आज पण ही जुनी परंपरा अस्तिवात आहे . येणाऱ्या पिढ्यांनी सुद्धा अशा छान परंपरा जपल्या पाहिजेत त्यामुळे जीवनात आपुलकी आणि उत्साह कायम राहतो . गोव्यातील परंपरा आणि संस्कृती आज पर्यंत फक्त ऐकलं होत तुमच्या माध्यमातून अनुभवता आलं
सुंदर. ..कृष्णविजय उत्सव फार छान वाटला पाहून... तुझी सगळीच भटकंती ची ठिकाण सुंदर असतात...त्यातही कोकण आणि गोवा अप्रतिम. ..तू देत असलेली माहितीही फार छान वाटते तुझ्या आवाजात ऐकायला ❤❤😊😊
Traveling चे बरेच vlog यूट्यूब वर आहेत, पण तुझे Traveling Vlog इतरांपेक्षा खूप वेगळे असतात आणि Unique असतात, आणि मुक्ता तू प्रत्येक ठिकाणी कसे जायचे , कुठे राहायचे हे सांगून आणि त्याचबरोबर Travling चे एक वेगळं जग असते याचा अनुभव देतेस, मुक्ता तुझा आवाज खूप गोड असून, तू अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत माहिती देत असताना व ते ऐकताना खूप भारी वाटते.👌👌
Hi Mukta Tu Hassapur Gaavat yevn Goa til Diwali vishai ji information dili te paahun khoopach aanand watla. Hassapur Gaavahun aamcha Halarna Gaav 7 kilometres war aahe next time shakya zalyas aamcha kade pan yevn Jaa Karan aamcha Gaavat portugues kalin shapora Nadi cha kinari ek Killa aahe to pan Tula pahayla milnar. Love from Halarna Goa❤
मुक्ता मस्तच सावनी चा असनीये या गावातील मंदिराचा एपिसोड बघून बॅक आलो तर तुझा सावनी बद्दलच एपिसोड बघायला मिळाला सावनी तर ग्रेट आहेच आणि तिचा सहवास तुला मिळाला म्हणजे तू ही ग्रेट बघू सावनीच्या फार्म ला कधी भेट द्यायला मिळते सावनी अन्नपूर्णा सुद्धा आहेच वाटतं तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद असेच चालू राहू दे
तूच राधे पळविला माझा.. एवढे दिवस ठेविला हाता.. जा तू घेवूनी, राना वना.. येईलच तो , माझ्या मना.. रात पूनवेची, खेळती रास.. मी कशी येवू , तू धरला तीचा हात.. सोड तू राधे, माझ्या कृष्णा.. मी नाही राहणार , त्याच्याविना.. गाल गुच्च्या पप्या पप्या.. तुला दाखवतेच , दही दूध्या.. " आहा " " आहा " करतो नुसता.. खेळ गुपचूप , नाहीतर मारेन " धप्पा "....
खूपचं छान 👌 विविधतेने नटलेली कोकण किनारपट्टी आणि लगतंच असलेलं गोवा राज्य. तेथील संस्कृतीत बरंच साम्य असलं तरी काहीशी वेगळी ही ह्या छोट्याश्या ब्लॉगमधून पाहता आली. 👌 ♥️ 👍
Hi Mukta Tu Hassapur Gaavat yevn Goa til Diwali vishai ji information dili te paahun khoopach aanand watla ❤ Hassapur gaavatun aamcha gaav 7 kilometres war aahe next time shakya zalyas aamcha kade pan yevn Jaa Karan aamcha Gaavat portugues kalin shapora Nadi cha kinari ek Killa aahe to pan Tula pahayla milnar. Love from Halarna Goa ❤
Mi actually karnatak chi hai pnn mala Marathi kup avadtho muktha tuji sagli Videos MI pahathe tuji bolnyachi paddath Mala kup avadtho tuji video phailya pasun mi dusri kutlihi program pahat nai tu jya paddath ni bolthena tevva the picture dolya samor etho apan tya tikani ahoth asa feel hotho so kup thx tula God bless u 😊
@@MuktaNarvekar ok nakki baghen khup khup chan vatla mukta tu reply kelas Mala mahitiye ti tuzi Hyderabad trip zaliye pan ata ajun kahi navin goshti ahet ithe jya tu tuzya vlog madhe dakhau shaktes pan me tula namra vinanti karate ki tevha tu mazyakade ye Mala khup anand vatel
उड उड पाखरा .... जा रे जा तू माझ्या घरा .... निघालास लगेच बिगीबिगी .... थांब रे जरा , ने काहीतरी माझ्या दादा .... खेळते मी माझ्या अंगणा .... सांग माझ्या आईसाना ..... नाही गं दमत सांगते तुला ..... कधी शिकवलंस तू , माझी मला ..... सोडल्या तुझ्या पिशव्या , ____ गुंतले मी , घेतला डोक्यावर "दिवता" .....( शेतावरचं जेवण) काय करू मी , येवून तिथे ..... हिरवीगार रानं, शेतीभाती इथे ..... नकोच तू जावू , माझ्या घरा .... गेला असेल आवाज , माझ्याच घरा .... जायचं आहे , जाईन मी , जाते मी , निघेन ..... वेळच नाही "निघत" मला, भाकरी करायला , कपडे धुवायला , ओटी सारवायला , आणी .................
मुक्ता एक सांगायचे राहून गेले सावनीने गोठ्यात जी पूजा केली त्याला आपल्या भागात पांडव पूजन म्हणतात त्यात शेणाचे वेगवेगळे अवतार रोज करून पाच-सहा दिवस पुजा केली जाते काही ठिकाणी त्याला बळीराजा पूजन म्हणतात
आई नको ना दमवू मला .... बघ ना , झोपच आली मला .... देवबाप्पा देवबाप्पा करतेस .... तू केलं ना देवबाप्पा .... दुसऱ्यांना शिकवतेस .... कृष्णा कृष्णा मोदक मोदक ....( संकष्टीची कथा ) मी जावू का खेळायला ? ....(माती खायला) मग समजेल तुला , धम्मकलाडू तेल काढू .... मी पन जाईन देवळात , शेतात .... मी काय बघत नाही तुला ? .... उगाच आपली रडवतेस मला .... जा थोडसं , दूध आण मला .... " हो माझ्या बाळा , मी आहेच रे तुझी आई .... ऐक ना जरा , माझ्या कडेवरच राही .... तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी .... मी झाले आई ...."
तुमचा vedio बघुन आम्ही एका हॉटेल मधे बुकींग केले आणि तिथे जाऊन सगळ्यांनाच मनस्ताप जास्त झाला. इतर लोक तिथे आले होते त्यांचे पण हॉटेल च्या स्टाफशी वाद झाले . ऐनवेळी दुसरीकडे बुकींग पण मिळत नाही. तुमचे paid review असतात पण लोकं पैसे भरतात चिंचोके नाही . हॉटेल च नाव घेऊन बदनाम करण्याचा उद्देश नाही .पण अशी दिशाभूल करत जाऊ नका please . लोकं सुट्टी enjoy करायला जात असतात , पैसे देऊन मनस्ताप करायला नाही .
आज पण ही जुनी परंपरा अस्तिवात आहे . येणाऱ्या पिढ्यांनी सुद्धा अशा छान परंपरा जपल्या पाहिजेत त्यामुळे जीवनात आपुलकी आणि उत्साह कायम राहतो . गोव्यातील परंपरा आणि संस्कृती आज पर्यंत फक्त ऐकलं होत तुमच्या माध्यमातून अनुभवता आलं
घेवूनी झोका हिंदोळ्यावरती....
निघालेच मी गगनावरती....
नभ हे म्हणती, " बघ ग बघ "....
कसं वाटतं तुला पाखरावानी.... ♥️
पाखरंही आली खेळण्यासाठी....
चल ग खेळू पाठलाग आमची....
आईच म्हणाली, " नका रे बोलू "....
समजेलच तीला, झेलायला कोणी....♥️
वारा म्हणती, झुळूक ही माझी....
उडती लाटा , समींदरा वरती....
कशी आता जाशील, चांदण्यां भोवती....
मी नाही येणार , संध्याकाळी....❤
आई ग, आई ग, नकोच मला कविता....
खालीच उतरव, भीती वाटते मला....
धपकन पडली, पलंगाखाली....
आईचा धपाटा पडला पाठीवरती....❤
मिठाच्या पाण्यातले आंबाडे माझ्या आईच्या खूप आवडीचे. नवीन भात कुटून फॉव करून खाणे हीच मुख्य दिवाळी होती कोकणात.
मुक्ता खूप छान.
गोव्याची दूसरी बाजू समजली.
गोवेकरांनी हिंदू रूढी व परंपरा छान जपल्या आहेत.
सुंदर. ..कृष्णविजय उत्सव फार छान वाटला पाहून...
तुझी सगळीच भटकंती ची ठिकाण सुंदर असतात...त्यातही कोकण आणि गोवा अप्रतिम. ..तू देत असलेली माहितीही फार छान वाटते तुझ्या आवाजात ऐकायला ❤❤😊😊
खूप छान वाटलं गोव्यातली दिवाळी पाहून आम्ही लहानपणी दोडामार्ग ला राहत होतो . आम्हीं पण अशी च दिवाळी साजरी करायचो
किती छान परंपरा आहे आणि अजूनही ते जपतात छान वाटले
Traveling चे बरेच vlog यूट्यूब वर आहेत, पण तुझे Traveling Vlog इतरांपेक्षा खूप वेगळे असतात आणि Unique असतात, आणि मुक्ता तू प्रत्येक ठिकाणी कसे जायचे , कुठे राहायचे हे सांगून आणि त्याचबरोबर Travling चे एक वेगळं जग असते याचा अनुभव देतेस,
मुक्ता तुझा आवाज खूप गोड असून, तू अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत माहिती देत असताना व ते ऐकताना खूप भारी वाटते.👌👌
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼🙏🏼
Hi Mukta
Tu Hassapur Gaavat yevn Goa til Diwali vishai ji information dili te paahun khoopach aanand watla.
Hassapur Gaavahun aamcha Halarna Gaav 7 kilometres war aahe next time shakya zalyas aamcha kade pan yevn Jaa Karan aamcha Gaavat portugues kalin shapora Nadi cha kinari ek Killa aahe to pan Tula pahayla milnar. Love from Halarna Goa❤
महाराष्ट्र बाहेर दिवाळी कशी साजरी करतात याची माहिती सुंदर दिली.... नवीन पर्यटन ठिकाण ची माहिती मिळाली धन्यवाद मुक्ता 🎉🎉🎉
खूप छान.गोव्याची ही माहिती पहिल्यांदा ऐकली.
खूप सुंदर episode होता श्रावनी मॅडम आणि त्यांनी दिलेली information खूप छान होती..
आणि खाण्याचे पदार्थ बघून...पाणी आल तोंडाला😂😂
धन्यवाद
मुक्ता मस्तच सावनी चा असनीये या गावातील मंदिराचा एपिसोड बघून बॅक आलो तर तुझा सावनी बद्दलच एपिसोड बघायला मिळाला सावनी तर ग्रेट आहेच आणि तिचा सहवास तुला मिळाला म्हणजे तू ही ग्रेट बघू सावनीच्या फार्म ला कधी भेट द्यायला मिळते सावनी अन्नपूर्णा सुद्धा आहेच वाटतं तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद असेच चालू राहू दे
आता मी बघते तिचा व्हिडिओ 😃
ही दिवाळी बघून किती आनंद झाला हे सांगायला शब्दच नाहित.
Thanks for sharing our Goan Diwali festival tradition🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तूच राधे पळविला माझा..
एवढे दिवस ठेविला हाता..
जा तू घेवूनी, राना वना..
येईलच तो , माझ्या मना..
रात पूनवेची, खेळती रास..
मी कशी येवू , तू धरला तीचा हात..
सोड तू राधे, माझ्या कृष्णा..
मी नाही राहणार , त्याच्याविना..
गाल गुच्च्या पप्या पप्या..
तुला दाखवतेच , दही दूध्या..
" आहा " " आहा " करतो नुसता..
खेळ गुपचूप , नाहीतर मारेन " धप्पा "....
गोव्यातील हसापुर गावातील दिवाळी व पाडवा बघून मज्जा आली. खूप छान व्हिडिओ. जय गो माता.
धन्यवाद
व्हिडिओ ची वाटच बघत होते आणि चक्क फोन हातात घेतला आणि व्हिडिओ आला 😊 खूप छान माहिती
धन्यवाद 😊🙏🏼
छान होता आजचा व्हिडिओ. मुक्ता तू आमच्या गोव्यातील दिवाळीचा आनंद सगळ्यांत वाटलास. मस्तं. आणि तुला मनापासुन धन्यवाद. 👌🙏
Tumhi marathi tun bhavana vyakta kelyat te chhan vatla Goa madhe marathi bhasha tikavliye tumhi, by the way kokani bhasha hi aplich ahe😊
@@RP11997 व्हिडिओ मराठीत असल्यामुळें मी मराठीतून रिप्लाय देणे पसंत करते. कोकणी पण तितकीच गोड, सुंदर आहे पण सगळयांना समजत असेल असेच नाही म्हणून 😊😊
सिंधुदुर्ग मधे पण काही ठिकाणी अशीच करतात दिवाळी🤗🎇
खुप छान वाटलं बघुन आपली मराठी संस्कृती
एक नंबर व्हिडिओ....
Please also go to Narve since you are a Narvekar…the Saptakoteshwar temple and its history is very remarkable ❤
Sawani shetye ताई...Goan origin knowledge Queen 🎉
अफाट knowledge आहे तिच्याकडे
Thank you 🙏 🎉
खूपचं छान 👌 विविधतेने नटलेली कोकण किनारपट्टी आणि लगतंच असलेलं गोवा राज्य. तेथील संस्कृतीत बरंच साम्य असलं तरी काहीशी वेगळी ही ह्या छोट्याश्या ब्लॉगमधून पाहता आली. 👌 ♥️ 👍
धन्यवाद 😊🙏🏼
Mukta Happy new year.
Dinkar pashte.
अप्रतिम fastival 😊😊😊 great vlog ☺️☺️☺️☺️
खूप छान आहे विडीओ
Khup chaan
Nice to see our Goan Diwali on your RUclips channel.
Thank you
Diwali =creativity
Pharch sundar information,Keep it up.Mukta😊
ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट
गोवा डिसेंबर फेस्टिवल ची पण व्हिडिओ बनवा...
Very Very good. Goan Dipawali.Thanks Goa.
Tumche video khup chaan astat
Great video great mukta ☺
Thanks for sharing our goan Diwali
Hi Mukta
Tu Hassapur Gaavat yevn Goa til Diwali vishai ji information dili te paahun khoopach aanand watla ❤
Hassapur gaavatun aamcha gaav 7 kilometres war aahe next time shakya zalyas aamcha kade pan yevn Jaa Karan aamcha Gaavat portugues kalin shapora Nadi cha kinari ek Killa aahe to pan Tula pahayla milnar. Love from Halarna Goa ❤
Khoop. Sundar 💕💞💕
खूपच सुंदर 👌👌❤❤
Mi actually karnatak chi hai pnn mala Marathi kup avadtho muktha tuji sagli Videos MI pahathe tuji bolnyachi paddath Mala kup avadtho tuji video phailya pasun mi dusri kutlihi program pahat nai tu jya paddath ni bolthena tevva the picture dolya samor etho apan tya tikani ahoth asa feel hotho so kup thx tula God bless u 😊
Chaan video Tai
Thank you 😊
लै भारी👌👌👌
🌈179🥰👍🥰🎊🌸so so nice🌸🎊🦋🦋🦋🦋🦋🕊
Love From Goa ❤🌊🌴🇮🇳
❤great
Khup chan Episod mukta
🙏
खूप छान . ❤
Khup chan video
Me pan maza RUclips channel suru kelay .. tumhala baghun me inspired zalo
छान माहिती
धन्यवाद 😊🙏🏼
Your voice is unique mam & so osssam ....feeling live better than u tqu vry much for ur all videos because m addicted ur all videos
Nice Govan Diwali.
खूपच सुंदर.. माहिती व ब्लॉग👌👌👌👌👌
धन्यवाद
Mukta you aee doing good Job ❤
मुक्ताताई लवकर व्हिडिओ टाकत जावा ना व्हिडिओ मस्त आसतात
Mukta tumchyamule kitti cha chan mahiti milte aamha saglyanna . Gay Dan karaychi echha aahe. Baghu kase jamtey te.
Tai Tuje Video roj yawet aase vatate
Prayatna kar
Happy Dipawali 👏
प्रत्येक आठवड्याला 1 video असा प्रयत्न करेन नक्की 😊
खुप छान मुक्ता ताई😊
धन्यवाद 😊🙏🏼
खूप छान.
🎉
धन्यवाद 😊🙏🏼
me shivani cha the ranveer show hindi baghitla ahe
khup hushar ahe ti ani khup chan bolate
mukta tula ani tila ektra baghun chan vatla
तुम्ही सावनीचे RUclips channel पण नक्की बघा. खूप छान माहिती देते.
@@MuktaNarvekar ok nakki baghen
khup khup chan vatla mukta tu reply kelas
Mala mahitiye ti tuzi Hyderabad trip zaliye
pan ata ajun kahi navin goshti ahet ithe jya tu tuzya vlog madhe dakhau shaktes
pan me tula namra vinanti karate ki tevha tu mazyakade ye
Mala khup anand vatel
सावनी 🫡👏👏👏
सुंदर
धन्यवाद 😊🙏🏼
Surek Mukat ❤❤❤
Thank you 😊
उड उड पाखरा ....
जा रे जा तू माझ्या घरा ....
निघालास लगेच बिगीबिगी ....
थांब रे जरा , ने काहीतरी माझ्या दादा ....
खेळते मी माझ्या अंगणा ....
सांग माझ्या आईसाना .....
नाही गं दमत सांगते तुला .....
कधी शिकवलंस तू , माझी मला .....
सोडल्या तुझ्या पिशव्या , ____
गुंतले मी , घेतला डोक्यावर "दिवता" .....( शेतावरचं जेवण)
काय करू मी , येवून तिथे .....
हिरवीगार रानं, शेतीभाती इथे .....
नकोच तू जावू , माझ्या घरा ....
गेला असेल आवाज , माझ्याच घरा ....
जायचं आहे , जाईन मी , जाते मी , निघेन .....
वेळच नाही "निघत" मला,
भाकरी करायला , कपडे धुवायला , ओटी सारवायला , आणी .................
Very nice ❤
Thank you 😊
Nehami Premane uttam
Thank you 😊
Sawani khup chan vatate tu sangatana aaykayla as vatate ke me pn tuja brobrch aahi
धन्यवाद
🌺🕉🌺🚩🇮🇳🚩🙏🌹👌
👌👌
😊🙏🏼
मुक्ता एक सांगायचे राहून गेले सावनीने गोठ्यात जी पूजा केली त्याला आपल्या भागात पांडव पूजन म्हणतात त्यात शेणाचे वेगवेगळे अवतार रोज करून पाच-सहा दिवस पुजा केली जाते काही ठिकाणी त्याला बळीराजा पूजन म्हणतात
हो. इथे पांडव पूजन असतं.
Raghav aani mi khup vat pahat asto tuzya video chi,Mala roj check krayla sangto video aala aahe ka bgh?
😃😃😃
Goychi lokah marathi avdi chaan kashi boltat?
Tyat kaay mothe .??
kaaran goychi maatrubasha konkani aahe.@@chaitanyamalik0206
आई नको ना दमवू मला ....
बघ ना , झोपच आली मला ....
देवबाप्पा देवबाप्पा करतेस ....
तू केलं ना देवबाप्पा ....
दुसऱ्यांना शिकवतेस ....
कृष्णा कृष्णा मोदक मोदक ....( संकष्टीची कथा )
मी जावू का खेळायला ? ....(माती खायला)
मग समजेल तुला , धम्मकलाडू तेल काढू ....
मी पन जाईन देवळात , शेतात ....
मी काय बघत नाही तुला ? ....
उगाच आपली रडवतेस मला ....
जा थोडसं , दूध आण मला ....
" हो माझ्या बाळा , मी आहेच रे तुझी आई ....
ऐक ना जरा , माझ्या कडेवरच राही ....
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी ....
मी झाले आई ...."
आमची बाय शाळन जेली....
बाई बोलली, " आया कणाला आयलीस ?"
आणशीच चाललूतू गावान, हाक मेरली....
" हो हाक मारून , सस्ता सस्ता कया देशील! "....
तू साळन शिकवून शिकवून , गाववालीच व्हयलीस....
पण आमची भाषा , गावागावान वळतं ....
" आमी नय गाववल्या बाय, नय आमावं साडी चोळ्या....
तुमी आयल्यास जन्मान, कया मायेर न कया "
आसो आसो , तुमीबी आमच्याच , न आमीबी तुमच्याच...'
लग्नान साडी झे झे बोलल्यावं, तुमची तॉंडाच
" हो संभीलतास संभीलतास तुमी, पन नय झ्यापं आमाला....
कया सुट्ट्या न कया दिरक्या , दे सुकट नयतं देशील जवला " .....
आमी दमलू बाबा , तुमाला शिकीवता शिकीवता ....
यो आयसा डोक्यावं वझा ....
" हाम ....
आमाला का चंगला नय वाटं, तुमचे तया यावाला.
जवा बगावा तवा .....
जा आथा आनशी , आया कया मावरा झेवून ठेवू , येन उद्या घरा ....
नीसती समजं बी नय तीला ....
जा, यो डबा आवूशी चपाती न मूगाची भाजी ........ हेणता नय तुला टोपलीनची भाकरी .."
बग आथा.
नवी मुंबई, गाववाल्यांची आगरी भाषा.
येशोदी हाक मारी ....
मावशे मावशे ....
निघाली का ग तू ....
कपडे धुण्या ....
समाजतंय तुझं ध्यान ....
हाती घेतलय भाकरीचं काम ....
जायचंय विहीरीला ....
पन उन्हं चढायच्या आधी ....
यायचंय घरला ....
मावशे मावशे ....
खाल्ली का ग भाकरी...
का अशीच बसलेस ....
उखळी सारखी ....
हो ....मी बसलेय कोपऱ्यात ....
तू बघ , वरच्या शिंक्यात ....
स्वताच खातेस , दोन दोन घास ....
भरव त्याला , दुधसाखरेचा भात ....
मावशे मावशे ....
जाते का ग फिरायला ....
माझ्यासाठी काही ....
आणशील का हाताला ...
तुझ्याच साठी जाते ....
मथुरेच्या बाजारा ....
दोन पैसे मागते ....
शेंबूड तुझ्या नाकाला ....
मावशे मावशे ......
" तूझ्या ह्याचा माहेर ,
तुझ्या त्याचा सासर ...
दे दोन धपाटे ,
खायला शिकव भाजी भाकर ....
हातात घे खूळखूळा ....
येतय घरान सांगाला ....
लाव पावडर टिकली , बाळाला ....
नीट शिकव तुजे , नाकाला .... "
तुमचा vedio बघुन आम्ही एका हॉटेल मधे बुकींग केले आणि तिथे जाऊन सगळ्यांनाच मनस्ताप जास्त झाला. इतर लोक तिथे आले होते त्यांचे पण हॉटेल च्या स्टाफशी वाद झाले . ऐनवेळी दुसरीकडे बुकींग पण मिळत नाही. तुमचे paid review असतात पण लोकं पैसे भरतात चिंचोके नाही . हॉटेल च नाव घेऊन बदनाम करण्याचा उद्देश नाही .पण अशी दिशाभूल करत जाऊ नका please . लोकं सुट्टी enjoy करायला जात असतात , पैसे देऊन मनस्ताप करायला नाही .
नमस्कार
कृपया हॉटेलचे नाव इथे देणं शक्य नसेल तर मला mail करा.