Комментарии •

  • @bhosale8393
    @bhosale8393 Год назад +3

    दादा नमस्कार ,आमची शेती 4*1.5 ची लागवड आहे तर आम्ही गड फांदी आणि वाढ फांदी काढली तर चालेल का आणि शेंडा किती फूट वर कट करू प्लिज सांगा🙏

  • @banevishal1652
    @banevishal1652 Год назад +2

    सर फवारणी नंतर पुर्ण गवत किती दिवसात जळते तो विडिओ टाका?

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg Год назад

    No 1 माहिती भाऊ मी कापूस लागवड करून 30ते 35 दिवस झालं आहे कोंत तणनाशक
    चांगल राहील कृपया थोडक्यात महिती द्यावी ...

  • @sainathshinde3447
    @sainathshinde3447 Год назад

    खूप छान माहिती दिली, रामराम

  • @dhananjaypatil3340
    @dhananjaypatil3340 Год назад

    माहिती छान आहे, तुती मध्ये कोणते तणनाशक वापरावे

  • @narendrapadvi6459
    @narendrapadvi6459 Год назад +1

    खूप छान .....

  • @sopan880
    @sopan880 4 месяца назад

    छान डेमो

  • @yogeshisan4642
    @yogeshisan4642 Год назад

    चांगला रिझल्ट आहे

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 3 месяца назад

    भाऊ माझी कपासी आज दिनांक 23,6,2024 ,15 दिवसाची आहे तर आता तीन नाशक मारायला जमलेला का

  • @anilwagh9443
    @anilwagh9443 Год назад +1

    Kapsat kena gavtasati aioshd saga

  • @bhaturajput2118
    @bhaturajput2118 Год назад +2

    Majya setat kena jast hota mi yeka pampala 50 m. L gasa marle kena purn pane pivla padla aahe

  • @sandiphire5379
    @sandiphire5379 Год назад +1

    किंमत किती आहे मझ्या कापूस गुडग्याच्या वरती आहे परंतु तन बिलास विलास आहे सर्व प्रकार चे तन आहे तर हे चालणार का दुसरे कोणते वापरू तुम्ही सांगा उद्या फवारणी करायची आहे प्लिज

    • @sanketramteke2961
      @sanketramteke2961 Год назад

      Hitweed+targa super mara bhau . Mi result pahala . Wardha district.

  • @pravinkhupse7682
    @pravinkhupse7682 Год назад +4

    विदर्भात पावसामुळे पराटी कुठे मातीत दबली तर बाकी सर्व जमिनीवर झोपली, यावर काय करता येईल कृपया सुचवा

  • @chhatragunkarad946
    @chhatragunkarad946 Год назад

    भाऊ कपासी मधील विडर ने अंतर मशागत व्हिडिओ बनवा...

  • @शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या

    दीपक भाऊ खुप छान माहिती... Khajur लागवड शेतकऱ्याचा नंबर टाकला का?

    • @vitthalkate8559
      @vitthalkate8559 Год назад

      Eknathrao khadase yancha no.kunakadun tari ghya

  • @RajeshKakade-fs6iy
    @RajeshKakade-fs6iy 3 месяца назад

    तणनाशक फवारणी नंतर खत पेरणी केली तर चालेल का

  • @ashokbojgude6298
    @ashokbojgude6298 Год назад

    लागवडीनंतर किती दिवसांनी तणनाशक मारले?

  • @yogeshisan4642
    @yogeshisan4642 3 месяца назад

    कपाशी दोन पाणी आहे चालेल का

  • @शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या

    दीपक भाऊ काय ड्रॅगन फ्रुट लावायचं आहे वाटतं... कारण पोल रॊवत आहात

  • @shankarkapse2638
    @shankarkapse2638 Год назад

    Power weeder cotton madhe Chalte kasar

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 Год назад

    पोल ड्रॅगन फ्रुट साठी काय ❓ असेल तर तपशील वार ड्रॅगन फ्रुट वर व्हिडिओ बनवा

  • @rameshp3334
    @rameshp3334 Год назад

    Phol kashasathi takle dada ?

  • @ravimaghade211
    @ravimaghade211 Год назад

    Kena ani vichava marat nahi ka

  • @pundlikkhaje6952
    @pundlikkhaje6952 Год назад +1

    Sir चागलं रिझल्ट आहे मी घेतला आहे

  • @patiladitya4000
    @patiladitya4000 Год назад +2

    तुर साठी कोणते तणनाशक चांगले आहे दोन्ही प्रकारचे गवत आहे?

  • @santoshdesai8967
    @santoshdesai8967 Год назад

    Deepak bhau ram ram

  • @bandugawali2471
    @bandugawali2471 Год назад

    परटीत पाणी थाबल आहे काही फरक पडेल का उपाय आहे

  • @sharadmore8718
    @sharadmore8718 Год назад

    भाऊ तुती मध्ये चालेल का

  • @prafullgawande7436
    @prafullgawande7436 2 месяца назад

    गाजर गवत मारत नाही

  • @rahulsonwane3287
    @rahulsonwane3287 Год назад

    दोन पानावरील केना पूर्ण जातो करडू जात नाही

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 Год назад

    Hitwid max ne kurdu marat nahi
    Kahich farak nahi

  • @ajaymotalkar896
    @ajaymotalkar896 Год назад +1

    एकही रिप्लाई नाही

  • @bhagwatsoanwane361
    @bhagwatsoanwane361 Год назад

    बायर कंपनीचं घासा तननाशक मारलेले आहे रुंदा पानाचा केना काहीच फरक पडला नाही

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 4 месяца назад

    यंदा पण तणनाशक वापरणार का?