पोस्टात खाते काढले आहे आधी बँकेत नंतर पोस्ट खाते काढा काय चाललंय लाडक्या बहिणीला बाकी काहीच काम नाहीत का इथून तिथे तिथून अजून कुठे काय सुरु एकदाच सांगा काय ते
Me sab se pahele aap logo ka dhanyawad karti hu ki aap ne muje aap ki yojna me chuna matlab muje 7500/ mile magar Diwali bonus aur abhi Jo aap ne sab ke khate me transfer kiye woh muje Nahi Mile hai😂 Mere comments par thoda dhyan dena Q ki me ek divorce hu muje beta nahi hai aur muje alimony bhi nahi mila hai . Gor my Comments.
माझं फेनो बँक मध्ये अकाउंट आहे मला 4500 जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे मिळाले होते दिवाळी बोनस गॅस चे पैसे अजून मिळाले नाही मुख्यमंत्री साहेब हे पैसे बाकी कधी मिळणार नेहमी तुम्ही सांगता या तारखेला पैसे येतील त्या तारखेला पैसे येतील दादांनो पैसे आम्हाला मिळतील का नाही लाडक्या बहिणींना आम्हाला सारखे आश्वासन देतात आम्हाला खूप गरज आहे साहेब तटकरे माझा हॉस्पिटलचा खर्च चालू आहे मला पैशाची खूप गरज आहे आमचं घर नाही घरकुल नाही यांचे घर आहे त्यांना सर्व सुविधा भेटतात आम्हाला रेशन पण अपुरे भेटतो पुरा भेटत नाही आम्ही नालासोपारा येथे लगीन दास पाडा भाड्याने राहतो पहिले आम्ही तळा रायगड येथे राहत होतो
मन तो मेरा भी बहुत कुछ लिखने को करता है , पर घरवालो ने साफ कह दिया है की वो जमानत नहीं करवाएंगे , बस इसीलिए ज्यादा कुछ नहीं लिख रहा हू । परंतु मामले की गंभीरता को देखते हुए में भी कमेंट करने आया था लेकिन यहां पहले से ही आप सभी ने मोर्चा संभाल रखा है इसलिए में वापस जा रहा हूं। 😁😂 यही सब देखने के लिए तो मैं रिचार्ज करवाता हूं 😂😂
मला सहा हजार रुपये मिळाले तेव्हा पासून आजून एक ही हप्त्याता मिळाला नाही सिलेडरचे पण पैसे आले नाहीत मला दिवाळीला बोनस पण मिळाले नाही कृपया पैसे लवकरच पाठवा मला खूप गरज आहे धन्यवाद
Mla ajun paise milale nahi..August madhe approved houn..maze account sbi bank madhe aahe..nanter mi post office madhe account open kele aahe..krupaya mla lavkrat..lavkar rupaye milave hi vinanti....🙏
Aamch account post bank madhe aahe paise yetil ka? pahile bank of baroda madhe account hote mg tith aadhar ceiding cancel krun post bank madhe aadhar link kele mg paise padtil ka?
या निवडणुकांमध्ये तुमचं खरं रूप दाखवला पण पुढची निवडणूक आमच्या हातात असणार आहे
Right
Dicici
Pudcha election parayant rahu ka apan
Brobr
Nakkich
पोस्टात खाते काढले आहे आधी बँकेत नंतर पोस्ट खाते काढा काय चाललंय लाडक्या बहिणीला बाकी काहीच काम नाहीत का इथून तिथे तिथून अजून कुठे काय सुरु एकदाच सांगा काय ते
Meku 7500 rupaye mile app ka bahut bahut shukriya 🎉🎉🎉
कशाला येवढे तेच तेच बोलताय जे खरं आहे ते सांगा
❤
Ho bor karat ahe
शिंदे मुख्यमंत्री पाहिजे
पोस्ट बँक अधु बहिण सतत आजारी घरकाम करणारी बाई प्लीज रिक्वेस्ट बोनस,,, GAS चे पैसे नाही हफ्ते नाही बहिणीला भावाच्या आधाराची गरज😭🙏🙏🙏🙏
😂😂😂😂😂😂
मला फक्त 3000रुपये मिळाले त्यानंतर अजून एक ही रुपया मिळालेला नाही रा. हिंगणा नागपूर
Me sab se pahele aap logo ka dhanyawad karti hu ki aap ne muje aap ki yojna me chuna matlab muje 7500/ mile magar Diwali bonus aur abhi Jo aap ne sab ke khate me transfer kiye woh muje Nahi Mile hai😂
Mere comments par thoda dhyan dena Q ki me ek divorce hu muje beta nahi hai aur muje alimony bhi nahi mila hai .
Gor my Comments.
😂😂😂😂😂
Aamcha ladke mukhmatri mr. Eaknath Shinde sir aahat 🙏🙏💐💐
एकनाथ दादा तुम्ही पैसे पाठवा गॅस चे पैसे पाठवा सहावा हप्ता पाठवा नम्र विनंती आहे
28 ऑगस्टला फॉर्म भरला आहे तरीही एकही रुपया आलेला नाही पुणे पैसे कधी येणार मला पैशाची खूप गरज आहे😊😅
माझं फेनो बँक मध्ये अकाउंट आहे मला 4500 जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे मिळाले होते दिवाळी बोनस गॅस चे पैसे अजून मिळाले नाही मुख्यमंत्री साहेब हे पैसे बाकी कधी मिळणार नेहमी तुम्ही सांगता या तारखेला पैसे येतील त्या तारखेला पैसे येतील दादांनो पैसे आम्हाला मिळतील का नाही लाडक्या बहिणींना आम्हाला सारखे आश्वासन देतात आम्हाला खूप गरज आहे साहेब तटकरे माझा हॉस्पिटलचा खर्च चालू आहे मला पैशाची खूप गरज आहे आमचं घर नाही घरकुल नाही यांचे घर आहे त्यांना सर्व सुविधा भेटतात आम्हाला रेशन पण अपुरे भेटतो पुरा भेटत नाही आम्ही नालासोपारा येथे लगीन दास पाडा भाड्याने राहतो पहिले आम्ही तळा रायगड येथे राहत होतो
पैसे आए की
@@DanishPathan-x4h😅😅❤
Barobar vishvas that Karunakar
Ata Karan Naka sanguine bRaka
Election la vote magta Magayla alela teva vicharaycha na bhava
पोस्ट बँक अधु बहिण सतत आजारी घरकाम करणारी बाई प्लीज रिक्वेस्ट बोनस,,, GAS चे पैसे नाही हफ्ते नाही बहिणीला भावाच्या आधाराची गरज😭🙏🙏🙏🙏
😂😂
मन तो मेरा भी बहुत कुछ लिखने को करता है , पर घरवालो ने साफ कह दिया है की वो जमानत नहीं करवाएंगे , बस इसीलिए ज्यादा कुछ नहीं लिख रहा हू ।
परंतु मामले की गंभीरता को देखते हुए में भी कमेंट करने आया था लेकिन यहां पहले से ही आप सभी ने मोर्चा संभाल रखा है इसलिए में वापस जा रहा हूं। 😁😂 यही सब देखने के लिए तो मैं रिचार्ज करवाता हूं 😂😂
😂😂
मला सहा हजार रुपये मिळाले तेव्हा पासून आजून एक ही हप्त्याता मिळाला नाही सिलेडरचे पण पैसे आले नाहीत मला दिवाळीला बोनस पण मिळाले नाही कृपया पैसे लवकरच पाठवा मला खूप गरज आहे धन्यवाद
शिंदे मुख्यमंत्री पाहिजे ❤
माझं खातं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे मला अजून एकही रुपया आला नाही आहे तरीपण काय करायचं ते सांगा
मला 1ही हप्ता आला नाही माझे अकाउंट the Maharashtra State Cooperative बँक मध्ये आहे 😊
मी अहमदनगर जिल्हा ता. अकोले, माला फक्ते 2 हाप्ते मिळाले आहेत , बॅक अप महाराष्ट्र
केलू नीट बोलत जाय ना डबल तेच बोलत बसतो
अजून एक रुपया पण मिळाला नाही आधार लिंक आहे पोस्टाचे खात आहे सर माझं तरी पण एकही रुपया मिळाला नाही
मी जुलै महिन्यात फार्म भरला आहे
सर माझे मागचे 5 हापते आले आहे व गेस चे पण आले आहे माझे अकाऊंट उज्जीवनस्मॉल बँक मध्ये आहे पैसे येईल की नाही सर
Namaste!!
Bhai agar jinka is yojna me naam nhi gaya hoga or naam salana hoga woh kya karen?? please ek separate video banaye plzz
अगं भूमिका उठवले आज भेटणार उद्या भेटणार आहे का नाही डोस्क्यात घेता का नाही❤😂🎉
Atta niyam lavlet Nivadnuk zalyavar
Sir maze account Union Bankeche ahe mla milalet pahile 7500 rupaye thank you Saheb,
बॅकेचे नाव सांग लवकर डबल डबल बडबड करतो थोडक्यात सांगता येत नाही का बडबडकिंग🙈🙈
Urban banket yenar ky
24 ऑगस्टला माझं पोस्ट पोस्ट चा खाते उघडलेला आहे मी त्याच्यात पैसे आलेले लाडके बहिणीचे पैसे मला आलेले आहे 7500
कधी येणार ते खर सांगा
Mla ajun paise milale nahi..August madhe approved houn..maze account sbi bank madhe aahe..nanter mi post office madhe account open kele aahe..krupaya mla lavkrat..lavkar rupaye milave hi vinanti....🙏
Video start 5:30
माझ्या शिवाजी नागरिक मध्ये पले पैसे जमा आहे पण झाले आहे तर आता काही आडचण येईल तर पैसे जमा होतील का तिथे
बँकेचे नाव काय आहे ते सांगा
Piesyacya.gol.nota.kaera.fhednis.aani
Sindecya.gannit.gala.asea.ka.meala.vicara.
Sbi..bank.सोलापुर.
July end la form bharala, 13 and 18 August la approved message alay, atta paryant ekhi instalment milala nahi.
तुला लवकर बोलति येत नाही का सांग लवकर बॅक कोणती ते
बरोबर आहे वेड्यात काढायचं फक्त
3:58 video start
आम्ही नगर जिल्ह्यातील सागतोय
बोर करतात पटकन सांगत नाही 10-10 वेळेस तेच तेच सांगतात
माझे खाते महाराष्ट्र ग्रामीन बैंक मध्य आहे
मुख्यमञी साहेब लाडकी बहीन हिचा विश्वास घात करू नका
Kela kadeech😅
Kela ch ahe
5 tarkhe nanter vishwas pan marel bhava
माझा विश्वास नाही राहीला आता भावावर 😢दीवाळी पासुन हेच ऐकते
दोन मिनिटांची माहिती एव्हडी लांब लचक करून सांगायची काय गरज आहे फक्त लाईक फॉलो आणि विव्ह मिळवण्यासाठी बस
माझे खात
आई डी बया बँकेत
आहे
साडेसार हाजार
आले आहेत
वंदना राऊत पुणे
मी भरलाय अप्रूप पण झालाय पण पैसेच आले नाहीत
मी नाशिक येथे तुम्ही बोलत आहे
मला फक्त पण 45०० आली आहे
अजब तुझे सरकार, उधवा, अजब तुझे सरकार. 1:45
Mahendra kotak bank madhey yenar na
❤❤❤❤❤
बहिणीचा विश्वासघात करत आहे तुम्ही
Meena vira unin bank domblli bast❤
मला४५००मिळाले.मीएकल.आहे
मीरासेलू.जि.वरधा.बाकीअजून.आलेनाही
प्रे.भंडे.ला.पोस्ट.ब्यांकेंत.साडे.सात.हजार.मिळाले.आहेभाऊला.सास्टां.नामस्कार.
जि, नाशिक
सर माझी इंडियन बँक आहे
दादा माझी आयडिबी आईला पैसे आले आहे तर काही प्रॉब्लेम येईल का
Ladki bahin yojna abhi shuru hai kya registration nagpur please send me link online
दादा लवकर पैसे पठवा
Maz stat bankech 0 balancewal khat aahe mala nowembar paryantche paise aale pan gas silendar aani bonus aani disembarche paise ajun aale nahi
मला आता पर्यंत 3000रू मीळाले नतर पैसे मीळाले नाही
मी.आहिला.नगर.वरुन.बोलत.आहे.माझ.पोसट.खात.आहे.मला.पैसे.ऐनार.का.नाहि.आधी.4500आले.आहे
सारख साररख तेच सागाताय नेमकच लवकर बोला
महाराष्ट्र बँक
Aamch account post bank madhe aahe paise yetil ka? pahile bank of baroda madhe account hote mg tith aadhar ceiding cancel krun post bank madhe aadhar link kele mg paise padtil ka?
सर कधी येणारे सहावा हप्ता खूप गरज आहे लातूर जिल्ह्यातून बोलत आहे
साहेब हे असे का आता पहिले पैसे आले तर आता अटी का साहेब खूप भारी करतात तुम्ही
idbi banket aahe aata paise jama honar ka
जरा थोडक्यात माहिती देत जा. जे महत्वाचे आहे तेव्हढच सांगा.....
मला 7500हजार
मिळाले
आहेत मी आडगाव येथे राहते
IDBI bank madhe yenar ka paise?
Maza form approved houn pn paise nahi ale
Mala reply diya Mala reply diya hai Chacha Ghara sab log Aaya Hai Itna Sab paisa Maza Bharat ka itna Sun Sudha Mala pahchana Tum Hi Bahu Sakta
aho.sir.6.7.hafta.kadhi.yenar.sir.mi.yekal.mata.aahye.sir.mi.kuthalya..hi.yojnecha.labh.nahi.ghet.sir.etar.yojnecha.labh.ghenya.sathi.kuthe.jaun.from.bharayecha.sir.tye.sanga
स्टेट बँकेत खाता असून सध्या माझ्याकडे एकही हप्ता मला मिळालेला नाही
महाराष्ट्र बँक मध्ये खाते आहे अजून ek ही रुपया नाही ala काय प्रॉब्लेम आहे ka
Maja backache airtel fhainas bank madhe Phile 7500 rs ale ahet mag Ata etil ka
Not received any payment up till now my account is open in post office,
मी सऺध्या कौशिक माझे पण जुन,जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चे पैसे बाकी आहे मला हे पैसे मिळाले नाही मला हे पैसे कधी मिळणार ते लवकर कळवा!! 4:33
मी १५ ऑक्टोबर ला फॉर्म भरला आहे अजून पैसे जमा झाले नाहीत
माझे खात टीडीसी बँकेत आहे चालेल का कारण मी विधवा निराधार महिला आहे मी सरकारी कुठलीही योजना घेतली नाही माझी मुलगी अपंग आहे ।
Post office madhey milnar ka
कश्याला येवढे बोलतो कोणती बँक आहे ती सांग 😁
पोस्टाचे पण आहे आणि बी वाय च पण आहे
आमचे अजून पैसे आले नाहीत हे सगळं फ्रॉड आहे
Mumbai dadar West.
Ranjana pednekar Maharashtra Mumbai Mala 7500 aale aahet
Sental bank of India
माझं नाव कल्पना देवरे माझ्या बँकेच्या नाव आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेत येतील का
माझं नाव कल्पना देवरे मला लाडक्यांची साडेसात हजार रुपये मिळाले माझ्या बँकेचं नाव आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेत येतील का
तू कुठे राहतोस ....तुला भेटायच .
Mla 2 hote mile prt काहीच पैसे मिळाले नाही
Bavlat, lavkar sang
तरीही मला लाडकी बहिण योजनेचा एक ही रुपये आले नाहित काय करायचे ते सांग
माझ बँक अकॉउंट युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये आहे मला 7500 ऑक्टोबर 10/10/24 तारखेला फक्त आले होते
अहो मुख्यमंत्री साहेब सहावा हप्ता लवकर पाठवा ना खूप गरज आहे पैसे येतील ना पण
माझे खाते युनियन बँक मध्ये आहे झज आधार कार्ड लिंक चाफाम पण भ तरू तरीही मलाएकरला
अरे हे तेच तेच सांगत आहे... कोणत्या कोणत्या कोणत्या एवढंच बोलत आहे...नेमके सांगत नाही...
Jyanna kahich bhetle nahit pn form approved zale ahet, tya mahilanna bhettil ka paise
आजुन एक ही हाप्ता मीळाल नाही ईंडीया पोस्ट ब्यांक