झणझणीत चिंबोरीचा रस्सा | खेकड्याचे कालवण | Khekdyache Kalvan | Crab Recipe | स्वादिष्ट भोजन मराठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июн 2023
  • आज आपण बनवणार आहोत खेकड्याचे कालवण!
    रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवारास नक्की आवडेल याची खात्री!
    साहित्य :
    • खेकडा : ९-१०
    • कांदा : १
    • आलं लसूण पेस्ट : १ चमचा
    • टोमॅटो : १
    • काळा मसाला : २ चमचे
    • लाल मसाला : ½ चमचा
    • हळद : ½ चमचा
    • तेल : गरजेप्रमाने
    • मीठ : चवीनुसार
    • पाणी : गरजेप्रमाणे
    Ingredients :
    • Crabs : 9-10
    • Onion : 1
    • Ginger Garlic Paste : 1 spn
    • Tomato : 1
    • Kala Masala : 2 spn
    • Chili Powder : ½ spn
    • Turmeric Powder : ½ spn
    • Salt
    • Water
    • Oil
    • काळा मसाला रेसिपी / Kala Masala Recipe : • घरगुती काळा मसाला | Ea...
    रेसिपी कशी वाटली??🧐😅
    कमेंट करून सांगा 😊..
    तुमच्या comments आणि feedbacks ची आम्हाला नेहमी उत्सुकता असते..😁😁
    व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा...👍🏻👍🏻👍🏻
    आणि शेअर करायला विसरू नका....🙌🏻🙌🏻
    ह्या सारख्या अशा स्वादिष्ट रेसिपीस बघण्यासाठी स्वादिष्ट भोजनला subscribe 🔔 करा.. धन्यवाद..🙏🏻🙏🏻😊

Комментарии • 153