भावनिक होऊ नको मोहिनी तुला जर स्वराला काही चांगलं बनवायचं असेल तर तिला तिथेच पुड्ये शिकू दे.मी कधीच कोणाला messege करतं नाही पण तुझ्या मुलांच्या शिक्षणाचा विषय आहे म्हणून केला.मी तुझ्या regular video बघते.मला माहित आहे तू खूप स्ट्रगल करते .सगळ चांगल होईल
🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏 वाईट वाटलं.. 😭😭 स्वराली हे बघून.. तू स्वराला हॉस्टेल म्हणून घेऊन ये असं वाटतंय आता मला तुम्हीच बोलत होते किती वेळ राहू दे पण आता सिंहगड होती असंच वाटतं की तू चरण घेऊन या चोराला घेऊन यावं जर वाईट वाटलं असेल तर सॉरी श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai aadhi cbsc पॅटर्न navate आपल्या kade mhanun navoday la thevaiche karan tithe cbsc hot..pan aata tas nahi sagli kadech changal शिक्षण आहे आणि cbsc पण आहे..tya mule tila ghevun yaa..tumch pan gav moth aahe tithe shikva..karan aadhi sarkhi lok nahi rahali Vishwas thevaila kunvar..
Mohini tujya javal ch thev swara la, nuntar tar muli lamb ch jatat, pan ata swara che divas aahet aai javal rahyche mi kadhi comment nhi karat, pan swara baghun vatal tila tuji garaj aahe, tila lamb nko kru, jes hoile tas education tu kar tich doghi barobar rahun
स्वराला घरी आणू नकोस वेडा पण करू नकोस थोडा काळजावर दगड ठेवायला शिक... मान्य आहे खुप त्रास होतोय तुला पण आणि तिला पण.... पण त्यातच tich भलं आहे.... नवोदय ला ऍडमिशन मिळावं म्हणून किती प्रयत्न करतात पण त्यांना ते मिळत नाही पण तुझी मुलगी हुशार आहे.... ते म्हणतात ना मुलांना कडून आई वडिलांचा पांग फिटतो... तू जे आत्ता कष्ट करतेयस आणि तिचा विरह सहन करतेस त्याचा पांग तुझी स्वरा च फेडेल बघ तू.... तुझं सर्व चांगल होईल.... म्हणून उगाच इमोशनल होऊन नको तो निर्णय नको घेऊस मुलीला शिकू दे तिथंच.... वाटलं तर वरच्या वर भेटायला जा आत्ता इतर त्रास सहन करतेस च नाही त्यात प्रवासां चा आणखीन एक त्रास सहन कर तेच भल्याच आहे
Tai swara la anu nka tithech theva tithl education khop chan ahe ani ti tichya paya vr kahi tri bnel aplya ekde evdh ti shiku nhi shknar.. Emotion mdhe chukicha nirnay gheu nka tras hoil pn tich future khop bright hoil..
Tai mulan shivay jivan apurn ahe tila lagna nanter pan lamb rahaych ahe tila gheun ye please mul hushar asle na kuthe pan shikle tari pan nashib ujalte sorry kahi chukle asel tar
स्वराला आणू नको मोहिनी. इमोशनल होऊन चुकीचं निर्णय घेऊ नको.. राहू दे तिथेच.. तीच आयुष्य घडवायच असेल तर.. दुःखा नंतर सुख नक्की येणार.
भावनिक होऊ नको मोहिनी तुला जर स्वराला काही चांगलं बनवायचं असेल तर तिला तिथेच पुड्ये शिकू दे.मी कधीच कोणाला messege करतं नाही पण तुझ्या मुलांच्या शिक्षणाचा विषय आहे म्हणून केला.मी तुझ्या regular video बघते.मला माहित आहे तू खूप स्ट्रगल करते .सगळ चांगल होईल
👍🏻💞😊
🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏 वाईट वाटलं.. 😭😭 स्वराली हे बघून.. तू स्वराला हॉस्टेल म्हणून घेऊन ये असं वाटतंय आता मला तुम्हीच बोलत होते किती वेळ राहू दे पण आता सिंहगड होती असंच वाटतं की तू चरण घेऊन या चोराला घेऊन यावं जर वाईट वाटलं असेल तर सॉरी श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup changla shikshan ahe tithe initially vatata then khup strong mulgi honar tumchi future bright ahe khup tithe shikala tar...mzi bahin tithe shikli ahe aj khup mothya post var company madhe
नको ठेऊ ताई तिला दूर
मुलगी लग्न झाल्यावर तर दूरच जाणार असते मुली पाहुण्या असतात थोडया दिवसांच्या आई च्या घरी घेऊन ये तिला. नाही आवडत होस्टेल ला तर.
नाही रहायचं म्हणते तर नको ठेऊ तिला.. मुली डिप्रेशन मध्ये जातात दूर ठेवल्यावर आण तिला घरी..
Shri Swami Samarth strong lady👍
😢❤❤❤
Sobt rahude g Tai Tila pn
Tyach school mdhe rahu de kadhu nko❤
😢😢😢😢😢😢
मला सवरा खुप आवडती
Tai aadhi cbsc पॅटर्न navate आपल्या kade mhanun navoday la thevaiche karan tithe cbsc hot..pan aata tas nahi sagli kadech changal शिक्षण आहे आणि cbsc पण आहे..tya mule tila ghevun yaa..tumch pan gav moth aahe tithe shikva..karan aadhi sarkhi lok nahi rahali Vishwas thevaila kunvar..
Mohini tujya javal ch thev swara la, nuntar tar muli lamb ch jatat, pan ata swara che divas aahet aai javal rahyche mi kadhi comment nhi karat, pan swara baghun vatal tila tuji garaj aahe, tila lamb nko kru, jes hoile tas education tu kar tich doghi barobar rahun
Naka thevu tai,bager vatavaran khup vait zalay,lok khup bekar zale aahet,tya mule muli आपल्या ghari आपल्या javalach बरी..
स्वराला घरी आणू नकोस वेडा पण करू नकोस थोडा काळजावर दगड ठेवायला शिक... मान्य आहे खुप त्रास होतोय तुला पण आणि तिला पण.... पण त्यातच tich भलं आहे.... नवोदय ला ऍडमिशन मिळावं म्हणून किती प्रयत्न करतात पण त्यांना ते मिळत नाही पण तुझी मुलगी हुशार आहे.... ते म्हणतात ना मुलांना कडून आई वडिलांचा पांग फिटतो... तू जे आत्ता कष्ट करतेयस आणि तिचा विरह सहन करतेस त्याचा पांग तुझी स्वरा च फेडेल बघ तू.... तुझं सर्व चांगल होईल.... म्हणून उगाच इमोशनल होऊन नको तो निर्णय नको घेऊस मुलीला शिकू दे तिथंच.... वाटलं तर वरच्या वर भेटायला जा आत्ता इतर त्रास सहन करतेस च नाही त्यात प्रवासां चा आणखीन एक त्रास सहन कर तेच भल्याच आहे
ताई आस करू नका तिला नका आणू ,ऐकतर तुमची किती फरपट होते किती तेन्शन असतात ,ती आता रडेल पण नंतर तीच चांगलं होईल तुमीच थोडं समजवा तिला
Tyach school madhe asudya tayi.ticha life banel.😮🎉🎉
Taiiii tila savay hoil. Swara hushar ahe g. Ticha changala education hoil tithe nko anus. Tila sarakhi bhetat raha😢
सराळे घरी घून येजो
Tila gheun ye. Mi pan rdle 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
Tai Aaj jevdha trass tu sahan karshil tevdhech changle divas tumche yetil he lakshat ghe
Swara khup imotional ahe g tai..😢
Tai swara la anu nka tithech theva tithl education khop chan ahe ani ti tichya paya vr kahi tri bnel aplya ekde evdh ti shiku nhi shknar.. Emotion mdhe chukicha nirnay gheu nka tras hoil pn tich future khop bright hoil..
घरी घेऊन ये ताई तिला ❤
Tai mulan shivay jivan apurn ahe tila lagna nanter pan lamb rahaych ahe tila gheun ye please mul hushar asle na kuthe pan shikle tari pan nashib ujalte sorry kahi chukle asel tar
😢😢😢खुप रडली मी ताई विडिओ बघून🥹
Swara la parat aanu nko.
रडू आलं व्हिडिओ बघून