भावना जीवनाला प्रभावित करतात | Namdev Shastri | हरिपाठ चिंतन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 169

  • @hernathapatil750
    @hernathapatil750 Год назад +1

    ♥️माऊली तुम्ही हरिपाठाचे विश्लेषण करावे. राम कृष्ण हरी माऊली ♥️

  • @arnavganderollnumder7ivc692
    @arnavganderollnumder7ivc692 8 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 Год назад

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🏿🙏🏿😀🙏🏻🙏🏻

  • @sakshiyenke
    @sakshiyenke 2 года назад +1

    Maharaj apan kup changle adyatmik ahat Dany ahat Tumi🙏🤗🥰

  • @VipuBade
    @VipuBade 8 месяцев назад

    श्रीक्षेत्र भगवान गडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी आपल्याला जे ज्ञानेश्वरी निरूपण आनंदाचे क्षण सिद्धांत जगासमोर मांडत आहेत ते यथार्थ वर्णन करतात हे सर्व खरे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे आहे.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +3

    सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jaagaranaa

  • @mohanvaidya900
    @mohanvaidya900 3 года назад +12

    महाराज आपण जगद्गुरू आहात
    आपणाला उदंड आयुष्य लाभो
    ही माऊली चरणी प्रार्थना🙏

    • @ratnakumarshirwadkar4704
      @ratnakumarshirwadkar4704 2 года назад

      मा. शास्त्रीजीनी त्यांच्या शब्दात सांगितलेला ज्ञानेश्वरी व हरी पाठाचा अर्थ सामान्य माणसाला समजण्यास
      काही च अडचण नाही. त्यांचे गोड शब्द ऐकायला
      आम्ही आतूर असतो. ईश्वर त्यांना खूप खूप निरोगी
      आयुष्य दे... 🌷🌷🌷🌷💐💐💐💐

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Год назад

    Tumhi aamhala Bhav shabdacha arth explained so nicely . Shastri Guruji Dandvat pranam.🙏🙏

  • @vidyalatpate5754
    @vidyalatpate5754 2 года назад +2

    इतकं प्रचंड ज्ञान शास्त्रीजी यांना आहे .ते बोलत असताना सारखे एकतच रहावे असे वाटते

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz 2 года назад +10

    ऐकावे जिवनाचे सारं माऊलि तुमच्या मुखातुन माऊली 🙏🏻

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 2 года назад +1

    रामकृष्ण हरी.... शासश्री

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Год назад +1

    Dhaya zhalo Aamhi,to listen explanation from you Shastri Maharaj.Anek Dandvat 🙏🙏

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Год назад +2

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏 खूपच सुंदर चिंतन🙏

  • @balasahebbhope10
    @balasahebbhope10 7 месяцев назад

    रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩

  • @samalesamale
    @samalesamale Год назад +1

    राम कृष्ण हरि महाराज

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    माऊली आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते

  • @sudhirlawtawar6105
    @sudhirlawtawar6105 5 месяцев назад

    खूप सुंदर 🙏🏻🙏🏻 आणि महत्वाचा विषय. 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshsankpal7945
    @rameshsankpal7945 Год назад

    खूप सुंदर प्रवचन राम कृष्ण हरी माऊली

  • @jaysingdeshmukh5853
    @jaysingdeshmukh5853 2 года назад +1

    जय हरी राम कृष्ण हरी

  • @arjungodse2447
    @arjungodse2447 2 года назад +2

    खुप अप्रतिम आहे तुम्ही महाराज

  • @kailasborade10
    @kailasborade10 2 года назад

    Khup chhan ati durlabh kirtan

  • @VipuBade
    @VipuBade 8 месяцев назад

    जशी वेदांताचा शिरोभाग गीता आहे तद्वत ज्ञानेश्वरीचा शिरोभाग हरिपाठ आहे म्हणून तो आपल्याला समजण्यासाठी अंत्यंत कठीण आहे.त्याजसाठी संत कृपा च झाली पाहिजे म्हणजे आपल्याला समजते.

  • @dhondiramjadhav3628
    @dhondiramjadhav3628 Год назад

    Gopal krishan hari .... ... 🙏🙏🙏

  • @k.sugrivk.sugriv4126
    @k.sugrivk.sugriv4126 3 года назад +2

    Mauli veattal madava keshva govendda Ram vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal 🙏🌹🌷🌹🌹🌷🥀🌹🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌺🙏🌷🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @kishorshinde7171
    @kishorshinde7171 Год назад +3

    शास्त्रीजी महाराजच ज्ञानाचे सागर आहेत असे प्रवचन ऐकताना मला वाटते.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात, माऊली

  • @_Crafting_divya_
    @_Crafting_divya_ 2 года назад +2

    Khub cchan jay shiree hari vittal

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 года назад +2

    ज्ञानेश्वरी सांगावी ती न्यायाचार्य नामदेव महाराज शास्री यांनीच .
    ।।जय भगवान।।जय हरि।।
    राजकुमार कराड भारजवाडी. भगवानगड .

  • @harisutar9122
    @harisutar9122 2 года назад +1

    खुपच छान आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले

  • @nathupachpute995
    @nathupachpute995 Год назад

    Om namo narayana 🙏🙏🌹

  • @anilgaikwad6845
    @anilgaikwad6845 3 года назад +2

    Padurang Hari. Vasudev Hari. Very nice pravachan Guruji.

  • @sudhirlawtawar6105
    @sudhirlawtawar6105 5 месяцев назад

    🙏🏻🙏🏻 खूप सुंदर विश्लेषण.

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 3 года назад +3

    Bhagwan baba ki jay
    Very good

  • @marathigaming0033
    @marathigaming0033 3 года назад +3

    खूप छान pravchn झालं महाराजांचा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    अप्रतिम माऊली

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Год назад

    Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna hare krishna ❤❤❤

  • @hernathapatil750
    @hernathapatil750 Год назад

    ♥️राम कृष्ण हरी माऊली ♥️

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 года назад

    Jayramkrashnahari

  • @namdeogaikwad5198
    @namdeogaikwad5198 Год назад

    खूप छान महाराज

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @mangaljadhav3880
    @mangaljadhav3880 2 года назад +2

    परम पुज्य आदरणीय बाबा इतकं प्रंचड प्रेम आदर अविस्मरणय असा गोड जिवाचं कल्याण करणार धन्य झाली बाबा तुम्ही सदगुरू आहे बाबा त्यागाची मूर्ती तुम्ही सत्य वाचा मनाला भावते काय बोलू मी मुड केवळ बाबा काय ते भाव भगवंता विष्णू ब्रम्हा महेश बाबा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो माझं सर्व आयुष तुम्हाला लाभो माऊली बोलता त अंतकरणाला समाधान प्राप्त झाल बाबा मी साग वी पाटण ची तुमची मुलगी आहे मी बाबा लहानपणी भगवान गडावर आली होती 25 year झाली बाबा खुप ओड आहे भगवान बाबा वामन भाऊ बाबा chya राऊळ माझा जन्म झाला मी bhagywan आहे बाबा तुमच्या चरणावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम अमृताहुन गोड नाम तुझे देवा बाबा सर्व संताचे खुप आणत उपकार आहे राम कृष्णा हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 सत्य वाणी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад

    नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग

  • @ashokkamble5590
    @ashokkamble5590 2 года назад +1

    खूपच छान महात्माजी
    प्रवचन सांगण्याची पद्धत आवडली
    धन्यवाद जी

  • @sunilabhale6469
    @sunilabhale6469 3 года назад +5

    🙏🙏🙏💐💐💐💐💐jai Gurudev jai babaji

  • @ishavarmohite6939
    @ishavarmohite6939 Год назад

    Mauli❤

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад

    खुप छान उपदेश माऊली जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 3 года назад

      माऊली लोक असे कसे बोलतात की आपले ते प्रेम आणि, दुसऱ्याचे असेल ती वासना, मी अज्ञानी असल्यामुळे काही कळत नाही पण ज्ञान, वंतानी, आम्हाला उपदेश करून समजवावे ही विनती

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 3 года назад +13

    माऊली तुम्ही सांगीतले की सर्व डोक्यात बसते 🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwaryadav4815
    @dnyaneshwaryadav4815 3 месяца назад

    रामकृष्ण हरि ओम नमः शिवाय हरिपाठ ऐकत रहावे long traveling traveling मध्ये चांगले असते असे मला वाटत

  • @ranisidawdakar9925
    @ranisidawdakar9925 3 года назад +2

    🙏🙏..अप्रतिम..अगदी हृदयाला भिडले..

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    छान छान मन तृप्त झाले

  • @VipuBade
    @VipuBade 8 месяцев назад

    संतांचे शास्त्र हे याच करता वाचावी लागतात कारण संतांचे अनुभव त्यांमध्ये असतात.ते फक्त संतच समजून सांगतात कारण ती भाषा समाधी अवस्थेतील असते म्हणून आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे म्हणजे आपल्याला संत कृपा करतील.त्यासाठी सच्चीसंगती करा सत्संग करा संतांची संगती करा सत्संग करा सदैव आनंदी राहा आनंदात जगता येईल.

  • @kashinathzure7529
    @kashinathzure7529 2 года назад +1

    ऐकावे माऊली जिवनाचे स्वर तुमच्या मुखातून 🚩🚩

  • @archanasawant9642
    @archanasawant9642 2 года назад +1

    श्री गुरुदेव माऊली 🙏🙏🌹🌹खूपच सुंदर

  • @Adhyatmik_shanka_samadhan
    @Adhyatmik_shanka_samadhan 3 года назад +1

    आम्हा साधकांची माऊली 🙏

  • @aniketmunde1466
    @aniketmunde1466 3 года назад +4

    जय भगवान्

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    नमस्कार माऊली

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      नमस्कार माऊली मी ज्ञानेश्वरी वाचताना एका अपरिहार्य कारणामुळे ज्ञानेश्वरी वाचण्यात काही दिवस, खंड पडला आहे क्षमस्व, तूम्ही म्हणाल सर्वांसोबत ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले आहे मग येकट्यानेच का वाचता मला अजुन बऱ्याच वोव्यांचा अर्थ कळत नाही म्हणून अजुन स्वतःच प्रयत्न करते माऊली जेव्हा चांगले वाचायला येईल तेव्हा मी सर्वांसोबत ज्ञानेश्वरी वाचेन माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад

    जय जय राम कृष्ण हरी

    • @sangitapawar1630
      @sangitapawar1630 3 года назад

      Jay Jay Ramkrushna Hari

    • @santoshwadekar1849
      @santoshwadekar1849 3 года назад

      रामकृष्ण हरी जयजय रामकृष्ण हरी जयजय रामकृष्ण हरी जयजय रामकृष्ण हरी

  • @gangaramgayakwad5304
    @gangaramgayakwad5304 3 года назад +2

    अप्रतिम गुरुजी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर

  • @sadashivdhatrak3478
    @sadashivdhatrak3478 3 года назад +2

    🙏🌹जय जय राम कृष्ण हरि माऊली 🌹जय भगवान 🌹

  • @seemapatil901
    @seemapatil901 3 года назад +6

    खुपच छान सांगितले आहे अप्रतीम

  • @pravindhore75760
    @pravindhore75760 2 года назад +1

    @राम कृष्ण हरी@

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 3 года назад +16

    शास्त्रीजींची अमोघ वाणी ऐकण्याच भाग्य म्हणजे,,बहुत व सुकृतांचे पुण्य होय,

    • @kaveri18
      @kaveri18 2 года назад +1

      औऔऔऔऔ

  • @ramshewale7383
    @ramshewale7383 8 месяцев назад

    नामतुझा

  • @yuvrajghgue
    @yuvrajghgue Год назад

    जय भगवान

  • @ह.भ.प.मुळेमहाराज

    माऊली आपले शब्द ऐकल्या नंतर माऊली ज्या भुमिकेतून बोलले असतील ,ति भुमिका कळायला लागली.असेच आम्हाला आपले ऐकायला मिळो हिच माऊली चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
    || राम कृष्ण हरि माऊली ||
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sindhupawar211
    @sindhupawar211 2 года назад

    खूप छान वाटत आयकला

  • @hemlatadalvi7734
    @hemlatadalvi7734 3 года назад +1

    केवळ अप्रतिम चिंतन महाराज

  • @Crazy_legends_080
    @Crazy_legends_080 2 года назад +3

    नित्य नेम कसा करावा ? शास्त्रीजी तुमचा अभ्यास ग्रेट आहे.

  • @ashrobataynath8463
    @ashrobataynath8463 3 года назад +1

    Jay hari mauli

  • @VipuBade
    @VipuBade 8 месяцев назад

    तत्त्वज्ञान हे अनेक शास्त्रा मध्ये आहे परंतु गीतेतील तत्वज्ञान जिवनाशी जिवाशी नीगडित आहे.म्हणुण ते यथार्थ योग्य तत्त्वज्ञान आहे.ते संतवाणी तूनच समजून येते त्यासाठी संतांची संगती करा सत्संग करा सदैव आनंदी राहा आनंदात राहा आनंदी जीवन जगा जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    अप्रतिम

  • @prasadmaharajgiteofficial3447
    @prasadmaharajgiteofficial3447 3 года назад +2

    राम कृष्ण हरी 🙏

  • @sumankharat8129
    @sumankharat8129 3 года назад +1

    Aplya dñyànala anek dàndwat

  • @rajashribhagvat9085
    @rajashribhagvat9085 3 года назад +2

    कृपया सलग भाग पाठवा ही विनंती 🙏🙏

  • @mirangnathyoutuber7231
    @mirangnathyoutuber7231 2 года назад +1

    खूप छान 🙏🙏🙏🙏🌹

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 3 года назад

    Ram krishna haree maulee

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 3 года назад

    Ram Krishna Hari

  • @govinddiggikar7747
    @govinddiggikar7747 3 года назад +19

    🙏 खूपच छान विश्लेषण . कांही पुस्तकां त सामान्य लोकांसाठी हरिपाठ आहे व कीर्तना त सुध्दा सांगतात . खूपच ज्ञानी लोकांसाठी अमृतानुभव आहे . अस ऐकलंय . 🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад

    राम कृष्ण हरी

  • @ganeshandhaleyoutubechanne1734
    @ganeshandhaleyoutubechanne1734 3 года назад

    खुप सुंदर आध्यात्मीक मार्गदर्शन

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    चांगदेव बसले वाघावरी निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई भिंत चालवली मंत्रावरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञाने श्याची, जिल्हा रत्नागिरी

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 года назад

    Mharaj ase prvchan daroj pathvat ja

  • @k.sugrivk.sugriv4126
    @k.sugrivk.sugriv4126 3 года назад +1

    Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺 Ram 🌺🙏 hariom 🙏 hariom 🙏 hariom 🙏 hariom 🙏 hariom 🙏 hariom 🙏

  • @namdevhavale5721
    @namdevhavale5721 3 года назад +8

    भक्तीभाग्यबले भावसागरातील लहरी प्रभाव अध्यात्मीक तृप्तीकडे घेऊन जातो धन्यवाद

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 года назад

    Mauli

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 3 года назад +2

    Very nice

  • @kalpanatandale4108
    @kalpanatandale4108 3 года назад +2

    श्री भगवान बाबा की जय

    • @tanhajikale887
      @tanhajikale887 3 года назад

      शाश्रीजीचीअमोघ वाणी ऐकली आणि फार समाधान वाटले राम कृष्ण😍💓 हरि

  • @meerashinde1434
    @meerashinde1434 3 года назад +1

    🌹🌹अप्रतिम चिंतन🌷🌷राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩

  • @patroitofindia1063
    @patroitofindia1063 3 года назад +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏
    पुढील व्हिडिओ लवकर पाठवा की माऊली 🚩🚩
    याच ज्ञानेश्यरी निरूपण संपर्कातील🙏🙏🙏

  • @rajshrianande9844
    @rajshrianande9844 3 года назад

    Ram krishan hari 🙏 ...

  • @kishorwakade1245
    @kishorwakade1245 3 года назад

    Khup khup Chan ahe

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    खूप छान उपदेश करतात

  • @audumbaraldar3721
    @audumbaraldar3721 3 года назад

    🙏🙏जयगुरु🙏🙏

  • @dadasahebsakhre2577
    @dadasahebsakhre2577 3 года назад +2

    🚩 राम कृष्ण हरी🙏🙏🚩

  • @rajshekharzampa5075
    @rajshekharzampa5075 3 года назад +3

    Good afternoon gurudev
    🙏👌

  • @Devidasborkar-q5p
    @Devidasborkar-q5p 2 года назад

    Jai bhagwan mauli.pratekshya aapli Vani shravanacha yog kadhi येतो.मी aatur aahe

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +2

    Nice