खुटारीचा सोन्या मुलाखत | ४वेळा विकला पण शेवटी आमच्याच दावणीत राहील | आज मुंबई किंग म्हणून ओळखतात |

Поделиться
HTML-код

Комментарии • 22

  • @31ShravanMhatre
    @31ShravanMhatre 7 дней назад +1

    My king sonya ❤❤

  • @shaniambare
    @shaniambare 8 дней назад +1

    कमी किमतीचे विकत घेतलेला बैल जेव्हा पळतो तेव्हा खरा आनंद मिळतो.सोन्या एक नंबर मालक पण एक नंबर.

  • @radheshyamchauhan463
    @radheshyamchauhan463 3 дня назад +1

    💯

  • @amitshisave
    @amitshisave 8 дней назад +2

    खुठारी च्या सोन्याला बोहोनोली चा मैदान खूप लकी आहे, त्याला बोहोनोलीच्या फाटीवर खूप पळायला आवडतो

    • @PareshTareVlogs
      @PareshTareVlogs  8 дней назад

      होका

    • @PareshTareVlogs
      @PareshTareVlogs  8 дней назад

      होका

    • @Ba...9090
      @Ba...9090 7 дней назад +1

      ​@@PareshTareVlogs रताळ्या बोलाय ला शिक, हो का बोलतो

  • @digambarbhosale6528
    @digambarbhosale6528 8 дней назад +1

    Sonya cha naad ny❤❤

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 8 дней назад +1

    26 जानेवारीला मी सचिन शेठ आणि मोहील शेठ यांना तुमचा सोन्या साठी पैरा करण्याचा प्रयत्न करणार आहे अणि जमलं तर मोठा धमका करु

    • @PareshTareVlogs
      @PareshTareVlogs  8 дней назад

      मी मालक नाही दादा... मी एक छोटासा युट्युबर आहे

    • @sandipsathe583
      @sandipsathe583 8 дней назад

      तुमचा म्हणजे मुंबईचां सोन्या साठी बोलो​@@PareshTareVlogs

  • @rohitkirpan5890
    @rohitkirpan5890 8 дней назад

    लखन ला पण ठोकला यान सोन्यांन

    • @PareshTareVlogs
      @PareshTareVlogs  8 дней назад +1

      हार जित होत असते भाऊ

  • @jaymatadi4620
    @jaymatadi4620 9 дней назад +1

    🌹🙏👌

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 8 дней назад

    छोटा सोन्या 5050 च काय झालं जिंकला का?

    • @PareshTareVlogs
      @PareshTareVlogs  8 дней назад +1

      तो नव्हता गेला पाळायला