आजीचे तुज्यावर किती प्रेम आहे तिच्या डोळ्यातल्या अश्रूने आज पुन्हा दिसले ❤️🤗, खूपच भारी वाटला प्रवास 👌👌❤️❤️, बिच्चारा बाबु बस लागते त्यामुळे जेवला नाही. गावातील तुज्या सगळ्या मित्रपरिवाराला, प्रश्न विचारणाऱ्या आजीला आणि गावाला खूप मिस करू😔. आजचाही व्हिडिओ जबरदस्त होता 👌👌❤️❤️
वा स्वागत आहे तुझे ठाण्यात एवढ्या रात्रीच्या प्रवासात सुध्दा तू विडिओ छान केला बाळा आणि तुझी आजी व पद्या रडलेले बघून मला सुध्दा डोळे भरून आले केवढे प्रेम करतात तुझ्यावर खरच तुझा स्वभाव खुपच गोड आहे आणि एवढे मित्रमंडळी तुला सोडण्यास आले हे बघून बरे वाटले आणि प्रवासात सुध्दा तुला सबस्क्रायबर भेटले खुप छान वाटले खुप छान होता तुझा विडिओ आवडला लव यू टू बाळा गाॅड ब्लेस यू
Hi Anikat, loved your vlog. Me and my wife to see your vlog in Thane. My wife is from Thane and I was also born there but we have not visited India for the last 3 years. So we are really looking forward to your Thane vlog. Take care Raj
मस्तच होता व्हिडियो. आम्हाला पण प्रवासाचा फील आला.तू सगळ्यांची काळजी करतोस.बाबू हरमाळलो.आजी खूप इमोशनल झाली. आजीचे डोळे खूप खोल गेलेत .तिला काहीतरी टाँनिक सुरू कर.प्रश्न विचारणारी आजी दिसली नाही. अनिकेत तू व्हिडियो खूप सुंदर करतोस.आँल द बेस्ट.आता उद्याच्या ब्लाँगमध्ये आईबाबा दादापण दिसणार. चिनूची आठवणही काढलीस.
एवढ्या लांबीच्या प्रवासातही तू video बनवलास त्याकरीता thanks आणि सुखरूप पोहचलास ते पाहून आनंद झाला.
Mast hota prvas dada kup chan 👌👌
3 लाखाच्या जवळ लवकरच🙏🏻🙏🏻🙏🏻
अनिकेत भावा छोटा जरी बॉल्क बनवलास तरि आम्हां सरवान्ला खूप आवडतो असेच दरोज बॉल्क बनवत रहा.❤❤💥👌👍🙏
Nice vlog..maja yete ase traveling karayla..
This episode is very good 👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻💐💐💐🌹🌹🙂🙂
👌💐👌सुंदर निसर्ग अप्रतिम सौंदर्य 💐🙏
छान निसर्गाचे. दर्शन तुज्या मुळे आम्हाला ब्लॉग चे माध्यमातून पहावयास मिळते 👌👌
पत्याची दया आली
Video khup chan ahe
आज्जीला तुझ्या सोबत आणायला हवे होतेस. 👍👍 तिला रडताना बघून आम्हाला पण वाईट वाटले
Ho
खूप सुंदर कोकणचा निसर्ग पहायला मिळाला आणि सुंदर प्रवास आणि प्रवास वर्णन. सुंदर Video.
मस्त ब्लॉग कोकण च नैसर्गिक सौंदर्य ते पण पावसाळ्यात अजुन खुलुन दिसत होते 👍
फार छान
Have nice time in Thane.
Atishay chan watle to see travel in bus.....konkan to Mumbai(Thane)👌..njoy &Tc
Khup mast video...Take care👍
Khup छान मस्त वाटला ब्लॉक
आजीचे तुज्यावर किती प्रेम आहे तिच्या डोळ्यातल्या अश्रूने आज पुन्हा दिसले ❤️🤗, खूपच भारी वाटला प्रवास 👌👌❤️❤️, बिच्चारा बाबु बस लागते त्यामुळे जेवला नाही. गावातील तुज्या सगळ्या मित्रपरिवाराला, प्रश्न विचारणाऱ्या आजीला आणि गावाला खूप मिस करू😔. आजचाही व्हिडिओ जबरदस्त होता 👌👌❤️❤️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Kay bhari boltos tu Dada.....mast
निघाले का ठाण्याला ☺️
खूप छान अनिकेत ♥️
ओके आम्ही उद्या वाट बघतो
Khup chan vlog nehmi sarkha 👍👌👌 Aaji emotional zali
पत्या आणि तुझी जोडी भारी शोभते... असेच आयुष्यभर जीवनसाथी बनून एकत्र राहा.😄
💐💐 Hardik Swagat Jab Ambala
वा स्वागत आहे तुझे ठाण्यात एवढ्या रात्रीच्या प्रवासात सुध्दा तू विडिओ छान केला बाळा आणि तुझी आजी व पद्या रडलेले बघून मला सुध्दा डोळे भरून आले केवढे प्रेम करतात तुझ्यावर खरच तुझा स्वभाव खुपच गोड आहे आणि एवढे मित्रमंडळी तुला सोडण्यास आले हे बघून बरे वाटले आणि प्रवासात सुध्दा तुला सबस्क्रायबर भेटले खुप छान वाटले खुप छान होता तुझा विडिओ आवडला लव यू टू बाळा गाॅड ब्लेस यू
छान आहे व्हिडिओ
अप्रतिम अनुपम विडियो, लांबचा प्रवास बसने खूप उत्तम निर्णय
Khup chhan pravas amgich karat ahot ase janavale.nisarg natla ahe v to ghati basun baghata ala tysm Aniket
खूप छान होता आजचा व्हिडिओ
Chota pack bada dhamaka hehehe chaan 🙏🌷🥰U too take care stay safe
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. अनिकेत दादा.नमस्कार.
Khupch Chan video
Happy journey
Nice video.... Keep it up. Dada
आजीचे नातवावर किती प्रेम❤
एक दिवस पण तूझ्याशिवाय तिला रहाता येत नाहि. आजी रडली तेव्हा मला पण भरून आले.
🤣🤣🤣
छान होता. एकदम ओरिजिनल
Back to Mumbai, Enjoy the Event , Nice Vlog, Patyacha and Aaji sad moment .
Khup Chan ... Vlog .... सुकरुप पोहोचला 🙏
खुप प्रेम आहे, मित्राचे असेच राहू दे 👌👌
खूप छान वाटले प्रवासाचा व्हिडिओ पाहून
Khup chan dada aaji khup emotional zali kharch love you ajji💕💕💕
खुप छान होता आजचा व्हिडिओ आवडला
अरे पत्या तरी न्यायचे सोबत.......🕺🕴🕺🕴
तुम्हची राम लक्ष्मण ची जोडी आणि तु त्याला सोडून गेलास🤨🤨🤨🤨🤨🤨
आत्ता नवीन दोस्त भेटलाय. मग पत्याला विसरला... बिचारा पत्या... किती जीव लावलेला त्याने
Waiting for Thanevlog,Missing Harkul Gaon, tuzya mule aple watate,Enjoy stay
Khup chhan finally thane sukhrup aalat god bless you 💖💖
पोहचले का व्यवस्थित👍👍👍💐💐💐
Aaji kiti maya karte tuzyavar you are so lucky 😇😇😇welcome to Thane
Welcome in thane vlog mast missing harkul jai pavna devi
सुंदर पावसाळी निसर्ग छान वा कोकण
आजीचे कीती प्रेम तुझ्यावर म्हणूनच आम्हाला आजी खूप आवडते . आजी आमुची मायेचा सागर दिला तिने जीवना आधार.
मस्त व्हिडिओ अनिकेत ठाणे त स्वागत 🙏👌
Great पोहोचला व्यवस्थीत, thanks for updates, आई खूप खुश होणार तुला बघून
एक नं व्हिडिओ गावावरून मुंबईला येन तर आपलं मन नाय होत पण मुंबईवरून गावाला येन म्हटलं कि आनंद होतो तर तसा लवकर गावी ये आणि गावचे व्हिडिओ दाखव बस
Ho barober bhava
No one noticed
That is Giroba Travels
#giroba#travels ❤️❤️❤️😘😘😘
Very nice traveling vedio. 👌
छान सुंदर आणि मस्तच
Nice video ⚘
Good presentation 👏
Keep it up ⚘
All the best 👍🙌
खुप छान 👍, बस ने बाहेर चे सीन छान वाटले
बघायला. 👍👍👍
Khup chan
अनिकेत मस्त, तुम्हा सरवाना खुप खुप शुभेच्छा
ऊद्या video चि वाट पाहीन👍😍❤👌
😍😍😍.. Finally Thane❤❤ Aniket mi suddha thanyachi ahe tyamule mala khup utsukta ahe pahnyachi.
Very Nice kokan bhau
आजी 🙏❤️😘, पहिले लाईक नेहमीप्रमाणे 👍, आता व्हिडिओ पाहणार
पत्या!! अनिकेत येणार लवकर
व्हिडिओ छान 👌👌
हरकुळचा निसर्ग आणि माणस तुला खुप miss करतील.🙏👍
NIGHALAT TANAYALA KHUP CHHAN VIDIO
Welcome to Thane 💥✨
Kup chan thanayt aagman zale tuze kup bare vatle
Patya narvas hota tula sagle kup
Miss karnar
Lavkar gavi Ja💓
आजचा ब्लॉग पण 1 number होता
Welcome to mumbai 👍👏
Ek sangu ka ....tu gawalach chan watato means... Tula te wataran suits karate......Nadya Nisarg ...aaji....chinu.....most imp patya aani tuzi...frendship......tumachi...bonding khup chan aahe ...bhau watata tumhi ..patyach ..khup jiv aahe tuzywar... .tumachi sheti
..ti hasanari aaji....tuze khup kasht karane aai..vadil...🙏🙏... Tumache sadhe...pan..khup..bolake..ghar...... mase...dongar
...hirvigar...zade...... Tumcha....family madhalya imp membr yash......chota bhauch ... tuza imp mhanje manase khup sadhe aahet..kothehi bhapake pana nahi ..
Shahar nako watate....khup ..bhayankar watate...baki ...sakharpudhya... subechya....bhavals sang....❤️❤️❤️
Hi Anikat, loved your vlog. Me and my wife to see your vlog in Thane. My wife is from Thane and I was also born there but we have not visited India for the last 3 years. So we are really looking forward to your Thane vlog. Take care Raj
Mastch
Chan hoti videos 🎥
❤❤❤❤❤
पूर्ण प्रवासाचा विडिओ मस्त
Your video is very nice 😀
Welcome to Mumbai and Thane.take care we miss Ahji.🌹🌺👍
Nice👌👌welcome to thane👍
तु आणि बाबू ठाणे ते कणकवली बाईक राईड अजूनही मी बघत असतो खुप भारी वाटते
आता तुम्ही दोघे बरोबर आहेत म्हणजे धमाल असणार 👍👍👌👌
प्रवासाचा व्हिडिओ मस्त झाला...आम्ही गावावरून येताना कळवा नाक्यावर उतरतो..पण शेवटी गाव ते गाव..सुंदर
Khup mast hoti video.
Happy independence day. 😊🙏👍 God's bless you. 😊🙏👍🇮🇳
Welcome to Thane. 🥳🙏
अनिकेत विडिओ खुपछान आहे plz आता तरी सांग तु ठाण्यात कुठे राहतो तु बोला होता मी ठाण्यात आलो कि सांगतो सांगणारे अनिकेत
आजीला आणायचे होते ना मुंबईला गावाला का ठेवले आजीच किती प्रेम आहे तूझ्यावर डोळ्यात पाणी आले.
Welcome in Thane.....
Aatta ... Gosht ... Thanyatli....
Start kar .... 🥰🤩
Video bghun gavi jaychi iccha hotey.. as watt gavich rahav.. kayam... hope god bless for this...
आजचा ब्लॉग एकदम मस्त होता
मस्तच होता व्हिडियो. आम्हाला पण प्रवासाचा फील आला.तू सगळ्यांची काळजी करतोस.बाबू हरमाळलो.आजी खूप इमोशनल झाली. आजीचे डोळे खूप खोल गेलेत .तिला काहीतरी टाँनिक सुरू कर.प्रश्न विचारणारी आजी दिसली नाही. अनिकेत तू व्हिडियो खूप सुंदर करतोस.आँल द बेस्ट.आता उद्याच्या ब्लाँगमध्ये आईबाबा दादापण दिसणार. चिनूची आठवणही काढलीस.
chala ata punha aai and papa na baghta yeil.. Dada la congratulations and Thane ch ghar pahila chaan vatel nakki dakhavshil dada
सुखरूप पोहोचलात , छान. साखरपुडा सोहळा मस्त एन्जॉय कर..
Thank u dada... Tu avd travel karun pn amchyasathi video banvlas... Keep growing always
Aali video....... 😊😊😊
Welcome to Thane Brother ❤️✌️
Welcome to apale Thane❤️
Khup chan video
Mast bhava welcome Mumbai
Nice bhava
खूप छान प्रवास केला. व्हिडिओ .पण छान बनवलास.तू ठाण्यात आल्यावर शेजारी आला असे वाटले. मी पण ठाण्यात राहते व गाव माझे मालवण वायरी आहे.
वेल कॉम टु ठाणे
Mast.. Babu