नमस्कार जाधव मॅडम व राधा ...खरंच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वेगळे माणुसकीचे नाते तयार होतं हे दाखवून दिले आहे .घट्ट मैत्री तयार होते .खरंच मुलगी माहेरी यावे तसच वाटले आई म्हणून आक्काने प्रेम दिले .राधा व तिच्या मिस्टरानी सर्वाना कपडे आणले खूप माझे मन भरून आले . खरे माणुसकी चे दर्शन झाले आहे .रवी भाऊ ,रेश्मा ,आक्का ,दाजी ,राधा ,व दाजी खूप मनाने चांगले व निर्मल आहेत .जीवनात असेच राहावे ..तुम्हा सर्वाना शुभेच्छा व काळजी घ्या
"माझी राधा" या बोलण्यामध्ये किती आपलेपणा आहे.... खरंच खूप ग्रेट आहेस मनीषा ताई....
खुप छान वाटल 🙏
Tu kuthe rahtes radha
अजून पण माणुसकी जिवंत आहे तुमच्या रूपात ❤👌👏🌹
आक्का राधा ताईन जे आणल ते तिच्या परीस्तीती नुसार खुप मोठ आहे
मनिषा ताई तुम्ही खूप छान पाहुणचार केला राधाचा आणि शेवटीं डोळ्यात पाणी आले यालाच म्हणतात खरी माणुसकी
धन्यवाद मनिषाताई. राधाची प्रेमाची भेट प्रेमाने स्विकारली आपण. तिला माहेरचे प्रेम मिळाले. 🙏🙏🙏
नमस्कार जाधव मॅडम व राधा ...खरंच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वेगळे माणुसकीचे नाते तयार होतं हे दाखवून दिले आहे .घट्ट मैत्री तयार होते .खरंच मुलगी माहेरी यावे तसच वाटले आई म्हणून आक्काने प्रेम दिले .राधा व तिच्या मिस्टरानी सर्वाना कपडे आणले खूप माझे मन भरून आले . खरे माणुसकी चे दर्शन झाले आहे .रवी भाऊ ,रेश्मा ,आक्का ,दाजी ,राधा ,व दाजी खूप मनाने चांगले व निर्मल आहेत .जीवनात असेच राहावे ..तुम्हा सर्वाना शुभेच्छा व काळजी घ्या
तुमच्या माणुसकीला सलाम ...आक्का 🙏🙏
जगात माणुसकी आहे आणखीतुमचा सारखी देव माणसा मुळे खूपच छान ♥️♥️
खूपच छान, असच प्रेम रहुद्या एकमेकांवर
छान दिसते राधा अशीच राहत जा😊😊😚😚😚😘😍
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. 👍👌
ताई खरंच तुमचा आवाज ऐकल्यावर मला माझ्या आईची आठवण आली😭😭😭 खुप छान आहे तुमचा स्वभाव
तूमचा स्वभाव खूप छान आहे ताई 😍 तुमच्याकडे गरीब श्रीमंत नाही तुमच्याकडे फक्त एकच नातं आहे माणुसकीच😍😍😍
आमच्या आक्का ला कशाचाच गर्व नाही एक नंबर स्वभाव आक्का चा👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻
खरच आज राधा ताई खुप खुश दिसत आहे तुझी कहाणी आयकुन जे तुझ्या बद्दल आकल होत ना राधा ताई ते आज च व्हिडिओ पाहून तुला सखी ब हिन भेटल्या सारखं वाटलं
माणूसकी हाच खरा दागिना 🙏❤️💯👍
Khupch chhan 👍👌
Bombale Guruji
Deulgaon siddhi Ahmednagar
Akka gret kup chan 🙏🙏
आक्का खरच तुम्ही खूप छान आहात माणुसकी हिच खरी संपत्ती आहे
1 नंबर चा व्हिडिओ...
तुम्ही सगळे चागले आहे बरका एकदम कडक
अक्का राधा बदल तुमची माया आपुलकी बघून आई आणि भहीन ची माया भरभरून केली खरंच अक्का तुमच्या सारखी भहीन प्रतेका ला मिळावी खरंच अक्का मन भरुन आल
Khup chan ahe akka ....ani akkache man..👌🏼👌🏼👌🏼😊
Ly bhari swabhav aahe aakka.tumcha
Khup chan Tai mast ❤️👍
Khup happy happy Radha tai
आक्का खरच खूप तूम्ही चांगल्या आहेत खरच शब्द कमी पडतेल तूमच्या बदल बोलतांना खरच राधाला खरच बहीन मीळाली
Rada 🙏 happy birthday
आक्का तुम्ही खुप great आहात🙏🏻🙏🏻
खूप छान ताई राधा तूमच्याकडे आली खूप मस्त वाटलं
Khup bhari Manas aahat tumi
देव तुम्हाला खूप बरकत देवो
आकका माणुसकी म्हणजे काय असतं हे तुमच्या कडून शिकावं। खुपच छान
खूप खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan ahe 👍
अक्का खरच एकदम ग्रेट
खूप छान 👌👌👌
Akka kharach tumhi khup great ahat very nice 👌
खरच मनिषा ताई तुम्ही खूप छान आहे
अका खुपच छानं
छान.👌👌👌💐💐💐
You are great 👍
अक्का तु खरच खूप मोठ्या मनाची आहे सर्व सामन्याना पण मान देतात याच अभिमान वाटतो
Aakasaheb Great
खुप छान असेच
Akka khup chan aahe
Very nice aani tumcha garasomor khup chan zade lavlit
Khoop punny lagnar ahe tai tumhala
Aashirvad kamavnyasathi 'KARM' Lagte Te rumi kamavle
'DEV' Tumala sadaiv SUKHI THEVO hich prarthana
GOD BLESS YOU TAI😊
छान व्हिडिओ आहे ताई ..... आणि खरंच खुप माणुसकी आहे ह्या सगळयांना आणि रवी दादाना पण 👌👌👌👌👍👍👍
मनिषा ताई तुम्ही खूप छान आहे तुमचं नादात आईचं नातं मी छान आहे तुमचं आवाजातून समजलं की तुम्हाला डोळे भरून आलते तुमचे
खुप छान ताईसाहेब लय भारी वाटल मला पण
एक नंबर मनीषा खूप प्रेमळ भारी स्वभाव आहे तुझा 😘😘👌👌🙌
मस्त 👌👌
खुपच छान वाटल आपले पणा बघुन🌷
Khupach bhari akka
Greatest moments di
खरच तुम्ही खूपच छान आहेत 👍
आक्का तुम्ही खूप खूप ग्रेट आहात 🙏
Khup 👌🏻👌🏻👌🏻
ताई खूप छान आहात तूम्ही तूमचा परिवार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai tumchya bolnyat ly prem aahe mla tumch boln khup aavdt tumi khup mayalu aahet
खुप भारी 👌👌👍
खुप छान
Aaka dusryach dukh baghun tumcya dolyat pani aal tumala khupchan aashirvad miltil
अभिनंदन ताई 10000k
खूप छान वाटले ताई, परमेश्वर सर्व बघत असतो ताई, तूम्ही जे केलंय ना राधा साठी त्यापेक्षा कीती तरी पटीने तूमच्या कडे येईल
जय भिम ताई खुप छान आहे
Mahira sunna naslr ka hai Tum Hi Jana hath👏👌👌👌👌👌👌
फार छान 🙏👍✊👌👌👌🌹
आक्का
Khupch chn radatai
Very nice Akka
अक्का तू ग्रेट आहेस 🙏
मस्त आहे कपडे आहेत राधा ताई
Kharch akkatai tumchyat khup manuski ahe kharch khup great ahat tai
👌👌👌👌
धन्यवाद मनिषा ताई तुम्ही सगळ्यांना
आपलसं केलं ❤️🙏🙏👌👌
एकच नंबर आक्का ताई 🙏😘
मनीषा ताई खूप Great 👌👌👌
खूप छान आक्का राधा ताई
Mast👌👌👌👍
खुपच छान
Aanandi raha radha tu ashich
ताई आभिनंदन👌👌🙏🏻
खूप छान गिफ्ट आहे अक्का.खूप छान वाटल राधा ताई ला एक माहेर भेटल.ताई तू शेवटी रडली माझ्या पण डोळ्यात पाणी आले😭
खुपच सुंदर आहे गिफ्ट 👌👌👌👌😍😍
Tumch Prem bagun mla khup brun al Aka
As vat ki jagat aj pn manuski shilk ahe, so I found of u
आका तुम्ही लोक खुप मोठा या मनाचे आहात 👌👌👌
ताई खूप छान गरिबांना असंच मदत करीत रहा ,,हेच खरं पुण्य👌👌👌👌👌
Manesha tai khup chan vatle
अक्का लय भारी वाटलं
👌👌👌👌👌 tai
आव्का तु खुपच छान आहे
खुप छान ताई
Kay chaan swabhav ahe tumcha taai...tumhala bhetayche ahe
भारी
Akka tumhala lakho lakho salam.
Mast Nate
Nice ❤️
खुप छान... कसे का असेना पण छान कपडे साडी आनले राधाताईनी ....मनिशाताई तुम्ही खुष प्रेमळ आहात👌👌🙏🙏