Sanjay Raut | प्रकाश आंबेडकरांच्या 50-60 जागा आल्यातर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू - राऊत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 135

  • @परिवर्तन-ख7ल
    @परिवर्तन-ख7ल 17 часов назад +41

    जर 50-60 जागा आल्या तर तुमच्या सारख्या छोट्या पक्षा सोबत थोडी न संपर्क करणार 😂

  • @SaurabhMulay92
    @SaurabhMulay92 19 часов назад +42

    उद्यापासून EVM च्या नावाने रडायला सुरवात करणार आहॆ. बघा तुम्ही.

  • @LaveshPatil-s6g
    @LaveshPatil-s6g 20 часов назад +72

    तुमचे 25 आमदार येणार अहेत ते सांभाळून ठेवा 😂

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar4531 14 часов назад +10

    दुसऱ्या ची चेष्टा करण्यात आणि नाव ठेवण्यात आयुष्य गेलं संज्याच

  • @JayBhimkigunj
    @JayBhimkigunj 19 часов назад +31

    सजंय राऊत ला सागां त्याचे तरी ५०-६० आमदार येतील का... ऐवढा माजोरडे पणा दाखविणे योग्य नाही....

  • @aniketgore8278
    @aniketgore8278 20 часов назад +65

    संज्या राऊत साठी मनोरुग्णालयात खाटेच ऍडव्हान्स बुकिंग करावे आणि डांगी वर शॉक द्यावा 😂😂😂उद्या साठी आणि याचा खर्च सरकार ने करावा

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 20 часов назад +1

      झाटु तूच कोमात जाचील उद्या 🤣🤣

    • @shaktikamble9648
      @shaktikamble9648 20 часов назад

      😂😂😂😂

    • @amolsatpute8861
      @amolsatpute8861 18 часов назад +1

      Sanju sathi changla compounder 😂 pathavala pahije. Doctor nahi.
      Sanju compounder Kadun aushadh gheto , doctor Kadun nahi.🤣🤣

    • @yogeshveera5867
      @yogeshveera5867 17 часов назад

      आपण वर्गणी काढून भरती करू

    • @sachinmalekar3083
      @sachinmalekar3083 16 часов назад

      ❤dya tuzych budavar chatke....

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 5 часов назад +2

    50/60 आमदार आले तर उलट तुम्हालाच बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी संपर्क करावा लागेल.

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey 11 часов назад +6

    आरे आमच्या 50 आले तर तुझ्या छोट्या पक्षाला कशाला विचारायच तुझा पक्ष सगळ्या खाली झोपतो. संजय राजाराम राऊत आमच्या सारख एकट लढूण दाखव फिर देखेगे

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 10 часов назад +4

    संज्या तुझे येतात ते सांभाळून ठेव म्हणजे झालं 😂 वंचितची काळजी करू नका 🙏

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 20 часов назад +48

    उद्या हा 100 टक्के रस्त्याने दगड मारत फिरणार हे नक्की 😂😂😂😂

    • @mayurpawar7582
      @mayurpawar7582 20 часов назад

      कळेल उद्या तुला...आणि पुढची 10 वर्ष कोण दगड मारताय ते

    • @mr.xyz1924
      @mr.xyz1924 20 часов назад +5

      😂😂best comment hoti aata praytn chi 😂

  • @amolsawant5718
    @amolsawant5718 10 часов назад +2

    संजय राऊत तुह्मी अगोदर तुमच्या पक्षात जर खरोखर हिंमत असेल तर येणाऱ्या मुबंईमहानगर पालिका मध्ये तुह्मी कोणाची ही कुबडी न घेता तुमचे उमेदवार उभे करा. बगु तुमच्यात किती दम आहे. मग कळेल आद... बाळासाहेब आंबेडकर यांची राजकारणा तील ताकत समजलं का 6पक्षऐकत्र लढले आहेत आणि फक्त ऐक शेर समोर होता समजलं का तो म्हणजे आद... बाळासाहेब आंबेडकर

  • @bhimraoshinde9849
    @bhimraoshinde9849 20 часов назад +30

    हयाचा एकच कार्यक्रम evm वर रडत बसणे

    • @Smk-eb3dh
      @Smk-eb3dh 20 часов назад

      Magh fair hou dya . Tevha jinkun dakhwa na. Mayor cha election madhe pan tumhi ghotala kartat😂

  • @PramodLabde-y7s
    @PramodLabde-y7s 15 часов назад +4

    दुसऱ्यांना कमी समजू नका कारण मनसे संपली आम्ही त्यांच्या विषयी बोलत नाही असे अहंकार ने बोलणारे आपण आज आपल्या पक्षाचे कीती आमदार येतील हे ठामपणे सांगू शकत नाही.

  • @AkshayBabar-h9u
    @AkshayBabar-h9u 18 часов назад +3

    Vba❤🎉🎉🎉🎉

  • @Jaihobharatiya
    @Jaihobharatiya 20 часов назад +16

    Radicha daav chalu 😂😂

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 13 часов назад +2

    Still VBA 🇮🇳

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk 20 часов назад +13

    100% आंबेडकर साहेबांची साथ घ्यावीच लागेल

  • @niteshwakode1876
    @niteshwakode1876 15 часов назад +6

    तुमचे 50-60 आमदार येतात का निवडून ते बघा अगोदर VBA च्या 5 जागा जरी आल्या तरी तुम्हाला VBA च्या पाया पडाव्या लागतील.

  • @prajwalkamble7687
    @prajwalkamble7687 20 часов назад +8

    वंचित आघाडी किंग मेकर

    • @XYXZ123
      @XYXZ123 19 часов назад

      Prajwal routya majak udun rahila na ga bhau😂

    • @arjunbhalerao699
      @arjunbhalerao699 19 часов назад

      Vanchit vanchitch rahnar😂😂

  • @akashkharat2083
    @akashkharat2083 18 часов назад +4

    तुमचे येते का बघा 50=60

  • @sureshchoudhary-f2w
    @sureshchoudhary-f2w 20 часов назад +8

    kal tak wait karo 🤣🤣🤣🤣

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 20 часов назад +7

    Only uddhav saheb thackrey 🚩

  • @sushantkhaire512
    @sushantkhaire512 18 часов назад +3

    प्रकाश आंबेडकर हे खूप ओव्हर कॉन्फिडन्स असतात आधी एक तर आमदार आले पाहजे😂

  • @BharatDongre-g9r
    @BharatDongre-g9r 15 минут назад

    संजय भाऊ राऊत यांनी वंचित ची खिल्ली उडवली देवाला विनंती करतो की त्यांचा शब्द त्यांच्या तोंडात राहो वंचित च्या50/60सीट त्यांचा शब्द खरा निघो आशी देवापुढे मी आराधना करतो संजय भाऊ ची आदत आहे दुसऱ्याची खील्ली उडवायची तुम्ही जे वंचीत बद्ल बोलले तो शब्द तुमचा खरा निघू दे मी देवापुढे डबल डबल सांगतो आराधना करतो बी डी डोंगरे मुंबई वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जिंदाबाद ❤

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 20 часов назад +7

    याला पहिलं घरी बसवा

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 20 часов назад +9

    😂😂😂😂😂tumchya 22 jaga

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 20 часов назад +6

    काय दररोज तेच तेच रडगाण, लोकांनी मतदानात या वेळी चांगला प्रतिसाद दिला आहे, फायनल आकडे रात्री उशिरा येताच असतात काय नवीन त्यात, तुम्हाला कशाचा पण issue करायचं सवय च झाली आहे

  • @ASIAN_CRICKETS
    @ASIAN_CRICKETS 8 часов назад

    स्वतः निवडून या आधी संजय राऊत, आणि दुसरी गोष्ट स्वतः ज्या उबाठा पक्षात तुम्ही आहात त्या पक्षाचे किती येतात ते बघा उद्या , असही मागच्या दाराने खासदार झालेले तुम्ही आणि तुमचे पक्षप्रमुख 😂😂😂

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 12 часов назад +1

    हा उदया लपून बसेल... तोंड पण दाखवणार नाही 😅

  • @akashsatpute6566
    @akashsatpute6566 20 часов назад +4

    UBT che 20 chya aat ch aamdar yenar hyanch ch vandhe ahet 😅

  • @sandeepmanohare3619
    @sandeepmanohare3619 20 часов назад +12

    यावेळी VBA kingmekar राहणार

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 16 часов назад +1

    तुमच्याकडे किती येतील आणि त्यातील किती राहतील याचा विचार करा.😅

  • @rakeshlolage5089
    @rakeshlolage5089 14 часов назад +1

    EVM दोष देणे सुरू करा ,

  • @ashokjong4105
    @ashokjong4105 19 часов назад +2

    Manorugna raut

  • @Yerwada
    @Yerwada 13 часов назад +1

    राऊतचा गेम काँग्रेसनी केला आहे 23 तारखेला कळेल

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 12 часов назад +1

    आधीच रडारड चालू

  • @avinashkamble3246
    @avinashkamble3246 20 часов назад +3

    हा अहंकार एक दिवस नक्कीच जिरणार...!

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s 15 часов назад

    *अंदरकी बात*
    २०१९ ची पूनरौती न हो म्हणून जाणता राजा शरद पवार साहबांनी *उध्दव ठाकरे* लाच आज पासून *सिल्व्हर ओक* मध्ये मुक्कामाला ठेऊन घेतले.

  • @laxmikantshete3049
    @laxmikantshete3049 12 часов назад

    महाविकास आघाडी चे सर्व नेते वंचित ला नेहमी कमी समजतात 😊

  • @AnantRamteke-zx1jx
    @AnantRamteke-zx1jx 11 часов назад

    आम्हाला काँग्रेस बरोबर असणाऱ्यांना पाडायचं होत आणि आम्ही ते केलं अजून 5वर्ष बीजेपी चालेल पण तुमचा माज घालवायचा आहे

  • @prasaddhanorkar.832
    @prasaddhanorkar.832 20 часов назад +2

    आता पासून रडायला सुरुवात 😂😂😂

  • @dinkarwadhekar1610
    @dinkarwadhekar1610 19 часов назад +2

    एक तर येवुदे

  • @avinashkandhare
    @avinashkandhare 18 часов назад

    Sharad pawar congress ajit pawar satta sthapan karnar तुमचा कार्यक्रम करणार

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 7 часов назад

    बाहेर पड़ mahit पड़ेल 😂😂

  • @sachinwadekar6328
    @sachinwadekar6328 16 часов назад

    40 आमदार सांभाळता आले नाही,आता पण होऊ शकते

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s 15 часов назад

    २०१९ ची पूनरौती न हो म्हणून जाणता राजा शरद पवार साहबांनी *उध्दव ठाकरे* लाच आज पासून *सिल्व्हर ओक* मध्ये मुक्कामाला ठेऊन घेतले.

  • @amoljogdande-fd6tq
    @amoljogdande-fd6tq 18 минут назад

    संजय राऊत याने तोंडं संभाऊळ बोलाव

  • @himanshubalhimanshubal8291
    @himanshubalhimanshubal8291 20 часов назад +2

    BJP 400 par

  • @VishnuLavhale9075
    @VishnuLavhale9075 9 часов назад

    मरत हे असच ऐक दिवस बोलून बोलून 😅

  • @govindg1058
    @govindg1058 18 часов назад

    SANJAY RAUT IS CARECT ANDH BHAKTAN CHA NAELAJ AHE😊😢

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 14 часов назад

    तुम्ही कराल हो पण ते करणार आहेत का ?

  • @sameerc-x2f
    @sameerc-x2f 17 часов назад

    P ambedkar 😁😂😕
    Gujrat lover Maharashtra bjp could not win more than 60 seats in Maharashtra assembly!

  • @Jaihobharatiya
    @Jaihobharatiya 20 часов назад +1

    Naramla 🦜 🐦

  • @editor_memer_09
    @editor_memer_09 20 часов назад +1

    45 प्लस 400 पा

  • @XYZ-k3i8q
    @XYZ-k3i8q 20 часов назад

    UBT-20/22 😂jaga

  • @miraclespace1176
    @miraclespace1176 20 часов назад

    Itaka maaj bara navhe sanjya raut, bahumata sathi 1-1 candidate mahatvache astat, asach maj hyancha asel tar MVA kadhich sattet yenar nahi.

  • @जयलोटी
    @जयलोटी 10 часов назад

    Baga tari tumhi tyna voting karta

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 18 часов назад

    😂😂😂🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️एवढे वाईट बोलतात का? 😂😂😂

  • @ganimulchandani9296
    @ganimulchandani9296 18 часов назад

    Raut saheb kunala pn kdhi pn kunachi pn grj bhaagi shkti tumhi aaj evl bolta udya ek ek apksh aamdaran chya pul krora geun ubhe raahsaan sgle mothe mothe pksh evli hoshiyari changli msti raut saheb jra tondala aawra tumchya

    • @jszhsbsnns
      @jszhsbsnns 16 часов назад

      Arrr tondala sandas zalelya mansala tu saheb mntos ka

  • @akshaydikonda4421
    @akshaydikonda4421 9 часов назад

    Hyala sarkas madhe patava😂😂

  • @JAIBUDDHKAMBLE
    @JAIBUDDHKAMBLE Час назад

    संज्या 😂

  • @ganeshsawant5927
    @ganeshsawant5927 20 часов назад +1

    Udya bhetu

  • @kiranrathod5491
    @kiranrathod5491 12 часов назад

    उद्या evm रडायला चालू 😂

  • @music-praful
    @music-praful 19 часов назад

    Are tumchy 40 tri yatat ka bag pahil. To uddhav 2 varsh zali fakt radtoy. Ani tu bhata martoy.

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 20 часов назад

    😂😂 khar ahe 1 saet che vande

  • @mahendrashelar3826
    @mahendrashelar3826 19 часов назад

    Evm ghotala zala ka aaj ch sang

  • @himanshubalhimanshubal8291
    @himanshubalhimanshubal8291 20 часов назад +1

    kal evm ka dos dagae

  • @ASIAN_CRICKETS
    @ASIAN_CRICKETS 8 часов назад

    राऊत तुम्ही किती निवडणुका जिंकल्या😂😂😂😂

  • @ypatil87
    @ypatil87 20 часов назад

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @XYXZ123
    @XYXZ123 19 часов назад

    apman karto 50, 60, sangun😂 tu ru , ruk tu, nahi , ja tu, tu ja, tu mil , mil tu, 😂 zatu

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 18 часов назад

    😂

  • @gani6436
    @gani6436 13 часов назад +1

    संजय राऊत लय डेंजर 😂😂😂

  • @rajendraghag3038
    @rajendraghag3038 20 часов назад

    Prakash Ambedkar ata sanjay raut udhbahv Thakre, patole ani pawar yancha samor zukril ka.jya party ne vanchit la dur dhakalle ata ryanche pay dharnar ka.

  • @MrSandip14
    @MrSandip14 20 часов назад

    Saheb thoda control theva!

  • @SwapnilDesai-d9b
    @SwapnilDesai-d9b 19 часов назад +1

    काय राऊत साहेब असं काही पण बोलत जाऊ नका हो, उद्या जर चुकुन त्यांचा एखादा आमदार निवडून आला तर मग ते तुम्हाला सहकार्य करतील का? 😅😅

  • @AnonymousYou-ju5yl
    @AnonymousYou-ju5yl 18 часов назад +1

    Tujhe ५०-६० आमदार निवडून येत नाहीत हे निश्चित आहे, संजय

  • @sagarhajare9871
    @sagarhajare9871 17 часов назад

    तू रड तु जेवढं रडतोस तेवढं मनाला बर वाटत 😂

  • @bomkarj
    @bomkarj 16 часов назад

    उद्या " गोरगरीब असलेली, ज्या कुटुंबातील दिवाळी साजरी झाली..त्या " लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महायुती " सत्तेत येणार..100%

  • @NIKHIL-b6s2h
    @NIKHIL-b6s2h 11 часов назад

    आंबेडकर हे खूप मोठे नेते::एक हि मारा लेकीन सोलीड मारा😂😂

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 16 часов назад

    Pagal

  • @sandeepsalvi5016
    @sandeepsalvi5016 14 часов назад

    अहो संजय राऊत वंचित आघाडीचे 6 उमेदवार जरी आले ना तुम्ही सांगाल ते करीन

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi3538 12 часов назад

    आता कुठ गेले बाळासाहेब आंबडकर वाले 😂 हा संजय राऊत काय बोलतोय 😂

  • @siddharthwaghmare16
    @siddharthwaghmare16 15 часов назад

    वंचितचि। जागा आलि काय नाहि आलिकाय तुमचा सुपडा साप नकि आंबेडकर करनार मनजे झाल जय भिम यवडि आग का लागलि हे आमि जानतो

  • @djrohansrs192
    @djrohansrs192 17 часов назад +1

    प्रकाश आंबेडकर ची लायकी नाही 1 ही आमदार निवडून आणायची त्याची लायकी फक्त 1_2 नगरसेवक ची आहे

    • @AvinashDilpak
      @AvinashDilpak 17 часов назад

      Tujya aai vr chadala ale hote ka amberkar

    • @abhiman.gaikwad
      @abhiman.gaikwad 16 часов назад

      तुझी लायकी आहे इथं बोलायची

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 19 часов назад

    हा सोता कधी आयुष्यात निवडणूक लढला नाही,नी शानपना दावतोय