मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | नात्यांचा स्पर्श | Natyancha sparsh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 55

  • @vinodmohite125
    @vinodmohite125 Год назад +9

    जे झाल ते विसरा.संदीप आणि सोनाली ला माफ करा
    मोनाली वर जीवापाड प्रेम करा.तिचा खूप मोठा त्याग आहे आणि ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करते.

  • @ravindrahande407
    @ravindrahande407 11 месяцев назад

    Yes

  • @manikabhyankar9435
    @manikabhyankar9435 Год назад +4

    हो तुम्ही त्या दोघांना माफ केलं पाहिजे जे झालं ते झालं सोडून द्या हे जर उलट झाल असतं तर तुम्ही हेच केले असते नं

  • @chandrakantchintawar8099
    @chandrakantchintawar8099 Год назад +2

    गैरसमज दूर करुन नव्याने जीवनाची सुरुवात करुन आनंदी जिवन जगावे.

  • @astrovastu5166
    @astrovastu5166 Год назад +2

    मुळात तिने तुमच्यावर प्रेमाचं केलं नाही व एकेरी प्रेम काहीच कामाचे नसते.
    वास्तविक तिने तुम्हाला सांगायचे होते की मी तुमच्यावर मुळीच प्रेम करत नाही व माझी अपेक्षा करू नका.
    आता हा विषय संपला.पण मोणालिने तुम्हाला धोका तर दिलेला नाही.
    पण तुम्हाला यातले खरे अगोदरच संगितले असते तर त्या दोघींची भेट होत राहिली नसती.
    तेव्हा भले तुम्ही विसरून जा अथवा नका विसरु पण आता बोलायला हरकत नाही.

  • @shindvs
    @shindvs 11 месяцев назад

    Very good but lot confusion in life you have to correct it❤

  • @sugandhakharmale5941
    @sugandhakharmale5941 Год назад +6

    Khup ugichach lambvili ahe gost soso ahe

  • @priyanshiprasad8166
    @priyanshiprasad8166 24 дня назад

    ह्या गोष्टी कोणत्या aap वरून घेता .म कश्या बनवता मार्गदर्शन करा

  • @raosahebwaghdhare8037
    @raosahebwaghdhare8037 Год назад +3

    होय. तुम्ही मागचे सर्व विसरून संदीप व सोनाली बरोबर बोलायला पाहिजे.

  • @shitalhulwan2184
    @shitalhulwan2184 10 месяцев назад +1

    बोला

  • @manjushayevlekar9291
    @manjushayevlekar9291 Год назад +1

    राकेश तुमच्या पेक्षा जास्त मोनाली ला भोगाव लागले
    समाजासाठी ती मोनाली ची सोनाली होऊन फिरते
    आणि तिच्या वडिलांनी ती मेली आहे अस जग जाहीर केल
    एवढं असून पण मोनाली नी तुमच्या शी प्रेम केल संसार केला
    खरतर ती चा हक्क आहे संदिप आणि सोनाली ला माफ करायच कि नाही
    राकेश तुम्हाला तर प्रेमळ बायको भेटली
    तुमचावर खर प्रेम करणारी
    मग राग कसला खर तर
    मोनाली ला तुम्ही साथ द्या आणि ती ची खरी ओळख
    मोनाली नावाने

  • @sayleeraut1310
    @sayleeraut1310 7 месяцев назад

    Sandeep aani sonal la माफ नाही करायचे राकेश ने

  • @nswami3731
    @nswami3731 11 месяцев назад +1

    Ar rakesh benya monali tr hi gosht tula sangu shkli asti na kuth jate ky krte me jith jate ti mazi maitrin nhi tr bahin ahe mhnun
    Monali pn sonali sarkhic chalu ahe je tu tila redhand pkdlyavr khr sangt ahe pn tila he nhi smjl ki tichya ashya vagnyan tula ky tras zala hota

  • @sunitasamjiskar3003
    @sunitasamjiskar3003 Год назад +6

    Kharach tumi ektra yeun bolayla pahije... zal gel visrun ja... 😊

    • @mahadevmane6888
      @mahadevmane6888 Год назад

      ❤😂हि गोष्ट विसरणयासारखी आहे?😂❤
      ❤😂धन्यवाद 😂❤

  • @SACHINSHINDE778
    @SACHINSHINDE778 Год назад +1

    बोललं पहिजे

  • @sushmajayaprakash228
    @sushmajayaprakash228 Год назад +3

    Nice story pls bola tyanchyashi

  • @bhagyashreepawar978
    @bhagyashreepawar978 Год назад +32

    झाले ते झाले जर सोनालीने राकेश बरोबर लग्न करुन संदीप बरोबर संबंध ठेवले असते तर ती खुपच मोठी फसवणूक होती

  • @neetakhandekar7114
    @neetakhandekar7114 Год назад

    Jindagi ajeeb hai💘

  • @kalpanagawai6887
    @kalpanagawai6887 Год назад +3

    स्टोरी थोडी लहान पाहिजे

    • @sam-oq9tr
      @sam-oq9tr Год назад

      हे एक कथानक आहे रियल लाइफ कसे असेल

  • @neetakhandekar7114
    @neetakhandekar7114 Год назад

    Jindagi ajeeb nai💘

  • @suc1621
    @suc1621 Год назад +2

    Ho bolayla have
    Junya goshti ugarun kai fayda

  • @ishakulkarni6835
    @ishakulkarni6835 Год назад

    जे झालं ते योग्य नाहीच पण जुन्या गोष्टी खुप काळ मनात ठेऊन नये जे झालं ते आपल्या बल्यसाठीच समजुन सोडु द्यायच कदाचीत सोनालीच जबरदस्तीने तुमच्यासोबत लग्न झाले असते तर तीच मन तुमच्यात गुंतल नसतं कमी ती संदीप बरोबर चोरुन भेटणं बोलणं राहीली असती व तुम्हाला धोका लीला असता व तुमची मैत्री तुटली असती व तुम्ही तिघेही बदनाम झाले असता असं समजा तुमची बदनामी होण्यापासुन वाचली

  • @allinone_india3867
    @allinone_india3867 9 месяцев назад

    Tumhi text kshe add krta.. Video vr

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim8297 Год назад +1

    संदिप आणि सोनाली यांची काहीही चुक नाहीं त्यांनां क्षमा करावी

  • @AshapkShaikh-m4v
    @AshapkShaikh-m4v Год назад +1

    प्रेम आहे तर अदीच सांगा घरचे मग दूसरा मुलगा का बगतील,, पोराना ही फीलिंग आहे ना वो

    • @mangeshdange8893
      @mangeshdange8893 10 месяцев назад +1

      पोरींची त्यांचे ज्याच्यावर खरेच प्रेम आहे, त्याच्याविषयी, तो व्यवस्थित मुलगा असेल तर, घरच्यांना सांगून लग्न त्याच्याशीच केले पाहिजे.

  • @reetashirsat5167
    @reetashirsat5167 Год назад

    Soore,forthem

  • @sumandhende6046
    @sumandhende6046 Год назад

    3

  • @sheelashelke1677
    @sheelashelke1677 Год назад +6

    सोनालीने फसवले नाही. त्या दोघांना माफ करा.आणि बोलायला लागा.

  • @mukundvivarekar124
    @mukundvivarekar124 Год назад

    All is well forgive them.

  • @rupalihambre7396
    @rupalihambre7396 Год назад +1

    बोलायला हव

  • @yashrajworld8673
    @yashrajworld8673 Год назад +1

    Wow

  • @avinashsarkate1202
    @avinashsarkate1202 Год назад

    Nahi

  • @manishamane1295
    @manishamane1295 Год назад

    Ho map kel pahije

  • @neelampawar-qu3dw
    @neelampawar-qu3dw Год назад +1

    Bola la pahije

  • @sangitamanemane3304
    @sangitamanemane3304 Год назад +3

    बहिणीला एकत्र आणायचे असेल तर तुम्ही त्यांना माफ करा

  • @anandnaik1343
    @anandnaik1343 Год назад +1

    Tula tar lagnacha baykone fasvlela nahi na to ok bolu de bahinina

  • @alkataware4488
    @alkataware4488 Год назад

    Ho maf kra Karan sonali plun gelyamule monali channbayko milali

  • @AshwiniKalpatil
    @AshwiniKalpatil Год назад +3

    Pliz bola ani maaf kara

  • @navneetchavan4788
    @navneetchavan4788 6 месяцев назад

    Bakwas story.... Jar sonali la monali la bhetayche hote tar jewnacha programe thewaychi Kay garaj. Te doghe office la gelyawar kadhi pan bhetu shakat hotya. Tya sathi Sandeep lajewna sathi invite karayachi Kay garaj. Hya madhe risk hoti. Full tooo bakwas.

  • @vijayshreekadam5477
    @vijayshreekadam5477 Год назад

    Kharch bolayala have dada tumhi tayanshi janmal ekdach yayche ahe Ani ekdach jayche ahe nantarun pachatap karnayapeksha bola dada tumhi maf kRa tayna🙏🙏

    • @avinashpadoley7613
      @avinashpadoley7613 Год назад

      Watchman ne sangitle ki Rakesh office la gelyavar Monika roj sakali baher last hoti, Kuthe ?
      ?