Ajit Pawar Saba LIVE | Beed Vidhansabha | Maharashtra Election | Vidhansabha Election

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 43

  • @AredfLoujb
    @AredfLoujb 2 дня назад +1

    माय बाप जनता बराबर श्रेय देने वाली है ,,, श्री माननीय संदीप भैया साहेब ❤

  • @BhagwatKale-z2y
    @BhagwatKale-z2y 3 дня назад +8

    तू तो गयो ओन्ली संदीप भैया

  • @theiceman4757
    @theiceman4757 3 дня назад +8

    धनंजय मुंडे कडे बघुन आम्ही संदीप भैय्या क्षीरसागर यांनाच मतदान करणार.

    • @SahilParde-vx2tw
      @SahilParde-vx2tw 3 дня назад +1

      खूप छान लय्य हसलो भाऊ

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 3 дня назад

      तुझ्या बायकोवर चढला काय

  • @balasahebkhandare2545
    @balasahebkhandare2545 3 дня назад +6

    संदीप भैय्या विजय होणार

  • @ShashikantPawar-v3r
    @ShashikantPawar-v3r 3 дня назад +8

    1 नं धनुभाऊ

  • @balajijaybhaye5189
    @balajijaybhaye5189 3 дня назад +3

    Only OBC only Tai saheb

  • @Lankadhish1431
    @Lankadhish1431 3 дня назад +8

    योगेश भाऊ फिक्स आमदार ✌️✌️

  • @AnwarKhan-b4q
    @AnwarKhan-b4q 3 дня назад +2

    Only Yogesh bhaiyya ...

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 дня назад +4

    दादा वंजारी विकास महामंडळ स्थापन केलेतर वंजारी समाज तुम्हाला धन्यवाद देईल.

  • @shankarlomte761
    @shankarlomte761 3 дня назад +2

    Only sandeepbhayya

  • @anilgulbhile1140
    @anilgulbhile1140 3 дня назад +2

    दादा पडणार मुंडे पण पडणार

  • @Marathvadanews
    @Marathvadanews 3 дня назад

    तुमचेच बंधू आहेत

  • @maheshsomvanshi3677
    @maheshsomvanshi3677 2 дня назад

    दादा खरच तुम्ही काही गप्पा हाणू नका ह्या तुमच्या सहकार्याने सगळी शेतकऱ्याची वाट लावली मी तुम्हाला आज सांगतो बीड जील्यात तुमचे 2 उमेदवार सुपडा साप होणार आणि हे करण्याचे काम गोर गरीब जनता स्वर्व साधारण शेतकरी करणार यात दुमत नाही

  • @hanumantmunde3377
    @hanumantmunde3377 23 часа назад

    beed madhe chagle kame kartat
    Yogesh bhaya

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 3 дня назад

    नाद करायचा नाय करायचा तर शरद पवार साहेब चां नाहीं आदरणीय धनू भाऊ मुंडे साहेब म्हणतात खरा अर्थ आहे

  • @SiddheshwarShinde-br5ze
    @SiddheshwarShinde-br5ze 3 дня назад

    धनु बाऊ ला बिड जिल्याची विचरना करा पालक मंत्री देकावा दिमाकदार आणि काम

  • @Ajaysanap2575
    @Ajaysanap2575 2 дня назад

    टक्केवारी आमदार हद्दपार करणार बीड ची जनता....

  • @dyaneshwarbongane6184
    @dyaneshwarbongane6184 3 дня назад +1

    शेतकर्यांनी काही बोला शितीभावासाटघ

  • @pavanpatil-d2l
    @pavanpatil-d2l 3 дня назад

    बीड नगरपरिषद कोणी खाल्ली ते पण सांगा

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 3 дня назад +1

    ओन्ली संदीप भया शिरसगर

  • @rushikeshkendre4447
    @rushikeshkendre4447 3 дня назад +1

    Yogesh bhaiya 🫂🫂

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 2 дня назад

    करुणा ताई पण उभ्या आहेत .

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 дня назад

    वंजारी विकास महामंडळ स्थापना करा कि

  • @LovelyBear-fc5mz
    @LovelyBear-fc5mz 3 дня назад

    धनु भाऊ ला बघितलं पण जनता दाखवा

  • @rameshwarmaharajhakale3972
    @rameshwarmaharajhakale3972 2 дня назад

    घरातच राजकारण घराणेशाही संपवा

  • @BhagwatPawar-q4c
    @BhagwatPawar-q4c 3 дня назад +1

    संदिप

  • @manebandu1563
    @manebandu1563 3 дня назад

    आवाज येत नाही आवाज वाढवा

  • @maheshsomvanshi3677
    @maheshsomvanshi3677 2 дня назад

    ती पीक विमा कोणी खाल्ला ती पण सांगा की कृषी खात्यातला 300 कोटी च घोटाळा केलेला ती पण स्वाभिमान सांगा म्हणजे जनतेला खरच कळेल कोण घोटाळे खोर आहे ती

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 3 дня назад

    काकदे साहेब मुस्लिम बांधव जय भीम जय लहुजी साळवे यांच्या मतावर संदीप भया सिरसगर येणार पणास खोखे एकदम ok साहेब मुंडे साहेब आणी अजित पवार साहेब पण म्हणत होते नाद करायचा नाय करायचा तर शरद पवार साहेब चां नाहीं

  • @prashantgaikwad2381
    @prashantgaikwad2381 2 дня назад

    Public figure only pawar sahe tumhi nahi amhi tyanchyakade baghun Aaj pan tumacha respect karato tumacha swatacha kahi astitva nahi hey dev tumhala lavkar buddhi devo

  • @Marathvadanews
    @Marathvadanews 3 дня назад

    जनतेला त्रास कोणी दिला

  • @pavanpatil-d2l
    @pavanpatil-d2l 3 дня назад

    अजित दादा च्या मागं पुढं करणारा नेता

  • @AMOLchavan-p1q
    @AMOLchavan-p1q 3 дня назад

    Only tutari

  • @ramraodhakane9580
    @ramraodhakane9580 2 дня назад

    ⁶6

  • @vitthalthombare7490
    @vitthalthombare7490 2 дня назад

    इडा