हा केजरीवालांचा नाही तर डीप स्टेटचा पराभव आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025

Комментарии • 100

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 15 часов назад +35

    दिल्लीच्या जनतेचे आभार !! 💐 कट्टर ईमानदार व्यक्तीला जागा दाखवून दिली . 👍

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 14 часов назад +28

    पंतप्रधान पदाचे स्वप्न पहाणारे काका, उद्धव नंतरचे केजरीवाल पण संपले.

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 15 часов назад +34

    युवा नेत्याचा अजून एक अपमानास्पद पराभव, भारत जोडून, कुटील कारस्थान करून दिल्लीकरांनी भरभरून शून्य आमदार निवडून दिले. हा मुद्दाही महत्त्वाचा.😅

    • @viveksapre8
      @viveksapre8 14 часов назад +1

      Oline 3 ryanda ZERO.
      NO LOSS

    • @nandkushormule1373
      @nandkushormule1373 10 часов назад

      काँग्रेस ला भारत सरकारने वास्तविक पुरस्कार् दिला पाहिजे कारण 0 जागा मिळविण्यात ह्याट ट्रिक केल्याबद्दल.भारत माता की जय.

    • @mbg61
      @mbg61 3 часа назад

      6व्यांदा शून्य ​@@viveksapre8

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 13 часов назад +11

    अनयजी तुमच्या निष्कर्षाशी पूर्ण सहमत हा माणूस "I am an anarchist"सरळसरळ म्हणवून घेतो! अतिशय क्रूर विधिनिषेध शून्य आहे

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh 16 часов назад +10

    दिल्ली च्या जनतेचे मनपूर्वक अभिनंदन ❤️❤️❤️

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 15 часов назад +17

    आता तर विरोधकांचा जास्तच थयथयाट सुरू होईल .

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 15 часов назад

      विरोधकांचाच नव्हे तर चायबिस्कुट्यांचाही.अगदी फेक सत्ताच्या गिरट्यालाही फेफरं येईल बघा!

  • @sunilpitre4806
    @sunilpitre4806 15 часов назад +9

    फायनल डेस्टिनेशन लंडन. देशाच्या सीमा राजकीय नेत्यांसाठी सील करायची वेळ आली आहे.

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 15 часов назад +7

    १४० वर्षाचा इतिहास दैदिप्यमान नसून, तो बराच काळा आहे असल्यास थोडासाच पांढरा आहे. ज्या वेळी, ज्या व्यक्तीमुळे पांढरा इतिहास निर्माण होत शकला असता , त्यावेळी त्या व्यक्तींना दूर करण्यात आले हे एक विदारक सत्य होते/ आहे!

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 15 часов назад +10

    विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, आण्णा हजारे, सह्याद्री एक्स्प्रेसने मुंबईला आले. ८/१० पोलिस/सरकारी अधिकारी त्यांना घ्यायला आले होते. त्यांच्या घोळक्यातुन जाताना आण्णा उगाचच इकडे तिकडे भरकटायचे आणि अधिकारी अत्यंत अदबीने त्यांना रस्त्या दाखवायचे. एवढा लबाड आहे हा गुरु !

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 11 часов назад

      गुरुची विद्या गुरुला 🤔🤔 त्यांना केजरीवाल सारखा महागुरु भेटला👍

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 13 часов назад +3

    Very very very good statement by mr Anay joglekar nice presentation God bless you.next target of BJP should eliminate gundagiri and haptagiri from maharastra.jai Hind jai bhole nath.

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 9 часов назад +2

    ज्या वेगाने ते उदयाला आले, शिखरस्थ झाले तेव्हाच त्यांचं पतन असंच होणार हे ठरलेलं होतं. निसर्ग आहे.

  • @akashK1601
    @akashK1601 11 часов назад +4

    आज लोकसभा निवडणूक झाली तर 350 पार नक्कीच होईल.

  • @Sunil-Gatne
    @Sunil-Gatne 15 часов назад +6

    केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आल्याने दिल्लीचे आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी आता भाजपची कसोटी लागेल एवढं नक्की. 🤗

  • @skale97
    @skale97 8 часов назад +2

    दिल्ली चा विजय हा भारतीय जनतेचा विजय आहे

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 9 часов назад +2

    केजरीवालना आता अधिवेशन बोलवून वाट्टेल ते बोलायची संधी कशी मिळणार ?

  • @abhaynath5833
    @abhaynath5833 16 часов назад +15

    पंजाब मधून आपची हकालपट्टी झाली पाहिजे.

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 7 часов назад

    दिल्लीचे निकाल निश्चितच आनंददायी आहेत...!!
    अतिशय योग्य वेळी दिल्लीच्या जनतेने हा बदल घडविला यासाठी त्यांचे अभिनंदन... !!!
    भाजपाला असेच यश मिळो.. !!
    🙏

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 10 часов назад +2

    काँग्रेस हा १४० वर्षांपूर्वीचा पक्ष आहे हे विधान चुकीचं आहे. असं म्हणून त्याला कसला का होइना मोठेपणा देण्याचं कारण नाही.
    स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वच विचारधारांचे लोक काँग्रेस नावाच्या संघटनेत होते. स्वातंत्र्या नंतर काँग्रेस नावाचा राजकीय पक्ष चालवू नये असं गांधी म्हणत. पण तो काढला गेला. आणि आजपर्यंत चालविला जात आहे. म्हणून हा पक्ष ७७ वर्षे इतका जुना आहे असं म्हणणं संयुक्तिक होईल .

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 16 часов назад +3

    Anayji namskar
    Chan mahitepurna video.

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 15 часов назад +4

    विरोधक आणि चायबिस्कुट्यांच्या बुडाला म्हणे भारीच आग लागलीय! अग्निशमन दलाच्या असंख्य गाड्याही आग विझवण्यात कमी पडतायत!😂😂

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 14 часов назад +3

    काही ठराविक पत्रकारांना सुध्दा ताकद देऊन, त्याच नेत्यांमागे उभ करण्यात येत आहे. त्या सर्वच नेत्याशी उत्तम संबंध ते पत्रकार ठेऊन आहेत. त्या पत्रकारानपासून सुध्दा सावध राहायला पाहिजे .

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 2 часа назад

    वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
    ज्या लोकशाही प्रजासत्ताक देशाचे मतदार 100% मतदानाने देशभक्त सरकार निवडतात त्या देशाचे देशी किंवा विदेशी डिप स्टेट किंवा पंचमस्तंभीय कारवाया काहीही वाकडं करू शकणार नाही स्वदेशी आर्थिक प्रगती देशाला यशाच्या शिखरावर नेत असते फक्त घराणेशाही प्रा लि पासून सावध राहण्याची गरज आहे
    🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏

  • @446sandeep
    @446sandeep 12 часов назад +2

    आता पंजाब विरूद्ध केंद्र सरकार असा संघर्ष वाढणार. केजरीवाल दिल्लीत बसून हे करणार.

  • @Hindukush9
    @Hindukush9 14 часов назад +9

    लागा केजरी 🍺 में दाग़, मिटाऊं कैसे,
    शिशमहल 🏡 में जाऊं कैसे ❓
    यमुना को साफ करू कैसे ❓🍻🍷🥸🤪

  • @akashK1601
    @akashK1601 11 часов назад +3

    कॉंग्रेसने आर्यभट्टांचा पुतळा उभा करायला पाहिजे.

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 16 часов назад +4

    बरे झाले केजरीवाल यांचा garv खाली आला

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 16 часов назад +2

    🙏जय सत्य सनातन की जय 🙏आपल्या देशाच्या राजकुमारच, राज्याच्या राजकन्येच, काय करायच 😂म्हणजे देशाच भलं होईल हा विचार आता भाजपा ने करावा 🙏तसेच विदुषक विश्व् प्रवक्ते, बद्दल ही इलाज करावा 🙏

  • @chandrashekharkulkarni9044
    @chandrashekharkulkarni9044 Час назад

    You have explained in very simple language.

  • @ravindrajoshi1839
    @ravindrajoshi1839 8 часов назад

    U RIGHTLY SAID.....IT.....! My young bro....!

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 16 часов назад +6

    शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने जो धुडगूस घातला त्याचा परिणाम आज दिसला . दारु घोटाळा , शीशमहाल ही कारणे आहेतच !

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 13 часов назад

      नुसते तेवढेच नाही तर ट्रंप यांच्या दौऱ्यावेळी ठरवून हिंदू मुस्लिम दंगे घडवले एका उत्तम उमद्या अधिकाऱ्याची निर्घृण हत्येचा गुन्हा या माणसांमुळे घडला!

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 13 часов назад

      नुसते तेवढेच नाही तर ट्रंप यांच्या दौऱ्यावेळी ठरवून हिंदू मुस्लिम दंगे घडवले एका उत्तम उमद्या अधिकाऱ्याची निर्घृण हत्येचा गुन्हा या माणसांमुळे घडला!

    • @balkrishnasambre3747
      @balkrishnasambre3747 11 часов назад

      L

  • @suhaslimaye1570
    @suhaslimaye1570 10 часов назад

    Very nice analysis

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 11 часов назад

    आज झी २४ वर बेडकी फारच झोंबली

  • @jayantindurkar6467
    @jayantindurkar6467 10 часов назад

    जनताच जनार्दन असते हे परत सिध्द झालं .राजकारण्यांनी लोकांना एका लिमिटच्या पुढे चुतिया बनवण्याचा प्रयत्न करू नये .लोक मतदान करून त्यांची बरोबर जागा दाखवुन देतात .

  • @alextvp16
    @alextvp16 15 часов назад +3

    How to survive now without POWER ? I think he must have second plan ready

  • @rajannaik8723
    @rajannaik8723 14 часов назад +2

    लोकांना परिवर्तन हवं आहे असं सन्मा. सन्मा. सन्मा.१०८ प्रियांका वाड्रा देवी म्हणाल्या आज.
    परिवर्तनासाठी पप्पूचा पक्ष योग्य पर्याय वाटला नाही दिल्लीकरांना...

  • @sm-ku4dp
    @sm-ku4dp 11 часов назад

    केजरीवाल ची खेळी भाजपा ने वापरली आहे ह्याचा परिणाम इतर राज्यात भोगावा लागेल.

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 13 часов назад

    खुप आवडला

  • @makarandbhide8276
    @makarandbhide8276 15 часов назад

    Anay khup chan bollas 👍

  • @mageshdonde2708
    @mageshdonde2708 10 часов назад

    अनय मस्त व्हिडिओ

  • @AshokVaze-vz5zk
    @AshokVaze-vz5zk 21 минуту назад

    अजून ही धोका टळ ले ला नाही

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 13 часов назад +2

    जामीनावर बाहेर एका अटीवर,की परत कुठेही मुख्यमंत्री होता येणार नाही निर्दोष सुटले पर्यंत,मग पंजाब ला कसं जमेल ते सांगावं आनयजी...ते खरं आहे का???

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 12 часов назад

    नमस्कार अनयजी 🙏🙏🙏❤❤

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 11 часов назад

    आत्ता मिशन मुबई महा पालिका आणि जिल्हा परिषदेच्या स्थानिक पातळीवर सर्व निवडणुकीत या झोलर इंडी आघाडी चा राजकारण तून तडीपार केले पाहिजे महा राष्ट्र मधुन

  • @vinodathale9687
    @vinodathale9687 15 часов назад +3

    शब्द कोशात केजरीवाल म्हणजे काय हे सुनिश्चत करावे 😂

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 8 часов назад

    भाजप 50% च्या पुढे हवा होता.

  • @medhapendharkar8906
    @medhapendharkar8906 7 часов назад

    सहमत अनयजी

  • @Ssagarmaha
    @Ssagarmaha 15 часов назад +2

    सी आय ऐ हरल

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 16 часов назад +2

    🙏🙏🚩

  • @sanjaykinkar9798
    @sanjaykinkar9798 11 часов назад

    🚩🚩 जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 15 часов назад +2

    डीप स्टेट ची ध्वनिचित्रफित बनवा सन २०२१ते२०२४ मध्ये किती पैसे आले?

  • @sanjaykinkar9798
    @sanjaykinkar9798 11 часов назад

    🚩 शत्रू जर आत्महत्या करण्यासाठी उतावीळ झाला असेल तर आपण त्याला जाग करुं नये. असं नेपोलियन सांगुन गेला आहे. आजचं राजकारण समजणाऱ्या लोकांमध्ये आपणं आहात तर काही गोष्टी न बोललेल्या चांगल्या. अती चांगुलपणा माणसाला बुडवतो ही चाणक्य नीती सांगणे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 14 часов назад +1

    नमस्कार उत्तम

  • @suhaslimaye1570
    @suhaslimaye1570 10 часов назад

    भारत माताकी जय

  • @परिप्रेक्ष्य-श8ढ

    ट्रूडो डिप स्टेट चा भाग का नाही म्हणताय आपण..? ट्रूडोच्या दोन पिढ्या राजकारणात आहेत तर आपल्याकडेही चार पिढ्या राजकारणात असलेले लोकही डिप स्टेट भाग अर्थात जाॅर्ज सोरोसचे हस्तक आहेत...

  • @sanjaykulkarni8676
    @sanjaykulkarni8676 14 часов назад +2

    अनयजी कॉंग्रेस अजून पोखरायची शिल्लक आहे का य?

    • @Hindukush9
      @Hindukush9 14 часов назад +2

      खानग्रेस मुक्त भारत 🥸 🤪

    • @ashakulkarni9232
      @ashakulkarni9232 7 часов назад

      😂😂😂​@@Hindukush9

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 13 часов назад

    Uposhan Anna Hanareni kele. Rajkiy paksh kadhu naye ase bajavale hote. Pan dhurt kolhyane te dhudkavale. Pudhe kay jhale, maha patan.

  • @santc2678
    @santc2678 9 часов назад

    'Magasassay award winner iit'n'fraud cha parabhav.
    52 chy ladki 😂 chi hi fajitich jhali.

  • @smk15122
    @smk15122 16 часов назад

    मीही विचारात होतो..की आधीच्या व्हिडिओत हा विषय तुम्ही कसं काय विसरलात!

  • @shashikantpatil-zf9oz
    @shashikantpatil-zf9oz 11 часов назад

    Ata aropancha chhada lavava.

  • @AmitsCounselingLab
    @AmitsCounselingLab 7 часов назад

    Can Bhagwant Mann claim party by forming his own faction.?

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 7 часов назад

    Kejariwal is defeated is fine but we must note with sadness and worry that the margin of victory for BJP was just about 3%!!! This is a thin margin and shows that some 42% of our voters are after freebees and personal benefits alone and do NOT bother about corruption, governance, development, national security etc. This is dangerous for our democracy and is conducive for anarchists, Marxists and Deep State NGOs!!!
    BJP must think seriously about this and ensure that it reaches such voters and changes their mind set. One idea is this- BJP should appoint one volunteer ( ideally the lady) from every house for every election for 1 month and pay say, 3000 rupees. This is like cash benefit to someone from every household in an official manner and NOT cash bonus for voting!!! And BJP should save cost on electioneering, big shows, advertising etc. and spend amount on gross root level reach.
    BJP must engage RSS cadre for every election and pay them adequately for their hard work.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 15 часов назад

    मतदार ९० लाख आहेत का दीड कोटी ?

  • @sanjaykinkar9798
    @sanjaykinkar9798 11 часов назад

    🙏 जोगळेकर साहेब भाऊ तोरसेकरांना आपण मानता तर त्यांच्या काही गोष्टी तूम्ही पण पाळायला हव्यात. कृपया संयम पाळावा ही विनंती. 🙏🙏🙏🙏🙏🙏