यं बीज मंत्र
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- तत्त्व अभ्यास
वायु तत्व
वार - सोमवार
देवता - पवनपुत्र हनुमान
चक्र - अनाहत
बीज मंत्र - यं
आकृती - वर्तुळ
रंग - हिरवा
वेळ - आठ मिनिटे
दिशा - श्वास आठ अंगुष्ठा तिरका आणि जोरात वाहतो
बोट - तर्जनी
वायु मुद्रा -
अंगठ्याच्या टोकाला तर्जनीच्या मागील बाजूस मधल्या पेरावर टेकवले की वायू मुद्रा होते.
वायु वेगवान आहे.
वायु प्रचंड शक्तिशाली आहे.
वायु चपळ आहे सर्व प्राणीमात्रांठायी श्वासाच्या रूपात वायू स्थित आहे.
वायुविना कोणत्याही प्रकारचे जीवन निव्वळ असंभव आहे.
शामल वर्ण असलेल्या या यं बीजमंत्राचे ध्यान आणि जप केल्याने सूक्ष्मदेह प्रक्षेपण प्रक्रियेत गती लाभते आणि आपले विचार प्रगल्भ होतात.
खूप छान. म म्हणत असताना ओठमधे कंपन जाणवले व पूर्ण मस्तकात झिन झिण्या आल्या