गणपतींच्या फेट्यासाठी कापड स्वस्त कुठे मिळेल? | low budget cloth for Ganapati Feta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024
  • बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. बाप्पाची मूर्ती कोणती घ्यायची.. बाप्पाच्या सजावटीची आरास कशी करायची…बाप्पाला कोणते सोवळे नेसवायचे…कोणता शेला..कोणता फेटा आणायचा.. अशा सगळ्या विचारांची रेलचेल मनात चालू झाली आहे…
    आपल्या फिटनेस मराठा चॅनलतर्फे अशाच विविध गोष्टींची माहिती पुढे आपण घेणार आहोत.
    कल्याण मधील गोवेगाव येथे गणपतींच्या फेट्यासाठी आकर्षक, स्वस्त आणि वाजवी दरात कापड मिळते.
    तर तिथे प्रत्यक्ष जाऊन त्याची माहिती आपण आज ह्या वीडियोद्वारे घेणार आहोत.
    तर वीडियो शेवटपर्यंत बघा आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
    #फिटनेसमराठालाईफ
    #fitnessmarathalife

Комментарии • 28