हरीनाम सप्ताह सोहळा फारच नेत्रदीपक सुरेख नृत्य सादरीकरण अफाट जनसमुदायांची उपस्थिती पाहून ह्रदय भरून आलं हे फक्त आणि फक्त फोंडकणदेवी मातेच्या मंदिरातच शक्य आहे 👏👏
श्री फोंडकणदेवी माते नमो नमः सर्वांना नमस्कार माते तुझी अखंड कृपा आम्हा माहेरवाशीणींवर व त्यांच्या कुटुंबीयांनवर राहूदे सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना हरी नामाचा गजर चाले माझ्या माहेरी निरोम गावात फोंडकणदेवी माते मंदिरात 🌹👏👏
हरीनाम सप्ताह सोहळा फारच छान सुरेख नृत्य
अफाट जनसमुदाय उपस्थित पाहून ऋदय भरून आले
सुरेख 👌❤
हरीनाम सप्ताह सोहळा फारच नेत्रदीपक सुरेख नृत्य सादरीकरण अफाट जनसमुदायांची उपस्थिती पाहून ह्रदय भरून आलं हे फक्त आणि फक्त फोंडकणदेवी मातेच्या मंदिरातच शक्य आहे 👏👏
श्री फोंडकणदेवी माते नमो नमः सर्वांना नमस्कार माते तुझी अखंड कृपा आम्हा माहेरवाशीणींवर व त्यांच्या कुटुंबीयांनवर राहूदे सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना हरी नामाचा गजर चाले माझ्या माहेरी निरोम गावात फोंडकणदेवी माते मंदिरात 🌹👏👏
सुंदर 👌👌
उत्कृष्ट नृत्य साथ संगीत
Khup chan
Nice 👌🏻
🌹🙏 फोंडकण देवी माते नमो नमः 🙏🙏🙏
नेत्रदीपक सोहळा फोंडकन देवीचा
Fondkan devi matecha udo udo...
मस्तच
लय भारी ❤
खूप छान
Jai phondkan devi mate🙏🙏
खूपच छान
sundar
छान 🙏
👌👌
पहिल्या दिवसी कोणत्या गावची दिंडी
🙏🌷🌹🙏
🙏😇
👌👌🙏🙏
Udya patva
🙏
🙏🙏🙏
दादा एकादशीला रेंबवली ला येनार का मग भेटू आपन
Ho yenar aahe 👍
❤️🙌
Udya pan patva
Ho nakki 👍
मी पण माहेर वाशिण आहे आपल्या मुळे आईमाते चे दशॅन झाले 🌻🌹
🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏