Pankaja Munde vs Suresh Dhas : पंकजा मुंडेंकडून बीडची बदनामी केल्याचा आरोप, सुरेश धसांचं प्रत्युत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 152

  • @sunilkhomane325
    @sunilkhomane325 2 часа назад +36

    ताई तूमचा आणि धनू भाऊचा खरा चेहरा राज्याला समजला

    • @rsk.6630
      @rsk.6630 18 минут назад

      अरे माकडा त्या काळ्या डुकराचा सुऱ्या धस चा पण काळा चेहरा कळला आता

  • @sanketpatil6695
    @sanketpatil6695 2 часа назад +41

    पंकजा ताई जरा लाज वाटायला पाहिजे त्या लहान मुलांचा विचार करा 😢

  • @jagadishmuluk47
    @jagadishmuluk47 2 часа назад +44

    खरंय अण्णा तुम्ही म्हणता ते खरंच आहे 100% खर आहे

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 2 часа назад +31

    जिल्हा बदनाम तुम्ही काही लोकांनी केला... इतरांना यात ओढू नका...

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 Час назад +14

    😂😂😂😂😂😂 लहान मुलांची चीक्की खाल्ली तेव्हा बिड चे नाव नावारूपाला आले होते का 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @PPaddy7377
    @PPaddy7377 2 часа назад +22

    हे म्हणजे असं झालं तुझ्या गावात कचरा आहे मग माझ्या गावात आहे त्याला काय होतय....
    😢😢😢

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 2 часа назад +31

    प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आहे,पण आपल्या स्वतःच्या तालुक्यातील मृत्यूचा आकडा माहिती नाही,काय बेजबाबदारपणे बोलत आहात तुम्हाला तर समजतं आहे का?.😢

  • @amolajabe7768
    @amolajabe7768 2 часа назад +11

    आमचा पीक विमा सुद्धा खाल्ल्या राव परळी वाल्यांनी

  • @krushnamane3535
    @krushnamane3535 Час назад +5

    फक्त धस साहेब 🙏🏼🙏🏼

  • @Bhangarerambhau12337
    @Bhangarerambhau12337 Час назад +5

    राजकारण जरूर करा पण या गोष्टीचे माणस आहेत का तुम्ही स्वताला विचारा

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Час назад +7

    ताई जिल्याच नेतृत्व करत आहात आपणाला काही पण म्हणीत नाही म्हणत आहात...

  • @pravinghorpade5795
    @pravinghorpade5795 2 часа назад +7

    पंकजाताई कडुन ही अपेक्षा नव्हती...

  • @lakhansadaphal1243
    @lakhansadaphal1243 Час назад +5

    एक विचार करा, इथले सगळे बिझनेस गुजरात ला गेले आणि दुसरे बिझनेस आता महाराष्ट्रात येत नाही 😢

  • @balajichikhale8984
    @balajichikhale8984 2 часа назад +10

    100% करेक्ट बोलत आहेत सुरेश दस साहेब परळी वारे उत्तर द्या

  • @dr.sureshghorpade4127
    @dr.sureshghorpade4127 2 часа назад +5

    गुंड पोसल्यामुळे नव्हे तर गुंडांचे कारनामे उघड केल्यामुळे बीडची बदनामी होतेय म्हणं....
    काय लॉजिकय राव....🙏

  • @GopalHadole-s6f
    @GopalHadole-s6f 2 часа назад +9

    चीकीताई 😂😂😂 हिला माहीत नाही चिकू😅😅😅

    • @hindu_don_king
      @hindu_don_king 16 минут назад

      धसकट 😂😂😂 हिला माहीत नाही सुरू 😅😅😅

  • @shivajipatil3000
    @shivajipatil3000 2 часа назад +6

    परळी ची थर्मल ची राक कोणं उचलत आहे

  • @Devds2022
    @Devds2022 2 часа назад +3

    सलग दोनदा पराभव तरीही बोलतायत की बीड करानी नेतृत्व स्वीकारलंय... याला म्हणतात आत्मविश्वास

  • @ShubhamMali-c1h
    @ShubhamMali-c1h 2 часа назад +12

    आरोप करणाऱ्यांमुळे बदनाम होते की वाईट कृत्य करणाऱ्यांमुळे व त्या कृत्यातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांमुळे बदनामी होते ताई ?

  • @aniketjadhav8869
    @aniketjadhav8869 Час назад +8

    हिची पोर विदेशात आणि गरीबाची पोर ऊस तोडायला
    काय चिक्की 🤣🤣🤣

  • @royalvikypawar5642
    @royalvikypawar5642 2 часа назад +11

    बाई तुझ्या मनात हे खुन दाबायला पाहिजे होत

    • @hindu_don_king
      @hindu_don_king 16 минут назад

      जरांग्या धसकट तुला पाहिजे का ?

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 2 часа назад +7

    ताई बोलल्याने बदनाम होत असेल तर खुनकरण्याने का होत

  • @db_118_prashant_d6
    @db_118_prashant_d6 2 часа назад +6

    महिला म्हणुन जहां अधिकार मांगता रहा जवाबदारी क्या ताई, ऊसतोड कामगारांच्या मुद्द्यावर कितीदा मतदान घेतला,परळी थर्मल राख का बंद करत नाही,लोकांना त्रास होतो

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 Час назад +1

    तूम्ही संवेदनशीलतेचाच‌ खून करता आणि संवेदनशीलतेनंहाताळायला पाहीजेत का ?काय संवेदनशीलता दाखवली ? महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते भेटून गेले पण‌ तूम्ही संतोषच्या कुटूंबाची भेटही घेतली नाही.कारण यातलं सगळं काळंबेरं चक्की सारखं तूम्हाला माहीत नाय!

  • @swapnilmuley-o5t
    @swapnilmuley-o5t Час назад +1

    यांच्या मुळे फार नाव लोकिक भेटल बीड ला यांना काय सुरू आहे यांच्या मतदार संघात हे पण माहीत नाही,, हे परळी विषयी नाही बोलत, बाकीचं सगळं बोलता येत तिला, पण परळी वर नाही

  • @balajikendre4934
    @balajikendre4934 45 минут назад

    काय हाल धस साहेबांची मंत्री पदासाठी 😢😢

  • @satishkhade9004
    @satishkhade9004 2 часа назад +3

    बीडनी नाही स्वीकारलं परळी ने फक्त

  • @GopalHadole-s6f
    @GopalHadole-s6f 2 часа назад +3

    धस अण्णा 😅😅

  • @PPaddy7377
    @PPaddy7377 2 часа назад +4

    एक नंबर धस साहेब 🔥🔥🔥👌👌👌

  • @ShashikantPawar-zo4nf
    @ShashikantPawar-zo4nf 9 минут назад +1

    अपणास no नाही माहित आपल्या जिल्हा तूम्ही असं बोलू नका ताई 😊

  • @ShatanandMargal
    @ShatanandMargal 2 часа назад +5

    आपण किती स्वच्छ आहेत हे दस साहेब बघावे एवढीच विनंती

  • @sunilshinde667
    @sunilshinde667 Час назад +1

    राजकीय भूमिका समजेल का? ताई , क्रूर हत्या केली आणि राजकारण च तुम्हाला सुचतय

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 часа назад +8

    आष्टीत जमिनीतून हडप केल्यास अनेकांचे रस्ते हडप केलेत आष्टीत पण भरपूर घोटाळे आहेत असे काही सांगू नका ते प्रत्येक जनतेला माहीत आहे

  • @amolajabe7768
    @amolajabe7768 2 часа назад +2

    Only suresh anna

  • @संतोषतंगळे

    धस साहेब तुम्ही जमिनीवर विमा भरतोत असे कोण म्हणत तुम्ही तर जमीनच नावावर करून घेता

  • @kendrednyanoba6224
    @kendrednyanoba6224 Час назад +1

    आणा तुम्हीच म्हणता बीड चा बिहार झाला म्हणून

  • @learningcode01
    @learningcode01 2 часа назад +2

    Koyate ghasun theva yacha arth kay te pan sanga Tai...

  • @4WMXNOOB
    @4WMXNOOB 25 минут назад

    हे कधीच सुधरणार नाहीत

  • @vd1180
    @vd1180 2 часа назад +4

    Amchi chikki nusti padti pn hushari jast dakhvti😂😂😂😂

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte Час назад

    ताई तुमच्या घरात असाच खुन झाला तर तुम्ही काय करणार एक महिना झाला त्या कुटुंबाला न्याय द्यायचा सोडून बदनामी झाली तर ते गुंड कुठे लपवून ठेवले पोलीस खात्यावर कुनाचा दबाव आहे . तो खुन कशा पद्धतीने केला तुमचा सत्कार केला पाहिजे का.

  • @HanmanSathe
    @HanmanSathe 2 часа назад +1

    छान.आति.छान. मानलं पाहिजे

  • @anirudhdeshmukhchandpashag2827
    @anirudhdeshmukhchandpashag2827 56 минут назад

    ताई विचार करा तुमचे राजकारण होत अहेपण गरीबच जीव चलेत हो

  • @ganeshbhand2151
    @ganeshbhand2151 2 часа назад +1

    सगळ्या जिल्ह्यांची माहिती आहे ना तू सांगा टाका ना महाराष्ट्राला कारण की त्यातून सर्वसामान्य माणसाला खूप त्रास होतोय तुम्ही प्रत्येक जिल्ह्याची माहिती जाहीर करावी

  • @amarrode1989
    @amarrode1989 53 минуты назад

    आष्टी ची कुनी
    जमीन बळकावली बाबा

  • @pgcreators4688
    @pgcreators4688 2 часа назад +2

    लोकांनी तुम्हाला निवडून दिले म्हणून लोकांवार अन्याय करता का?

  • @jagadishmuluk47
    @jagadishmuluk47 2 часа назад +1

    जे पेराल तेच उगवेल

  • @dhirajpatil1841
    @dhirajpatil1841 2 часа назад +2

    Laaj vatali pahije tumhala tai
    Ek bai mahnun tari
    ATA tari khar bola
    Tumhi rojgar dila nahi mahnun lok baher jatat Tumchya matdar sangha til
    Tumchya mule tr he vel ali 🙏🙏🙏🙏

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 2 часа назад +3

    Only tai.

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 2 часа назад

    Great work धस अण्णा

  • @ChaitanyaKale-h1x
    @ChaitanyaKale-h1x 2 часа назад +4

    Anna ❤❤❤❤❤

  • @sunilshirsat3448
    @sunilshirsat3448 2 минуты назад

    आष्टी मध्ये भरला आहे दाखाऊ का

  • @PandurangKhedkarKhedkar
    @PandurangKhedkarKhedkar Час назад +1

    Suresh Babu paise sample ka

  • @Iammastertoo
    @Iammastertoo Час назад

    अण्णा ग्रेट ❤

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 3 часа назад +4

    Brrrrrrrr 😂😂

  • @RahulChoudhari-se7uw
    @RahulChoudhari-se7uw 34 минуты назад

    ताई परळी बदनाम आहे बिडला मध्ये ओढून नका

  • @jalindarshelke550
    @jalindarshelke550 59 минут назад

    आता बांडगुळ अले नाही comment करायला..पितळ उघडे पडले

  • @RajuPatil-s9l
    @RajuPatil-s9l 2 часа назад +2

    ताई यात पण राजकारण?

  • @sunilphadtare11
    @sunilphadtare11 16 минут назад

    Tai aropina fashi kadhi denar te sabga bakich kay bolu naka.😢😢😢

  • @AzeemShaikh-b7c
    @AzeemShaikh-b7c 2 часа назад

    Tai gruhmantryanna tya list dya...

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 2 часа назад

    तुमच्या जिल्ह्यात हत्या झाली मसाजोग का गेल्या नाही

  • @Zidantas
    @Zidantas Час назад

    Pankaja munde shame on you

  • @magarashok5398
    @magarashok5398 58 минут назад

    बीड तुमच्या मुळ बदाम आहे ताई

  • @Neelma25
    @Neelma25 Час назад

    तू बोलूच नको बाई

  • @Sandeep-ct2ed
    @Sandeep-ct2ed Час назад

    भावाच तुमच्या विषयी केलेला प्रचार आठवतो का, भाषण सोडून गेला तुमी रडत तेची बाजु घेता

  • @AjinkyaStone
    @AjinkyaStone 2 часа назад +3

    तू पूर्ण जिल्हा बदनाम केला धस्

  • @subhashchavanke1220
    @subhashchavanke1220 Час назад

    तू बोलूच नको ग तू गप

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 Час назад +1

    धस जरा शांती घ्या झुम्मा झिम्मा लय करू नका

  • @MarutiBhosale-z8v
    @MarutiBhosale-z8v Час назад

    Gp.rad

  • @chandrsenchobe104
    @chandrsenchobe104 2 часа назад

    परळीचेच संस्कार खुपच छान आहेत बरंका. अमेरिकेत सुद्धा चर्चा आहे की अमेरिकेनंही परळीचीच संस्कृती स्विकारली पाहिजे

  • @SANJAYDARADE-rj8on
    @SANJAYDARADE-rj8on 5 минут назад

    Pankaja Tai nach program

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 2 часа назад +2

    अण्णा ला 2 दिवस तरी मंत्री करा हो मानसिक संतुलित ठीक होईपर्यंत

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Час назад +4

      अण्णा नी तुमचा कार्यक्रम केला आहे 😂😂😂

  • @hindu1802
    @hindu1802 20 минут назад

    Changli acting karta

  • @nitinpawar8550
    @nitinpawar8550 Час назад

    PANKAJA TAI TUMHALA BOLAYACHI AKKAL NAHI

  • @Sandy-b1b9k
    @Sandy-b1b9k 2 часа назад

    Aanna on 🔥 fire
    Karm changle havet

  • @SudhakarDeokar-d6y
    @SudhakarDeokar-d6y Час назад

    परळी पॅटर्न मुळे बीड बदनाम होत आहे ताई

  • @ganeshpakhare9644
    @ganeshpakhare9644 Час назад

    1 tasakrata dukrala mantri kra

  • @Sandeep-ct2ed
    @Sandeep-ct2ed Час назад

    तुमी बदनाम च आहात कुठे बाबा कुठे तुमी

  • @balajichikhale8984
    @balajichikhale8984 2 часа назад +1

    आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात बघा ताई 109 माणसं मेल्यात म्हणून म्हणतात मीडिया वाले याचं सांगा थोडं परळीकर

  • @sanjayvairat1259
    @sanjayvairat1259 47 минут назад

    Tai aata bas kara tumhi samajsevak nahi . Pakke Rajkarni aahat .

  • @murlibudhner
    @murlibudhner 2 часа назад +1

    पंकजा मुंडे तुम्ही वाल्मिक कराड व धनंजय मुंडेच्या गून्हेगारीवर बोलत नाहीत

  • @sanjaydhamale4155
    @sanjaydhamale4155 13 минут назад

    mundhe mule ani walmik mule nav badnam zale. saral gunegarna fashi dya mag sagal surlit hoel

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 Час назад

    Kahi badami karu naka amhi kay obc neta barobr

  • @SudamGaikwad-o6x
    @SudamGaikwad-o6x 2 часа назад

    एकनाथ शिंदे साहेब मुख्य मंत्री करा

  • @vd1180
    @vd1180 2 часа назад +1

    Hi laii godboli ahe

  • @YogeshIngle-g4x
    @YogeshIngle-g4x 2 часа назад

    Cheeke tai

  • @ganeshshelar7259
    @ganeshshelar7259 Час назад

    धस साहेब उत्तम लोकप्रतिनिधी उगाच bjp 100+ गेले का....

  • @Yashtrollface
    @Yashtrollface 2 часа назад +1

    Pm tai only one BOSS 🎉🎉

  • @rameshwarwaghmode6266
    @rameshwarwaghmode6266 2 часа назад

    Sarkar Madi tume tai bola rajkarnavar

  • @Dac7654
    @Dac7654 34 минуты назад

    Pani piun retl tari chalat as dhanu bolla hota

  • @Abhi12Official
    @Abhi12Official 2 часа назад

    स्वतः मागच्या दाराने आमदार झालात आणि लोकांना शहाणपणा शिकवता.

  • @manoharpatil9262
    @manoharpatil9262 49 минут назад

    Lai vatate ka?Rajakarnaryana

  • @sanjaydhamale4155
    @sanjaydhamale4155 16 минут назад

    atha prashana gundancha ahe tai. tumi dusrya jilyancha ka kadta. saral sanga na walmik havi ti shiksha dya.

  • @sanjaydhamale4155
    @sanjaydhamale4155 14 минут назад

    tumi fakta matasathi jaticha adhar getla. mundhe sahbancha badnam kelay. keval dm chy mule

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 Час назад

    Aana

  • @dalvebaban
    @dalvebaban Час назад

    गप

  • @karanjadhav7499
    @karanjadhav7499 56 секунд назад

    लोकनेता ची लेक किती गैरजबाबदार व्यक्ती आहे त्यांच्या वक्तव्य करते
    नीच मानसिकता आहे मुंडे परिवाराची
    ओबीसी समाज फक्त बीड येथे निवडणुकी पुरता वापरला जातो नंतर ते उच्चवर्णीय होतात..

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 2 часа назад

    Kale karname baher yet aahe yeu de ki yat badnaami kay tuza bhau mantri aahe ky nahi honar tyala

  • @balajigharat1530
    @balajigharat1530 Час назад

    बडे बडे शहरो में छोटी घटना होती है.

  • @SheshraoGarje-dw5yn
    @SheshraoGarje-dw5yn Час назад

    Only pankaja taisaheb and DMsaheb

  • @nds5760
    @nds5760 8 минут назад

    तुमचंच सरकार आहे मग परळी का येवडी गुन्हेगारी ........हे सर्व नाटकबाजी अरेरावी दमदाटी....बस करा आता खूप झालं