Raga Saraswati-Famous Old Marathi songs, Natyageet, Bandish|राग सरस्वती - मराठी लोकप्रिय गाणी, बंदिश
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- Raga Saraswati -
Raga Saraswati seems to have arrived from Karnatic music.
Aroha - S R m P D S
Avaroha - S n D P m R S
Very well explained....tumhi chan samjavun sangtaya....shikavtaya...majja yete
खूप छान
डॉक्टर केदार जोशी सर, नमस्कार.
आपण अतिशय उत्तम प्रकारे निरनिराळ्या रागांची ओळख करून देता.त्या रागात निबध्ध असलेल्या गीतांच्या माध्यमातून आपण अतिशय छान प्रकारे त्या रागांची वैशिष्ट्ये सांगता. खूप खूप धन्यवाद सर!
नमस्कार. आपला अभिप्राय वाचून बरे वाटले. धन्यवाद!
नमस्कार सर
ही दोन्ही गाणी खुप आवडीची
आहेत माझ्या. राग सरस्वतीची
तुम्ही ओळख करून दिलीत
खुप धन्यवादद
सरस्वती--आपण अगदी अभ्यासपूर्ण रागांची माहिती नेहमीच फेट असता. ही अशीच सतत चालू राहूदे. तसेच परिचित रागांची, त्य्तील गाण्याची पं माहि दिलीत तर दुधात साखर.
👌🏻👌🏻🙏
Thank you Kirtiji!
कृपया गीतां चा ताल व लय ही सांगावा, म्हणजे सवादिनीवर आम्हाला वाजविने सोपे जाईल.