ये बस्स..,मला बोलू द्या नाहींतर.! रोहित पवार अजितदादा समोरचं प्रचंड भडकला; Rohit Pawar Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @SatishDeshmukh2023
    @SatishDeshmukh2023 9 месяцев назад +383

    जबरदस्त अभ्यास, जिंकले रोहित पवार साहेब

    • @shradhaplastics115
      @shradhaplastics115 9 месяцев назад

      रोहित पवार एक नंबर माणूस साधी रहाणीमान उच्च विचारसरणी असलेला योध्दा बाकीचे सर्व गद्दार 😊

  • @siddharthkamble4813
    @siddharthkamble4813 9 месяцев назад +106

    शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे बघा रोहित दादा किती छान बोलतात

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @HappyRiverboat-cg1xo
    @HappyRiverboat-cg1xo 9 месяцев назад +317

    आता असल्या राजकीय नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे

  • @snehakhade6907
    @snehakhade6907 9 месяцев назад +15

    आ. रोहित पवार साहेब... अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी..!

  • @chandrakantgaikwad5586
    @chandrakantgaikwad5586 9 месяцев назад +301

    रोहित पवार हे वयाने जरी लहान आमदार असले तरी राज्याचा अभ्यास त्यांचा खूप मोठा आहे,
    सॅल्युट रोहितदादा तुम्हाला,❤

    • @vijaykumarmadke8958
      @vijaykumarmadke8958 9 месяцев назад

      गद्दार अजित पवारांना बेष्ट पर्याय रोहित पवारच आहेत अभ्यासू नेतृत्व.👌👌🙏🙏✌✌✌🚩🚩

    • @PratikVidhate-cm4sk
      @PratikVidhate-cm4sk 9 месяцев назад

      Santranji uchal tu fkt😂😂😂😂

  • @ManoharSGhare
    @ManoharSGhare 4 месяца назад +11

    रोहित दादा खरोखर तुम्ही छान आणि अतिशय महत्वाचे मुद्दे मांडता

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 9 месяцев назад +382

    युवा नेतृत्व रोहित दादा पवार ❤️

  • @rupeshmandavkar6212
    @rupeshmandavkar6212 5 месяцев назад +6

    Khup chhan,, अभ्यासु वेक्तीला संधी मिळायला हवी,,,

  • @sunilphulpagar9497
    @sunilphulpagar9497 9 месяцев назад +332

    रोहित पवार हे उद्याच्या महाराष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य आहे.एका खंबीर नेतृत्वाचे अभिनंदन!🙏🙏🙏

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 9 месяцев назад +91

    रोहित दादा, तु हिंमतीने बोल,तुझ्या पाठिशी महाराष्ट्रातील जनता व मतदार आहेत.

    • @amolkadam75
      @amolkadam75 4 месяца назад

      आम्ही नाही त्याच्या सोबत. सत्ता गेली की मराठा आरक्षण आठवतं या जातीवादी पक्षाला

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande7988 9 месяцев назад +367

    आमदार रोहीतदादा पवार साहेब अभ्यासू आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व.

    • @kaushikkhanapurkar5406
      @kaushikkhanapurkar5406 9 месяцев назад

      Notorious gang led by Mahadev Rohit his gang is Pig 🐖

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 9 месяцев назад +1

      Verygood rohitpawarsahebbrastlokanagadatevakuthetaryga dhajaishivraijaibheem

    • @pramilapate6483
      @pramilapate6483 9 месяцев назад

      Choranche mavsbhau.....

  • @keshavdeshmukh9776
    @keshavdeshmukh9776 9 месяцев назад +12

    क्या बात रोहित दादा.आणि किती निष्पक्ष भूमिका अजित दादाची.बर झाल आताच गेलेत.हे जे आधी बोलत होते.अजून ते आम्ही नाही विसरलो आहे.

  • @tanajikarande9052
    @tanajikarande9052 9 месяцев назад +269

    रोहित दादा पवार झिंदाबाद

  • @Krishna56.
    @Krishna56. 9 месяцев назад +82

    रोहित पवार मानले दादा तुला... पुर्ण मंत्री मंडळ तुझा विरोधात अणि तु एकता नडला त्यांना... अशीच कामगिरी ठेवा एक दिवस तुम्हाला जनता गादीवर नक्की बसवणार

    • @mangeshacharya
      @mangeshacharya 8 месяцев назад +2

      त्या घराला बाहेर काढा खूप झालं त्यांच

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

    • @ChikkuBhor
      @ChikkuBhor 5 месяцев назад

      Pawar family Purna baher nighali pahije politics Madhun.. sarvatt corrupt family aahe

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 9 месяцев назад +108

    रोहीत पवार साहेब आपण बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 9 месяцев назад +18

    युवकहृदयसम्राट रोहितदादाच जय जगदंब 💪💪💪💪💪

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 9 месяцев назад +280

    लढाऊ योद्ध्याचा लढाऊ नातु मा रोहित पवार झिंदाबाद.

    • @DeepakSalunke-nt9nu
      @DeepakSalunke-nt9nu 9 месяцев назад +3

      कोणती लढाई लढलेला तुमचा लढाऊ योद्धा जरा सांगता का

    • @SRohit-eg1qi
      @SRohit-eg1qi 9 месяцев назад +2

      ​@@DeepakSalunke-nt9nujalalii

    • @SSBGamingYTff
      @SSBGamingYTff 4 месяца назад

      😂😊

  • @ParbhKarRodge
    @ParbhKarRodge 9 месяцев назад +14

    ऑल महाराष्ट्र सपोर्ट रोहित पवारशिवसेनेतून गेलेले सर्व भ्रष्ट नेते आहेत रोहित दादा आगे बढो

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 9 месяцев назад +125

    Rohit Pawar 👍👍👍💯🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shankaradsul9573
    @shankaradsul9573 8 месяцев назад +24

    राजकारण आवडत नाही पण राजकारणामध्ये असणारा हा नेता मात्र नक्की आवडतो रोहितदादा❤

  • @kishormhapralkar9601
    @kishormhapralkar9601 9 месяцев назад +1142

    येणाऱ्या काळात रोहित पवार अजित पवारांना भारी पडू शकतो उज्वल भविष्य आहे रोहित पवारच मला हे आत मधून कळतं ज्ञानी माणूस आहे मी

    • @bhagavantmadake4411
      @bhagavantmadake4411 9 месяцев назад +16

      अगदी बरोबर

    • @rameshrane5034
      @rameshrane5034 9 месяцев назад +44

      बरोबर बोलता तुम्ही पा काय दुर्दैव बघा 70हजार कोटी घोटाळा असणारे मंत्री अर्थसकलप मांडतात काय दुर्दैव आपल्या राज्याचं 😢

    • @dattamalode6551
      @dattamalode6551 9 месяцев назад +14

      सत्यमेव जयते

    • @perception-INDIA
      @perception-INDIA 9 месяцев назад +5

      😀

    • @vishalpawane2059
      @vishalpawane2059 9 месяцев назад +7

      💯

  • @tushardunde8110
    @tushardunde8110 8 месяцев назад +1

    Fkt Rohit Dada👑❤️⏰️

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 9 месяцев назад +109

    अजितदादा आता भाजपा नेते झाले याच्या पुढे फक्त अजित पवार हा शब्द वापरला जात आहे दादा नाहीं काहीं असो जो समाजएकजूट व समाज साठी लढतो त्याला एस आय टी आणि जो,720000, कोटीचा आरोपी राज्याचं बजेट सादर करतोय

  • @narendrakamble4533
    @narendrakamble4533 9 месяцев назад +3

    लय भारी रोहित दादा..👌👌👌👌👍👍👍

  • @amolg7916
    @amolg7916 9 месяцев назад +306

    रोहित पवारांसारखा व्यक्ती आपल्या राज्याचा मुख्यमंत्री असायला हवं

    • @santu0907
      @santu0907 9 месяцев назад +2

      फडणवीस पण विरोधी पक्षात असताना असेच अभ्यासपूर्ण बोलायचे पण सत्तेत गेल्यावर काय होत तेच कळत nhi

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 9 месяцев назад

      तो फडणवीस आहे,याचे मुळ संघ आहे आणि संघाच्या इशाऱ्यावर ​नाचावे लागते,हे नवीन नाही.@@santu0907

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 9 месяцев назад

      ​@@santu0907अगदी बरोबर

    • @jitua394
      @jitua394 9 месяцев назад

      Barabar aahe Pan Honar naahi

    • @sagaryamgar5075
      @sagaryamgar5075 9 месяцев назад

      काय विचार आहेत तुझे भावा एकदा आमदार झाला म्हणजे काय ह्याला डायरेक्ट मुख्यमंत्री करणार

  • @dayanandpawar1759
    @dayanandpawar1759 9 месяцев назад +5

    रोहित दादा आपण खूप छान माहिती दिली

  • @gani6436
    @gani6436 9 месяцев назад +376

    हा रोहित पवार भविष्यात पुरून उरणार आहे अजित पवार वर

  • @BhairavDhandore
    @BhairavDhandore 9 месяцев назад +3

    रोहित पवार इझ पावरफूल

  • @shubhamshekhar-patil2684
    @shubhamshekhar-patil2684 9 месяцев назад +103

    एकच वादा रोहित दादा ❤

    • @prakashjunghare5053
      @prakashjunghare5053 9 месяцев назад +1

      💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ansarkazikarkamb3299
    @ansarkazikarkamb3299 5 месяцев назад +2

    अगदी अभ्यासपूर्ण भाषण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर करणारे दादा आपल्या बहिणीला पाडण्यासाठी जीवाच रान केले वा रे नेता

  • @HappyRiverboat-cg1xo
    @HappyRiverboat-cg1xo 9 месяцев назад +56

    जबरदस्त एकदम मस्त

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 9 месяцев назад +12

    रोहित दादा झिंदाबाद ग्रेट सर चांगला विषय हाताळला
    खरा शरद पवार साहेबांचा वारसदार
    शोभतो ------_-❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 5 месяцев назад

      बरोबर आहे. मग अजित दादाच काय.
      मोदींच्या मांडीवर बसवायचे का.?

  • @PankajAher-g8s
    @PankajAher-g8s 9 месяцев назад +70

    एकच वादा रोहित दादा

  • @Alankar_H_Patil
    @Alankar_H_Patil 8 месяцев назад +2

    रोहित दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल बोलले ते अगदी योग्य आहे 🚩

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 9 месяцев назад +105

    प्रथमच आमदार पण सर्वांना भारी,
    अभ्यासपूर्ण सडेतोड जवाब

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 9 месяцев назад +3

    रोहित दादा आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे

  • @AAAA-ed7sm
    @AAAA-ed7sm 9 месяцев назад +109

    रोहित पवार 1 नंबर माणूस

  • @AshokRaut-q2u
    @AshokRaut-q2u 5 месяцев назад +1

    Kadak speech

  • @tanajibhosale2182
    @tanajibhosale2182 9 месяцев назад +71

    Rohit Dada pawar ❤❤❤

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 9 месяцев назад +2

    अभ्यासू नेतृत्व उदयास आलेले आहे. अभिनंदन

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 9 месяцев назад +111

    कोण त्या महिला आमदार बोलल्या मोदीने 40 हजार करोड च्या विकास कामांचे भूमिपूजन केले. मॅडम मेहरबानी नाही केली मोदींनी निधी देऊन. सर्वात जास्त विक्रमी जी एस टी या महाराष्ट्रातून केंद्राला जातो. महाराष्ट्राच्या महसूलावर इतर राज्याचा विकास होतो हे विसरु नका.

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 9 месяцев назад +323

    ❤ Rohit Dada great knowledge for assembly and public problems ❤

    • @Gdhdhdhdhdhdhdhhjwkkdy
      @Gdhdhdhdhdhdhdhhjwkkdy 9 месяцев назад

      Sharad Pawar cha pillu

    • @Gdhdhdhdhdhdhdhhjwkkdy
      @Gdhdhdhdhdhdhdhhjwkkdy 9 месяцев назад

      Sharad Pawar cha pillu😅😅😅

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 5 месяцев назад +12

    अरे आहेच नंबर वन रोहित राजेंद्र पवार साहेब जिद्द चिकाटी त्यांच्यामध्ये आहेच असा विचार धारेचा नेता महाराष्ट्रात हवाच कळल

  • @balbhimjagtap9777
    @balbhimjagtap9777 9 месяцев назад +50

    Ek नंबर रोहित दादा... धरनात mutnara असच बोलणार

  • @PraneshDeshmukh
    @PraneshDeshmukh 9 месяцев назад +4

    भावी मुखयमंत्री

  • @vitthalpurkar2943
    @vitthalpurkar2943 9 месяцев назад +54

    रोहीत पवार अदित्य ठाकरे अशा तरुणांची गरज आहे महाराष्ट्राच्या जनतेला भाजप गरदार नको जय शिवराय🚩🙏

  • @anildalvi6023
    @anildalvi6023 9 месяцев назад +1

    सुंदर ,असा अभ्यास राजकारण्याचा असावा ग्रेट रोहित पवार

  • @bankatsurwase6200
    @bankatsurwase6200 9 месяцев назад +47

    निवासी डॉक्टर वसतिगृह मध्ये वाईट स्थिती आहे आपण फक्त शासन आपल्या दारी व पंतप्रधान दौरे यासाठी अमाप खर्च चालू आहे. निवासी डॉक्टर आंदोलन करतात याचा विचार करा

  • @aaliyabagwan8116
    @aaliyabagwan8116 9 месяцев назад +11

    Rohit urf shared pawar you are great Rohit dada aage badho

  • @dr.genupansare4981
    @dr.genupansare4981 9 месяцев назад +42

    रोहीत दादा तुम्ही फार चांगले काम करत आहात.

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 9 месяцев назад

      *पूर्वी पाप केलं की लोक नरकात जायचे असं ऐकलं होतं. आता भाजपमध्ये जातात हे समक्ष पाहतोय! 🤣*

  • @yuvrajmohite9497
    @yuvrajmohite9497 9 месяцев назад +1

    महाराष्ट्राच्या हॉस्पिटलची बेरक राख रांगोळी केली तुम्ही सामान्य लोकांनी कुठे जायचं तुमचं काय तुम्ही दहा दहा पिढ्या बसून खातील एवढ्या प्रॉपर्टी कमवतात मनाची नाही तर जीवाची तरी लाज वाटू द्या रोहित दादा तुम्ही खूप मस्त बोलले

  • @ganpatpatil6622
    @ganpatpatil6622 9 месяцев назад +52

    New Tiger rohit pawar

  • @kunalmeshram6315
    @kunalmeshram6315 4 месяца назад +2

    Excellent Rohit bhau.

  • @SharadMapari-q5r
    @SharadMapari-q5r 9 месяцев назад +50

    पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी पै😢से कशा पद्धतीने खाल्ल्यास जबाबदार कोण

  • @VishwakalyanProgram
    @VishwakalyanProgram 4 месяца назад +1

    राजकारण समाजकारण यासाठी समाजासाठी भलं करण्याची तळमळ हवी, अभ्यास हवा, साधेपणा नम्रता महत्वाचे,
    टपोरीपणा, गावंडणपणा दादागिरी साठी गावचा पार ही जागा योग्य होय.

  • @santoshthakare4596
    @santoshthakare4596 9 месяцев назад +41

    Only Rohit Dada

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 9 месяцев назад +1

    रोहीत पवार लाख लाख धन्यवाद💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @dhanajisalunkhe9760
    @dhanajisalunkhe9760 4 месяца назад +1

    सगळ्यावर भारी रोहित दादा एक नंबर खर बोलल्यावर मिर्ची लागली

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 9 месяцев назад +47

    Rohit pawar welldone

  • @Vyakta_Vichar
    @Vyakta_Vichar 9 месяцев назад +1

    असे भांडण आम्ही फक्त नळावर पाहत होतो यांची भाषा पाहता विषयाची मांडणी चर्चा कोणत्या थराला जाते हेच कळत नाही वैयक्तिक वैयक्तिकटेपणीवरच जास्त भर असतो

  • @patilab-gv2mo
    @patilab-gv2mo 9 месяцев назад +91

    हि कोण आमदार बाई म्हणते एवढे केंद्राने दिले आमच्या वाट्याला येणारे पैसे कोरोना काळात या मोदीने दिले नाहीत कशाला मोठ्याने बोलती

    • @sagarkotkar1197
      @sagarkotkar1197 9 месяцев назад +4

      Hi Bai kon mahit nahi Teva sarkar nvte pn Teva kendrat bjp hoti
      Modi fakt Teva fakt mh sodun konala madat kart hote
      Madam study karava

    • @sunilmundhe5002
      @sunilmundhe5002 9 месяцев назад

      डांगरी बाई 😂😂😂

    • @unmeshkaustubh8432
      @unmeshkaustubh8432 9 месяцев назад

      मेडमला मोडीचा पुळका आला इतक प्रे..उतू आले आहे.

  • @akshayjagdale6671
    @akshayjagdale6671 9 месяцев назад +1

    Rohit

  • @patilbagomase9711
    @patilbagomase9711 9 месяцев назад +48

    Rohit dada right boltat

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 9 месяцев назад +1

    रोहित दादा पवार आपन अभ्यासु पणाने आपला छान मुद्दा मांडला खंत मात्र एकाच गोष्टीची आपन एकटं पडताय आपणावर दबाव आणला जातोय असं चित्र दिसतंय 🙏🚩🥱

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 9 месяцев назад +128

    अत्यंत अभ्यासू भाषण अशा नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला पवार घराण्याचा वारसा भविष्यात पुढे चालवणार यात शंका नाही

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 9 месяцев назад +1

    great मराठा रोहित पवार 🕉️🚩✊

  • @kishorgade5585
    @kishorgade5585 9 месяцев назад +188

    उदंड आयुष्य लाभो रोहित दादा अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली 😊😊😊😊😊

    • @harshavardhanpawar
      @harshavardhanpawar 4 месяца назад

      Nit bol

    • @artstorapte3211
      @artstorapte3211 4 месяца назад

      अजित दादांना उदंड आयुष्य मिळणार.

  • @AnusayaKure
    @AnusayaKure 9 месяцев назад +2

    अजित दादा चि भावपूर्ण श्रधअंलि आ़झाद मैदानावर 21 दि्शापासुन आशा ताई श्राप तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही त्याच्या लेकरा बाळाचा आशीर्वाद घ्या जीआर काढा नाहीतर त्यात आशा बहिणी गुलाबी साडी न वार घालतील तुम्हाला

  • @STAR-wn5yx
    @STAR-wn5yx 9 месяцев назад +156

    Rohit pawar is a kingmaker
    We need Rohit in cricket and also in politics

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @akshaykodak4319
    @akshaykodak4319 8 месяцев назад

    Rohit Pawar's speech is technically and to the point which well for the future

  • @rajendragaikwad8343
    @rajendragaikwad8343 9 месяцев назад +25

    रोहित दादा रोहित दादा रोहित दादा

  • @ravindraraikar1188
    @ravindraraikar1188 8 месяцев назад

    Great sir

  • @manoharchaudhari3728
    @manoharchaudhari3728 9 месяцев назад +30

    Salam Rohit dada

  • @nageshkhandagle7135
    @nageshkhandagle7135 9 месяцев назад +2

    रोहित फवार जबरदस्त

  • @sanjaykhade8901
    @sanjaykhade8901 9 месяцев назад +19

    आधी स्वतः चे भत्ते व मंत्री यांचेवर होणारे अमाप खर्च कमी करा तरच जनतेचे कल्याण होईल.

  • @DOF_Studios
    @DOF_Studios 7 дней назад +1

    मला हे समजत नाही सगळे चांगली कामे हे याना विरोधी पक्षात गेल्या वरती च समजते स्वतः सतेत असतेत त्या वेळी काय करत असतेत काय माहिती 😂😂
    सगळे सारखेच आहेत काय कराईचे बाकी लोकांनी 😅

  • @annasahebkokane1032
    @annasahebkokane1032 9 месяцев назад +38

    अभिनंदन 🎉 रोहित पवार ❤ अभ्यासू व्यक्तिमत्व जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @starmulukhmarathi2153
    @starmulukhmarathi2153 5 месяцев назад

    पवार पावर रोहितदादा आपण नक्कीच लवकर राज्याची धुरा हातात घ्याल अशीच जाणीव झाली आहे..
    दमदार आणि अभ्यासु नेता

  • @santoshvedre5040
    @santoshvedre5040 9 месяцев назад +28

    रोहित पवार साहेब एक हुशार, अभ्यासू आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहेत. आज महाराष्ट्राला अशाच व्यक्तिमत्वाची गरज आहे.

  • @abasahebalagadde8913
    @abasahebalagadde8913 4 месяца назад

    Rohit Dada explain excellently💐

  • @DipakKarle-y7u
    @DipakKarle-y7u 9 месяцев назад +71

    लाडवू नेतृत्व रोहित दादा

  • @SD-qu3bp
    @SD-qu3bp 4 месяца назад

    Rohit Pawar Is Future of maharashtra

  • @pravinpawar4766
    @pravinpawar4766 9 месяцев назад +16

    असा सवाल विचारायचा असतो😊

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 9 месяцев назад +1

    नाद करायचा नाही रोहित दादाचा🎉🎉🎉🎉

  • @deepakkakaskar8630
    @deepakkakaskar8630 9 месяцев назад +17

    पुर्णपणे आभ्यास करून भाषण धन्यवाद

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @VijayMare-fh3om
    @VijayMare-fh3om 8 месяцев назад +1

    एकदम बरोबर बोलतंय रोहित पवार साहेब मग ह्यांना झोनबनारच ना

  • @Shreyash550
    @Shreyash550 9 месяцев назад +25

    एक नंबर... रोहित दादा..
    नाद करायचा नाही..
    भावी मुख्यमंत्री साहेब
    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @rushikeshkarate7803
    @rushikeshkarate7803 4 месяца назад

    Education speaks.......❤❤

  • @NimbajiBachhav-g3j
    @NimbajiBachhav-g3j 9 месяцев назад +40

    रोहित दादा पवार यांचे भाषण पूर्ण अभ्यास पूर्ण सरकार त्यांना बोलण्यापासून रोखत आहे रोहित दादा जिंदाबाद जिंदाबाद

  • @sameerdeshmukh8730
    @sameerdeshmukh8730 9 месяцев назад +1

    Great speech

  • @MohanBorawake
    @MohanBorawake 9 месяцев назад +70

    अशा नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे The Great MlA Rohit Dada

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @varshachavhan2853
    @varshachavhan2853 4 месяца назад

    1 no Rohit dada great speech 👌👌👍👍

  • @amolpawar4342
    @amolpawar4342 9 месяцев назад +44

    शाळा पडल्या तरी चालतील पण मंत्र्यांची बंगले सुधारण्यासाठी कोटीचा खर्च झाला पाहिजे

  • @yogeshnighote6162
    @yogeshnighote6162 9 месяцев назад +106

    आदित्य पेक्षा रोहीत पवार किती तरी पटीने भारी नेतृत्व आहे.

    • @vivekshinde5889
      @vivekshinde5889 8 месяцев назад +5

      100%

    • @raneroshan
      @raneroshan 8 месяцев назад +1

      😅

    • @amolghonge3579
      @amolghonge3579 8 месяцев назад +4

      आदित्य पण ठीक आहे रोहित पण ठीक आहे ! अजित डेंगू हटवा आता !

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.@@amolghonge3579

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 9 месяцев назад +7

    खूप अभ्यासु भाषण रोहीत दादा

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 9 месяцев назад +117

    Rohit, best wishes, great speech 👏 you have covered all the essential points of Mahabharata.,💪💐🙏

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 месяцев назад +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @akshaysatpute9352
    @akshaysatpute9352 4 месяца назад

    Good sir

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 9 месяцев назад +129

    मंत्र्याचा बंगल्यावर एवढं खर्च कशाला पाहिजे शेतकरी मरतोय इकडे

    • @bestone3686
      @bestone3686 8 месяцев назад +2

      साहेबाना शेती घर विकायला सांग ना मग... सगळी इस्टेट करून ठेवली आहे ते विकायला सांग..सगळे महाराष्ट्रातले शेतकरी कर्जमुक्त होतील..

    • @easyorwhatt2206
      @easyorwhatt2206 5 месяцев назад

      ​@@bestone3686 Ala WhatsApp cha chela...Bala pappala phone de parat..

    • @ramgavhane5
      @ramgavhane5 4 месяца назад

      Rohit pawar-future CM of maharashtra 🙏

  • @SachinPatil-k3r
    @SachinPatil-k3r 6 месяцев назад +1

    Ro,hit sir great 👍 speaking

  • @easymathsunilkakde2772
    @easymathsunilkakde2772 9 месяцев назад +28

    रोहित पवार व आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नवे नेतृत्व.... हेच महाराष्ट्राला पुढे नेणार 👌👌👌👍

    • @wanderbite7
      @wanderbite7 9 месяцев назад

      😂😂

    • @vjrocks899
      @vjrocks899 8 месяцев назад

      Aale gand chatayala satrangi uchale 🤣

    • @sagarbutebute2933
      @sagarbutebute2933 5 месяцев назад

      😂😂

    • @shivajibharati4785
      @shivajibharati4785 5 месяцев назад

      हे दोघे हि लुटून खानारे आहे