुमच्या स्टोरी पासून आणि काहीतरी शिकायला भेटते तुमच्याकडून खूप हसलो मी😂😂😂😂
मामा साठी दोन लाईक
कलियुग चा अंत मामा होऊ…..
🎉 रामराम मामा
RamRam Mama 🚩⚔️🚩 🙏🙏
32 वर्षाची बाई 5 मुलं झालेली होती फार वाईट वाटले
माजा लाडका मामा❤
थँक्यू बरोबर आहे तुमचे म्हणे तरूण वर्गाला सांगितल्या बद्दल धन्यवाद तुमचे पुन्हा एकदा थँक्स
Mama tumachi story sanganyachi paddat lay bhari ahe. Malatar hasayala ale. Tyatch tumachi story aikun kahitari pramanat lok Sudharatil.... Jay sadguru🙏
Mama. Ek. No. Story🎉
Ram Ram mama shree
🚩🚩🌹🌹🙏🙏🌹🌹जय श्रीराम फारच माहिती टाकत असतात मामा 🌹🌹
Mama 1 no. Story teller👏👏👏
Thank you so much
मा मा रामकृष्ण हारी
Jai Hind mamashri
❤
Akch number mama ❤
Very motivational story.
Many many thanks
khup chhan bolta tumhi❤️❤️❤️❤️❤️
AUNTY LOVER😂
Ram Ram mama shri 🎉 Ram kirana hari Mauli 🎉
मामा डेपोमाईन का टेस्टोरीन मामा आता नवरा मेलावर सर्व स्त्रिया व्याभिचर करतात करोडो मध्ये एखादी असेल ती करत नाही नवरा असतानाच कितीतरी स्त्रिया व्याभिचर करतात
Mamaji mala aaplya story khupch aavdtat. Khup shikayla milate.🙏🙏🙏🌹🌹
Bhadrawati.dist Chandrapur m.s.
जय श्री राम
राम राम मामाश्रो ❤
Khup sundae bodh kaka ❤
Bhari....tumblela 😂😂
sundar bhasha sangnyache Kaushalya ...
99😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😅😊त😊😅😊😅😅त😅😅😅त😅😅😅
Kiti mst make up kela mama tumhi❤ekch no.
Namaskar mamashree.
शुभ प्रभात मामा, आमचा दंडवत प्रणाम ,🙏
Khup chan story saangta mama❤
Ram Ram Mama,Ram Krishna Hari,
जय श्रीराम
शुभ प्रभात मामा
Ram Krishna Hari mama
जय हरी दादा।
आबा राम राम❤❤❤❤❤❤❤
🙏❤
गुड मॉर्निंग मामा ❤ ❤
जय मल्हार मामा
नमस्कार , मामा श्री
नमस्कार मामा
नागोबा उपाशी शीक्षक तुपाशी😂
एकच नंबर मामा 😅😊😊😊❤🎉😅😢❤
❤1nomber story
गुड मॉर्निंग मामा
Good Evening Mama
Good working
तेल, मिर्ची😂😂😂😂😂😂,सही,बात,, आबाजी
समाज प्रबोधन
मामा आज २ गोष्टी शिकायला मिळाल्या:
१. आहुजा नावाची माणस गरीब असू शकतात
२. ५ मूल झाल्यावर पण शरीर सुखाची तीव्र इच्छा होऊ शकते
धन्यवाद मामा
😅
😮😮😮😢😢
Ambani naahi mhatale tevadhe changale kele 😂 sagale imagination story aahe views wadhawa kamai kara 😂😂
मलाही असे भरपूर मुली आणि बायकांचे green signal आले. एकदा तर एका बाईने गाडीत माझ्या मांडीवर हात फिरवून हातात हात घेतला मी जाग्यावर उतरली.माझा मनावर ताबा आहे. असे काही मनात जरी आले माझ्या तरी बायकोच्या आणि लहान मुलाच्या पुढ्यात जायला लाज वाटते. कारण बायको एकदम साधी आहे कधीच माझ्या freedom च्या आडवी आलेली नाही.
नितीन राव मला तुमचा अभिमान वाटतो जय महाराष्ट्र
राम राम मामा ❤🎉😊
🙏दादा
राम राम मामा ❤
शिव सकाळ 🚩🙏
❤❤❤मामा❤❤❤
श्री स्वामी समर्थ❤❤😅आबा....
मामा मास्तर नंगा पुंगा पळाला अंधारात, पुढे त्याचे काय झालं असेल काळजी वाटते. पोट दुखेपर्यंत हसवले मामा तुम्ही आम्हाला.
नमस्कार मामा 🙏🏻
राम राम मामाश्री
🙏👌👍🎉
वेळीच शुधरले पाहिजे नायतर नियती करेक्ट कार्यक्रम करते
मामाच्या व्हिडिओ रोज कोण कोण पाहतो ❤🎉🗿🗿😍💯💯
🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳
Ram.Ram.Mama
राम राम मामा
सटाक फटाक ओके 😂😂😂😂
Ok 💦💦💦💦💦💦💦💦 😂
Ok
5 पोर घेऊन कोन तिज्या बर लग्न करणार होत
Mi... 😂😂😂😂😂
इकड चढायच मामा ऐकच नंबर
जय सावता माळी
❤❤❤
❤❤❤❤❤❤
Time Nighun Gelyav Riten Tikit kadun kahi Upyog Nahi. 🙏🙏
Ok report mama 😊
राम राम शेलार मामा एक नंबर स्टोरी 👌❤️🙏
Namaskar mama 🎉🎉🎉🎉🎉
Good morning mama
आबा आपल्या 500 लोकांचा ग्रुप तयार करा ही विनंती❤❤❤❤❤❤❤
संभाजी लोखंडे.
मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी
ता. आंबेगाव. जि. पुणे. ❤
चांगली कल्पना आहे
त्यातून काय साध्य होणार
@@OM-jc9mhआपण समाज प्रबोधन करू
नक्कीच समाज प्रबोधन काळाची गरज आहे...
सर आमचा तुम्हाला पाठिंबा असेल👍
मी Government College cha student आहे@@rameshshelar1253