PANCARD CLUBS LTD NEW UPDATES

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 600

  • @hareshpatil5153
    @hareshpatil5153 2 месяца назад +4

    सर खरच ही चांगली बातमी तुम्ही सांगितली आहे कारण सर्व सामान्य जनतेसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे

  • @PrasadAsalekar
    @PrasadAsalekar 2 месяца назад +8

    सचिन सर तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत

    • @Megha-f8v
      @Megha-f8v 2 месяца назад

      Tumcha mob no drop Kara ithe Sachin sir

  • @nandinibhosale4727
    @nandinibhosale4727 2 месяца назад +6

    धन्यवाद sir तुम्ही खुप छान माहिती दिली, माझ्या वडिलांना खुप आनंद zala, te आता त्याच वय ७१ आहे, जेव्हा Ac la थोडे पैसे जमा zale na मग त्यांना थोडी आशा निर्माण झाली।thanku so much sir.

    • @ashokdarekar7497
      @ashokdarekar7497 2 месяца назад

      सर, अजून तरी माझ्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीत.

  • @bharatbhayade1046
    @bharatbhayade1046 2 месяца назад +3

    धन्यवाद सर खूप छान माहित दिल्याबद्दल 🙏🙏

  • @namratainamda2326
    @namratainamda2326 2 месяца назад +2

    सर खुप आनंद झाला आम्हाला आमचे पैसे मिळणार खुप खुप धन्यवाद🌹

  • @pkd4903
    @pkd4903 2 месяца назад +2

    Sachin sir apale मार्गदर्शन खूप समाधानी आहे tumache खूप खूप आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉धन्यवाद...आता क्लेम amount मिळावी अशीच आशा आहे. 12 वर्ष झाले

  • @limaye5374
    @limaye5374 2 месяца назад +14

    सर अकाऊंट मध्ये अल्प रक्कम येणे सुर वात झाली आहे, आपण वेळोवेळी जी माहिती पुरवली त्याचे हे फळ आहे, पण आता रक्कम मिळेल, Thank you so much sir

    • @priyankarode6980
      @priyankarode6980 2 месяца назад

      Ky navane yete

    • @SantoshRPatankar
      @SantoshRPatankar 2 месяца назад

      ​@@priyankarode6980 pancard club

    • @kiranthombare3125
      @kiranthombare3125 Месяц назад

      ​@@priyankarode6980neft ट्रान्सफर झाली आहे pancard club lm च्या नावाने आहे

  • @chandrakantnaik3326
    @chandrakantnaik3326 2 месяца назад +4

    Very good information, thank you so much,

  • @pa4669
    @pa4669 2 месяца назад +1

    Khup chan information... Keep us updated with latest information.

  • @rajendramhaskar2132
    @rajendramhaskar2132 2 месяца назад +1

    धन्यवाद साहेब तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत आशिष माहिती युट्युब ला प्रत्येक कंपनीचे टाकत राहा अजून बऱ्याच कंपन्या आहेत की लोकांचे पैसे मिळाले नाहीत

  • @SantoshRPatankar
    @SantoshRPatankar 2 месяца назад +3

    धन्यवाद सर, तुम्ही आता पर्यंत दिलेली माहिती खूप कामी आली. आपण वेळोवेळी जी माहिती पुरवली त्याचेच हे फळ आहे. खूप खूप धन्यवाद मनापासून.
    मला २४ तारखेला ७५ ₹ मिळाले आहेत.
    बाकी कधी येतील त्याची वाट पाहू.

    • @sudhirmandhare5034
      @sudhirmandhare5034 2 месяца назад

      75 Rs ki 75 hajar

    • @sureshaghane7726
      @sureshaghane7726 2 месяца назад

      ​@@sudhirmandhare5034
      सर बाकी पेमेंट केव्हा मिळणार आहे

  • @rahulpawar6853
    @rahulpawar6853 2 месяца назад +3

    Sir, list madhe aple nav update zale ahe ki nai te kuthe check kryche?

  • @aksbhand
    @aksbhand 2 месяца назад +8

    माहिती दिल्या बदल धन्यनवाद

  • @bhaunarayankadam2299
    @bhaunarayankadam2299 2 месяца назад +1

    आपण चांगली माहीती दिली.धन्यवाद!!!

  • @asmaginwala1725
    @asmaginwala1725 2 месяца назад +4

    many investers did not received sny money.what they should do.pl.take this matter seriously and help them.

  • @RupaliSalunkhe-h6v
    @RupaliSalunkhe-h6v 2 месяца назад +2

    Thank you Sachin sir. I got rs 54.18 on 24 july 24 in my account. I was thinking why so less. Now my doubt is clear after your this video. Thanks for all updates till now.

  • @atmaramkadam3374
    @atmaramkadam3374 2 месяца назад +1

    सचिन सर चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @raghunathborade5631
    @raghunathborade5631 2 месяца назад +2

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @PradipGangurde-np2yc
    @PradipGangurde-np2yc 2 месяца назад +1

    धन्यवाद सचिन भाऊ माहिती दिली 🎉🎉

  • @swapnilpatil5437
    @swapnilpatil5437 2 месяца назад +8

    अकाउंट चालू आहेत की नाही ह्याचे व्हेरिफिकेशन चालू आहे सर्व पूर्ण पैसे गूंतवणूकदारांना मिळणार

  • @manishasawant5182
    @manishasawant5182 2 месяца назад +5

    Thank you sir mahiti dilya baddal.🙏

  • @Mrutunjay0
    @Mrutunjay0 2 месяца назад +8

    पन सगळ्यांना एकच amount का नाही आली.....बँक verify करायची होती तर सगळ्यांना सामान अमाऊंट पाठवली असती....कदाचित मला वाटत हा पहिला हफ्ता असावा.......konala 5,10,125,250,1000 अशा अमाऊंट बॅंक verification साठी कुठली ही company पाठवत नाही.....

    • @vinodmulay175
      @vinodmulay175 2 месяца назад

      मला पैसे जमा झाल्याचा मेसेज बॅंकेकडून आला आहे. पैसे पाठवणाऱ्यांकडून नाही.
      असे पैसे पाठवल्याने खाते व्हेरिफाय कसे होईल ते कळले नाही. खात्याची सर्व माहिती आय एफ् सी कोड सहित दिल्या नंतर व्हेरिफिकेशन ची गरज काय तेही कळले नाही.
      बॅंक फक्त खाते नंबर पाहून जमा करते, नांव देखील पहात नाही. ज्याच्या खात्यात जमा झाले तो पॅनकार्ड कंपनीचे घेणे लागतो वगैरे ना बॅंकेला माहिती असणार ना ते जाणून घेण्याशी त्यांचा संबंध आहे.
      आणि हप्ते पाडायचे होते तरी राउंड फिगरचे पाडायचे. १५३ रू. ६९ पैसे हा हप्ता कोण्या हिशेबाने पडतो हे कळले तर काही अंदाज येईल.

    • @mukeshpatil4339
      @mukeshpatil4339 2 месяца назад

      I have also this question

    • @bajarangmahind299
      @bajarangmahind299 2 месяца назад

      Thank u good lak😊😅😮😢😂

  • @santoshnalavade1622
    @santoshnalavade1622 2 месяца назад +3

    धन्यवाद सर,मी संतोष बाळासाहेब नलवडे मु-पो-हनिमनाळ, ता-गडहिंग्लज, जिल्हा -कोल्हापूर मला केव्हा पैसे मिळतील ॽ

    • @santoshnalavade1622
      @santoshnalavade1622 2 месяца назад

      सर माझ्या अकाऊंट मध्ये थोडी रक्कम जमा केली आहे

    • @prajakta918
      @prajakta918 Месяц назад

      Kiti​@@santoshnalavade1622

  • @kiranthombare3125
    @kiranthombare3125 Месяц назад

    खूप छान माहिती दिली तुमी सर बस आता बाकी ची रक्कमची वाट बघत आहे सर

  • @rakhipatil1381
    @rakhipatil1381 23 дня назад

    October महिना आला...a/c check kele ...150/- RS.milale July ला... पुढचे पैसे केंव्हा मिळणार?

  • @vikassule5828
    @vikassule5828 2 месяца назад +1

    Not yet received any amount in bank accounts; who to be informed?

  • @pareshgandhi6820
    @pareshgandhi6820 2 месяца назад +1

    Thanks sir for your Information 🙂

  • @pkd4903
    @pkd4903 12 дней назад +1

    😢😢😢😢Sir पैसे कधी मिळणार..खुप खुप वाट baghato आमच्या वडिलांनी ek ekar जमिनी विकून आमच्या नावावर pan card club मध्ये गुंतवणूक केली होती

  • @vrushaliphadke1507
    @vrushaliphadke1507 2 месяца назад +4

    धन्यवाद सचिन महाजन सर

  • @dheerajgupta3183
    @dheerajgupta3183 2 месяца назад +1

    Sir te tumhi list ch mention kela video madhe exactly 6:00mintavar te kuthe baghaych

  • @akashjadhav1419
    @akashjadhav1419 2 месяца назад +1

    नमस्कार सचिन भाऊ खूप आनंद गोष्ट आहे🎉🎉😂😂❤

  • @shrikantjoshi6313
    @shrikantjoshi6313 2 месяца назад +1

    Choti rakkam aali NEFT PCL bank account madhe. Msg navta aala pan pass book print kele tenva samjale. Sarvani pass book printing karaychya mage laga, tasech creditors list rejected ti pan site var check karavi.

  • @akash.2729
    @akash.2729 2 месяца назад

    Amount of any mutual dues that may be set off hay kaay aahe exactly konala mahit aahe ka

  • @pandharinathchalke7793
    @pandharinathchalke7793 2 месяца назад +2

    सचिन सर छान माहिती दिली धन्यवाद

  • @AkashShinde-ig7lx
    @AkashShinde-ig7lx 2 месяца назад +1

    Ammount not admitted in the account... How to proceed for a complaint??

  • @ananyasapkale8506
    @ananyasapkale8506 2 месяца назад +3

    Sir mla 29 jul la email aala ahe tyani chemhub company cha email ID dila ahe tyani tyana email kraycha sangitala ahe sir mi pahila reconcilation from bharla ahe tar kay krave plz mahiti daya plz

  • @sagarvidhate3676
    @sagarvidhate3676 2 месяца назад

    Ty sir..Q ahe sir..
    Jevdhe folio numbers tevdhya vela credit cha msg separate yayla pahije ka?
    Plz ans me

  • @bharatshingare3539
    @bharatshingare3539 2 месяца назад +3

    Thank you sir mahiti dilyabadal

  • @bahubali5618
    @bahubali5618 2 месяца назад +1

    Sir, Ahmi joint account dila hota. Mummy papacha joint account aahe. And both invested their money in pancard. Joint account chalel ka. Form bhartana kahich problem aala nahi

  • @shantanukulkarni9368
    @shantanukulkarni9368 2 месяца назад +3

    Khup chan information Thanks Sir

  • @ashokpote5623
    @ashokpote5623 2 месяца назад +2

    नमस्कार सचिन सर माझ्या खात्यावरती थोडे पैसे जमा झाले आहेत 🙏 असेच रक्कम सर्वांना भेटू धन्यवाद

  • @bharatbothra314
    @bharatbothra314 2 месяца назад +2

    नक्की कधी लोकांना पैसे मिळेल हें आजून अस्पष्ट आहे 🤦‍♂️🤦‍♂️

  • @ganpatnagupillay4887
    @ganpatnagupillay4887 Месяц назад

    2005 pasun maze Rs.. 10000/- ajun milale nahi. Agent la phone kela aahe. Amount when we receive. Please confirm.

  • @surekhasapkale6644
    @surekhasapkale6644 2 месяца назад +5

    Sir mi phile reconciliation form bharla hota nantar nahi bharal tar mla paise milanar nahi ka tya sathi kay krave lagel plz sir kahi mahiti dya sir

  • @JyotiDivate-bp7rt
    @JyotiDivate-bp7rt 16 дней назад

    Next updet account verification zhale अता paise refund kadhi होनार vidio uplode Kara sir काय स्तिति अहे nclt टोल free number conta आहे tol free number var Kahi समधनि उत्तर मिलेल का

  • @nikettarkar7018
    @nikettarkar7018 2 месяца назад +3

    साहेब, माझे पण पैसे अडकले अजून नाही मिळाले.

  • @prashantkamble2275
    @prashantkamble2275 2 месяца назад

    ऐकून खूप बरं वाटलं पण चेक कस करायचे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का किंवा ऍड्रेस

  • @shriranggaikwad4857
    @shriranggaikwad4857 5 дней назад

    माझ्या नावापुढे रक्कम दाखवली नाही.जिरो रक्कम आहे तर माझा क्लेम बाद होणार नाहीना? त्यासाठी काय करावे लागेल

  • @aniruddhasapre4511
    @aniruddhasapre4511 2 месяца назад +3

    धन्यवाद सर Description Box मधला ई-मेल पाठवू शकाल का ?तो मला दिसला नाही म्हणून please पाठवू शकला तर फार बरे होईल. परत एकदा धन्यवाद.

  • @riddhirajwadkar1691
    @riddhirajwadkar1691 2 месяца назад +1

    सर ज्याचे फाॅम review असतील त्याच्या बॅकत पैसे कधीपर्यंत येणार किंवा त्यासाठी काय करावे लागेल

  • @kaushirambangar7584
    @kaushirambangar7584 2 месяца назад +4

    नमस्कार,मला दिनांक 24/07/2024 रोजी रु 61/- माझ्या बँक खात्यात जमा झाले आहे.

  • @anjularaikar948
    @anjularaikar948 2 месяца назад

    October chya list madhe nav aahe payment kadhi credit honsr

  • @maltiraut8963
    @maltiraut8963 9 дней назад

    Mazya a,c la pan thode paise aalet julyla pan sarv paise kadhi miltil maze client mala call karun manat yeil tase boltat aata sahan hot nahi

  • @alokkubal1656
    @alokkubal1656 2 месяца назад

    Hello Sir अजून पैसे आले नाहीत बँक मध्ये सगळी proccess केली होती तरी पण पैसे आले नाहीत तर मग आता काय करायचं please give me any advice about that

  • @vitthalmadhavi178
    @vitthalmadhavi178 Месяц назад

    सर मला बँक अकाऊंट मध्ये पैसे आले नाहीत.मी काय करावे कृपाय मार्गदर्शन व्हावे

  • @rahimshaikh1065
    @rahimshaikh1065 2 месяца назад

    ज्यांना मॅसेज आला नाही त्यांचं काय आणि काही लोकांनी फॉम् ऑनलाईन केलाच नाही त्यांना फॉर्म भरण्यासाठी काय करावे लागेल

  • @limaye5374
    @limaye5374 26 дней назад

    सर साधारण पणें कधी पैसै जमा होतील काही नविन अपडेट आली आहे का

  • @ChaitanyaSaid
    @ChaitanyaSaid 2 месяца назад +3

    Sir reconciliation form bharala nai ahe tar mala reconciliation claim form part bharata yeil ka...

    • @akshaybhavekar2
      @akshaybhavekar2 2 месяца назад

      CIRP ne navin sandhi denyachi vaat paha atta saddhyatari kontach option nahi.

  • @sarthakchannel9674
    @sarthakchannel9674 2 месяца назад

    सचिन सर माझी व पत्नीच्या ठेवीच्या refund क्लेम फॉर्म्स भरून दि. २४/९/२०२२रोजी क्लेम सबमिट केला असून अध्यम आम्हाला कोणताही रिप्लाय आला नाही. क्लेम मंजूर लिस्ट कशी पाहता येईल.

  • @Rita-hc5if
    @Rita-hc5if 2 месяца назад +1

    Very good information sir, dhanyavad.

  • @himmatsopnar3275
    @himmatsopnar3275 2 месяца назад

    ज्यांचे AC अजून verification jale nahi tyancha kai

  • @narendrapatil9544
    @narendrapatil9544 2 месяца назад +1

    धन्यवाद सर......❤

  • @liladharjawale8350
    @liladharjawale8350 2 месяца назад +1

    माझे चार फुलीओ न आहेत पण फक्त तीनच फुलीओ चे मेसेज आले आहेत तरी मला एक फुलीओ बाकी आहे तर काय करावे लागेल

  • @sanjaybavkar143
    @sanjaybavkar143 2 месяца назад +1

    Reconciliation form bhartana pan chuk zaleli asel tr?
    Mhanjech bank statement upload keleli nasel tr kay karaych?

    • @akshaybhavekar2
      @akshaybhavekar2 2 месяца назад

      CIRP ne navin sandhi denyachi vaat paha atta saddhyatari kontach option nahi.

  • @harshadkoli788
    @harshadkoli788 2 месяца назад +1

    Sir mazya vadilancha account la paise ale pan maza ale nai asa ka? Pls reply sir

  • @bilalmakhjankar1953
    @bilalmakhjankar1953 2 месяца назад

    Sir citrus check inns che pan paise bhetnar ka

  • @chitrapatil6791
    @chitrapatil6791 2 месяца назад +1

    Description box madhe email id disat nahi aahe, mail id pathvu shakal ka sir?

  • @sameepawar9362
    @sameepawar9362 2 месяца назад +1

    Account verification kiti Divas chalel sar

  • @AshokDhule-iu8db
    @AshokDhule-iu8db 2 месяца назад

    Sir Janna kahich pement ale nahi tyancha kay

  • @ramdasmane2322
    @ramdasmane2322 2 месяца назад

    सर, admitted claim या रकान्यात शून्य रक्कम दाखविली असेल तर पुढे काय करावे कृपया margdarshan करावे 🙏

  • @sharadkumardabhade2941
    @sharadkumardabhade2941 2 месяца назад

    Mi reconciliation form ajun bharlela nahi to kuthe bharta yeil?

  • @LaxmanGhodke-n9h
    @LaxmanGhodke-n9h 2 месяца назад

    I have. Not received .what should I do for the return.

  • @sureshaghane7726
    @sureshaghane7726 2 месяца назад +1

    साधारण अजून किती दिवस जातील

  • @rajutambe5837
    @rajutambe5837 2 месяца назад

    Pancard chya claim baddal kuthe approach karaycha tya office cha address Kiva email address send Kara mhanje tithe jaun claim sathi documents submit karta yetil.

  • @suvarnabhilare3570
    @suvarnabhilare3570 25 дней назад

    Thank you sir

  • @kuldeeppawar1883
    @kuldeeppawar1883 2 месяца назад +1

    सचिन सर नमस्कार🙏😇 आम्हाला Reconciliation form बद्दल एजेंट ने काहीच कलवल नाही तर मी Reconciliation form भरला नाही , आणि मी आज Money deposit चा मेसेज आला नाही म्हणुन माझा Form चेक केला तर बॅंक डिटेल मधे नावात चुकी झाली आहे.😢सर यावर काही उपाय सांगा 🙏🙏

    • @sachinmahajaneducational
      @sachinmahajaneducational  2 месяца назад

      सध्या काही ऑप्शन नाही बघुया

    • @kuldeeppawar1883
      @kuldeeppawar1883 2 месяца назад

      @@sachinmahajaneducational ok Sir

    • @akshaybhavekar2
      @akshaybhavekar2 2 месяца назад

      एजंट्स वर भरोसा ठेवू नका. जे चॅनल्स पॅनकार्ड क्लब ची माहिती देतात त्यांना सबस्क्राईब करून ठेवा. कारण सचिन महाजन सरांसारखेच चॅनलवाले पटकन माहिती देतात.

  • @sharadborhade8869
    @sharadborhade8869 2 месяца назад

    Citrus twinkle che paise kadhi milnaar kahi idea aahe ka

  • @manjulkarg2994
    @manjulkarg2994 2 месяца назад

    खुप छान माहिती सर पण आमचे fine India मध्ये पैसे अडकलेत त्या बद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल

  • @gangaramagaj
    @gangaramagaj 2 месяца назад

    I am having 7 folio but received only 5 folio s some amount ..what about remaining 2 folio s amount ? To whom I can email ? Please guide...

  • @AarohiDayare
    @AarohiDayare 2 месяца назад +1

    सर तुम्ही जी माहिती दिली ती खूप आनंदचीआहे पण काही लोकांचे लिस्ट मध्ये नाव आहे पण त्यांना Bank massage आलेला नाही please याबद्दल माहिती मिळाली तर कळवा.

    • @akshaybhavekar2
      @akshaybhavekar2 2 месяца назад

      Account ekda tapasun baghayla lava karan bankecha message mlapn aala navhta pan jevha mi account check kele tevha paise already aale hote fakt receive zalela text msg aala navhta. So check account transaction.

  • @rajendrapednekar5192
    @rajendrapednekar5192 2 месяца назад

    सर, ज्यांचे क्लेम अपडेट झाले नाहीत किंवा मॅसेज आले नाहीत त्यांचे काय ? कृपया सांगावे.

  • @somnathkhilare3959
    @somnathkhilare3959 2 месяца назад

    #myquestion
    नमस्कार सर पॅन कार्ड क्लब बद्दल नवीन काही अपडेट आले आहेत का त्याबद्दल जरा माहिती द्यावी 200 200 अकाउंट मध्ये जमा झालेत पुढील पैसे कधी येणार आणि किती येणार याबद्दल काही माहिती आहे का

  • @bahubali5618
    @bahubali5618 2 месяца назад +2

    Sir, list kuthun bhetil

  • @sureshjii3633
    @sureshjii3633 2 месяца назад

    सर आजून आमचा अकाउंट ला 1 ही रुपया आला नाही , क्लेम आईडी , फोलियो नंबर सेंड केला आहे आंच कड़े 3 सर्टिफिकेट आहेत तर pudhe काय करायचे मार्ग दर्शन करावे।
    तुमसे आभार

  • @navalghurde5337
    @navalghurde5337 2 месяца назад

    धन्यवाद सर

  • @artishigvan8665
    @artishigvan8665 2 месяца назад

    Sir aamchya accountla paise nahi aale aahe. So next procedure kay aahe.

  • @swadishtfoodswithmeera1405
    @swadishtfoodswithmeera1405 2 месяца назад

    majya bhavachy AcWar ajun Kahich rukam ali nahi kai karave

  • @kashinathpowar5895
    @kashinathpowar5895 2 месяца назад +2

    Thanks for updste

  • @kajalvegda1318
    @kajalvegda1318 2 месяца назад +1

    Thank you for updating.

  • @niranjansahoo3516
    @niranjansahoo3516 Месяц назад +1

    Kebemiliba pesa

  • @chaitaligada9583
    @chaitaligada9583 2 месяца назад +2

    4 claim peki 2 claim che paise credit zale

  • @gajanansakpal
    @gajanansakpal 2 месяца назад +1

    Saheb, company cha email id nahi ahe discription madhe
    Pls share Kara na
    Actually amchi policy 2016 la matured zali Ani return milalech nahi pan portal var pay kelay as dakhavatay .... Payment nahi aap tya sathi bank statement hi upload Kel pan ajun kahich update nahi

    • @akshaybhavekar2
      @akshaybhavekar2 2 месяца назад

      2015 la Aamchi policy pn mature houn amahala 50K cha cheque suddha milala hota. Pn to cheque tevha banket bharla ani bounce zala.
      Atta 1 did mahinyapurvi Reconciliation Portal open zala hota tevha tyat as lihil hot ki Pancard Club kadun amhala 50K ch payment zala ahe , pn payment zal naslyas cheque bhetlyachya date pasun te 3 mahinyanparyantcha bank statement kiva Sambandhit account mdhe pancard kadun kontich amount milali naslaych certificate submit karayla lavla......mi tyanni sangitlelya period ch bank statement pdf ne submit kel.
      In result, 24 July la mla pn thodi amount receive zali yacha arth mi submit kelel bank statement accept zal.

  • @chandrashekherjoshi7089
    @chandrashekherjoshi7089 Месяц назад +1

    अजून आम्हाला प्यान कार्ड चे 1रुपया ही खात्यात जमा झाला नाही

  • @ngu766
    @ngu766 2 месяца назад

    Thank you sir mazya aaiche 219 ani babanche 242 rupaye ale ahet ❤

  • @Dhamuuu__
    @Dhamuuu__ 2 месяца назад

    Sir aamch account verify zal nahi mg tyasathi Kay karav

  • @valeriecordeiro8871
    @valeriecordeiro8871 2 месяца назад

    What about those who did not get any money till date what has to be done please reply

  • @ravindrathorat4721
    @ravindrathorat4721 2 месяца назад

    सर आपण योग्य मार्गदर्शन केले त्यामुळे हे शक्य झाले.

  • @mohananpanikar7939
    @mohananpanikar7939 2 месяца назад +1

    Sir, Thanks for the current status & information , please explain in different languages , B'coz Many investors are from.various states & districts of India .
    Expecting in Hindi also

  • @HPNaik-dq8kw
    @HPNaik-dq8kw 2 месяца назад +1

    धन्यवाद.

  • @vaishalichaudhari7292
    @vaishalichaudhari7292 2 месяца назад

    Thank you Sir, for updating 👍🏻