विकास पाहिजे तेवढा झाला नाही का काही राहिला नाही नक्की का बोलायचे तुम्हाला, आपलेच वडील सुद्धा तीन वेळा आमदार होते मग आपल्याला का नाय करता आला विकास, मुरबाड च्या जनतेला सगळं माहिती आहे मुरबाड चा काया पालट हे फक्त आणि फक्त किसन कथोरे साहिबानी केले आहे, आणि आपण म्हणता विकास झाला नाही पवार साहेब हे तुंम्ही बोलणं लोकांना न पटणारं आहे,
तुमचे वडिल तीन टम आमदार होते मग तुम्ही काय विकास केला तुम्ही फक्त तुमचा विकास केला. मुरबाड मध्ये चांगले रोड झाले विकास केला हे जनता बोलते तुम्ही सांगायच गरज नाय
@@kunaltungar5114. भावा तू काय झोपेत आहे का झोपेत असेल तर उठून बघ आज मुरबाड कोणत्या लेवल आहे ओवर ब्रिज नॅशनल हायवे माळशेज घाट स्काय वॉक होत आहे मुरबाड फक्त नावासाठी राहिलाय नाही तर काम पण झाली आहे ओन्ली कथोरे साहेब 🔥 #MLA #fix
@@rajchaudhari7362 तुम्ही फक्त भूमिपूजन करा उद्घाटन आज पर्यंत कधी केलंय का कोणत्या कामाचा काय ओव्हर ब्रिज आणि माळशेज घाटा चा सांगतो 10 वर्षा पासून हेच बोलतात
बाकी विकास झाला आहे पण मुरबाड मधील एमआयडीसी मध्दे लक्ष घाला...स्थानिक तरुणांना नोकरीसाठी शहराकडे स्थलांतर करावं लागतं...या गोष्टीवर मात्र कुणाचं लक्ष नाही...
दादा तुमचा प्रत्येक गावात एक एक मोरक्या ठेवला आहे तो लय नालायक आहे म्हनून तुम्हाला निवडून देणं खूप मोठी चूक आहे
😂
😂😂
मुरबाड मध्ये जेवढा बदल झाला आहे तो फक्त कथोरे साहेबानं मुळे तुम्ही फक्त तुमची प्रगती करून घेतली
विकास पाहिजे तेवढा झाला नाही का काही राहिला नाही नक्की का बोलायचे तुम्हाला, आपलेच वडील सुद्धा तीन वेळा आमदार होते मग आपल्याला का नाय करता आला विकास, मुरबाड च्या जनतेला सगळं माहिती आहे मुरबाड चा काया पालट हे फक्त आणि फक्त किसन कथोरे साहिबानी केले आहे, आणि आपण म्हणता विकास झाला नाही पवार साहेब हे तुंम्ही बोलणं लोकांना न पटणारं आहे,
तुमचे वडिल तीन टम आमदार होते मग तुम्ही काय विकास केला तुम्ही फक्त तुमचा विकास केला. मुरबाड मध्ये चांगले रोड झाले विकास केला हे जनता बोलते तुम्ही सांगायच गरज नाय
तीन टर्म आमदार होते म्हणून तरी विकास झाला आता तर बदलापुर चाच विकास होतंय मुरबाड फक्त नावसाठीच राहिलाय
@@kunaltungar5114. भावा तू काय झोपेत आहे का झोपेत असेल तर उठून बघ आज मुरबाड कोणत्या लेवल आहे ओवर ब्रिज नॅशनल हायवे माळशेज घाट स्काय वॉक होत आहे मुरबाड फक्त नावासाठी राहिलाय नाही तर काम पण झाली आहे ओन्ली कथोरे साहेब 🔥 #MLA #fix
@@rajchaudhari7362 तुम्ही फक्त भूमिपूजन करा उद्घाटन आज पर्यंत कधी केलंय का कोणत्या कामाचा काय ओव्हर ब्रिज आणि माळशेज घाटा चा सांगतो 10 वर्षा पासून हेच बोलतात
बरोबर आहे
स्वतःचा गावामध्ये जर तुमचा पेक्षा जास्त मतदान अपक्ष उमेदवाराला होतय त्यावरून समजतंय तुमचा वर मतदारांचा किती विश्वास आहे
आमदार कोणीही झाला तरी विकास फक्त, ठराविक लोकांचा ,ठेकेदारांचा झाला
ज्या वेळेस कथोरे साहेब खाजदाकी लढतील तेव्हा तुमच्या एवढा तगडा उमेदवार मुरबाड मध्ये कोणीही नसेल आम्हाला ही अभिमान असेल तुमचा
सुभाष दादा फिक्स आमदार 🔥
यांचे वडीलांनी किती विकास केला
यांनी स्वतः किती विकास केला आहे
Kathore sahebh only
मुरबाड मध्ये सुभाष पवार चालतीत पण बदलापूर ला वामन म्हात्रे ने काम केला तर घास घाशी होईल
विकासाचे वारे
किसन कथोरे साहेब
बाकी विकास झाला आहे पण मुरबाड मधील एमआयडीसी मध्दे लक्ष घाला...स्थानिक तरुणांना नोकरीसाठी शहराकडे स्थलांतर करावं लागतं...या गोष्टीवर मात्र कुणाचं लक्ष नाही...
मुरबाड तालुक्यात फक्त कथोरे साहेब
ज्याच्या हाती धनुष्यबाण तो सुभाष दादा महान 🚩🚩🚩🚩🚩
मुरबाड मध्ये किसन कथोरे निवडून येतील, संजय वेखंडे, जांभे
यांनी जी काम केली अस म्हणतात ती पण पण कथोरे साहेबांनी च आणलीत
युवकांचे प्रेरणास्थान ✌️
माणूस सच्चा शब्दाला पक्का
भावी आमदार सुभाष दादा पवार साहेब 🚩
किसन कथोरे साहेबच आमदार होणार 👍
आता फक्त सुभाष दादा ✌️✨✨🚩🚩
विकासाचे वादळ फक्त आमदार किसन कथोरे साहेब चुकून जर तुतारी फुंकली तर मग दादा तूम्ही 50 ते 55 हजार
एकच साहेब आमदार किसन कथोरे साहेब
मुरबाड मधे कार्डीयक अँब्युलन्स नाही अजून आणि विकासाची नुसती
तुम्ही किती विकास केला हे मुरबाड
करांना चांगला माहित आहे 😂
विकासाचे वरें किसन कथोरे
मुरबाड चा आमदार उद्धव ठाकरे गटाचा असेल तर 100% निवडून येणार
विकासाचे वारे किसन कथोरे 🔥🔥🔥🔥🔥
किंगमेकर कथोरे साहेब
Sarvana hat jodun Vinati karto murbad madhe Vikas pahije asel tar kathore sahebcha support kara murbad madhe Vikas fakt kathore sahebch kartil .
यांचे बाबा तीन वेळा आमदार झाले किती विकास केला.. जे काम गावोगावी कथोरेनी केली ते कोणीच केलं नाही..
प्रथम कान्हार्ल्याचा सव्वा कोटीचा रस्ता बघा.
Murbad vikas Subhas Dada Pawar Amdar Honar
Only KK 456🤴
Kisan Kathore👑
आता फक्त सुभाष दादा पवार साहेब आमदार
Ata pahu B j p cha Amdar kasa hoto sena ran uthavnar janta ahe
विकासाचे वारे किसन कथोरे ❤
विकास एकच मुरबाड रेल्वे
फक्त कथोरे साहेब आमदार होणार
आमदर
Kisan kathore saheb age bachi hum tumhare sath he
एकनाथ सारखाच आहे हा.
Murbad railway station vyla phij❤
TDC 20LAKH jantech vikas
Subash pawar fasve ahet shabdla jagat ny mhaunn kathore sahebana support kara
विकासाचे वारे किसन कथोरे ❤