पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना नवीन 5 बदल | pm kisan sanman nidhi yojna new 5 updated 2020

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 222

  • @ushavende2556
    @ushavende2556 4 года назад +1

    Khup chan mahiti dili dhanyavad

  • @कैलासमाळी-ब3झ
    @कैलासमाळी-ब3झ 4 года назад +2

    आम्हाला आजुण एकहि हाप्ता मिळालेला नाहि मदत करावि

  • @anandsuroshe7876
    @anandsuroshe7876 3 года назад +2

    KCC रजिस्ट्रेशन केले आहे पण KCC कार्ड पण मिळत व बॅक लोन पण मिळत नाही

  • @premmane3348
    @premmane3348 4 года назад

    खुप चांगली माहिती मिळाली दादा ग्रेट धन्यवाद

  • @vishvjitkalaspurkar5462
    @vishvjitkalaspurkar5462 3 года назад

    Thanks a lot please try to make 1video daily

    • @ManojG97
      @ManojG97  3 года назад

      Ok 👍🏻 tx 🥰

  • @MaheshJagtap-r6n
    @MaheshJagtap-r6n 6 месяцев назад

    मला सोळावा आत्ता आलेला नाही , महाराष्ट्र शासनाचा एक पण आता मिळालेला नाही . काय करावे लागेल त्यासाठी ?

  • @anilmokal6069
    @anilmokal6069 4 года назад +3

    शेतकरी जर पेन्शन धारक असेल तर त्याला केसीसी मिळेल का ?

  • @ravindrakadam3619
    @ravindrakadam3619 4 года назад +2

    माझ्या आजोबांच्या नावे गावात शेत ज़मीन आहे पण त्या जागेचा सात बारा गट नंबर किती आहे ते माहीत नाही १९५० दरम्यान ची जागा आहे तलाठी कडे गेलो तर ते मदत करीत नाही नेटवर ऑनलाइन चेक केले तर जुने रेकॉडँ दाखवित नाही तलाठी कडे गेलो तर तो सांगत नाही मग नावा प्रमाणे गावात जागा शोधायची आहे तर कशी शोधायची नेटवर कोणत्या वेबसाईट वर मिळेल माहीती कारण २०१२ पासुन ७/१२ दाखवत आहे जुने दाखवत नाही काय केले पाहीजे

  • @achalchoudhary9577
    @achalchoudhary9577 3 года назад

    Pm kisan new registration chalu jhale ka sir

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 4 года назад

    मी आजून पी एम किसान योजनेत फार्म भरला शाही तरी आता भरून देता येइल का.?

  • @pramoddal1998
    @pramoddal1998 3 года назад

    5 एकरा पेशा जास्त जमीन असेल तर या योजनानेचा लाभ भेठ शकतो का ?

  • @ArvindPatilशेतकरी1988
    @ArvindPatilशेतकरी1988 4 года назад

    पिवळे रेशनकार्ड वर नावे वाढवण्यासाठी, व विभक्त रेशनकार्ड काढण्यासाठी . मोबाईल वरून नोंद करता यावी. अशिच ओनलाइन वेबसाईट तयार करून, शासनाने अध्यादेश काढावा. तसेच कायम वेबसाईट चालु ठेवावी. वेबसाईट चा गैर वापर करणार्या वर कडक कारवाई करावी.

    • @ArvindPatilशेतकरी1988
      @ArvindPatilशेतकरी1988 4 года назад

      हा संदेश माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पर्यंत पोहचवा.

  • @anildeshpande3729
    @anildeshpande3729 4 года назад

    तुम्ही छान आणि उपयुक्त माहिती देता .
    माझ्या प्रश्नाचे उत्तर कधी मिळेल ?

  • @Saijadhav543
    @Saijadhav543 3 года назад

    सन्मान निधी साईड सुरू होणार नाव नोंद करायला विचारलं तर साहेब मनतात साइड बंद आहे कधी सुरू होईल तेवढे सांगा साहेब

  • @shivajimali4886
    @shivajimali4886 4 года назад +1

    या योजनेत सहभागी होण्यासाठी कधी सुरु होणार आहे. मी सहभाग होण्यासाठी प्रयत्न केला. परंतु होत नाही. मला काय करावे लागेल?

  • @p.kpatil6595
    @p.kpatil6595 3 года назад

    Sir mala 2018 te 2020 paryant fakta 3 hapte bhetle tar mala baki hapte miltil ka va kewha bhetil

  • @sanjaywagh8591
    @sanjaywagh8591 3 года назад

    के सी सी काडँ ची पावती 2020मध्ये काढलिले आहे परंतू के सी सी मिळत नाही तरी कपया सहकार्य करावे धन्यवाद सर

  • @bhivasanlakde3863
    @bhivasanlakde3863 4 года назад

    सर्व शेतकरी म्हणजे कोणते कोणते शेतकरी त्या मध्ये येतात. पेन्शन घेणारे, कोणते शेतकरी त्यामध्ये वाढलेआहेत कळवावे.

  • @rumachinchulkar7854
    @rumachinchulkar7854 4 года назад

    Sir amch active dakhwat ahe pan tari hi amche payishe ale nahi tar kay kraycha plz sanga

  • @anildeshpande3729
    @anildeshpande3729 4 года назад

    आता नवीन नोंदणी करता येईल का ?

    • @ManojG97
      @ManojG97  4 года назад

      काही सांगता येत नाही आपले सेवा केंद्रावर सुरू आहे का ते बघा कारण नवीन नाव नोदणी कधीही सुरू होते आणि बंद
      करू शकता

  • @ravindrakadam3619
    @ravindrakadam3619 4 года назад

    माझी जमिन रेल्वे मध्ये भुसंपादीत झाली आहे तर मला माझे नावाची यादी व रक्कम किती जमिनीची ते बघायची आहे कुठे मिळेल माहीती मोबाईलवर किंवा लँपटॉपवर कोणत्या साईडवर बघता येईल त्याची माहीती सांगा

  • @रमेशगिरी-ख6थ
    @रमेशगिरी-ख6थ 4 года назад

    केसीसी साठी अर्ज करून दोन महिने झाले अजून केसीसी मिला लेले नाही काय करावे लागेल

  • @radheshyamavatare6171
    @radheshyamavatare6171 4 года назад

    Maze karj ૨૦૧૬-june che pik karj maaf zale kay? Sanga

  • @shivajinavale4145
    @shivajinavale4145 4 года назад +2

    मी पिं एम किसान योजनेसाठी नोंदनी केली पण माझे नावच नाही कृपया मला मार्गदर्शन करावे ही आपणास विनंती

    • @ManojG97
      @ManojG97  4 года назад +1

      ठिक आहे ! शिवाजी राव तुम्ही नवीन नाव नोदणी केली आहे परंतु तुमचं नाव नाही आहे .?
      तर 1 अगस्त पर्यंत तुमचं नाव येऊन जाईल मुळे तुमची फाईल वरती गेली नसावी ,
      तरीही तुम्ही चेक करत रहा कधीही तुमचं नाव येऊ शकत 🥰🙏👍

    • @hanmantshinde4614
      @hanmantshinde4614 4 года назад

      @@ManojG97 ok

  • @प्रल्हाद.जी.पाटिलडोईफोडे

    सर्वाना.सर्वास्व. स्वाह..

  • @bhaskarjaybhate4566
    @bhaskarjaybhate4566 4 года назад +2

    अर्ज कसा भरायचा आहे 🙏🙏🙏🙏🙏

    • @ManojG97
      @ManojG97  4 года назад

      आता व्हिडिओ टाकला आहे ते बघा 👍

  • @ramadhanpawar8477
    @ramadhanpawar8477 4 года назад +1

    Chan माहिती देली

    • @ManojG97
      @ManojG97  4 года назад

      धन्यवाद 🙏

  • @harshitashelar3024
    @harshitashelar3024 4 года назад +2

    योजनेत समाविष्ट होण्यासाठी अटी व शर्ती काय आहेत नोकरी करणारा शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतो का

    • @prashantpahade862
      @prashantpahade862 4 года назад

      सरसकट योजना आहे का ते कळवावे

  • @dattapachpinde4485
    @dattapachpinde4485 4 года назад

    नविन नोंदणी चालू आहे का?

  • @ganeshpatil-nq8bx
    @ganeshpatil-nq8bx 4 года назад

    Sir aata Mi pm Kisan yojanesathi apply Karu shakato ka

  • @sunilkadam9436
    @sunilkadam9436 4 года назад +3

    Sir majya pm kisan acount vr benificiary status mdhe 2000 credit dakjvate 2 may la pn acount mdhe ajun jama nahi

  • @madhukardabholkar1371
    @madhukardabholkar1371 4 года назад +1

    मि किसान (शेतकरी)आहे.तरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभारथि आहे.पैसे नियमाप्रमाणे वारशिक रु.सहा हजार मिळाले परंतु माह्याकडे किसान credit card नाही आहे तरी काय करावे लागेल मला card पाहिजे आहे .

  • @dattatraypatil2692
    @dattatraypatil2692 3 года назад +2

    Thank you.

  • @santoshsolanke5720
    @santoshsolanke5720 4 года назад +1

    माझा खाते नंबर चुकीचा दिला आहे तरी मला एकही किस्त मिळाली नाही तरी मला भेटलं की नाही कळलका

    • @ManojG97
      @ManojG97  4 года назад

      दुरुस्त करून घ्या भेटतील सर्व

  • @mr.sudamugale2904
    @mr.sudamugale2904 4 года назад

    या योजनेत समाविष्ट होण्यासाठी कसे काय करावे लागेल

  • @rajeshgaikwad8770
    @rajeshgaikwad8770 4 года назад

    मी शेतकरी राजेश गायकवाड मु. पो खापरखेडा त. सावनेर. जिल्हा, नागपूर माझ्या कडे 2 ऐकर शेती आहे पण बँकेतून कर्ज मिळाले नाही म्हणून खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते त्या मुळेच माझ्यावर भरपुर प्रमाणात कर्ज झाले आहे तर उपाय सांगा

  • @udaykadam8339
    @udaykadam8339 4 года назад +1

    मी हा फॉर्म भरून एक वर्ष झालं पण माझा फॉर्म चुकला आहे फक्त अकौट नंबर दुस्र्याचा लागला आहे 3हप्ते त्याच नबर ला गेलेत आता काय करू मला ते हप्ते कसे भटतिल

  • @tusharmali7379
    @tusharmali7379 4 года назад

    Sir aamhla ya. Yojnecha labh milat nahi Ajun 1hi hafta jama jhala nahi

  • @चंद्रभानबंडूनिकमपाटीलनिकमपाटील

    मी भरलेला आहे पण पैसे आले नाही

  • @Activa-ly4zm
    @Activa-ly4zm 3 года назад

    Navin registration sathi Kay karav lagel

  • @बाबासाहेबबाहुले

    बारावा हप्ता कधी येणार

  • @joekasbe7042
    @joekasbe7042 4 года назад

    Mala mi Purvi nokrit aslyakaranaane A/c var Changi uladhal aahe pan aata nokrit naahi v social worker aahe , pan kontaahi paisa n gheta , aata mala hyaa yojne have faayada milu shkato ka . Mi alpbhudharak aahe .

  • @gayatriinze4242
    @gayatriinze4242 4 года назад

    महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा तालुका जिंतूर माझे पिककर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आहे व पि एम किसान चे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत मिळतात तर किसान क्रेडिट कार्ड कसे मिळणार

  • @balubhalerao3792
    @balubhalerao3792 3 года назад +1

    सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नोकरी करून शेती करणारा manus घेऊ शकतो का

  • @digambarchudhari
    @digambarchudhari Год назад

    🎉🎉

  • @eknathkesbhat7475
    @eknathkesbhat7475 4 года назад +1

    माझे आईचे .1.2.4आला आणि तिसरा आला नाही तर काय करायचं

  • @parmeshwarshingate2302
    @parmeshwarshingate2302 4 года назад +1

    माझा अकाउंट नंबर चुकीचा आलेला आहे. तर मी काय करायला पाहिजे??

  • @rameshpatil8223
    @rameshpatil8223 4 года назад

    या योजनेचे सभासद नोंदणी साठी पात्रता कळवावी.(रू. ६००० योजना)

  • @vinodpatil8714
    @vinodpatil8714 4 года назад

    Hamko nahi mila hain hamne aavedan kiya hain

  • @suniljagrwal8658
    @suniljagrwal8658 4 года назад +1

    मला आत्ता पयंत पि.ए.सन्मान निधि भेटला नाही काय करावे

  • @nitinrodge7218
    @nitinrodge7218 4 года назад

    रिजेक्ट केलेला फॉम् परत भरू शकतो का?

  • @nehagawande9603
    @nehagawande9603 3 года назад

    dada website chi link send krna

  • @danyneshawarwasu950
    @danyneshawarwasu950 4 года назад +1

    आमच्या कर्जा तुन तेविस हजार रुपये कपात करण्यात आले सुशिक्षित बेरोजगार योजनेचे
    दोन हजार सातसालचे आता जमिन ला काय लावा

  • @prakashsingsolanke3332
    @prakashsingsolanke3332 4 года назад

    सूपर

  • @mulchandjadhav6248
    @mulchandjadhav6248 4 года назад

    Mi-tumche. Sarve-videeo. Pahato-maza. Pachava-hapta. Alanahi-yachasathi. Kaykarava-lagel. Mahitikalva

    • @ManojG97
      @ManojG97  4 года назад

      पाचवी हप्त्यांमध्ये तुम्हाला काय दाखवत आहे

  • @sudamlandge3637
    @sudamlandge3637 4 года назад +6

    मी तुमचे सवॆ व्हीडिओ पहातो मी तुम्ही सांगितले प्रमाणे स्टेटस पन पहातो परंतु आज पर्यंत माझा पांचवा हप्ता आझून जमा झालेला नाही
    तरी काय करायला पाहीजे

    • @pramodmadage8390
      @pramodmadage8390 4 года назад

      सर माझे अजूनही 4;5;वा हप्ते जमा झाले नाहीत aadhar not verify

    • @sadashivmudhol4097
      @sadashivmudhol4097 4 года назад

      @@pramodmadage8390 पियम किसान योजना पाच ऐकरचया‌ऊन जास्त जमीन‌ जमथेकिनाहि

  • @samadhanmartand2370
    @samadhanmartand2370 4 года назад +1

    किसान सन्माननिधी त्याच्यात मला दोनच वेळेस पैसे मिळाले

  • @karankose96
    @karankose96 4 года назад +1

    Maza karj sarkari sotati banket aahe 2018 madhe uchlela karj 2019 madhe punrgatit zale la aahe mi nimane mi thakit aahe tr mala karj Mafi cha labh milala ka nahi

  • @lasalgaondeshmukhsir693
    @lasalgaondeshmukhsir693 4 года назад +1

    Kcc sathi search reportchi garaj kevha aste

  • @digitalsteady1358
    @digitalsteady1358 4 года назад

    के सी सी कधी मिळणार आहे

  • @yashodadagadkhair1006
    @yashodadagadkhair1006 4 года назад

    Jancykade Kishan creadit card nahi te navin kadun lon milu shakte ka ,kishan credit card kadnysathi proses kay

  • @aaradhyavivekchopadekg2c815
    @aaradhyavivekchopadekg2c815 4 года назад

    Chhan mahiti deta tumhi

  • @umeshauti2669
    @umeshauti2669 4 года назад

    सर म्हणून केसीसी किसान क्रेडिट कार्ड चा फॉर्म दोन महिन्यापूर्वी ऑनलाइन भरला होता. पावती घेतली परंतु त्याचा काहीही मला मिळालेली नाही याची चौकशी कुठे यांनी कसे करावे

  • @shodhmarathibybhosalesir
    @shodhmarathibybhosalesir 4 года назад

    Online form bhrta yeto ka?

  • @rajuingle6336
    @rajuingle6336 4 года назад

    मी पि.एम.किसान सन्मान निधी योजनेचा फॉर्म भरला होता तरी नाव आले नाही तर आता काय करावे

  • @rajkumarkasliwal3930
    @rajkumarkasliwal3930 4 года назад

    kcc nodni kelya nantar kiti diwsat milel

  • @kavitaghodvinde1377
    @kavitaghodvinde1377 3 года назад

    केसीसी काडऀ कुठे मिळेल

  • @aruntekale1694
    @aruntekale1694 4 года назад

    Yadi madhenav yenya sathi kay karav lagel.. Form bharla hota pan paise nahi aale... Kay karav lagel

  • @sandhyapatil5574
    @sandhyapatil5574 4 года назад

    नवीन नोंदणी कुठे करावी

  • @mr.sudamugale2904
    @mr.sudamugale2904 4 года назад

    मोबाईल ऑप वरुन हे अर्ज भरला जात नाही मग काय करावे मार्गदर्शन करावे ंही विनंती🙏😊

    • @ManojG97
      @ManojG97  4 года назад

      आपले सेवा केंद्रावर नाहीतर मोबाईल वर ऑनलाईन भरू शकता मी एखादा व्हिडिओ टाकणार आहे कसा भरायचा

  • @ajayghule938
    @ajayghule938 4 года назад

    मला दोन हप्ते मीळाले आहेत बाकीचे मीळाले नाही व के सी सी फाँम कसा भरावा याची माहिती द्यावी

  • @prakashpakhale3307
    @prakashpakhale3307 4 года назад

    मी आता मे 2020 ला PM किसान online फॉर्म भरून submit केला आहे व्हेरिफिकेशन किती दिवसात होते व त्याचा फायदा केव्हा होईल

    • @uttamkale3547
      @uttamkale3547 4 года назад

      उत्तम दशरथ काळे

  • @jayramraut2596
    @jayramraut2596 4 года назад

    आपल नाव ऑनलाईन कराल का साहेब

  • @vinodpatil8714
    @vinodpatil8714 4 года назад

    Aavedan ke baad kitna samay lagta hain sar please bataiye

  • @shriharialatkar6903
    @shriharialatkar6903 4 года назад

    सर मी pm किसान सन्मान निधी चे अजून पण मला एकही हफ्ता मिळालेला नाही तरी मी काय करावं हे तुम्ही सांगा मी pm kisan nidhi yojna या वेब साईट वर जाऊन माझं स्टेटस बघितलं सर्व आधार,बँक खाते, नाव ,हे सर्व बरोबर परंतु अजून पर्यन्त एखाही हफ्ता आला नाही तरी तुम्ही pliz mla मार्गदर्शन करावे ही विन्नती 🙏🙏🙏🙏🙏
    आपलाच मित्र
    प्रकाश

  • @ambadasmhaske2532
    @ambadasmhaske2532 4 года назад

    पी म किसान सन्मान योजनेत नाव आलेले नाही...नवीन नाव नोंदणी कशी करावी..

  • @Ashupatil7712
    @Ashupatil7712 4 года назад

    Kcc कार्ड बनवताना blank details असे येत आहे तर याला काय उपाय आहे हे सांगा

  • @balasahebsonawane2603
    @balasahebsonawane2603 4 года назад

    माझे पत्नीचे नाव नोंदले आहे. पणा तलाठ्याने रिजेक्ट केले आहे. काय करावे. तलाठी रिजेक्ट चे कारण म्हणजे एका घरात ऐकालाच सवलत देता येते . आसे तलाठी सांगतो.पती पत्नीचे खाते वेगवैगळे आहे.

  • @ganpatnaik130
    @ganpatnaik130 4 года назад

    sir pm kisan rajistration sambandhi jodale janare ac aaplya disric madhalech lagte as bandhankarak aahe ka.ya kuthach pan chalu shakat

  • @rameshtambe2854
    @rameshtambe2854 4 года назад

    160000 karz kadhi bhetnar aamhi form bharlela barech divas zale

  • @ravsobotre4442
    @ravsobotre4442 4 года назад

    नवीन नाव नोंदनी कधी चालू होनार आहेञ

  • @harishchandramule445
    @harishchandramule445 4 года назад +1

    Maza ac no chukicha ahe tyasathi kay karave lagnar

  • @pavankolhe6128
    @pavankolhe6128 4 года назад +1

    माझ्या मुलाला एकही हफ्ता मिळालेला नाही

  • @eknathshewale2585
    @eknathshewale2585 4 года назад

    एकनाथ अंबादास शेवाळे किसान क्रेडिट कार्ड नाही कधी मिळणार दोन महिने झाले

  • @saylipawar6320
    @saylipawar6320 4 года назад +1

    santosha lakshman pawar

  • @rameshpatil1208
    @rameshpatil1208 3 года назад

    अगोदर मंजुरी आहे शेत विकत घेतल्यानंतर ते मिळण्यासाठी काय करावे लागते

  • @राजेग्रुपझुंजवाडकेऐनपाटील

    मी अर्ज भरला होता मला पैसे आजुन मिले नाही तरी मोदी सर क्रुपया माझ्या अकाऊंट वर पैसे पाटवा

  • @ravikantnarkhedhe4922
    @ravikantnarkhedhe4922 4 года назад +1

    PM Kisan samana nedhe State is stopped payment gade line kera

  • @alimshaikh4045
    @alimshaikh4045 4 года назад +1

    Bhau kisan credit online mobile kase hoeal sanga

  • @laxmanrudre1303
    @laxmanrudre1303 4 года назад

    नमस्कार सर मि ऑनलाईन अर्ज भरला आहे पण त्या.अर्जा मध्ये गावाचे नाव दुसरे टाकले गेले आहे ते मि माझ्या मोबाईल वरुनसुधारणा करु शकतो का धन्यवाद

  • @pradipsonwane962
    @pradipsonwane962 4 года назад

    Pement stoped by state dakhwat ahe mi agodar Sudha coment keli Hoti yawr upay sanga

  • @anilgulhane5979
    @anilgulhane5979 4 года назад

    मी पुणै कागदपत्रे दिली माझे पैसे आले नाही

  • @dilipbhamare1881
    @dilipbhamare1881 4 года назад

    माझे.पि.ऐम.कारड.

  • @abhijitpachghare7131
    @abhijitpachghare7131 4 года назад

    Banket paise jama zale nahi co. bank cha no dila ahe mi

  • @FreeFire-jn3ls
    @FreeFire-jn3ls 4 года назад

    26000 bhetnya sathi ky krawa lagal

  • @vishnushelkar4799
    @vishnushelkar4799 4 года назад

    भुमीहीन लोकांना पिवळे रेशनकार्ड मीळन्यासाठी कोनत्या फार्म भरयचासांगांना दादा

  • @anilgulhane5979
    @anilgulhane5979 4 года назад +1

    मी मी पूर्ण कागदपत्र दिले पण एकही आत्ता आला नाही माझ्याजवळ 14 एकर शेती आहे म्हणून नाही आले का

  • @dattatrayamali3721
    @dattatrayamali3721 4 года назад

    Kiti hector jaminiche limite ahe

  • @ganeshchavhan591
    @ganeshchavhan591 4 года назад +1

    कशी करावी नोंदणी करावी ते सागा नविन आहे

    • @ManojG97
      @ManojG97  4 года назад

      Ok

    • @ajaykumargaikwad6196
      @ajaykumargaikwad6196 4 года назад +1

      छान माहिती दीली धन्यवाद साहेब
      साहेब 2019 कापूस पीक वीमा कधी भेटणार माहिती मीळेका

    • @ManojG97
      @ManojG97  4 года назад

      एका एका जिल्हातील शेतकऱ्याला मिळत आहे मिळेल पुढच्या महिन्या पर्यंत..👍

  • @rehanmulani8316
    @rehanmulani8316 4 года назад +1

    Amhi 2019 july araj kela ahe parantu ajun mla ek hi hafta milala nhi.. So margardarshan krave