Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Lai bhari bhawa vajavta. Ekch no. Abhinandan.
खूप छान.. माऊली...... जय हरी,...
Kya bat he khup sundar
Khup chhan maharaj. Jai ho mauli.
छान वाजवता महाराज। जय हरि माऊली
रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.खूपच छान.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Farach chan asech ishvar seva karit raha Jai hari
जीवाचे रान करून मृदंग वाजतात दोघे भाऊ मात्र जरी अंगाला घाम येत असेल तर पुसू नका कारण कळू द्या तमाम जनतेला आपण जो पैसा दक्षिणा म्हणून घेतो तो फारच कष्टाचा आहे ,जोडोनिया धन उत्तम व्यवहारे lउदास विचारे वेच करी.अप्रतिम वादन शस्त्रुघ्न दादा
म्हणजे ईश्वर सेवा सोडून कलेवर पोट आणल यांनी ...बरोबर ना...
खुप छान माऊली🙏🙏
खूप छान जय हरि माऊली
छान वाजवता...खुप शुभेच्छा....ईश्वराची सेवा म्हणून वाजवत रहा,...कलेवर पोट नका आणू....ईश्वर त्यांना मग दारोदार हींडवतो....
वा.....
खुपखुपछानछान
तेवढं समजतं असेल सर.त्यांना तुम्ही सांगायची गरज नाही.गुणं बघा दोष कशाला पाहतायआले ज्ञान पाजळायला
@@SANT_KRUPA वााा
कलत आसेल तर बोलाला पाहिजे उगच काही बोलु नाही
खूप छान माऊली
खरा आनंद या मधे आहे
Va maharaj mla hi khup ved ahe gaynach bhajanach
खुपच छान महाराज अशी सेवा करता ओम नमो नारायण
संप्रदायाची संपूर्ण पोशाखाची शिस्त पाळावी ही विनंती आहे.
खुप चुकीचय तुमच...
बरोबर आहे
समाथान वाटले आंनदी आंनद
🚩जय हरी माऊली एकच नंबर पखवाज वादक 🚩
khup chan mauli
अप्रतिम वादन
काय वादन आहे शत्रुघ्न महाराज नादच नाही करायचा
फारच छान गायन, संप्रदाय नियमानुसार टोपी फक्त बाबा नीच परिधान केली आहे, सुधारना करावी, राम कृष्ण हरि
खुप छान
हा नियम कुठल्या संतसाहित्यात आहे का? कृपया प्रमाण द्या....
टिळा टोपी माळा हे देवाचे भूशण।वागवी वोंगळे पोटासाठी।।
@@harishinde8886 कुणाचा अभंग आहे. गाथा पाहून घेतो.....🙏🏼
ईश्वरी सेवेला नियम नसतात दादा...निर्गूणाची पुजा बांधायची शिकवण देणाय्रा वारकरी सांप्रदायाला कसली बंधने घालून अडकवताय....
खूपच छान महाराज
अप्रतिम
Khup khup chan Mauli
खरोखरच खूप छान
Mast
प्रसिद्ध पखवाजवादक पठाडे द्वयींना ( शत्रूघ्न आणि भरत) यांना सदैव आशीर्वाद....शुभेच्छा...( वयाने आपल्या पेक्षा मोठा असल्याने आशीर्वाद..)
खुपच छान
जय हरि 💐💐👌👌👍🙏🙏
Very good
जय हरि
👌🙏👍
👌👌👌
🌹🌷👌👌🌷🌷
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nomer 1
जय हरी
खूपच सुंदर! 🙏
Kay gat ahet kalat nahi. Konta rag aahe konte swar?
भरत महाराज पठाडे यांचा नंबर असेल तर पाठवा प्लीज
सागर देशमुख यांनी केलेली कमेंटला मी सहमती देतो योग्य कमेंट आहे
पक्वाज खुप छान वाजते आहे. पण माईक खराब आहे.
पखवाज वाजवत आहे त्यांचा नाव काय आहे
शत्रु ग्न पठाडे
Phakwaj la pit ny lvla vatte jast
Bekar recording
Lai bhari bhawa vajavta. Ekch no. Abhinandan.
खूप छान.. माऊली...... जय हरी,...
Kya bat he khup sundar
Khup chhan maharaj. Jai ho mauli.
छान वाजवता महाराज। जय हरि माऊली
रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.खूपच छान.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Farach chan asech ishvar seva karit raha Jai hari
जीवाचे रान करून मृदंग वाजतात दोघे भाऊ मात्र जरी अंगाला घाम येत असेल तर पुसू नका कारण कळू द्या तमाम जनतेला आपण जो पैसा दक्षिणा म्हणून घेतो तो फारच कष्टाचा आहे ,जोडोनिया धन उत्तम व्यवहारे lउदास विचारे वेच करी.अप्रतिम वादन शस्त्रुघ्न दादा
म्हणजे ईश्वर सेवा सोडून कलेवर पोट आणल यांनी ...बरोबर ना...
खुप छान माऊली🙏🙏
खूप छान जय हरि माऊली
खूप छान जय हरि माऊली
छान वाजवता...खुप शुभेच्छा....ईश्वराची सेवा म्हणून वाजवत रहा,...कलेवर पोट नका आणू....ईश्वर त्यांना मग दारोदार हींडवतो....
वा.....
खुपखुपछानछान
तेवढं समजतं असेल सर.
त्यांना तुम्ही सांगायची गरज नाही.
गुणं बघा दोष कशाला पाहताय
आले ज्ञान पाजळायला
@@SANT_KRUPA वााा
कलत आसेल तर बोलाला पाहिजे उगच काही बोलु नाही
खूप छान माऊली
खरा आनंद या मधे आहे
Va maharaj mla hi khup ved ahe gaynach bhajanach
खुपच छान महाराज अशी सेवा करता ओम नमो नारायण
संप्रदायाची संपूर्ण पोशाखाची शिस्त पाळावी ही विनंती आहे.
खुप चुकीचय तुमच...
बरोबर आहे
समाथान वाटले आंनदी आंनद
🚩जय हरी माऊली एकच नंबर पखवाज वादक 🚩
khup chan mauli
अप्रतिम वादन
काय वादन आहे शत्रुघ्न महाराज नादच नाही करायचा
फारच छान गायन, संप्रदाय नियमानुसार टोपी फक्त बाबा नीच परिधान केली आहे, सुधारना करावी, राम कृष्ण हरि
खुप छान
हा नियम कुठल्या संतसाहित्यात आहे का? कृपया प्रमाण द्या....
टिळा टोपी माळा हे देवाचे भूशण।वागवी वोंगळे पोटासाठी।।
@@harishinde8886 कुणाचा अभंग आहे. गाथा पाहून घेतो.....🙏🏼
ईश्वरी सेवेला नियम नसतात दादा...निर्गूणाची पुजा बांधायची शिकवण देणाय्रा वारकरी सांप्रदायाला कसली बंधने घालून अडकवताय....
खूपच छान महाराज
अप्रतिम
Khup khup chan Mauli
खरोखरच खूप छान
Mast
प्रसिद्ध पखवाजवादक पठाडे द्वयींना ( शत्रूघ्न आणि भरत) यांना सदैव आशीर्वाद....शुभेच्छा...
( वयाने आपल्या पेक्षा मोठा असल्याने आशीर्वाद..)