आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको... आम्हाला वाढवण बंदर नको... आम्हाला मेट्रो नको... आम्हाला पुरंदर विमानतळ नको... आम्हाला कुठलेच पायाभूत सुविधांचे प्रकल्प नकोत... कारण हे सगळ निर्माण झालंच तर मोठे मोठे प्रकल्प गुजरातला न जाता महाराष्ट्रात येतील... आणि मग ह्या सरकारला टोमणे कोणत्या कारणांवरून मारणार? विरोध हा शेतकऱ्यांचा नसून त्यांच्या मागे दबा धरून बसलेली डाव्या विचारधारेचा आहे... मराठवाडा आणि विदर्भाला समृद्धी मुळे जो फायदा झाला तो ह्या २ वर्षांत सगळ्यांनीच अनुभवला... आता शक्तीपीठ महामार्ग पूर्णत्वास नेऊन महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा एका वेगळ्या उंचीवर नक्कीच पोहोचणार आहेत... आणि त्याच बरोबर विदर्भ मराठवाडा आणि सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्वच तीर्थक्षेत्रांना ह्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहेत, ह्तीया भागातील सर्वच तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार आहे... ह्या भाजप + शिवसेना + राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला बहुमत लोकांनी ह्याच पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दिल आहे... आणि महाराष्ट्रातील मतदारांना आनंद आहे की नवीन सरकारच्या पहिल्याच महिन्यात ह्या प्रकल्पाला सरकार कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे...
शक्तीपीठ महामार्ग तयार होणे खूप गरजेचे आहे.कारण मराठवाड्याची विकासाच्याबाबतीत आणि देवी....देवस्थान कनेक्टिव्हिटी वाढेल.विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा महामार्ग होईल.
@@pranavjoshi5079 ज्या लोकांच्या जवळून समृद्धी महामार्ग गेला त्यांना त्याचं सुख किती आहे हे विचारा, फक्त माहिती न घेता विरोधात बोलणाऱ्या लोकांना तोंड लावून काही फायदा नाही...
@@pranavjoshi5079tu kon re sangnara sangnara kuthe rahayala ja 😂😂😂 tya samruddi cha toll collection ne 150 years lagnar ahet expense vasul karayala 😂😂😂 ase kutre nasalele road kashala banayache 😂😂 tithe toll milat nahi mhanun pune mumbai road cha toll vadhavala ahe tarbuj ne 😂
@@amolthakur99 tuzi layki aani sanskaar nko dakvus tarbuj mhanun. Aani fake info Dene ha tar vadapaav karyakartancha chandach asto. Tyamule kaay fake bolaych te bolat Raha. We will enjoy the best infra. Tu fakt he nko te nko te karat raha. Tuzya colony madhe pn road nko hou deus barka, paise ugach kharch hotil govt che.
शक्ती पीठ महा मार्गाला विरोध करून कांहीही उपयोग नाही !!!!! महाराष्ट्र शासन पुरस्कृत ड्रीम्स प्रोजेक्ट अंतर्गत शक्ती पीठ महा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे !!!!! शेतकऱ्यांच्या शेतीला रेडी रेकनर चे दर अनुषंगाने किमान 30पट दर मिळणे आवश्यक आहे !!!!!! शेतकऱ्यांच्या पाल्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात कायम नोकरी देण्यात यावी !!!!! प्रकल्प बाधित शेतकऱ्याना किमान रुपये 36000/प्रति माह पेंशन आजीवन देण्यात यावे !!!!!
राहुल सर तुम्ही आमचा एक विषय आयकाल का आमच्या गावाला धरण झाले आहे 1999 आमची कालव्यात गेली आहे आजुन मोबदला भेटला नाही तीन हेक्टर आहे सोळा लोंकाच्चा जमीन गेली आहे
राहुलजी हा महामार्ग होणे गरजेचे आहे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ठराविक लोकांनाच विरोध आहे, पण सरकारने राजु शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार मोबदला देणे आवश्यक आहे
Mumbai Goa Highway tasach rhana😅 unfortunately. Pan Navin Expressway jo Mumbai Goa via Konkan coast MSRDC karnar. Phaile Shakteepeeth cha construction chalu zala ke mag Goa Expressway cha DPR bannar
कितीही नवीन डेव्हलपमेंट झाली आणि शेती मालासाठी दळणवळणाची साधने उपलब्ध केली आणि सोयाबीन सारख्या पिकाला ३४०० रुपये भाव मिळत असेल तर या आणि असल्या प्रकल्पाचा फायदा नेमका कोणाला होणार यावर पत्रकाराने बोलणे आणि प्रकाश टाकने गरजेचे समजतो...
Mag mumbai pune la project company industries jatat hya ne bomba naka maru 😂 karan konta hi business man tyachi industry takta na connectivity kiti ahee te baghto ani jevha company lagte tevha jobs create hotat
Yach Highway cha bajuni jaat, kokna paryant train line ubharta Ali asti. Kuthlya deshavr rahanarya mansala koknat train ne jaycha mhnla ki mumbai la ka jaava lagta?
Election आधी तर cancel केला होता. सर्वाना लाडकी बहीणचा फायदा मिळेल म्हणत होते आता त्यातील 2.50 लाख वजा केल्या.criteria लावला.सोयाबीनला 6600 भाव देणार होते etc etc......
कुलकर्णी तुमच्या आकासाठी हा महामार्ग तयार करायचा चालू आहे, गोव्याच्या समुद्रातून येणारा कोळसा गडचिरोली पर्यत आणि गडचिरोलीत ते गोवा असा सगळा मामला आहे, सगळे कांही आडाणी साठी
@@ashutoshkulkarni551माहिती असेल तर बोला अगोदर च अस्तित्वात असलेला रत्नागिरी नागपूर हायवे पासून जास्तीत जास्त 15 km आणि कमीत कमी 1.5 km आहे आणि रत्नागिरी नागपूर हायवे ट्राफिक कमी पडत टोल च टार्गेट पूर्ण होत नाही
शक्तीपीठ हा महामार्ग झालाच पाहिजे, विकासासाठी🎉
शक्तीपीठ महामार्ग लवकर झाला पाहिजे मराठवाड्याच्या विकासाचा खुप मोठा मार्ग ठरेल हा.
जातीपाती च राजकारण चालू राहिलं तोपर्यंत मराठवाडा मागासलेलाच राहिलं. 🥲
हा मार्ग महाराष्ट्र चा गर्भ ( ग्रामीण महाराष्ट्रातुन) जातोय लवकर काम पुर्ण होण्याची अपेक्षा 🎉
2030 chya adhi kaam purn hoil hya varshi bhumi pujan honar ahee
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे मराठवाड्याचा विकास होणार
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे
योग्य मोबदला देऊन महामार्गाचे काम चालू करण्यात यावे पण शेतकऱ्यांना सहकार्य करावे
शेतकरी 8पट मोबदला आणि हायवेत गेलेल्या जमिनीच्या 20% जमीन सरकार कडे मागत आहे.
केंद्र सरकारचे खुप खुप आभार.कारण हा झाला तर मराठवाड्याचा विकास नक्कीच होईल.
मराठवाड्याच्या विकासासाठी शक्तीपीठ आवश्यक
शक्तिपीठ महामार्गमुळे मराठवाडाचा विकास नक्कीच होणार...
विदर्भ मराठवाडा साठी खुप फायद्याचा हा महामार्ग आहे हा महामार्ग झाला पाहिजे
ऑलरेडी रत्नागिरी नागपूर हायवे अस्तित्वात आहे. मग ह्या नवीन रस्त्याची गरज काय?
आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको... आम्हाला वाढवण बंदर नको... आम्हाला मेट्रो नको... आम्हाला पुरंदर विमानतळ नको... आम्हाला कुठलेच पायाभूत सुविधांचे प्रकल्प नकोत... कारण हे सगळ निर्माण झालंच तर मोठे मोठे प्रकल्प गुजरातला न जाता महाराष्ट्रात येतील... आणि मग ह्या सरकारला टोमणे कोणत्या कारणांवरून मारणार?
विरोध हा शेतकऱ्यांचा नसून त्यांच्या मागे दबा धरून बसलेली डाव्या विचारधारेचा आहे... मराठवाडा आणि विदर्भाला समृद्धी मुळे जो फायदा झाला तो ह्या २ वर्षांत सगळ्यांनीच अनुभवला... आता शक्तीपीठ महामार्ग पूर्णत्वास नेऊन महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा एका वेगळ्या उंचीवर नक्कीच पोहोचणार आहेत... आणि त्याच बरोबर विदर्भ मराठवाडा आणि सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्वच तीर्थक्षेत्रांना ह्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहेत, ह्तीया भागातील सर्वच तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार आहे... ह्या भाजप + शिवसेना + राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला बहुमत लोकांनी ह्याच पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दिल आहे... आणि महाराष्ट्रातील मतदारांना आनंद आहे की नवीन सरकारच्या पहिल्याच महिन्यात ह्या प्रकल्पाला सरकार कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे...
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे त्याला फक्त योग्य मोबदला मिळाला पाहिजे मराठवाडा विभाग धाराशिव जिल्हा
नकी झाल पाहिजे जय हो देवा भाऊ
खूप चागला नर्णय आहे 👌👌
शक्तिपीठ हा मार्ग शेतकरि साठी विकसित मार्ग आहे लवकर चालु करा आमी पन शेतकरी आहो
honarch shaktipith mhamarg
Jay Shakti peeth🎉
जय शक्तिपीठ
शक्तिपीठ हा मार्ग लवकरात लवकर भूस्पादन करा विकसित मार्ग आहे
तुमची जमीन किती चालली आहे.मुळात तुम्ही शेतकरी आहात का.ज्यांची जमीन चालली आहे.त्या सगळ्यांनाच विरोध आहे.
@ भाऊ ज़मीन जात आहें आमी शेतकरी आहो आमचा विरोध नाही यवतमाल जिल्हा
@@maheshraokadam7530 तु एक काम कर पाकिस्तान मध्ये जा लवड्या
@@RushiGholap-l7jtu kon sangnara re kuthe ja bhikarchoda 😂
@@maheshraokadam7530तुम्ही खिरापती सोडून सगळ्यालाच वीरोध करता. 😂
शक्तीपीठ महामार्ग तयार होणे खूप गरजेचे आहे.कारण मराठवाड्याची विकासाच्याबाबतीत आणि देवी....देवस्थान कनेक्टिव्हिटी वाढेल.विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा महामार्ग होईल.
अरे त्यांना गरज नसली तर मराठवाड्यात आणा आम्हाला गरज आहे महामार्गाची
😂
तीथे जातीच गाजर दाखवलं की गठ्ठा मतं मिळून जातात, तिथे हायवे ची काही गरज नाही. 😁
@@DESIBOY-fe7nm अरे कुठे कुठे जातीचा गु खाल तुम्हाला दुसरं काही सुचत नाहीं शेजाऱ्याची अवलाद श्वता च्या बापाची अवलाद नाहीं तुझी
@@govindaghav9399 he loka nakki congress che gulam astil 😂 jativaad karat ahet
@@DESIBOY-fe7nm Aree jativaadi pappu gandhi chya gulam 😂
अभिनंदन 🎉 अभिनंदन 🪴 अभिनंदन 💥
Jay shaktipeeth mahamarg
Super ❤❤❤
खूप छान आहे विदर्व्हा मराठवाडा कोकण एकत्र
मि माझे जमीन दिले म्हणून समझा 😊
आमच्या येथे १५ लाख जमिनीचा भाव आहे खूप लोक विकायला तयार आहेत २५ लाख रु एकर मोबदला देऊन जमीन देण्यास हरकत नाही शक्ती पीठ होणे गरजेचे आहे
Bhava express way jevha jato tevha 25 lakh peksha jast dyay la lagnar govt la kahi kahi jagela la 50 lakh sudha mila le ahet
मराठवाड़ा साठी खुफ महत्त्वाचा आहे हे झाला पाहीजे माझी 5एकर जातेय जाऊदे पण मराठवाड़ा ला चागले दिवस येतान नादेड लातर ला पण कम्पना यायला चालू होतीन
भाव किती देत आहे भाऊ.... किती एकर च्या भाव देत आहे?
असा महामार्ग तयार करा की 50 ते 60 वर्ष काही झाले नाही पाहिजे
Jai marathwada jai vidarbha ❤...🎉
शेतकरी भावांना दहा पट नुकसान भरपाई द्यावी, आणि मग जमीन हस्तातरण करावी
कोन्हाचाही विरोध नाही फक्त राजकारण करायचे आहे
Sangli aani Kolhapur khup virodh ahe. Karan aatach bagayat zaleli sheti parat road madhe jaga janar mhnun virodh ahe.
झाला पाहिजे
Ka virodh?marathwadya cha vikas cha virodh krat ale ahet he kolhapur wale
मराठवाड्याचा दुःख हे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना कधी समजणार नाही...
आपल्या मराठवाड्याकडचं मार्ग पूर्ण झाला आहे.. तुळजापूर पर्यंत..!!
कोल्हापुरातले शेतकरी सगळ्याच विकासकामांना विरोध करतात.
Virodh fakt nete loka karat ahet
शक्तीपीठ महामार्ग चा मार्ग बदलावा
Jai shaktipeeth
सुरू करा
Great 👍
आमच्या कडे आणा खुप छान
आहे ते हायवे सुधारा.. मुंबई गोवा हायवे 14 वर्ष आपूर्ण, त्याला निधी नाही आणि समृद्धी ज्यावर कुत्र जातं नाही त्याला लाखो कोटी लुटले..
Ekta tu mhnje maharashtra nahi. Samruddhi mahamarga best aahe. Patat nasel tar Bihar la jau shaktos rahayla
@@pranavjoshi5079 ज्या लोकांच्या जवळून समृद्धी महामार्ग गेला त्यांना त्याचं सुख किती आहे हे विचारा, फक्त माहिती न घेता विरोधात बोलणाऱ्या लोकांना तोंड लावून काही फायदा नाही...
@@pranavjoshi5079tu kon re sangnara sangnara kuthe rahayala ja 😂😂😂 tya samruddi cha toll collection ne 150 years lagnar ahet expense vasul karayala 😂😂😂 ase kutre nasalele road kashala banayache 😂😂 tithe toll milat nahi mhanun pune mumbai road cha toll vadhavala ahe tarbuj ne 😂
@@amolthakur99 tuzi layki aani sanskaar nko dakvus tarbuj mhanun. Aani fake info Dene ha tar vadapaav karyakartancha chandach asto.
Tyamule kaay fake bolaych te bolat Raha. We will enjoy the best infra. Tu fakt he nko te nko te karat raha.
Tuzya colony madhe pn road nko hou deus barka, paise ugach kharch hotil govt che.
ऍक्सीडेन्ट होतोय त्यावेळी तर तुम्ही सगळ्यात पुढे येऊन बोलता, मग कोण कुत्र जातात नाही त्या मार्गांवर ऍक्सीडेन्ट कसेकाय होतात? 🤔
अरे लातूर - टेम्भूर्णी राष्ट्रीय महामार्गच काम कधी होणार..?? नितीन गडकरी साहेब चक्क खोटं बोलले चार वर्षांपूर्वी लातुरात येऊन..!!
सुरु करा 🎉
शक्ती पीठ महा मार्गाला विरोध करून कांहीही उपयोग नाही !!!!! महाराष्ट्र शासन पुरस्कृत ड्रीम्स प्रोजेक्ट अंतर्गत शक्ती पीठ महा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे !!!!! शेतकऱ्यांच्या शेतीला रेडी रेकनर चे दर अनुषंगाने किमान 30पट दर मिळणे आवश्यक आहे !!!!!! शेतकऱ्यांच्या पाल्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात कायम नोकरी देण्यात यावी !!!!! प्रकल्प बाधित शेतकऱ्याना किमान रुपये 36000/प्रति माह पेंशन आजीवन देण्यात यावे !!!!!
Jay maharashtra
राहुल सर तुम्ही आमचा एक विषय आयकाल का आमच्या गावाला धरण झाले आहे 1999 आमची कालव्यात गेली आहे आजुन मोबदला भेटला नाही तीन हेक्टर आहे सोळा लोंकाच्चा जमीन गेली आहे
पुणे बंगलोर ग्रीन फील्ड एक्सप्रेस हायवे च काय झालं
राहुलजी हा महामार्ग होणे गरजेचे आहे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ठराविक लोकांनाच विरोध आहे, पण सरकारने राजु शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार मोबदला देणे आवश्यक आहे
रत्नागिरी नागपुर महामार्ग असताना ह्या नव्या मार्गाची गरज काय?
@@qds21 Aree gotya highway ani express way cha kaam different ahee
Veer Savrkar Shaktipith express way 🙏🙏
राहुल कुलकर्णी ❤
Side by side train track pn install kara . Ekach veles geographic ani geological survey suddha hoil. Rastyavaril load suddha kami hoil.
शक्तीपिठ अवश्यक आहे
Marathwadyasathi ha prakalp khup mahatvacha ahe lokkkani sahkary karayla pahije ya prakalpa sathi.
Mumbai Goa che Kay zhale ?
Mumbai Goa Highway tasach rhana😅 unfortunately. Pan Navin Expressway jo Mumbai Goa via Konkan coast MSRDC karnar. Phaile Shakteepeeth cha construction chalu zala ke mag Goa Expressway cha DPR bannar
Mumbai Goa stanik loka construction valyanna hanat ahe mg kasa kaam hoil purna 😂
@@baludoifode6582😂
शक्तिपीठ
👌👌🥰
Khush chan prakalp aahe, lavkar vyava hi apekasha.
शक्तिपीठ झालाच पाहीजे धाराशिव जिला समर्थन आहे बाधित शेतकरी
कितीही नवीन डेव्हलपमेंट झाली आणि शेती मालासाठी दळणवळणाची साधने उपलब्ध केली आणि सोयाबीन सारख्या पिकाला ३४०० रुपये भाव मिळत असेल तर या आणि असल्या प्रकल्पाचा फायदा नेमका कोणाला होणार यावर पत्रकाराने बोलणे आणि प्रकाश टाकने गरजेचे समजतो...
Mag mumbai pune la project company industries jatat hya ne bomba naka maru 😂 karan konta hi business man tyachi industry takta na connectivity kiti ahee te baghto ani jevha company lagte tevha jobs create hotat
Yach Highway cha bajuni jaat, kokna paryant train line ubharta Ali asti. Kuthlya deshavr rahanarya mansala koknat train ne jaycha mhnla ki mumbai la ka jaava lagta?
पत्रादेवी पासून चालू करा
फक्त मोठ्या शहरांना उपयोग अक्कलकोट पंढरपूर चा अजूनही शिर्डीसारखा विकास होत नाही
Jevha connectivity nasnar tar kasa honar ? Shridi already well connected ahee mumbai pune sarkhya cities na Pandharpur ajun khup lamb lagta jata na
महामार्ग करण्या पेक्षा रेल्वे मार्ग करा. चांगला पर्याय आहे.
Vidhabha la fyada hoil yane nagpur la baki kahi topic nahi vidhabhala goa jawal anayach ahe so baki nhi
त्या श६ा ला काय काम नाही, शेत काय असते हे त्याला माहीत नाही
पर्यावरण चा ऱ्हास होणार
Kutha rahta tumhi sir ??
नवीन बदलासह प्रस्ताव पाठवला असेल तर हा प्रस्ताव काय आहे किंवा या मार्गाचा काय बद्दल झाला हे कुठं पाहता येईल किंवा याचा नवीन डी पी आर कोठे पाहता येईल
वैनगंगा नलगंगा प्रकल्प चा कही जाल इलेक्शन अगोदर मोटामोटी गोष्ठी करत होता फडणवीस साहेब आत पुनः रोडा वर आले
Election आधी तर cancel केला होता. सर्वाना लाडकी बहीणचा फायदा मिळेल म्हणत होते आता त्यातील 2.50 लाख वजा केल्या.criteria लावला.सोयाबीनला 6600 भाव देणार होते etc etc......
गोव्यात कोणत शक्ती पीठ आहे
Shri Shantadurga Temple in Kavlem, Goa.
पत्रादेवी
Goa Kay nusta daru n party sathi famous Nahiye.. Jaun bagha kadhi tari temples tithle. Mg kalel Kay vaibhav n Kay te temples 🎉
यांना प्रकल्प करावा वाटतो शेतकर्यान पंचवीस हजार गुंठा पैसे देते सतरा वर्षां पासून जमीन ताब्यात आहे आजुन पैसे नाही
आमच्या जमिनी 25 लाख रुपये एकरी भाव आहे मग सरकारी मूल्य भाव 15 लाख आहे मग कशी जमिनी देणार शेतकरी 😄😄
कुलकर्णी तुमच्या आकासाठी हा महामार्ग तयार करायचा चालू आहे, गोव्याच्या समुद्रातून येणारा कोळसा गडचिरोली पर्यत आणि गडचिरोलीत ते गोवा असा सगळा मामला आहे, सगळे कांही आडाणी साठी
तुम्हाला तो कोळसा "आत" घ्यायचा आहे का?
उद्योगपतीबद्दल अशी भावना ठेवताय आणि उद्योग गुजरात ला गेले की हातपाय आपटून रडताय. 🤦♂️
बरोबर आहे
@@DESIBOY-fe7nm tech na 😂 mag hech loka mumbai pune nashik la jaun boltat ki amchya ithe kahi jobs nahi mahnun migrate karai la lagta 😂
गोव्याला कोणत शक्तीपीठ आहे
Patradevi
पत्रादेवी... ❤
World's number one Mumbai Goa highway thank you Nitin Gadkari😂
शक्तीपीठ हायवेची गरज काय? 2 वर्षापूर्वीचा नागपूर रत्नागिरी NH166 अस्तित्वात असताना ह्या नव्या हायवेची गरज नाही.
@@ashutoshkulkarni551माहिती असेल तर बोला अगोदर च अस्तित्वात असलेला रत्नागिरी नागपूर हायवे पासून जास्तीत जास्त 15 km आणि कमीत कमी 1.5 km आहे आणि रत्नागिरी नागपूर हायवे ट्राफिक कमी पडत टोल च टार्गेट पूर्ण होत नाही
@@anitapatil3541 express way ani highway madye difference ahee 😂 tumchya mate local road ani express sudha same kaam kartat mag 😂
#BJP ko bahar karo
Wait for the next Five Years 😂
1 road ahe tyala parallel road chi garaj nahi
NAGPUR -- NEW CAPITAL OF INDIA SOON
😂😂😂
हो सोयाबीन ले भाव ३४०० रुपये 😅😅
Congratulations
नाव फत्त शक्ती पिठाच आहे पण डोळा कोकणातील खनिज संपती वर आहे,
संपूर्ण महाराष्ट्राचा जीव म्हणजे हा सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत त्याची नासधूस करू नका,